44 साइज कटोरी ब्लाऊज कटिंग ||Step By Step ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • 44 साइज कटोरी ब्लाऊज कटिंग || 44 Size Katori Blouse Cutting || Step By Step ||
    नमस्कार मैत्रिणींनो
    या व्हिडिओमध्ये 44 साइजच्या कटोरी ब्लाऊज ची डायरेक्ट कापडावर कटिंग केलेली आहे.1.25 मिटर अस्तर आणि 1 मिटर ब्लाउज पीस घेतलेला आहे. काही महत्त्वाच्या टिप्स आणि फॉर्मुले सांगितलेले आहेत. शक्य तितके सोप्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे नक्की करून बघा
    व्हिडिओ आवडला तर like करा आणि चॅनलला Subscribe करा 😊
    #Khushifashionpoint
    #Ktoriblouse
    #KatoriBlouseCuttinginMarathi
    #44blousecutting
    #blousecutting
    #katoriblousecutting
    Thanks for watching 😊

ความคิดเห็น • 114

  • @anitapardeshi7924
    @anitapardeshi7924 4 หลายเดือนก่อน

    Mam katori ka measurement kaise

  • @rajvaradhangavade6573
    @rajvaradhangavade6573 ปีที่แล้ว

    या मापाचे बेट नेक प्रिंसेस ब्लाऊजची पेपर कटींग धाकवणार का ताई 44 इंचाचा प्लिज

  • @dilipgavane9260
    @dilipgavane9260 ปีที่แล้ว +1

    Maam plz blause classes ghya n

  • @alkagadekar854
    @alkagadekar854 ปีที่แล้ว

    ताई कटोरी कापताना पहिल्यांदा पण हुकल च्या पट्टी साठी अर्धा इंच वाढीव घेतलं होतं आणि नंतर पण कटोरी वाढवताना तेव्हा पण अर्धा इंच वाढीव घ्यायचं का

  • @alkabhandare8746
    @alkabhandare8746 ปีที่แล้ว

    नमस्कार, चेस्ट 38इंच मापाचे ब्लाऊज,
    मागील गळा 6इंच पाहिजेल असे माप दाखवाल काय 🙏🙏

  • @RatnaSalve-l2t
    @RatnaSalve-l2t 11 วันที่ผ่านมา

    खुशी ...तुझी शिकवण्याची पद्धत खूप आवडली खरचं खूप छान

  • @aratisagvekar6107
    @aratisagvekar6107 7 หลายเดือนก่อน

    13 साईज

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 ปีที่แล้ว

    ताई आम्ही 40" च्या पुढील क्लासची वाट पहात आहोत (प्रिंन्सेस कट ब्लाऊज)

  • @sudhakardhekane693
    @sudhakardhekane693 หลายเดือนก่อน

    Bahi cha shape ४ var ka dila samajala nahi

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      बाही कटिंग चे सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ बघा

  • @vighanesharlekar6927
    @vighanesharlekar6927 ปีที่แล้ว +1

    ताई ह्याची माहिती मला उद्या पर्यंत दयाल का

  • @SujataChavan-o2w
    @SujataChavan-o2w 10 หลายเดือนก่อน +1

    ताई 28 ते 50 पर्यंतच्या सगळ्या कटोऱ्याच्या कट्टींगचा एक व्हिडीओ बनवा ना मंजे एका व्हिडीओ मधे सगळ्या मापांची माहिती मिळेल अणि मुंडा खोली shodar यांचा पण एक व्हिडीओ बनवा ताई प्लीज

  • @Vanitakhamse
    @Vanitakhamse ปีที่แล้ว

    Nice 👍👍👍

  • @mayaahirkar8214
    @mayaahirkar8214 ปีที่แล้ว

    Tai 38 chest blouse katig sanga

  • @sarlagosavi1792
    @sarlagosavi1792 ปีที่แล้ว

    मॅडम तीस साई ज ची कटिंग दाखवा

  • @pushpalokhande952
    @pushpalokhande952 ปีที่แล้ว +1

    बातमीचा शेफ देताना वर 1इं.मध्यावर पाऊण खाली दीड त्याखाली अर्धं की पाऊण इंचावर खूण करून शेफ द्या यचा

  • @MayaRanawade
    @MayaRanawade 3 หลายเดือนก่อน +1

    मी शिवला परफेक्ट बसला

  • @SujataChavan-o2w
    @SujataChavan-o2w 10 หลายเดือนก่อน

    ताई छाती आणि कंबर मधे 10 तर काही चा 12 इंचाचा फरक असतो त्या साठी कसे कट्टींग करावं टक्स रुंदी किती व उंची किती घ्यावी

