सर हे जे प्रशासक आहेत.. ते गुलाम आहेत... फक्त आणि फक्त नोकरीसाठी... एवढा अभ्यास करूनही त्यांची गुलामी करतात.. काय फायदा अश्या शिक्षणाचा... भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे... - डॉ बाबासाहेब आंबेडकर
तुमचं सगळं काही बरोबर राहतात, असेच पुढे जायचे असेल , तर तुम्ही राजकारण मध्ये घुसू नका , तिथे कोणाचीच इजत ठेवल्या जात नाही, ,अमोल मिटकरी सारखी इजत गमावून बसल् तुम्ही, मनून जे काही आहे ते शिक्षणावरच बोलत चला....
सर तुमच्या सारखे सगळे शिक्षक झाले तर आपला देश खरा महाशक्ती होणार🙏🙏 सर मला खूप गर्व वाटते की तुम्ही आपल्या विदर्भातील आहात तुम्ही जे सत्य आहे ते बोलता मग तो कोणताही पक्ष असो त्याच तुम्हाला काही घेणं जे सत्य हाय तेच तुम्ही बोलत...!!👌👌
Khup chhan sir ... Tumi je shikavta te direct dokyat baste .. Ani dusri gosht manje samajik bandhilki manun tumi sarkarchya dhornavr je video banvta tumi je bolta te agadi yogy bolta tumcha fan zaloy sir mi ....tumchya video chi khup aaturtene vaat baght asto mi Thanks Sir 🙏🙏
Jay shri Ram, sir mi tumcha khup aadar karte pan tumhi bolnyatun tumcha dharma dakhaun deta tyamulech amhalahi te dakhawaw lagat ahe. Ela Gurula as shobhat nahi. Ajun ekda mi mhnen Jay shri Ram 🙏, we are all proud 💪 to have great personality like Narendra Modiji and Yogiji. 🇮🇳🇮🇳🚩🚩
Sir . प्रत्येक देशाचे पैसे वेग वेगले असतात मग एखादा देश दुसऱ्या कोणत्याही देशाला पैसे कर्ज देतो पण त्या देशाचे पैसे आपल्या देशात( इतर कोणत्याही देशात चालत नाही) मग ते पैसे आपल्या देशात कसे वापरले जाते उदा. एखाढ्या देशाचे पैसे उसऱ्या देशात कसे वापरतात. Plz Sir या प्रश्नाचे उत्तर ध्या खूप दिवसा पासून याचे उत्तर शोधतोय.
कराडे सर जय भीम आज ची पिढीला तुम्ही अमृतपाजत अहात बाबासाहेबा णि आयुष्यभर जातिवादी च जहर पील आनी भारताला सविधान देऊन अमृत दिल ते काम तुम्ही करत अहा भिमा तुझ्या विचार चे चार लोक असते तलवारीचे टोंक न्यारे असते जय भीम जय संविधान
अस टिका करुन बोलल्यापासून आता कमेंट आणी लाइक खुप कमी झाले 🤔अस फक्त एका पक्षlला टिका करुन बोलूंनये जर बोलायच असेल तर सप्रेट वीडियो बनवावे, कारण की ह्यात शिकवित असताना असे मधि कांही विषय सोडून दुसरीकडे जावून परत मुद्द्यावर येईपर्यंत झोप येत आहे 🤣
खूप दिवसांनी विडिओ share केलात sir.... वाट पाहत असतो अशा प्रकारच्या व्हिडीओ ची thanks sir
खर हे भाऊ सरांची भाषा खूपच छान हे आणि बोलत ही छान
छा न मा ही ती सर 🙏🙏🇮🇳
आदरणीय सर..14एप्रिल अगदी जवळ आली आहे. .14 एप्रिल म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीजयंती.... त्याबद्दल व्हिडिओ बनवा..
सर हे जे प्रशासक आहेत.. ते गुलाम आहेत... फक्त आणि फक्त नोकरीसाठी... एवढा अभ्यास करूनही त्यांची गुलामी करतात.. काय फायदा अश्या शिक्षणाचा...
भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे...
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
तुमचं सगळं काही बरोबर राहतात, असेच पुढे जायचे असेल , तर तुम्ही राजकारण मध्ये घुसू नका , तिथे कोणाचीच इजत ठेवल्या जात नाही, ,अमोल मिटकरी सारखी इजत गमावून बसल् तुम्ही, मनून जे काही आहे ते शिक्षणावरच बोलत चला....
Ani ase nahi aahe
कोणीही नाही बोलल तर लोकांना समजणार कसे
मिडिया बोलत नाही निदान सर तरी बोलतात
सर ईश्वर ला हीच विनती करता की गरीब लोकांचे विद्यार्थी सरकारी नोकरी मध्ये रुजू होवी ही अपेक्षा करतो देव.....🙏🙏
मी शासकीय कर्मचारीआहे पण तुमचे लेक्चर फार छानआहे मी पहात आसतो आनुभव येत
Sir ST karmchari vr jo anyay hot ahe tya vr ek vedio bnva please
परिक्षा दिल्या नंतर गुणपत्रिका मिळत नाही काय करावे
Sir shear market var video .
