अशा technical politics science च्या आमदाराची गरज आहे, फडणवीस साहेब महाराष्ट्रांच्या कोणत्याही मतदारसंघाशी विकासासाठी मदत करतील, टिका करणारे जनतेला नकोय,
Congress म्हणते की voter ची संख्या का वाढली,ते आजही मतदार याद्या घेऊन चेक करू शकता, हे तर congress करू शकते, ते का करू शकत नाही,उगाच काम नसल्यामुळे तमाशा करतात,मी पण निवडणूकीच्या प़क़ियामध्ये होतो,मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या उमेदवाराच्या प़चाराला होतो आणि मी सांगितल होत की आपला उमेदवार पडणार,जनतेचा response बघून कळत,
रईस शेख उत्तम बोलत आहेत
पण मुंबई तक वरच्या मठ्ठ बातमीदारांना ऐकायचीच इच्छा नाही
असाच विरोधी पक्ष नेता असावा,उगच टिक करून प़श्न सुटत नाही
Very nice interview
अशा technical politics science च्या आमदाराची गरज आहे, फडणवीस साहेब महाराष्ट्रांच्या कोणत्याही मतदारसंघाशी विकासासाठी मदत करतील, टिका करणारे जनतेला नकोय,
साहिल मुब्रा विसरे का
Loksabe nantar vidi mandalachi Nivadnukit S.P ani B.V .P chi mate mhautila dili he ughad mahiti hotey mhnun yutiche 11Mla nivdun ale