आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे बुद्धीबळाचा खेळच असतो आणि आपल्या भाग्याने आपलं आताचं सरकार तो खेळ खेळण्यात वाकबगार आहे, असं वाटतं. अनयजी, आपल्या चौफेर विश्लेषणाने समाधान मिळतं..!
अनयजी, गूढ 'Bermuda Triangle' ऐवजी आतां 'Bermuda Quadrangle' म्हणण्याजोग्या भारत, चीन, रशिया आणि अमेरिका या चार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राष्ट्रांच्या परस्पर हितसंबंधांचा चौफेर आढावा घेणारे मराठी वृत्तजगतांत तुम्हीच एकमेव. त्याबद्दल मनापासून आभार! 🎉🎉🎉
स्टॅाक मार्केटमधे ट्रेडर्स नेहमीच बबल् निर्माण करतात व हा फुगा कधीतरी अचानक फुटतो. तो तसा फुटणे जरूरीचे असते. मार्केट अशा दऱ्यात कोसळते व परत वर चढते जरा वेळ घेऊन.
मला artificial intellegence बद्दल काही माहिती नाही कारण मी landline फोन पाच वर्षांनी मिळत असे त्या काळातला माणूस आहे. एक प्रश्न असा पडला की आपण जेव्हा तिबेट बद्दल विचारणा केली तेव्हा खोटी माहिती व भारताबद्दल पूर्वग्रदूषित माहिती दिली म्हणजे जे प्रोग्राम फीड केले जातात तीच माहिती मिळत असेल तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा? अनयजी आपण किंवा जाणकारांनी खुलासा करावा
ही माहिती जशी इंटरनेट वर टाकलीय त्यानुसार मिळेल. भारताने सर्वत्र खरी माहिती भरली तर तशीही मिळेल. त्यात deep learning models (ह्या मागची यंत्रणा) ह्यात पोलिटिकल bias भरता येतो. पण जास्त करून अनेक research पेपर वरून काढलेला निष्कर्ष, भाषा सुधारणे, निबंध लिहिणे, पुस्तके सुद्धा लिहिणे, माहितीचे संकलन ह्या गोष्टीसाठी deepseek किंवा ChatGPT अशी वगैरे उपयोगी पडतात. शेवटी मुख्य source तपासावा लागतोच हि माहिती खात्रीची आहे कि नाही हे पाहण्यासाठी.
अनय जी, तुमच्याकडून असेच नवीन अन् महत्वाचे परिणाम करणारे विषय अपेक्षित असतात... माझं एकच निवेदन आहे... विषयाला हात घातलाय तर नुसतं विहंगावलोकन करून सोडून न देता, विषयाच्या खोलीत जावून त्यावर एक एक podcast series बनवा... तुमच्यात विषयाला समजून अन् समजावून देण्याची हातोटी आहे, आम्हाला त्याचं अप्रूप आहे, म्हणून आम्हाला deep-dive हवाय तुमच्या कडून... जसा, हा AI च घ्या, त्यावर 5-6 एपिसोड ची सिरीज, वेळ मिळेल अन् काही महत्वाचे बदल घडतील तशी ती सिरीज पुढे चालू द्या....
चीन ने टेक्नॉलजी मध्ये इतकी प्रचंड प्रगती केली आहे की तो अमेरिकेलाही सहज नमवू शकतो, भारत त्याच्यासाठी कीस झाड की पत्ती आहे. भारतानेही प्रगती केली आहे पण ती तू १५०० रु फुकट वाटणार असशील तर मी २१०० रु फुकट वाटणार इतकी प्रचंड आहे.
वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञानाची प्रगती अशी थांबवता येत नाही ती चालूच राहते आणि लोकांना उपजीविकेचे पर्याय शोधावे लागतात. शिवणाचे मशीन आले तेव्हा, vCR आले तेव्हा, कार आल्या तेव्हा (उदा : नया दौर सिनेमा) आता नोकऱ्यांचे चे काय असा प्रश्न लोकांना पडला होता . artificial intelligence ही नवी गोष्ट नाहीय तर ६०-६५ वर्षांपूर्वीची संकल्पना आहे. मात्र आजपर्यंत त्यासाठी लागणारी computational पॉवर उपलब्ध नव्हती. आता पॉवरफुल चिप्स आल्यामुळे AI वेगाने वाढू लागलं.
वार्तालापाच्या चतुरस्र यज्ञवेदीवर
अ हर्निश
न वनवीन
य जन
करणाऱ्या *अनय* वाचस्पतींना धन्यवाद व
प्रणाम ..... !!!
