श्रावण थाळी 😍👌 लय भारी | हॉटेल श्रद्धा - धामणी Ratnagiri Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ส.ค. 2021
  • मित्रांनो साध्या श्रावण महिना सुरू आहे, आणि श्रावण महिन्यात, शाकाहारी आहाराला शास्त्रीय दृष्ट्या फार महत्त्व आहे,
    श्रद्धा हॉटेल धामणी संगमेश्वर येथे श्रावण महिन्यात मिळणाऱ्या श्रावण थाळी बद्दल भरपूर ऐकून होतो, पण आज दिनांक ११-८-२१ ला श्रावण थाळी आस्वाद घेण्याचा योगा योग आला. मी माझ्या मित्र परिवार सोबत हॉटेल श्रद्धा येथे मिळणाऱ्या या श्रावण थाळी चा आस्वाद घेतला.
    श्रावण थाळी मध्ये मिळणारे पदार्थ
    श्रावण थाळी
    मोदक, पुराण पोळी , कोशिंबीर, लोणचं, अळूवडी , पापड, पुरी, वरण, मुगाची उसळ , बटाटा भाजी, भात, दही, आम्रखंड, सोलकढी, सांडगी मिरची.
    हॉटेल चा पत्ता
    SHRADDHA HOTEL & LODGE
    MUMBAI GOA HIGHWAY(NH66),
    AT POST: DHAMANI, TAL:SANGMESHWAR , DIST:RATNAGIRI
    #श्रावण#shravan#श्रावणथाळी#ShravanThali#हॉटेलश्रद्धा#धामणी#संगमेश्वर#Ratnagiri#kokan#Konkan#कोकण
  • บันเทิง

ความคิดเห็น • 293

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว +5

    केळीच्या पानाची ही श्रावण थाळी अप्रतिम वाटली. पाहूनच मन तृप्त झाल. 👌😊🤗

    • @nehamarkand9930
      @nehamarkand9930 2 ปีที่แล้ว

      तुम्ही खूप सुंदर लिहलं। इंग्रजीतून मराठी नाही।

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर केळीच्या पानावर जेवायला देतात, बघुनच पोट भरलं आणि मन प्रसन्न झालं.
    खुप छान व्हिडिओ बनवला आहे. 😍

  • @snehalkotwal5353
    @snehalkotwal5353 2 ปีที่แล้ว

    अतिशय अतिशय चक्षु ना सुखावणारी अन् रसनेला लुभवणारी अप्रतिम अप्रतिम 👍👍👍👍

  • @ushakher9241
    @ushakher9241 3 ปีที่แล้ว +12

    बघून मन अगदी तृप्त झाले .
    आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ.👌👌

  • @abhijitjoshi4773
    @abhijitjoshi4773 2 ปีที่แล้ว

    श्रावण थाळी चे presentation खूप छान आहे. डोळे तृप्त झाले. खूप छान व्हिडिओ.

  • @urmilamahadik3189
    @urmilamahadik3189 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मन भरून गेले धन्यवाद

  • @manny99901
    @manny99901 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर थाळी आणि शाकाहाराविषयी छान माहिती

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 2 ปีที่แล้ว +1

    Apratim सुन्दर थाळी

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 3 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर श्रावण थाळी आरते सर
    बरोबर बोलले त्यांच वक्त्रुत्व। ओघवती
    आहे जेवण बघुनच पोट भरल

  • @prafulkeluskar3727
    @prafulkeluskar3727 2 ปีที่แล้ว +2

    श्रावण थाळी खूपच अप्रतिम आहे. रानभाज्या चाखायला मिळतील तर खूपच मजा येईल.संदेश तुझे खूप खूप आभार... धन्यवाद!

