Maharashtra Politician Astrological Prediction : शिंदेंचा काळ भाग्योदयाचा, फडणवीसांचे ग्रहमान काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 311

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 2 ปีที่แล้ว +180

    फक्त शाहू फुले आंबेडकर यांचाच नाही तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिव छत्रपती, संत रामदास, स्वामी समर्थ, संत गजानन, लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांचाही महाराष्ट्र आहे

    • @np7389
      @np7389 2 ปีที่แล้ว +1

      राज ठाकरे बरोबर बोलले भ्रष्ट वादी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात जातीय राजकारणाचे विष कालवीले

    • @shivanathraoshinde2989
      @shivanathraoshinde2989 2 ปีที่แล้ว +15

      या संतांना आणि महपुरूषांना सुद्धा सुद्धा त्रास दिला गेलाच की . त्यांचा सुद्धा छळ करण्यात आला . लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा यासाठी तुम्ही प्रभाकर गोखलेजी आपण प्रयत्न करावा अशी माझी आपणास विनंती आहे. .

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +4

      ✅✅

    • @धम्मअभियान
      @धम्मअभियान 2 ปีที่แล้ว +2

      अर्ध सत्य

    • @amrutkarsaurabh7398
      @amrutkarsaurabh7398 2 ปีที่แล้ว +3

      To maafiveer nako ghusau madhe.

  • @rohittandale8545
    @rohittandale8545 2 ปีที่แล้ว +40

    स्वतःची कुंडली काय आहे ते पण सांगा

  • @Vaibhavtambe99
    @Vaibhavtambe99 2 ปีที่แล้ว +56

    तुमचे चॅनल एक नंबर कधी होईल हे पण विचारायचे होते , शुद्ध बावळटपणा आहे हा 😂😂

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले 2 ปีที่แล้ว +53

    दादर स्टेशनसमोर एक पोपटवाला ज्योतिषी आहे. त्यालाही बोलवा.

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 2 ปีที่แล้ว

      कसला भागयोदय घेऊन बहलाय जनता दाखवेलभागयोदय काय आसत तेहा कोण चोंबडा भविष्य सांगणारा रेडा

    • @Khavchat
      @Khavchat 2 ปีที่แล้ว +4

      💚’हिरवा’ पोपट 🦜का?😁😁😁

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 2 ปีที่แล้ว +34

    शिंदे मॅडम अजमेर शरीफला नवस करायला जाऊन आल्या पाहू या काय होते

  • @dk6921
    @dk6921 2 ปีที่แล้ว +2

    अहो माननीय मुख्यमंत्री ज्योतिषांकडे गेले असता तुम्ही त्याचा बातम्या दाखवून राईचा पर्वत केला आणि आपणच अशा बातम्या दाखवून जनतेची दिशाभूल करत आहात.

  • @sushiljadhav5122
    @sushiljadhav5122 2 ปีที่แล้ว +54

    Maza Wale वेडे झालेत ह्यांना काही काम राहील नाही

  • @jitendraingle9646
    @jitendraingle9646 8 หลายเดือนก่อน +1

    थोडक्यात आणि सविस्तर
    छान

  • @suhaspawar2448
    @suhaspawar2448 2 ปีที่แล้ว +2

    एबीपी माझा चा निषेध

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 2 ปีที่แล้ว +35

    शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हे शोभत का ?

  • @sambhajisalunkhe9631
    @sambhajisalunkhe9631 2 ปีที่แล้ว +6

    India T20 world cup जिंकणार भविष्य सांगणारे हेच होतें

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 2 ปีที่แล้ว +33

    याना बीजेपी कडून khoke milale astil

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 2 ปีที่แล้ว +7

    Jyotish saheb
    Khupch chhan Manoranjan Karat ahe

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 ปีที่แล้ว +4

    एकनाथ शिंदे यांनी जोतिषा ला हात दाखवला म्हणून केवढा गहजब या च एबीपी माझाने माजवला होता? आणी आता स्वत: काय करीत आहे? स्वत: साठी एक व दुसर्या साठी दुसरा मापदंड का?

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 2 ปีที่แล้ว +10

    ज्योतिष हे एक scince आहे. त्याचा उपयोग करून घेतला तर त्यात वाईट ते काय?

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 ปีที่แล้ว

      है Kont 'scince ' आहे ज्यात t20 ची भविष्य वणी उलटी पडते..🤣

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 ปีที่แล้ว +27

    घरकोंबडे उद्धव ठाकरे बहुतेक घरीच सडून जातील 😭😭😭

    • @bn745
      @bn745 2 ปีที่แล้ว

      dipak c आता भाजपला काळ सर्पयोग आहे ।
      त्यामुळे भाजपचे महाराष्ट्रातले फेकू काळे तोंड
      करणार।

    • @tukaramchavan4208
      @tukaramchavan4208 2 ปีที่แล้ว +2

      Ghar kombada tu mindya

    • @gaurav3706
      @gaurav3706 2 ปีที่แล้ว +1

      Sadtil 😂

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 ปีที่แล้ว +1

      Had

    • @suryakantpawar8716
      @suryakantpawar8716 2 ปีที่แล้ว

      गद्दार हरामखोर

  • @uddhavnagre6769
    @uddhavnagre6769 2 ปีที่แล้ว +4

    काय कृष्णा ,तुम्ही विचारताय की मोदी मुख्यामंत्री असतील का!!!
    आणि हे महाशय म्हणता आहे निश्चितच,,,,,🥱🥱

  • @marotisawant5401
    @marotisawant5401 2 ปีที่แล้ว +24

    सर्व राजकीय नेते यांची जन्मकुंडली आमच्या मतदार यांच्या हातात आहे👉🙏 कुणालाही ज्योतिषना हात दाखवून अवलक्षण घेण्यापेक्षा
    तुम्ही आमच्या मतदार राज्याकडे तुम्ही आमचा विश्वासघात न घेता व तुम्ही स्वतःच्या हितासाठी तुम्ही गद्दारी करुन आपल्या मतदारसंघातून मतदार 🔱🏰👑राजाची अपमान करणाऱ्या खासदार व आमदार यांची जन्म कुंडली आमच्या मतदार राज्य यांच्या हातात आहे🙏👉 जय महाराष्ट्र ै

    • @dineshhagawane4272
      @dineshhagawane4272 2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या मतदानाचं महत्व सुद्धा कमी करत आहे केंद्रातील विद्यमानं सरकार हे पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. 😂😂😂

    • @abhayborkar8753
      @abhayborkar8753 2 ปีที่แล้ว

      स्वातंत्र्य नंतर तुम्ही म्हणतात त्या तथाकथित मतदार च्या हातात होती काय दिवे लावले त्या बद्दल न बोलणे बरे 🤣

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 2 ปีที่แล้ว +5

    ज्योतिष शास्त्र पाहिलं किती accurate आहे,india vs England chya match वर रच कळून आले ते 🤣

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 2 ปีที่แล้ว +14

    Nice video. Interesting prediction by Mr. Pandav Guruji. Liked it. Thanks ABP MAJHA.

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 2 ปีที่แล้ว +11

    करोनाकालत.हे.महाशय.कोठे होते
    सगळे. .वास्तुशास्त्रज्ञ. पुणे.येथील बंगला
    लिलावात. विकला.गेला.

  • @prajaktabenare6324
    @prajaktabenare6324 2 ปีที่แล้ว +6

    कृष्णा केंडे रिपोर्टर वरून चॅनेल चे मालक कधी होतील

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राला शनीची पीडा चालु आहे सध्या...

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 2 ปีที่แล้ว +6

    महाशय आतापर्यंत किती भविष्य खरे झाले हे सांगू शकाल काय?

  • @ratnadeepdhare7
    @ratnadeepdhare7 2 ปีที่แล้ว +1

    Make this man PM

  • @Mumbai7620
    @Mumbai7620 2 ปีที่แล้ว

    फडणवीस साहेब दोन दिवस झोपणार नाहीत जर त्यांचा जोतिषावर विश्वास असेल तर

  • @Leftwing-suraj
    @Leftwing-suraj 2 ปีที่แล้ว +4

    संजय राऊत ची आधी सांगा 😅

  • @ahervishal316
    @ahervishal316 2 ปีที่แล้ว +8

    Joshi ji tumch sanga na Kay ahe te

  • @ramdaswaghmare403
    @ramdaswaghmare403 2 ปีที่แล้ว +1

    फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र

  • @bhartipande1900
    @bhartipande1900 7 หลายเดือนก่อน

    Great

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 หลายเดือนก่อน

    कुंडली वरुन निश्चित आहे कांग्रेस मुक्त होणार आहे भारतीय जनता पार्टी 2050 पर्यंत सरकार असणार आहे 🪷🪷🪷🪷🚩🚩🪷🪷🪷🚩🪷🪷🚩🚩🪷🚩🚩🪷🪷🚩🪷🪷🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 2 ปีที่แล้ว +5

    मोदी च येणार पुन्हा

  • @bag9845
    @bag9845 2 ปีที่แล้ว +2

    कुंडली मांडून फक्त यांचाच फायदा आहे. हे भारतीय जनता पक्षाचे अनधिकृत बांधकाम आहे.

  • @tusharjamadar33
    @tusharjamadar33 2 ปีที่แล้ว +2

    जोतिषाने भाजप कडून पैसे घेतलेत काय??? 😂😂🙆‍♂️🙆‍♂️

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 2 ปีที่แล้ว +2

    ED Sarkar Majbut aahe kalji nako 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 ปีที่แล้ว +8

    दोन घटका करमणूक ..👏👌

  • @ganeshpanchal6445
    @ganeshpanchal6445 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या कुंडली मध्ये पंतप्रधान होण्याचा योग सांगितला होता मी का झालो नाही

  • @balasahebjagtap4661
    @balasahebjagtap4661 2 ปีที่แล้ว +1

    सत्तेतील मुख्य २ नेते हे महाराष्ट्रातील राहू & केतू तसेच यांच्याकडून महाराष्ट्राला पणवती लागली आहे असे पंचांग सांगते.

  • @shashikantpatil6465
    @shashikantpatil6465 2 ปีที่แล้ว +4

    cricket match chi pan 10 jyotishani sangitali hoti aani 10 wicket ne bajaa vajlaa

  • @mahadevshedge1978
    @mahadevshedge1978 2 ปีที่แล้ว +2

    याच जोतिष्यानी कुंडली काढायची .यानींच चुका काढायच्या .यांनीच उपाय सुचवायचा व तोडगे काढायचे.
    हे जनतेच्या अज्ञाचा फायदा उचलतात.
    व स्वतः ची पोट भरतात .असे हे जोतिषी आहेत.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 หลายเดือนก่อน

    जगी हा खास वेड्यांचा पसारा, माजला सारा.. 🙏

  • @Khavchat
    @Khavchat 2 ปีที่แล้ว +6

    2:02👈 केंड्याला मोदीजींच्या कुंडलीचं पडलंय!! ते कधी जातील असं झालंया…😁🤣😆 अगदी पहिला प्रश्न तोच टाकला. मधेच त्यांना ‘मुख्यमंत्री’ करून ‘डिमोशन’ही करून टाकलं.🤣👉3:52

  • @balkrushnaavhad9267
    @balkrushnaavhad9267 2 ปีที่แล้ว +3

    Bhavishy grh tharvat astil tar shikshanacha fayda kay bhavishy nasib tharvat asel tar kam karnyachi kay gar aahe mazehi bhavishy sanga

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 ปีที่แล้ว +11

    Abp माझावाल्यानी हा interview 2024 च्या निवडणूकीपर्यंत जपून ठेवावा.....
    2024ला मोदी आला तर ठीक;
    मोदी गेला तर या *ज्योतिषबाबाचे* दुकान ABPवाल्यानाच बंद करावे लागेल!!!

  • @tejasji3364
    @tejasji3364 2 ปีที่แล้ว +1

    मित्रांनो हा बीजेपी चा ज्योतिष सांगणारा पोपट आहे

  • @ganeshshingare114
    @ganeshshingare114 2 ปีที่แล้ว +7

    हे चानल वाले विकलेले आहे त

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 หลายเดือนก่อน

    एकट्या शिंदे चे भाग्योदयी ग्रहमान महाराष्ट्रात महायुती ची सत्ता येऊ शकते का

  • @bharatnaik4587
    @bharatnaik4587 2 ปีที่แล้ว +5

    भविष्य खोटे ठरल्यास माझ्या घरी गडी म्हणून काम करशील का

  • @user-qu2nz4nv9b
    @user-qu2nz4nv9b 2 ปีที่แล้ว +1

    जो देईल फी त्याची ओढील री अशी ज्योतिषाची परिस्थिती असते

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 ปีที่แล้ว

    Evm आहे तो पर्यंत इतर कोणतेच पक्ष सत्तेत एनार नाहीत

  • @ashokwadar1013
    @ashokwadar1013 หลายเดือนก่อน

    Saheb tumhi vakal gheun zopa 418 nve 240 tabal 178 jagancha farak ahe varcha 18 ekad tikad zalya tr chalya astya ka 178

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तर हेच सागणार कोणालाच राग आला नाही पाहिजे

  • @senavadal.
    @senavadal. 2 ปีที่แล้ว

    कुणाचं भाग्य काय हे फक्त आणि फक्त सामान्य जनता ठरवते ज्योतिष नाही समजले

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 ปีที่แล้ว +1

    पप्पु दाढी काढल्यानंतर पतंप्रधान होईल

  • @narendra3671
    @narendra3671 ปีที่แล้ว

    नासाच्या यान सोडायच्या आधी शास्त्रज्ञांनी यानाची पूजा केली हे पाहिले नाही का?अर्धवट लोक फक्त टीका करु शकतात.सुपर पॉवर ची संमती घेतात

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 ปีที่แล้ว

    ज्योतिष वर माझा भरोसा नाही आहे t20 वर्ल्ड कप से वेळेस तुम्ही ज्योतिष आणले होते त्यांनी काय सांगितलंभारत वर्ल्डकप जिंकेल जिंकला काय

  • @kapildusange8763
    @kapildusange8763 2 ปีที่แล้ว +2

    कृष्णा केंडे चोंग्या मोदी मुख्यमंत्री होतील म्हणतोय, येवढे गंभीर पत्रकारिता करतात हे मराठी मिडियावाले

  • @Khavchat
    @Khavchat 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏जोतिषमहाराज खूपच सुसंस्कृत आहेत. अगदी ‘केजरी’सारख्या नतद्रष्टाचा आणि ‘पप्पू’चाही ते ‘अहो-जाहो’ असा आदरपूर्वक उल्लेख करत आहेत हे पाहून बरे वाटले.😁😁😁

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 หลายเดือนก่อน

    सघर्ष योध्दा मनोज दादा ची काय सांगती कुंडली गुरुजी

  • @panjabraomool2622
    @panjabraomool2622 2 ปีที่แล้ว +1

    भविष्य खोक्यच पहा कोठून किती घाबड येते, भाविस्यकर आपली कुंडली काढा

  • @satyamvad4950
    @satyamvad4950 2 ปีที่แล้ว +1

    मानसिक त्रास होईल म्हणजे काय होईल,

  • @anamik3267
    @anamik3267 2 ปีที่แล้ว

    डॉक्टर चे शास्त्र मान्यताप्राप्त असतानाही निर्णय चुकतात.त्यामुळे याकडे शास्त्र म्हणून बघावे आपल्या अल्प बुध्दी नुसार मत प्रदर्शन करू नये.