🙏🏼जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयवीरशैव जयसनातन जयआर्यसमाज🙏🏼
🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼
एकदम उचित. आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्यासाठी राष्ट्र निती प्रथम स्थानी.
हर हर महादेव 💐🌹💐🙏
जय शिव शंकर 🙏🏻
एकापेक्षा पुढचे अधिक सरस असे तुमचे विचार आहेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻 थोडक्यात पण सखोल माहिती आम्हला मिळते. कौतुक हा शब्द तोकडा आहे. शुभेच्छा.
जो दुसऱ्यावरी विसावला त्याचा कार्यभाग बुडाला ही उक्तीच योग्य आहे . अखंड असावे सावधान हेच खरे
विसंबला ....
चौफेर शुक्ष्म निरीक्षण आणि अष्ठावधानी विश्लेषण
छान विश्लेषण 👌👌
आपण विविध प्रकारचे विषय मांडता. आपण कोणत्याही विषयाचे बंधन मानत नाही. आपला अभ्यासही चतुरस्त्र आहे .
Great 💐🙏
१००% सहमत आहे.
सर्वार्थाने राष्ट्रहित जपत भारत खऱ्या अर्थाने अलिप्ततावादी धोरण राबविताना दिसत आहे.
केंद्र सरकारला सलाम... !! 🙏
हर हर महादेव 💐🌹💐🙏
आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे बुद्धीबळाचा खेळच असतो आणि आपल्या भाग्याने आपलं आताचं सरकार तो खेळ खेळण्यात वाकबगार आहे, असं वाटतं. अनयजी, आपल्या चौफेर विश्लेषणाने समाधान मिळतं..!
अनयजी,
गूढ 'Bermuda Triangle' ऐवजी आतां 'Bermuda Quadrangle' म्हणण्याजोग्या भारत, चीन, रशिया आणि अमेरिका या चार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राष्ट्रांच्या परस्पर हितसंबंधांचा चौफेर आढावा घेणारे मराठी वृत्तजगतांत तुम्हीच एकमेव. त्याबद्दल मनापासून आभार!
🎉🎉🎉
खुपच महत्व पूर्ण माहिती सहजतेने दिली .! खुपच कौतुकवाटणया सारखे आहे . खुप छान !🙏👌👍
उपयुक्त माहिती,
वेगळी माहिती मिळाली. 1.26L बद्धल अभिनंदन.
तंत्र ज्ञान मानवतेला चुकीच्या दिशेला नेऊ नये या साठी नव्या पिढीला उच्च मानवी संवेदना असलेला AI डेवलोप करावे लागेल
ही स्पर्धा कुठे नेईल 😮😮
अतिशय छान विश्लेषण..👏👏👏
या जगात कोणी कोणाचे नाही. मग तो देश असो की माणूस..भारताने स्वतःला ताकदवान बनवणं हाच त्यावर उपाय आहे.
Aaj tumchi darshak sankhya 1000 ni wadhli he pahun khup anand jhaala. People need to listen to your indepth and intelligent analysis. 👌🏻👌🏻
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉
हर हर महादेव 🌹🌹🌹🙏
एवढे सुंदर मार्गदर्शन आणि विश्लेषण असताना सुध्दा आपले दर्शक वाढत का नाहीत हा पडलेला प्रश्न आहे 😢😢😢
ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही आत्मनिर्भर रहाणेच योग्य
हर हर महादेव 💐💐🙏
सूक्ष्म निरीक्षण, अद्ययावत माहिती मनःपूर्वक धन्यवाद,
खूपच माहितीपूर्ण 🙏
Nation first राष्ट्र प्रथम
''डीप सीक'' वापरणे केव्हाही धोकादायकच.सिनास्थान च्या लोकांना मोकळीक दिली तर ते काय गोंधळ घालतील परत नक्षलवादाला उत्तेजन!
चोफर शुक्ष्म निरीक्षण आणि अष्ठावधानी विश्लेषण
Yes all semi conductor stock down in US market and even Chips used by deeoseek were outdated type
Excellent video.
Thank you. You have done very good research on the subject and given us very good information and knowledge
Why the Chinese sought to move towards normalising relations with us?
खूप माहितीपूर्ण vidio.
धन्यवाद अनय जी.
छान विश्लेषण
स्टॅाक मार्केटमधे ट्रेडर्स नेहमीच बबल् निर्माण करतात व हा फुगा कधीतरी अचानक फुटतो. तो तसा फुटणे जरूरीचे असते. मार्केट अशा दऱ्यात कोसळते व परत वर चढते जरा वेळ घेऊन.