  • @amittamhankar7170
    @amittamhankar7170 3 ปีที่แล้ว

    तोंडाला पाणी सुटलं खूपच छान

  • @sygk3120
    @sygk3120 2 ปีที่แล้ว

    लाजवाब श्रा वण थाळी 👌👌👌

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 3 ปีที่แล้ว

    श्रावण थाळी खुप छान

  • @purvighanekar5010
    @purvighanekar5010 3 ปีที่แล้ว +2

    छान श्रावण पकडण्यामागचा उद्देश या सरांनी समजावलं
    खूप छान थाळी 😜👌
    👍

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 ปีที่แล้ว

    मस्त श्रावण थाळी खूपच छान. थाळी पाहूनच मन तृप्त झाले.माहीती दिल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +2

    छान मस्तच श्रावण थाळी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम जेवन व श्रावण थाळी त्या जोडीला अनमोल निसर्ग सौंदर्य

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 3 ปีที่แล้ว

    संदेश सर खूपच छान
    श्रवण थाळी मस्त
    युयुत्सो आर्ते सरांचे संभाषण खुप सुंदर

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आणि रुचकर,सजावट पाहूनच मन प्रसन्न झाले🤗👌👌👌

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 3 ปีที่แล้ว +1

    खुपच मस्त.श्रावण थाळी.👌👌👍👍👍👍😋😋

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 ปีที่แล้ว

    श्रावण थाळी बघुन तोडाला पानी आले.खुप छान

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 3 ปีที่แล้ว +1

    😋 अस जेवण दाखवलं तर कामावर घरचा डब्ब्या पोटात जाणार नाही ☺️☺️☺️☺️
    श्रावण थाळी 1 no
    बघूनच पोट भरलं ना

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 ปีที่แล้ว +9

    खुपच छान श्रावण थाळी, मला वाटते तुझ्यामुळे हे लाेकांना कळले, नक्कीच याचा आनंद घ्यावा लागेल, संदेश थँक्स

  • @kamalpatil901
    @kamalpatil901 3 ปีที่แล้ว

    Sunder distey sravan thali 😘😘😘

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว

    वा श्रावण थाळी बघून तोंडाला पाणी सुटले असे पंचपक्वान बघून आपण त्या श्रध्दा हाॅटेलमध्ये जाऊन जेवू या असे वाटते खरच खुपच रूचकर स्वादिष्ट आणि पूर्ण पौष्टिक अस जेवण देणे फारच छान आहे आवडला तुझा विडिओ बाळा मस्त वाटलं

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 3 ปีที่แล้ว

    Pharach chhan Video. Shravan thali mastach

  • @eneshvideos1310
    @eneshvideos1310 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान👌👌👌
    श्रावणाचा फिल आला .
    मस्त व्हिडिओ आहे.
    काकांना खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @vanita8744
    @vanita8744 3 ปีที่แล้ว

    Mast video Khupch mast shravan thali 😋😋😋😋👌👌👌👌

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 3 ปีที่แล้ว

    खूपच छान श्रावण थाळी 👌👌

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 ปีที่แล้ว

    Khup mstch ahe shravan thali😋😋👌👌

  • @sanjaykoli2264
    @sanjaykoli2264 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर श्रावण थाळी खूप छान

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌👌... Thanks.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว

    भारीच रे बाबा मस्त मस्त वीडियो

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अशी श्रावण थाळी 👍🙏
    खुप छान व्हिडिओ दादा

  • @nareshandade9413
    @nareshandade9413 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर ,,श्रावण थाली❤❤

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @vidyakarawde5413
    @vidyakarawde5413 3 ปีที่แล้ว

    Khup mast sharvan thali maja ali

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 ปีที่แล้ว

    Chan aahe shrawnthali 👌👌

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 ปีที่แล้ว +3

    Superb thali.Paahun trupta vaatale.Aapli sanskruti.Ganpatipule yethe masta gharguti jevan ghetale hote 1997 la tenvha potbhar asech jevan hote.Koknatil paramparik authentic food chi chav aveet.Manmuraad aaswad ghetalat tumhi.Enjoy

  • @subhashg9
    @subhashg9 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त आणि त्याची पद्दत मला आवडली केळीच्या पानावर सर्व्ह करायची आणि आज विडिओ कॉलेटी आडचं होती दादा

  • @pratikshapatil5454
    @pratikshapatil5454 3 ปีที่แล้ว

    Khup sundar ahe shravan thali,Dada video khup Chan hota.