Sir constitution madhe evdhe article ka ahet,,thode article merge kel aste tr samanya masnala pan samjta aal ast
ADV sadavarte यांना पोलीस पॉवर misuse करून त्यांचा व त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका करत आहे current news साठी तुम्ही सर मनून काय करनार
Naice sir 🙏
सर Ruchi soya वर विडिओ बनवा
Thank you sir
❤sir
🇮🇳🙏🏻🇮🇳
Washim petrol 122
पेगसास खूप h bhynkr ahe सर मग तर
EVM madhe gondhal nahi hou shakt
होतो
❤️❤️❤️❤️🦾
Aj
सर तुमच्या सारखे सगळे शिक्षक झाले तर आपला देश खरा महाशक्ती होणार🙏🙏
सर मला खूप गर्व वाटते की तुम्ही आपल्या विदर्भातील आहात
तुम्ही जे सत्य आहे ते बोलता मग तो कोणताही पक्ष असो त्याच तुम्हाला काही घेणं जे सत्य हाय तेच तुम्ही बोलत...!!👌👌
ईवीम हटाव आणि बॅलेट पेपरवर निवडणूका घेऊन मतदानाच्या टक्केवारी नुसार खासदार, आमदार निवडले गेले पाहिजे मग बघा कोणामध्ये दम आहे निवडून येण्याची धमक
Khup chhan sir ...
Tumi je shikavta te direct dokyat baste ..
Ani dusri gosht manje samajik bandhilki manun tumi sarkarchya dhornavr je video banvta tumi je bolta te agadi yogy bolta tumcha fan zaloy sir mi ....tumchya video chi khup aaturtene vaat baght asto mi
Thanks Sir 🙏🙏
शिक्षक आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी जागृत राहून उत्साहित आत्मविश्वास निर्माण करणारे एकमेव मार्ग दाखवणारा व्यक्ती फक्त आपल्यातुन दिसुन येते सरजी.
Nitesh कराळे Sir You are Great👍👍👍
👌👌👌👌👌👌
Brobr आहे sir tumch... Aani आपल्याला सुद्धा mahiti pahije na ki kay zal kay nahi zal .... Army 🪖 Navy air mdhe
Kharach Dr. Babasaheb aambedkar mahan hote yaar.... Ani aaj kuthe gelaay aapla desh.....
अा.कराळे सरजी विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथांवर एक व्याख्यान घेवून त्यांना न्याय मिळविण्यासाठी सहकार्य करावे.
Sir me DARJI FOUNDETION Jalgov chel class krto but tumchya j lecture ni points maze cler hota
Sir tumhi asach lectures ghet ja Mahala writing paper sathi jast help Hotiy
20 min nantar topicla start hote tyamule tithun saglyani eka
Tarun mulanmade navin ustah nirman kart ahat ,,,make in india
Jay shri Ram, sir mi tumcha khup aadar karte pan tumhi bolnyatun tumcha dharma dakhaun deta tyamulech amhalahi te dakhawaw lagat ahe. Ela Gurula as shobhat nahi. Ajun ekda mi mhnen Jay shri Ram 🙏, we are all proud 💪 to have great personality like Narendra Modiji and Yogiji. 🇮🇳🇮🇳🚩🚩
Kay cukich bolale te sanga? jay shree ram 🙏
लिहीलेले आपणास पोहचु देत नाही
First liker commentor Viewer and subscriber sir Big fan 😘😀❤️🙏🔥🎉😎
motor vehicle act 2019
Sir .
प्रत्येक देशाचे पैसे वेग वेगले असतात मग एखादा देश दुसऱ्या कोणत्याही देशाला पैसे कर्ज देतो पण त्या देशाचे पैसे आपल्या देशात( इतर कोणत्याही देशात चालत नाही)
मग ते पैसे आपल्या देशात कसे वापरले जाते
उदा. एखाढ्या देशाचे पैसे उसऱ्या देशात कसे वापरतात.
Plz Sir या प्रश्नाचे उत्तर ध्या खूप दिवसा पासून याचे उत्तर शोधतोय.
छान माहिती दिली आहे
Krantikari karale sir
I love bipasha
Very Nice 👌
Hi
Thanks sir
कराडे सर जय भीम आज ची पिढीला तुम्ही अमृतपाजत अहात बाबासाहेबा णि आयुष्यभर जातिवादी च जहर पील आनी भारताला सविधान देऊन अमृत दिल ते काम तुम्ही करत अहा भिमा तुझ्या विचार चे चार लोक असते तलवारीचे टोंक न्यारे असते जय भीम जय संविधान
❤😊
Lhc
Aj
सर मला ऑनलाईन इकॉनॉमिक कोर्स लावायचा आहे sti मुख्य परीक्षेला उपयोगी पडेल का
खूप छान समजावून सांगितले.🙏Thank u Sir
🙏🙏
Thank you sir asec video banva vat bagto tumchya video chi
Sir cl karan khup mahatwach kam ahe share market madhe paise ale nhi n sir
Sir large hydrogen collider nahi
large hudron collider ahe
Sir oxford atlas cha photo send kra na please
Thanks you so much...sir you are great sir ..
Thanks sir ji
Nice sir
Thank you Sir
आठवड्यातून एक तरी व्हिडिओ पाहिजे सर
रावत वर व्हिडिओ पाहिजे sir plz
Thankn you sir
जय महाराष्ट्र मास्टर
sir ji
👍👍👍
😅😅😅😅😅
👌👌👌
👌👌
🙏
🙏🙏
Sir तुमचं काम खुप महान आणि salutable असे आहे......I appreciate for your valuable work....,🙏
Shear market che video taka sir please
अस टिका करुन बोलल्यापासून आता कमेंट आणी लाइक खुप कमी झाले 🤔अस फक्त एका पक्षlला टिका करुन बोलूंनये जर बोलायच असेल तर सप्रेट वीडियो बनवावे, कारण की ह्यात शिकवित असताना असे मधि कांही विषय सोडून दुसरीकडे जावून परत मुद्द्यावर येईपर्यंत झोप येत आहे 🤣
Sir you are great teacher .👌👌💐💐💐🙏🙏🙏