  • @asstory8236
    @asstory8236 หลายเดือนก่อน

    Tai chest 44 asel Ani bhaichi lambi 3.5 inch asel ter kaphight kiti ghycha

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      त्यावर सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर बनवलेला आहे ताई तो तुम्ही बघा तीन इंच बाही कटिंग चा त्यामध्ये सविस्तर सांगितलेला आहे

  • @Nobita6548
    @Nobita6548 ปีที่แล้ว

    Tai magcha gala 7, 7:30 .tevhach asel tewha
    Shoulder armhole yewade ghyache ka

  • @tanajihalkude111
    @tanajihalkude111 ปีที่แล้ว

    Mam mi 44 sizach blaus shivat ahe tachi armhol golai 16 ahe rari ti kating karteveles barobar yetanahi

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      Katori Blouse Class या series मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा , पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा.... तुमची ब्लाऊजची साईज कोणतीही असू द्या तरी देखील सर्व व्हिडिओ बघा.... तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि शिलाई मध्ये एकही शंका उरणार नाही

    • @tanajihalkude111
      @tanajihalkude111 ปีที่แล้ว

      @@khushifashionpointmarathi Ok mam thank u

  • @sudhakardhekane693
    @sudhakardhekane693 11 หลายเดือนก่อน

    Pudhacha bhagat ardha inch pudhe ka vadhavla samajala nahi karan te cutting kela

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  11 หลายเดือนก่อน

      कोणत्या ठिकाणचा अर्धा इंच म्हणत आहात तुम्ही ते माझे लक्षात आलं नाही आणि कटोरी ब्लाऊज ची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चैनल वर 28 पासून तर 50 साईटच्या सर्व कटोरी ब्लाऊज च्या कटिंगची क्लास घेतलेला आहे ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघा हे सर्व व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज मध्ये एकही शंका उरणार नाही व्हिडिओ बघण्यासाठी khushi fashion point Katori blouse class 1 असं टाईप करून सर्च करायला लगेच व्हिडिओ येतात

  • @narayanchunade9760
    @narayanchunade9760 3 หลายเดือนก่อน

    ताई, भाई गोलाईमद्या बसवता येत नाही.भाई बसवण्याचा व्हिडिओ टाका प्लीज

  • @rupalibidwai4229
    @rupalibidwai4229 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान समजून सांगितले ताई....👌👌👍👍....ताई सिंथेटिक साडीचे ब्लाऊज पीस चे ब्लाऊज शिवताना फिनिशिंग कशी करावी प्लिज सांगा.

  • @ujvalalanghe5356
    @ujvalalanghe5356 ปีที่แล้ว +1

    गळ्याची उंची जर 11,इंच आहे तर शोल्डर व मुंढा किती घ्यायचा

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      मागील गळा 11 इंचाचा असेल तर शोल्डर हे कमी येते परंतु त्यासाठी साईज आरमोल राऊंड आणि शरीरावरून शोल्डरचा माप पण पाहिजे माहिती असलं पाहिजे..... त्यासाठी Tips for beginners 1,2,3,4,5,6 हे व्हिडिओ बघा सविस्तर माहिती सांगितलेली आहे

  • @PankajKalaskar-f2y
    @PankajKalaskar-f2y ปีที่แล้ว

    मुढा तील जोड खाली वर का होतात shivtana

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      कटोरी ब्लाऊज क्लास च्या सिरीज मधील शिलाई चा व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे

  • @alkagadekar854
    @alkagadekar854 11 หลายเดือนก่อน

    ताई काजे बटन पट्टी साठी अर्धा इंच कापड जास्त घेतले होते आणि नंतर ते का कट करून टाकले ते आमच्या लक्षात आलं नाही ते नीट समजावून सांगा

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  11 หลายเดือนก่อน

      व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देते

  • @intajpathan3508
    @intajpathan3508 10 หลายเดือนก่อน

    Cuttori ch map andaje ka takl

  • @suhasinipawar9785
    @suhasinipawar9785 ปีที่แล้ว

    खुशी ताई मला रीपलाय दिल्या या बद्दल धन्यवाद मला पेपर कटिंग मिळण्यासाठी किती पैसे भरावे लागतील व तुम्हाला कसा कटक करवा सर्व पेपर कटिंग एकाच वेळी उपलब्ध होतील ना मला लवकर कळवाव