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 ปีที่แล้ว

    छान थाळी 😋😋😀हॉटेल श्रद्धा मस्त.नक्की आम्ही अवश्य जाऊ.👏👏😳श्रावण थाळी छानच👍👌👌मेनू छान.पाणी सुटले आहे व्हिडीओ 👌👌👍

  • @vikaspakad1752
    @vikaspakad1752 3 ปีที่แล้ว

    श्रावण थाळी खूप सुरेख आणि स्वादिष्ट😋

  • @priyankanaik3837
    @priyankanaik3837 3 ปีที่แล้ว +1

    Chanch 👌👌

  • @sachingaikwad3089
    @sachingaikwad3089 2 ปีที่แล้ว

    thali aani video👌👌

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 3 ปีที่แล้ว +1

    थाळी बघून मन तृप्त झाले, एकदा अवश्य भेट देऊ, कारण मी शाकाहारी आहे.

  • @rajendrakedari7004
    @rajendrakedari7004 3 ปีที่แล้ว

    Chan mitra khup sunder vdo 👌👌👌

  • @shreeniwasmayekar1138
    @shreeniwasmayekar1138 3 ปีที่แล้ว

    संदेश श्रावण थाळी चविष्ट

  • @pradeepkokate8092
    @pradeepkokate8092 3 ปีที่แล้ว +4

    संदेश श्रद्धा हॉटेल मध्ये यापुर्वीही आलो होतो.
    श्रावण थाळी बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.श्रध्दा हॉटेलच्या मालकांच्या आदरातिथ्य आम्ही अनुभवले आहे.

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 3 ปีที่แล้ว +5

    Khup sunder video...am in Mumbai but feeling like going thr n eating that thali😋😋

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 ปีที่แล้ว +1

    Shravan thali khup Chan 👍 sirani Chan mahiti dili

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast shrvan thali

  • @shrikantraghav9658
    @shrikantraghav9658 3 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिली नक्कीच आस्वाद घेऊ

  • @aartisonavane3849
    @aartisonavane3849 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว +1

    Apratim thali khup chaan mahiti dili dada thank you

  • @pramilsangale8934
    @pramilsangale8934 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @kavitaaptemastarecipe3372
    @kavitaaptemastarecipe3372 2 ปีที่แล้ว +1

    तृप्त!!

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 2 ปีที่แล้ว +1

    Sandrsh👌👌👍👍🙏

  • @pradeepkashelkar5808
    @pradeepkashelkar5808 3 ปีที่แล้ว

    Khup mst

  • @radhika6452
    @radhika6452 3 ปีที่แล้ว +2

    Awesome.... bhuk lagli baghunach...
    😀😀😋😋

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 ปีที่แล้ว

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍🏝🌴🌾♥️

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 ปีที่แล้ว

    Baghunach samadhan vatale.

  • @nareshkirve
    @nareshkirve 3 ปีที่แล้ว

    Are dada thali baghun jorat bhook lagli 😋😋😋😋😋

  • @pranjalichachad4331
    @pranjalichachad4331 3 ปีที่แล้ว +1

    Ek no jevan👌

  • @sejalgorivale2250
    @sejalgorivale2250 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 3 ปีที่แล้ว

    खुप छान थाळी आहे

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 ปีที่แล้ว

    लय भारी 👌👌👌👌

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว

    खूपच चविष्ट.

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan information dili,🙏🙏👍

  • @nehajadhav8727
    @nehajadhav8727 3 ปีที่แล้ว

    Akdam bhari 😘❤️

  • @prathameshghanekar2224
    @prathameshghanekar2224 3 ปีที่แล้ว

    1no sandesh dada❤

  • @kokanfame2348
    @kokanfame2348 3 ปีที่แล้ว

    खूप छान ❤️

  • @ankitamohite5126
    @ankitamohite5126 3 ปีที่แล้ว

    Thali bhaghun khup samadhan vatle

  • @rajshetye472
    @rajshetye472 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर..श्रावण थाळी ♥️♥️♥️... आणि आर्ते सरांच वक्तव्य पण खूप सुंदर आहे..खूप सुंदर माहिती देतात..👌👌👌.. 👌👌👌👌👌

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 ปีที่แล้ว +1

    *Khup chan bhau*

  • @narayanshinde6444
    @narayanshinde6444 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मित्रा

