Mala pan paise jama Zale ,pan maze seeding ac dusar aahe,aani mi submit dusar kel,mag problem asa aahe ki je ac vaparto tyacha ac no denar na, vaprat nahi tya ac la jama kele,seeding mhanje kay he bank valyana ch nahi mahiti,mag eakdyach aadhi ac band zal aani seeding la tech ac disat asel tar tyane kay karav,ha problem khup lokana zala
एकनाथ शिंदे भाऊंची खुप आभारी आहे पण माझी एक विनती फाईनल आले कंपने आहे याचा अधिकार नाही ते पैसा वर त्यानी चुकन पण ते पैसे फाईनल कंपनी कट करून घेऊ नाही कारण हे पैसे आर्थिक मदत आम्ही महीला ना होवा म्हणून लाडकी बहीण योजना काढली आहे
विधवा स्त्री मुख्यमंत्र्याची बहीण होऊ शकत नाही का, ती पहिला विधवा स्त्री म्हणून अनुदान 1500 रुपये घेत असली तरीही तिला बहीण म्हणून हे 1500 रुपये का मिळाले नाही..... आम्ही सर्वजण फार्म भरलो हे 1500 रुपये बहिणीचे आम्हाला मिळेल म्हणून मग तुम्ही असे का केला फार्म रिजेक्ट का केल.... विधवा पेन्शन,हा आमचा अधिकार आहे... बहीण म्हणून तुम्ही ते अनुदान पण आम्हाला पण द्यायला हवे होते... मुलांच्या पालन पोषणासाठी विधवा पेन्शन चे अनुदान मिळते.... आमच्यावर तुम्ही अन्याय का केला असे, मुख्यमंत्री साहेब.... आम्हाला ओवाळणी नाही देणार का, आमच्या स्वतःसाठी काही नको का.... तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहे.... आम्हाला खूप वाईट वाटले..... आम्ही फॉर्म भरलेला होता..... आम्हाला बहिणीचा अधिकार द्या.... आम्ही तुमची बहीण नाही का.... एक अनुदान आहे म्हणून तुम्ही हा अनुदान काढून घेत आहे का आमच्यापासून... मग आम्हाला काय मिळालं तुम्हीच सांगा.... हा मेसेज तुमच्या पर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही याचा विचार करा.....,
@@JagtapPatre विधवा पेन्शन 1500 रुपये मिळते.. पण लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही मिळालं असे का.... ते पण 1500 आम्हाला मिळायला हवे होते.... विधवा पेन्शन चे 1500 रुपये आमच्या मुलांच्या पालनपोषणासाठी जाते... एक पेन्शन मिळते म्हणून आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही.... असे का नियम तुम्ही ठेवला हेच विचारायचं होते आम्हाला....
आम्ही सगळे कागद पत्र भरले आम्ही ज्या बँकेत फाँम भरले आता ते म्हणतात आमच्या कडे नाही आता ते म्हणतात तुमच आधी जिथे आधी आकाऊड तिथ जाऊन पहा आम्ही जिथले कागद पत्र दिले पाहणार ना पण म्हणते दुसरी कडे बघा आता काय करावा ते सागा
शिंदे यांना मी खूप खूष आभार मानतो आता माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तुमच्याकडून मदत मिळाली नाआतपयंत कुठल कज् कजृ नाही ना कुनाची मदत मी एक विधवा आहे पंचवीस वर्षे झाली नवरा लावुन आता पहिल्यांदाच तुमच्याकडून मदत होते ना फैशन नाही कुठे मदत
1500 रुपया मध्ये काय होतंय ... सिलेंडर 1000 रुपयचा ...तुम्ही येडे नका बनऊ 1500 रुपये आमच्या इथे भाजीलाच जातात 2 दिवसाच्या...😂😂 द्यायचं असेल तर छप्पर फाडून द्या असं भिकऱ्या सारखं 1500 रुपये देऊन कोणाचं भल होणार आहे देव जाणो
एकनाथ शिंदे सरकारचे आभार
शिंदे भाऊ आगे बढो हम बहने तुम्हारे साथ हे
Ho pan mat fakt MVA la 🔥💯
@@Ajitpatil_Bharatमहायुती सरकार मुख्यमंत्री शिंदेसाहेब
धन्यवाद भाऊ
खरोखर खुपच मनापासून धन्यवाद साहेब,
3:15 3:16
खुप खुप आभारी आहे दादा ,आणि माझा वोट तुम्हाला आहे
Thanks eknath shinde saheb ❤
Thankful to your office staff lby
Dada amhi thumhala ch voting karnar🎉🎉
महायुती सरकार खूप छान योजना ❤
मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मनापासून खूप खूप धन्यवाद
❤❤❤❤❤
नुसते आभार मानू नका त्यांनाच निवडून द्यायला पाहिजे आपले कर्तव्य आहे 🙏
Nahi denar ..😂😂
@@samadhanchormale4941 मग पैसे पण घेऊ नका त्यांचे स्वाभिमानी असाल तर 😄
शंभर टक्के निवडून देऊ
वसूली लवकरच होईल
Nakki shinde saheb yetil
अभिनंदन 💐💐
अनाथांचा नाथ एकनाथ.. एकनाथ शिंदे साहेबा सारखे मुख्यमंत्री लाभले आपले भाग्यच.. 🚩❤️
निवडणुका होऊ दया मग पाचर किती मारलंय ते समजलं बाई..