  • @kavitakatvankar8894
    @kavitakatvankar8894 ปีที่แล้ว

    Tai tumchi padhat mala khoop awdli mala confidence aala mala asech 2 piece katori he cutting dakhva na chest 36,waist 32,back neck 9.5,frnt neck 6.5,sleeves 9.5,round 11pla hya measure cha vdo bnva na

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว +1

      आता सध्या प्रिन्सेस कट चे ब्लाउज चे व्हिडिओ येत आहेत पुढे टू पीस कटोरी मी नक्कीच दाखवेल

  • @rajkumarsuryawanshi1452
    @rajkumarsuryawanshi1452 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @Jyotichaudhary-u1e
    @Jyotichaudhary-u1e 9 หลายเดือนก่อน

    Tumi mundach map sagitl ny direct resh marli

  • @ravirajzambre5382
    @ravirajzambre5382 5 หลายเดือนก่อน

    आरमोल किती घेतले

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  4 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे

  • @neenagodkar3334
    @neenagodkar3334 5 หลายเดือนก่อน

    Thank you ma'am

  • @geeta.h
    @geeta.h ปีที่แล้ว

    44 चेस्ट, मागचा गळा 11, आर्महोल राउंड 19, तर खांदा, गळा रुंदी, मुंडा खोली किती घ्यावी लागेल,

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว +1

      मागील गळा अकरा इंचाचा आहे म्हणून घडी च्या मापामध्ये एक इंच मायनस करावा लागेल म्हणून घडीचे माप हे 10 .8 घ्या, शोल्डर 5.2 , मुंडा 6.5 , मागील मुंडेचा शेप देण्यासाठी आपण नेहमी अर्धा इंचावर तिरकस रेषा देतो परंतु इथे साईज मोठी असल्यामुळे तिरकस रेषेचा शेप एक इंचावर द्यायचा आणि त्यानंतर फ्रेंच करो च्या मदतीने मागील मुंडेचा शेप द्यायचा👍🏻 गळ्याची रुंदी 2.2 खालच्या बाजूला आवडीनुसार गोळा रुंदी घ्या.... फोर्टी फोर साई चा चार्ट लवकरच अपलोड होणारच आहे तिथे तुम्हाला डिटेल्स कळतील

    • @geeta.h
      @geeta.h ปีที่แล้ว

      @@khushifashionpointmarathi thanks, 44 chya chart chi mi vat baghen👍

  • @laxmimulik5946
    @laxmimulik5946 ปีที่แล้ว

    Reply nahi dila

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      जसा वेळ मिळतो तसा रिप्लाय करतच असते मी

  • @Shivam_more_2113
    @Shivam_more_2113 ปีที่แล้ว

    तुमच्या कटिंग नुसार मला बही पुरत नाही मी २इंच मार्जीन ठेवते

  • @rohinigajare2581
    @rohinigajare2581 ปีที่แล้ว

    Tai 44 princess cut blouse ch cutting dakhavana please,please reply dyava

  • @Shivam_more_2113
    @Shivam_more_2113 ปีที่แล้ว

    Bahi rundi Kashi vadh vavi joad n deta te sangana please tai

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 ปีที่แล้ว +1

    लयभारी 🎉🎉

  • @vighanesharlekar6927
    @vighanesharlekar6927 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप छान शिकवता मी 44 छातीचा ब्लाऊज शिवला त्याचा कंबरघेर 38इंच बाही मुंडाघेर 9इंच दंडघेर पावणे सात आहे पण फिटींग करताना शिलाई एका लाईनीत नाही येत कारण काय ते सांगा

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว +3

      Ok , मला असं वाटतं खूप पट्टी आणि आईची पट्टी शिवून झाल्यानंतर ब्लाउज हा चेक करायचा असतो म्हणजे हुक पट्टीपासून बरोबर आता हे अकराच्या घडीचा ब्लाऊज आहे तर बरोबर 11 इंच घेऊन त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आली पाहिजे . म्हणजे त्यामुळे ब्लाऊजचा आर्महोल राऊंड आणि बाहीचा आर्महोल राऊंड हा व्यवस्थित परफेक्ट येतो आणि फिटिंग करताना अगदी सरळ फिटिंग येते जसं तुम्ही व्हिडिओत बघितलं त्याप्रमाणे..... अजून एक गोष्ट ब्लाउज चेक कसा करायचा त्यासाठी ब्लाउज चेकिंग टाईम चा व्हिडिओ बघा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल आणि तुमची चूक नेमकी कुठे झाली हे तुमचं लगेचच लक्षात येईल