  • @shivajilokhande5664
    @shivajilokhande5664 2 ปีที่แล้ว +3

    सगळ्यांना उच्च पदक मिळेल म्हणतात ते

  • @Khavchat
    @Khavchat 2 ปีที่แล้ว +2

    4:25👈😁 राहुल गांधी’ला ‘आरे-तुरे’ करतोय जणू केंड्याचा मित्रच राहुल.😂😂😂

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 ปีที่แล้ว

    संजय राऊत ची कुंडली तोंड बंद झाले
    नंतर ऊद्धव ठाकरेची भविष्यात चांगले दिवस येतील

  • @संकल्पसामाजिकसेवासंस्था

    ABP चा पत्रकार काय म्हणाला.....ऐकल का.?....मोदी मुख्यमंत्री होतील का....काय म्हणावे.....या पत्रकारला.....

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +1

      HMV चा कुत्रा आहे तो, तो असेच बोलणार !

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 ปีที่แล้ว +1

    आता या भविष्य काराने एक पोपट पाळावा,व चौकात बसावं,

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 2 ปีที่แล้ว +2

    Full Manoranjan chhalu ahe
    Full time pass chhalu ahe

  • @sachinkul7062
    @sachinkul7062 2 ปีที่แล้ว +5

    तुजी कुंडली काय पाहली ka

  • @umakantpansare1683
    @umakantpansare1683 2 ปีที่แล้ว

    भविष्यवाणी खरी ठरत असेल तर EVM मशीन न वापरता मतदान झाले तरीसुद्धा नरेंद्र मोदी च पंतप्रधान होऊ शकतील काय ?

  • @Ks_stodio6118
    @Ks_stodio6118 ปีที่แล้ว

    ठरवून केलेली कुंडली आहे bjp चे शास्त्री दिसतात. लोकांची दिशाभूल करणे हाच सुद्धा हेतू दिसतो

  • @kalawatipawar4303
    @kalawatipawar4303 2 ปีที่แล้ว

    Sir tumhi maze bhawyshs sanga Sunil pawar

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 ปีที่แล้ว +2

    जनतेच्या हिताची काम होत आहेत पुढे होतील.. बाकीचं कुंडली नकॊ

  • @kunaljagdale8957
    @kunaljagdale8957 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही न्यूज़ वाले विरोध करता कोनी भविष्य पाहिल तर आणि आता तुम्ही तेच करताय वाह रे वाह लो bp माझा 😂😂😂

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 2 ปีที่แล้ว

    क्रिकेट मॅच चे काय झाले होते?

  • @nitinkumkar6232
    @nitinkumkar6232 2 ปีที่แล้ว

    यांना यांचं भविष्य माहीत नाही आणि तुम्ही दुसऱ्याचं भविष्य सांगतात

  • @vijayghadi6347
    @vijayghadi6347 2 ปีที่แล้ว +6

    न, मोदीजी ंची पत्रीका ईतकी चांगली आहे तर EVM मशीनवर सेटींग करून निवडनूक का लडवतात ब्यालेट पेपर ने मतदान करा कोनची कुंडळी बगायची गरज नाही.

    • @trimbakghadge1603
      @trimbakghadge1603 2 ปีที่แล้ว +1

      मराठी शिक अगोदर

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 ปีที่แล้ว

    अजितदादा च बघायच होत.

  • @trimbakghadge1603
    @trimbakghadge1603 2 ปีที่แล้ว +2

    संभाजी नगर म्हणा की?
    लाज वाटली का?

  • @jagannathkumbhar2997
    @jagannathkumbhar2997 2 ปีที่แล้ว +2

    अहो यांची कुंडली मला वाटते यानंतर
    मोदी,शिंदे,फडणवीस हातामध्ये कमंडलुच दिसेल

  • @anandm7253
    @anandm7253 2 ปีที่แล้ว +1

    सगळ्यांचा बुधादित्य योग कसा काय आहे?

  • @prasadbhosale-bb3lv
    @prasadbhosale-bb3lv 8 วันที่ผ่านมา

    मला फार येतोय तुम्ही सांगता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईल पण उद्या देवेंद्र फडणवीस होत आहे महाराज तुम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या भावना दुखावतात... आम्हाला फक्त एकनाथ शिंदे पाहिजे...

  • @vijaygaikwad1968
    @vijaygaikwad1968 2 ปีที่แล้ว +1

    या गोष्टी तरी माध्यमातून दाखवणे बंद केलं पाहीजे कारण 11 जोतिष म्हणाले होते इंडिया मॅच जिकणार आणि हरले ही सगळी अंधश्रद्धा आहे बाकी काही नाही

  • @progamerz6819
    @progamerz6819 2 ปีที่แล้ว +2

    वाचून दाखवले आहे... .. त्यातच कळते किती येते..

  • @anilmanere5395
    @anilmanere5395 2 ปีที่แล้ว

    कसे होतील सगळे राज्य हारत आहेत ते कुंडली वर काय नाहीं मतदारवर आवलाबुंनआहे

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 2 ปีที่แล้ว +1

    कधी टरबूज येईल हे काय सांगता येत नाही पण काही काही फळ घेतात नऊ महिने नऊ दिवस फळ परिपकवाय हे तुमचे मेहनतीवर अवलंबून आहे
    लागतात आता टरबूज तुमच्या टरबुजाला कधी

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 2 ปีที่แล้ว

    श्री.ज्योतिष साहेब, श्री.मोदीजी चा जन्म झाला त्यावेळेस ज्यांचा- ज्यांचा जन्म झाला ते सर्व पंतप्रधान का नाही झाले ? हे उत्तर दिले तर बरे होईल .

  • @sachinkul7062
    @sachinkul7062 2 ปีที่แล้ว +2

    ओ गुरु मजा झाडाला टरबूज कवा येणार तेवढं सांगा ना

    • @trimbakghadge1603
      @trimbakghadge1603 2 ปีที่แล้ว

      आपल्या पार्श्वभागावर म्हणायचे आहे का?

    • @sachinkul7062
      @sachinkul7062 2 ปีที่แล้ว

      @@trimbakghadge1603 हो तुमच्या घरच्या

  • @ramdaswaghmare403
    @ramdaswaghmare403 2 ปีที่แล้ว

    मतदान केल्यावर निवडून येणार कुंडली बघून नाही 🤣🤣🤣🤣🤣

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 2 ปีที่แล้ว

    Bhavisha kay Gadari karun jaberdutene sarkar ale yach kay karnar

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 2 ปีที่แล้ว

    ABP माझाचे नाव पंचांग माझा करा.

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc หลายเดือนก่อน

    Amit. Shaha, or. Yogi.

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 2 ปีที่แล้ว

    पंडीतजी शिंदे टाळाटाळ करतो आहे.

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 2 ปีที่แล้ว

    या ज्योतिषाला त्याच स्वतःच भविष्य विचारा? तो काय सांगतो बघा.

  • @rajubhase2348
    @rajubhase2348 2 ปีที่แล้ว +2

    शिंदे साहेब च आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील भाजपची सत्ता आलीतरी पण तेच मुख्यमंत्री होतील त्यांना चा साठी हा काळ चांगला आहे फडवणीस साहेबांना केंद्रात घेतले जाईल

  • @dadajiyashwantrao8625
    @dadajiyashwantrao8625 2 ปีที่แล้ว +2

    वेड लागले वेड लागले या जनाशी वेड लागले..

  • @user-kx1mk
    @user-kx1mk 2 ปีที่แล้ว

    हे खरे बोलतील का

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 2 ปีที่แล้ว

    Yanni kadhi swatacha garatil lagn patrika lokanna dili ka he bhavishay sangnar

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 2 ปีที่แล้ว +1

    कुंडली. बनवायला. सागायल .खोके. किती .
    मिळाले