मुख्यमंत्री साहेब मनापासून आभार, आज वर खूप मंञी झाले पण लेडीज चा विचार तुम्ही केला.
निवडणुका होऊ दया मग पाचर किती मारलंय ते समजलं बाई..
@@ShyamJadhav-s2iपाचर लिहतोस कहना क्या चाहते हो
जय हो शिंदे सरकार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मला आले आहे पैसे. माझे मतदान शिंदेंना आहे. ❤
खूप छान
kup kup aabhar shaheb
Thank you mukhymantri saheb
आता फक्त निवडून द्या😂😂😂
शिंदे साहेब जय महाराष्ट्र
थँक्यू शिंदे भाऊ
धन्यवाद शिंदे साहेब
पैसे मिळाले धन्यवाद साहेब
माननीय मंत्री बंधु एकनाथ शिंदे अजितदादा पवार है पैसे नाही तर माहेरघर वाटतंय पैसे मध्ये माहेरच प्रेम दिसतंय दोघांना आभार मानते छोटी बहीण 🙏🏻🙏🏻
निवडणुका होऊ दया मग पाचर किती मारलंय ते समजलं बाई..
@@ShyamJadhav-s2i मग निवडुण कोण देतय 😂
🙏🙏🙏
Very very nice 👍
पुन्हा एकदा शिन्दे सरकार
Aabhari aahe Shinde Saheb
❤ thanks 🙏👍
Chief minister saheb thanku so much jay hindh jay Maharashtra tumache asech Prem asu dya jentevar saheb
।।जय सदगुरू।। मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब.
आपले मनापासून आभार, माझ्या बॅंकेत पैसे जमा झाले.
Ty bhau
Kup kup abhari ahy memukymntri sayhb
🙏🙏
Thank you
सर्व महिलांचे हार्दिक अभिनंदन ❤
Maze पैसे bilkul आले नाहीत😢
मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद पैसे आल्याबदल
Congratulations
Khup Khup aabhari aahe Shinde Saheb
माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आपले मनापासून आभार.असेच आपले प्रेम जनतेवर राहू द्या.🎉🎉जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
😂😂 best cm phkt uddhav saheb ahet
निवडणुका होऊ दया मग पाचर किती मारलंय ते समजलं बाई..
@@draadityap9721उध्दव तेच त्या मुख्यमंत्री असताना मंत्रालयात कधीच गेले नाही खिचडीचोर कफनमध्ये घोळ करणारे
Thank you🙏 shinde saheb kharch tumchyamule aamhala khup aadhar milala tumhi tumchya bahinichi vyatha janun aamche bhau banun aamhala aadhar dila tyasathi manapasoon dhanyavaad tumhala udanda aayushya labho tumhi aamchi paristhiti janlit
Congratulations 🎉💐
Khup khup aabhari aahe shinde saheb 🙏🙏
👌cm
माझा अर्ज मंजूर झाला आहे आधार कार्ड लिंक आहे बँकेला तरी पण नाही आले आजुन
मी खुप खुप आभारी आहे मला पैसे मिळाले आहे
अभिनंदन🎉🎉🎉🎉
Mala amount Mili 3000 rupees 17 date la dile. Dada tumhi kharya arthane bhinicha sanman kela thankhu dada
Sarkarache hardik abhinandan
विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप कडे पण लक्ष द्या..