  • @kalpanathakur3893
    @kalpanathakur3893 ปีที่แล้ว

    Didi namaste aap ne cap height 4 inch liya agar ye sleeve ki height 4 inch hai to cap height kitni leni hogi pz explain didi aap bahot acha sikha rahe ho thanku,🙏

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      बहुत अच्छा सवाल पूजा आपने कल्पना, इसके लिए एक ट्रिक मे बताऊंगी और उसका सेपरेट व्हिडिओ अपलोड करूंगी 👍🏻😊

  • @nidhisawant9135
    @nidhisawant9135 ปีที่แล้ว

    Madam 32 size katori blouse che cutting dakhva na please 🙏🏼

  • @anitaalbhar8500
    @anitaalbhar8500 ปีที่แล้ว

    32 size chi katori catting dakhava please

  • @rameshbhamburkar1874
    @rameshbhamburkar1874 ปีที่แล้ว

    Chan padhatine samjaun dilet

  • @deepikakor3143
    @deepikakor3143 2 ปีที่แล้ว

    Khup Chan paddhtine sangitle aahe tai 👍

  • @ParthBadhe-offical
    @ParthBadhe-offical ปีที่แล้ว

    Tai 40 size ka katori cutting dakhva na please

  • @ushapatil3775
    @ushapatil3775 ปีที่แล้ว

    38 size katori blause chi cutting dakhva madam please

  • @leelapatil4971
    @leelapatil4971 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🙏👌👌👍

  • @darshanarane675
    @darshanarane675 ปีที่แล้ว

    Khup mst shikavlt tumhi

  • @vaishaliyadav7068
    @vaishaliyadav7068 ปีที่แล้ว

    छान समजावून सांगितले आहे ताई तुम्ही

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏😊 tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13 हे सर्व व्हिडिओ अगदी क्रमाने बघा म्हणजे पहिला व्हिडिओ पासून सुरुवात करा तुम्हाला खूप मदत होईल ब्लाऊज शिलाई मध्ये

  • @kishorpatil6179
    @kishorpatil6179 11 หลายเดือนก่อน

    Thanks tai

  • @prathibhajadhav2387
    @prathibhajadhav2387 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही चाळीस साईजचा बाऊज दाखवा

  • @NishantAher-w7z
    @NishantAher-w7z 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली ताई 🎉🎉

  • @riyaadepu110
    @riyaadepu110 ปีที่แล้ว

    Double katori blouse dakwa tahi

  • @shraddhasurve6948
    @shraddhasurve6948 ปีที่แล้ว

    28 size chi cutting dakhava

  • @surajkhanavare8145
    @surajkhanavare8145 ปีที่แล้ว

    4०साईज कटींग सांगा

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      कटोरी ब्लाऊज क्लासची सिरीज बघा त्यामध्ये सर्व साईजच्या कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 ปีที่แล้ว

    खूप छान एकदा नायटी पण दाखवा

  • @amitbhadke5876
    @amitbhadke5876 ปีที่แล้ว

    44 चे प्रिंसेस कटिंग दाखवा ना

  • @marathikathamahima
    @marathikathamahima 2 ปีที่แล้ว

    Mast 👍

    • @spot5770
      @spot5770 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान समजावून सांगते जोशना तू

  • @archanarokade63
    @archanarokade63 2 ปีที่แล้ว

    Mast.... 👍👍

  • @_Harshal_bro
    @_Harshal_bro ปีที่แล้ว +1

  • @savitaraut9037
    @savitaraut9037 ปีที่แล้ว

    Tumchi cutting chhan aahe 46 size katori blouse cutting dakhva

  • @seemashukla8897
    @seemashukla8897 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही सांगितले आहे 44ते50साईज ला बाहीची कॅप हाइट पावणेचार म्हणजे 3,8हे घ्यायला पण जर का बाहीची उंची 6किंवा7 असेल तर कॅप हाईट 3,8 घ्यायचं का प्लीज सांगा ताई❤

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      हो..... कॅप हाईट आणि बाईची रुंदी किती घ्यावी याचं डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
      th-cam.com/video/pFXC6gFQXYk/w-d-xo.html

  • @omprakashpatilpatil9408
    @omprakashpatilpatil9408 ปีที่แล้ว

    36size che 4takas blouse

  • @JyotiThakur-np8um
    @JyotiThakur-np8um ปีที่แล้ว

    Very nice

  • @sudhadalvi7339
    @sudhadalvi7339 ปีที่แล้ว

    शोल्डर उतरले तर

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  ปีที่แล้ว

      शोल्डर उतरू नये म्हणून कटिंग मध्ये आणि शिलाई मध्ये काय बदल करायचे त्याचे सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चायनल वर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघा