Ravindra Dhangekar आणि Sushma Andhare यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
- #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
ऐका आमदाराने सगळ्या पुणे पोलिसांना कामाला लावले धंगेकर is Brand 🥳🥳🥳
Kirit somayya kuth aahe bhadkhau.
इतकं भारी काम करून पण काही नालायक नाव ठेवतात
Bakiche sagale amdar hapte ghevun Gup basatat
Are dhangekar police paise khatat paryay nahi, aahe tya pagarat petrol tari parvadel ka police jeep madhe takayla? Ala motha shana ja ajit pawar la dakhav ha dum
Ek goshta visarlat. Itke amounts bolle gele. Te bajula rahile lagech. Karwai karu bolle zala. Paise ghet aahet police tyancha kay. Dogha pan visarle na in the end same video madhe
खरंच धंगेकर साहेब आसा आमदार पाहिजे... Great 👍
ऐकुन घे रे पोलिसा
😂
To police nahi....excise vala aahe
@@natureloverssg7695त्यांना पण एक्साईज चे पोलीस च म्हणतात
धनगेकर सारखा माणुस राजकारनात यायला उशीर झाला मागे 10 वर्षा पूर्वीपासून ह्या व्यक्तिची गरज होती ❤
एकट्या कर्तव्यनिष्ठ आणि हाडाच्या कार्यकर्त्यांने म्हणजे माननीय आमदार रवींद्र धंगेकर साहेबांनी
प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आणि सर्वांना सदर गैर प्रकाराबद्दल परखड शब्दात जाब विचारून कामाला लावलं.#
खूप छान धंगेकर साहेब 🎉 जबरदस्त काम.❤💐👏👏💐🙏🇮🇳🙏🇮🇳
🇮🇳जय हिंद 🙏जय महाराष्ट्र🚩
टरबुजांचा राजीनामा घ्या
Correct कार्यक्रम 👌💯
तात्पुरती कारवाही होते पुन्हा येरे माझ्या मागल्या
फिक्स खासदार रविन्द्र धंगेकर
हेच पोलिस सामान्य माणसावर कारवाई करायला लगेच तत्परता दाखवतात, पण जे लाच देतात त्यांना हे अभय देतात. चिरीमिरी चिंधी पोलिस
धंगेकर व ताई तुमच धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
विरोधकांनी आसा आवाज उठवला तरच सरकार नीट काळजीने काम कराल
पुण्याचे पालकमंत्री काय करत आहेत
मुतऱ्य सामाना बरोबर झोपला
Zopa kadto
😁
यावरून दिसते तुम्ही हफ्ते घेता
मोदि नावाचा जप करत आहे !
शिक्षणाचे माहेर घर अशी ओळख आहेः पुण्याची, पण काही दिवसापासून पुण्याला नशेचे माहेर घर अशी ओळख अशी होऊ लागली आहे , हि गोष्ट खुप दुर्देवी आहे, याला कारणीभूत हे प्रशासन आहेः
आता सगळ्या महाराष्ट्राला कळेल, who is Mr.Dhangekar ❤
धंगेकर साहेब चांगले काम केले
धंगेकर सरांसारखे खासदार झालेच पाहिजेल समाजाला त्यांची खरच गरज आहे अशा लोकांची Thanks साहेब
सगळ्यात चादरमोद समाज राजकीय लोकांपेक्षा म्हणजे पोलिस खाकी
Kuch bhi
नाही भाऊ... एक नंबर चादरमोद राजकीय लोक आणि 2 नंबर ला पोलिस आणि बाकी शासकीय लोक.
तुझी बायको नेत्याखाली ठेवलीय वाटत तू
Brobr ahe mazya sobat pn as ghadlay
Gap
पुण्यामध्ये सच्चा माणूस धंगेकर
पूर्ण महाराष्ट्र भर कारवाही का करत नाही😂😂😂 फक्त पुण्यापुरत का आहे.. नेते पण स्वार्थी आणि प्रशासनही
Purn Maharashtra t kra
Only dhangekar
पुण्यात एकच नाद फक्त धंगेकर
धागेकर ऐक नंबर माणूस
King of pune... Ravi bhau dhangekar
रवींद्र भाऊ धागेकर साहेब यांना पोलीस संरक्षण तातडीने देण्यात यावे...
ताई व धगेंकर सारखे सर्व राजकीय नेत्यांनी सर्व सामान्य माणसासाठी वागले पाहिजे,,
हे हफ्त्ये तुमा रजकरणाना द्यावे लागत गृह मंत्री la बोला जाऊन ते तुमचे लोकं आहे ना
टरबूज चा हात आहे
पोलिसांनी सर्व महाराष्ट्रात अनधिकृत धंदे वर कारवाई करा ,मग बघा हेच राजकारणी कसे आरडाओरडा करतात,जनता तुम्हाला साथ देईल,
खुप छान काम केले आहे आहे धंगेकर, साहेब
Brand is Brand Dhangekr &sushama tai no compromise
जे अधिकारी पोलिस किंव एक्साईज , RTO यांना आपले अधिकारी अथवा कर्मचारी हप्ते घेत नाही असे म्हणत असतील किंवा हप्ते घेतात यांच्या तक्रारी नाही किंवा हप्ते घेतात हे माहित नाही असे म्हणणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची नार्को टेस्ट करा
छान धगेकर साहेब 👌👌👌👌👌👌👌👌👌
Who is धंगेकर.... ब्रॅण्ड हे ब्रॅण्ड Hatts off Hero
रवींद्र भाऊ is great,, पण अधिकारी ला पण सॅल्यूट परिस्थिती किती शांत राहून handal केली,,
उत्पादन शुल्क वाले आहे ते
आसे प्रश्न विचारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मर्द मावळाच पाहिजे भ्रष्टाचार करणारे नेते कधीच असं विचारू शकत नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांची मान कायमच झुकलेली राहणार
अजिबात सोडू नका पोलिस अधिकारी ला
भाऊ या पोलिस वाल्यांना सोडू नका आता फक्त कारवाई करतात नंतर हाय ते चालू असते यांचं हप्ते घ्यायचं आणि चालू करायचं
Good work Dhangekar saheb
रवींद्र भाऊ धंगेकर व सुषमाताई तसेच या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. देवेंद्र फडणवीस ने सरासरी लाज शिल्लक असेल शरम असेल तर त्याने त्वरित राजीनामा द्यावा नासवून ठेवलाय महाराष्ट्र माझा
ग्रेट धंगेकरसाहेब
धगेकर खरा हिरो आहे
ग्रेट आमदार रविभाऊ धंगेकर
पुन्हा एकदा महाविकास आघाडी 🎉
धंगेकर 1 नंबर मानूस. सामान्य मानसाचा आवाज🔥🔥🔥
पाठीमागे खूपदा पुण्या मध्ये ड्रग सापडले
मुंबई पुणे मध्ये काय सगळ्या महाराष्ट्रातच हफ्ते वसूल पोलीस करतात
ह्या पोलीस अधिकार्यांची जोपर्यंत अशी झडती होत नाही ना,तोपर्यंत हे पोलीस खातं सुधारणार नाही.
तुम्ही लिस्ट द्या,आम्ही कारवाई करतो व्वा शाब्बास
हा कारवाई करू म्हणून विचारतोय कुठले राहिलेले मग तू नोकरी कशाला उपटायचे काय.
1 no
Great Ravi bhau dhangekar
धांगेकर साहेब एक खरा माणुसकी जपणारा माणूस आहे... असा आमदार अमाला मिळाला.. जो सत्याची बाजू घेणारा एक मेव माणूस
UPSC, MPSC देवून जे अधिकारी होतात, त्यातील Maximum भ्रष्ट असतात
Patience level salute tya police che...😂
To gapchup aikto manje to hafta naki gheto.. jach hovyla pahije....tiyacha patience dakhvto to hafta ghenara manus ahe
Hi is the धंगेकर ❤
काय म्हणता पुणेकर ,? निवडून येणार धंगेकर ❤❤❤❤
स्टंट म्यान आहे... पोलिस योग्य ते काम करताय...
@@siddhantbachkar2352अरे किती तुमची अंधभक्ती योग्य ला तर योग्य म्हणत जा...
@@siddhantbachkar2352भिकरचोट अंड भक्त 🤡✅
मग हप्ते कोण गोळा करते
@@siddhantbachkar2352 पोलिसांनी योग्य ते काम केलं असता तर तुम्ही ज्याला स्टंट म्हणता ते करावं लागलं असतं का भाऊ....तुम्हीच विचार करा
कपडे न काढता नागड करणे......हेच असतं
लहान मुलं पण सांगतील, पोलीस किती हप्ते घेतात ते, आणि जोर फक्त गरीब जनतेवर दाखवतात
अगदी बरोबर
11:54 प्रशासकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करणारे राजकीय नेते, बार, पब,चालवणारे विरोधी राजकीय लोकांची त्यामुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहे.
अधिकारी लोकप्रतिनिधीला तुम्ही लिस्ट द्या मग आम्ही कार्यवाही करतो तर मग डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी काय करताय यांचं काम काय यांनी नियमित व्हिजीट करुण नियमांचे पालन होते किंवा नाही हे तपासायला पाहिजे
लोकप्रतिनिधि रविन्द्र धंगेकर यांना,
2024 चा भारतरत्न पुरस्कार मिळालाच
पाहिजे।
🙏🙏🙏🙏🙏
पूर्ण प्रशासनाला उघडे केले, yes He is dhangekar, 👍🏻👍🏻👍🏻
रवींद्र धंगेकर One Man Show Power Full
🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
Pune ki public khatarnaak aey bro
ऐका गोष्टी मुळे सर्व बाहेर येत आहे
धंगेकर साहेब 👍💪💪
पोलिसांना नमस्कार 🙏🙏🙏
जय हिंद,
जय महाराष्ट्र साहेब.
मेरा भारत महान.
“सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” 🫡🫡🫡
खाकी पूर्ण पणे @@@@@@लेली आहे
हे रात्रंदिवस काय काम करतात हे सामान्य माणसाला देखील माहित आहे
आता पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क महानगर पालिका आणि काहीं राजकीय पक्षांच्या नेत्यांना देखील हप्ते असतील अशी शंका येते
Great job dhangekar saheb
we want justice
नवी मुंबई ठाणे मुंबई संपूर्ण भिवंडी डोंबिवली पनवेल भागात देखील असे अनेक अनधिकृत बार रात्री उशिरा पर्यंत सुरू अस्तात
सर्व ठिकाणी कारवाई करा
खुप छान धंगेकर दादा 👌👌
पुण्याचे हाल खूप खराब आहेत......सगळ्यांसमोर हे आता आलंय.
Dhangekar bhari
Jay Maharashtra saheb
या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करा.
मी धांगेकरांना मतदान केले याचे गर्व आहे
मुलांचे बळी जाण्यास पोलीस जबाबदार आहेत.
Salute saheb , 👍 nice
धनगेकर ❤
फक्त धंगेकर असा आमदार सगळ्या महाराष्ट्रात पाहिजे . प्रत्येक भागामध्ये
Dhangekar सारखे आमदार आम्हाला प्रत्येक तालुक्यात हवा आहे. ❤
We are with you Rajendra sir
असा आमदार सर्वांना मिळाला पाहिजे एक नंबर साहेब 💯👌
दांगेकर saheb खासदार झाले पाहिजेत...दिल्ली मद्ये आवाज उठेल
Great 👍👍👍
आरोपी आणि त्याच्या 2 मित्रांची alcohol आणि drugs test का केली नाही?
आसा आमदार असला तर प्रत्येक ठिकाणचे अधिकारी पोलीस अधिकारी बरोबर काम करतील
एक नंबर धनगर साहेब
केसेस दाखल केल्यानंतर ही पब चालतात का?
अधिकारी सारवासारव करत आहेत असे दिसतय.
See this government has sold out our Pune to this people make sure we don’t vote for old MLA again …
We need people like Ravindra dhengekar Saheb
1 number
एक दिवसाचा मुख्यमंत्री करा धगेकर
आता उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बार कडून
100 कोटींची खंडणी कोण
घेत असेल?
🤔
चंद्रकांत पाटील this is धगेकर