हो मला पन आले 🙏
Mala pan paise jama Zale ,pan maze seeding ac dusar aahe,aani mi submit dusar kel,mag problem asa aahe ki je ac vaparto tyacha ac no denar na, vaprat nahi tya ac la jama kele,seeding mhanje kay he bank valyana ch nahi mahiti,mag eakdyach aadhi ac band zal aani seeding la tech ac disat asel tar tyane kay karav,ha problem khup lokana zala
Mala.milale.paise.thank.you.Eknath.shinde.sir.maje.vote.tumala.nakki.❤
पैसे मिळाले आहे धन्यवाद
एकनाथ शिंदे भाऊंची खुप आभारी आहे पण माझी एक विनती फाईनल आले कंपने आहे याचा अधिकार नाही ते पैसा वर त्यानी चुकन पण ते पैसे फाईनल कंपनी कट करून घेऊ नाही कारण हे पैसे आर्थिक मदत आम्ही महीला ना होवा म्हणून लाडकी बहीण योजना काढली आहे
Mazya aai la tai la ni mla,, pn ale paise,, thank you 🙏,, mukhyamantri saheb,, garibana khup madt hote sir❤🎉🎉
Aamchy sathi didhajar mhnje didlakh aahe Dada tumche khup aabhar aahe
🎉🎉🎉
आता आम्ही फक्त महायुतीलाच मतदान करणार
❤
निवडणुका होऊ दया मग पाचर किती मारलंय ते समजलं बाई..
महायुती सरकार की जय
🎉🎉
कोल्हापूर मध्ये कधी येणार
Approved 1 Aug la zalay Account la aadhar link aahe aani account pn bank seeding active aahe tari paise nahi aale😢😢😢😢
Thanks mukhyamantri shinde saheb ❤😅😅😅
विधवा स्त्री मुख्यमंत्र्याची बहीण होऊ शकत नाही का, ती पहिला विधवा स्त्री म्हणून अनुदान 1500 रुपये घेत असली तरीही तिला बहीण म्हणून हे 1500 रुपये का मिळाले नाही..... आम्ही सर्वजण फार्म भरलो हे 1500 रुपये बहिणीचे आम्हाला मिळेल म्हणून मग तुम्ही असे का केला फार्म रिजेक्ट का केल.... विधवा पेन्शन,हा आमचा अधिकार आहे... बहीण म्हणून तुम्ही ते अनुदान पण आम्हाला पण द्यायला हवे होते... मुलांच्या पालन पोषणासाठी विधवा पेन्शन चे अनुदान मिळते.... आमच्यावर तुम्ही अन्याय का केला असे, मुख्यमंत्री साहेब.... आम्हाला ओवाळणी नाही देणार का, आमच्या स्वतःसाठी काही नको का.... तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहे.... आम्हाला खूप वाईट वाटले..... आम्ही फॉर्म भरलेला होता..... आम्हाला बहिणीचा अधिकार द्या.... आम्ही तुमची बहीण नाही का.... एक अनुदान आहे म्हणून तुम्ही हा अनुदान काढून घेत आहे का आमच्यापासून... मग आम्हाला काय मिळालं तुम्हीच सांगा.... हा मेसेज तुमच्या पर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही याचा विचार करा.....,
ताई तुम्ही विधवा आहात तर तुम्ही ला विधवाची पगार भेटू शकते माझ्या आईला चालू आहे पगार
@@JagtapPatre विधवा पेन्शन 1500 रुपये मिळते.. पण लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही मिळालं असे का.... ते पण 1500 आम्हाला मिळायला हवे होते.... विधवा पेन्शन चे 1500 रुपये आमच्या मुलांच्या पालनपोषणासाठी जाते... एक पेन्शन मिळते म्हणून आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही.... असे का नियम तुम्ही ठेवला हेच विचारायचं होते आम्हाला....
@@ompujari2433एकाच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळतो
आम्ही सगळे कागद पत्र भरले आम्ही ज्या बँकेत फाँम भरले आता ते म्हणतात आमच्या कडे नाही आता ते म्हणतात तुमच आधी जिथे आधी आकाऊड तिथ जाऊन पहा आम्ही जिथले कागद पत्र दिले पाहणार ना पण म्हणते दुसरी कडे बघा आता काय करावा ते सागा
मांगे बी, जे, पी चे कार्यालय आहे
पैसे येतिलच ना
Mazya ac la suddha kal sandhyakali 7 vajta 3000 jama zale dhanyawad मुख्यमंत्री शिंदे साहेब महाराष्ट्र शासन 🙏
मला नाही मिळाले पैसे मंजूर पण झाले होते पैसे तरी बँक खात्यात आले नाही
1:53
मागे कमळ 🌷दिसत आहे
Aaj 17 आगस्ट aahe mla paise aajun nahi aale aadhar card aakaund link aahe
24आगस्ट ला आपरोह झाला आहे पण पैसे आलेला ओटिपी आला नाही
Mala nahi milale😢😢
माझा फोम भरला आहे अप्रूवल झाला आहे पैसे आले नाहि ये
नाथा चा नाथ एकनाथ
Maza pn link ahe nhi ale abhyudaya bank ahe
19/7/24 ko form bhare thai abhi tak account mai paise nhi aye Amravati Maharashtra
आमचे फोम घेतले नाही फोम भरायचे बंद का केल
After watching this hence proof ppl of india is very happy after giving inflation to beat the money amount.
In the end the benefit is getting to the poor common women
मला नाही मिळाले
ही सर्व खोटी बातमी आहे माझ्या लाडक्या बहिणींना सांगण्यात येत आहे की कुणीही विश्वास धरू नये या गोष्टीवर एकनाथ शिंदे यांना माहिती पाहिजे की सर्व लाडक्या
Mala messeg pan nahi aala ta paise kase yetil
हमको तो पैसे नहीं आए कॉल भी आया मैसेज भी आया क्या आपको अप्रूवल हो गया है करके पर हमको पैसे ही नहीं आए अच्छे तो 18 तारीखहै भैया
19/7/24 ko form bhare thai fir bhi account mai paise nahi aye Amaravati Maharashtra
माझ्या खांतेवर पैसे आले नाहीत
आम्हाला पैसे कधी मिळतील
निळ्या रंगाचि साडि घातलेलि महिलेला गरज असेल असं वाटत नाहि...
कारण ac khup paise ahet already
बर ते सर्व सोडा महायुतीचे काही आमदार खासदार म्हणतात जर निवडणूकित निवडून दिले नाही तर योजनेचे संपूर्ण पैसे परत वसूल करू ...?
ग्रामीण भागातील लाडक्या बहिणीला का नाही मिळाले पैसे
शिंदे यांना मी खूप खूष आभार मानतो आता माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तुमच्याकडून मदत मिळाली नाआतपयंत कुठल कज्
कजृ नाही ना कुनाची मदत मी एक विधवा आहे पंचवीस वर्षे झाली नवरा लावुन आता पहिल्यांदाच तुमच्याकडून मदत होते ना फैशन नाही कुठे मदत
मलाही अजुन पैसे आले नाहीत
Date 15agust roji
दादा अजून आमचे पैसे आले नाहीत
1500 रुपया मध्ये काय होतंय ... सिलेंडर 1000 रुपयचा ...तुम्ही येडे नका बनऊ 1500 रुपये आमच्या इथे भाजीलाच जातात 2 दिवसाच्या...😂😂 द्यायचं असेल तर छप्पर फाडून द्या असं भिकऱ्या सारखं 1500 रुपये देऊन कोणाचं भल होणार आहे देव जाणो
Basun kha ki mg tyapeksha
@@anant0395 नाहीतर काय मूर्खाचा बाजार
@@जरांगेदेशीवाले कोणत्या जगात जगतोयस तू...,🤣🤣
१५०० ru kay nhi hot bhau,,, richarj kiti mahag zale,, girb mullina,, nokrica form bharayla sport hote ya paishani,,,, khup kahi hote ya paishane
हा 💸 वाला असेल तर याला काय कळणार दीड हजार ची किंमत तु दे सागळय महिलांना पैसे
नहीआलनही
मला नाही आले पैसे अजून