Excellent efforts to explain a very hard and complicated subject with examples.
मला artificial intellegence बद्दल काही माहिती नाही कारण मी landline फोन पाच वर्षांनी मिळत असे त्या काळातला माणूस आहे. एक प्रश्न असा पडला की आपण जेव्हा तिबेट बद्दल विचारणा केली तेव्हा खोटी माहिती व भारताबद्दल पूर्वग्रदूषित माहिती दिली म्हणजे जे प्रोग्राम फीड केले जातात तीच माहिती मिळत असेल तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा? अनयजी आपण किंवा जाणकारांनी खुलासा करावा
ही माहिती जशी इंटरनेट वर टाकलीय त्यानुसार मिळेल. भारताने सर्वत्र खरी माहिती भरली तर तशीही मिळेल. त्यात deep learning models (ह्या मागची यंत्रणा) ह्यात पोलिटिकल bias भरता येतो. पण जास्त करून अनेक research पेपर वरून काढलेला निष्कर्ष, भाषा सुधारणे, निबंध लिहिणे, पुस्तके सुद्धा लिहिणे, माहितीचे संकलन ह्या गोष्टीसाठी deepseek किंवा ChatGPT अशी वगैरे उपयोगी पडतात. शेवटी मुख्य source तपासावा लागतोच हि माहिती खात्रीची आहे कि नाही हे पाहण्यासाठी.
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
हर हर महादेव 💐🌹💐🙏
शेती साठी डीप सीक चा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल,ते सांगावे.
Your favorite subject ..
यालाच कूट नीती म्हणतात ना Anayji
Wonderful vlog Anay as always... if u could hv showed it how u use it, it would have been better. Plz do one vlog on it . 🙏
Nice
Thanks a lot...
अनय जी, तुमच्याकडून असेच नवीन अन् महत्वाचे परिणाम करणारे विषय अपेक्षित असतात...
माझं एकच निवेदन आहे...
विषयाला हात घातलाय तर नुसतं विहंगावलोकन करून सोडून न देता, विषयाच्या खोलीत जावून त्यावर एक एक podcast series बनवा... तुमच्यात विषयाला समजून अन् समजावून देण्याची हातोटी आहे, आम्हाला त्याचं अप्रूप आहे, म्हणून आम्हाला deep-dive हवाय तुमच्या कडून...
जसा, हा AI च घ्या, त्यावर 5-6 एपिसोड ची सिरीज, वेळ मिळेल अन् काही महत्वाचे बदल घडतील तशी ती सिरीज पुढे चालू द्या....
👍
🙏
हर हर महादेव 🌹💐🙏
@@555कोव्हिडहर हर महादेव 💐🌹🙏
🙏🙏🚩
हर हर महादेव 💐🌹🙏
Nice t shirt 😊😊😊😊
Copy paste करने सोपे असते , फर्स्ट कम एडवांटेज हे अमेरिका बरोबरच राहणार
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव 🌹💐🌹🙏
🚩🙏👍💐❤️🙂
चीन ने टेक्नॉलजी मध्ये इतकी प्रचंड प्रगती केली आहे की तो अमेरिकेलाही सहज नमवू शकतो, भारत त्याच्यासाठी कीस झाड की पत्ती आहे. भारतानेही प्रगती केली आहे पण ती तू १५०० रु फुकट वाटणार असशील तर मी २१०० रु फुकट वाटणार इतकी प्रचंड आहे.
काल नोकरी साठी मोठी लाईन लागल्याचा व्हिडिओ मिडिया वर सगळे चोंगे टाकून बघा बघा बेकारी किती आहे खरे आहे का हे
Have you been to Prayag raj ?
Ajun aarakshan vadhva, jat pahun admissions dya mg aapan hi deepseek sarkha AI banvu 100 years ni 🤣
भारतात आपण deepseek वापरू शकतो का? मी असे ऐकले होते की चिनी ॲप्स वापरावर बंदी आहे.
मी वापरतो आहे
आभार . म्हणजे आपण वापरू शकतो@@mh48
@@mh48 Deepseek म्हणजे काय ??
हे एक AI ॲपआहे. चॅट gpt प्रमाणेच.
हर हर महादेव अनय जोगलेकर जी
आपण हे काय करु शकत नाही
ह्यात काय कूटनीती? अल्यला काय मिळालं?
मग मुलांच्या जाॅबचे काय? हा विचार शोध लावताना नाही केला? अगोदरच IT मुळे जाॅब्सवर मर्यादा आहे. पुढील काळात/पिढीचे अवघडच दिसते. यावर प्रकाश पडावा.