  • @vinitvartak3257
    @vinitvartak3257 3 ปีที่แล้ว

    एकदा भेट द्यायलाच हवी.छान👍

  • @yogitaudeg6282
    @yogitaudeg6282 3 ปีที่แล้ว

    Khup chan dada

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    खूप,छान संदेश श्रावण थाळी अगडीआपले पारंपरिक घरगुती नेहमी उपवासाच्या थाळीत असणारे पदार्थ.एकदम रुचकर आणि शरीराला कोणतीही प्रकारचा त्रास ना होता हे पदार्थ बघूनच श्रावण महिना चालू आहे याची आठवण देऊन पोटातील भुकेला अजून वाढवतात 👌👌 मस्त व्हिडिओ

  • @nareshsawant4874
    @nareshsawant4874 3 ปีที่แล้ว

    Wa mastbl shrawn Thali we wiil visit

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 3 ปีที่แล้ว

    एकदा भेट धेनार चांगला

  • @sagarpatne7522
    @sagarpatne7522 3 ปีที่แล้ว +1

    संदेश, भारी रे 👍👍👍

  • @abhaywadkar5422
    @abhaywadkar5422 3 ปีที่แล้ว +1

    AAMHI SARE KHAVYAYE VERY GOOD VIDEO

  • @theveedio
    @theveedio 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ.
    अळू खूप धोकादायक आहे कच्ची खाल्ली तर. मी लहान कच्चा तुकडा खाल्ला.

  • @shubhangi6851
    @shubhangi6851 3 ปีที่แล้ว

    अळूवडी माझा सगळ्यात आवडता पदार्थ आणि तोच मला आवडला

  • @user-vh2gl3jm5c
    @user-vh2gl3jm5c 3 ปีที่แล้ว +2

    दादा धन्यवाद तुम्ही आलात खरच खुप खुप आभारी आहे तुमचा आणि आर्ते सर खुप छान बोलले खूप मस्त वाटल

  • @shekharshende3518
    @shekharshende3518 3 ปีที่แล้ว

    Thali apratim..... ahe chav pan chhanch asel 👑👑👑👑

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 3 ปีที่แล้ว

    संदेश दादा श्रावणी थाळी खूपच छान आहे. MH O9 Kolhapurkar

  • @bespecialchannell9392
    @bespecialchannell9392 3 ปีที่แล้ว

    Superb video ❤️😍😍❤️

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 3 ปีที่แล้ว +2

    Ek number 👍

  • @dayananddangre6441
    @dayananddangre6441 3 ปีที่แล้ว

    नक्कीच...

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 3 ปีที่แล้ว

    Chan mast video aastat

  • @technical_mandar2222
    @technical_mandar2222 3 ปีที่แล้ว

    तुजे बोलने खुप छान आहे भावा , एकदम गोड आहे 💟😍😍🤗

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 ปีที่แล้ว

    संदेश अप्रतिम व्हिडीओ. श्रावण थाळी मस्तच. एकदा मॅनेजर वहिनींना पण घेऊन या इथं. आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही यावेळी गणपतीला गावी जाताना श्रद्धा हॉटेल ला श्रावण थाळी साठी नक्की थांबु, मि कारण शाकाहारी असल्यामुळे आम्हाला नक्की आवडेल.. संदेश, व्हिडियो मध्ये श्रावण थाळी परिपूर्ण भोजन दिसत आहे...👌👌👌👍👍👍

  • @omkarj883
    @omkarj883 3 ปีที่แล้ว

    Bhai ka hotel❤️

  • @bharatparvate654
    @bharatparvate654 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 ปีที่แล้ว

    छान वाटला वेडियो मस्त होता आजचा वेडिओ मस्त आणि छान आहे श्रवण थाळी बघुन मन तृप झाले . हि श्रावण थाळी आवडली .😀👌👌👍👍😋😋🙏🙏 तर येवा कोकण आपलाच आसा काळजी घ्या सोईने राहा टाटा ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @hemantranawade1361
    @hemantranawade1361 3 ปีที่แล้ว +1

    Must re bhavaha

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 ปีที่แล้ว +1

    Khub Chan Vlog Sandesh Dada😋. Yummy Veg Thali. Kalji Ghya