सर पूर्ण माहिती असल्याशिवाय फक्त इंजिनिअरिंग नॉलेज देऊ नये. आणि क्लिनिंग केल्याशिवाय आम्ही ते असेच फिट करतो असे तुम्हाला वाटते का..? सर्व साफसफाई व्हिडिओ मध्ये दाखविली तर लोक व्हिडीओ पूर्ण न पाहता पळून जातील.. आम्हि आमचे काम व्यवस्थित करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. धमाळे सर कम्पणीने रोटावेटोर का बनविला..? ट्रॅक्टरने नांगरणी केल्यावर फक्त ढेकूळ फोडण्यासाठी...👍 लोक कपाशीच्या - पपईच्या अशा बऱ्याच उभ्या पिकात रोटावेटोर चालवितात हे माहीत आहे का तुम्हाला...? शेतात अशाप्रकारे रोटावेटोर चालविल्यावर रबर ऑइल सील किती टिकेल ? अजून दगड धोंड्याच्या शेतात सुद्धा चालवावे लागते ... मग ऑईलसील जवळ थोडी जरी माती गेली तर ऑईलसील लिकेज होते. व सर्व ऑइल गळून जाते... आणि ऑईलमध्ये जर ग्रीस टाकले तर ते घट्ट लुब्रिकेट लवकर लिकेज होत नाही व दीर्घकाळ चालते...
Super bro
Thanks sir
Danyvadgalu. Tankyou🙏🙏
Thanks sir
आपके चार्जेस क्या है ??👍
सर काम के हिसाब से चार्जेस होते है..क्रॉन पिनिअन फिटिंग के हम 850 लेते है
Hii bhai
क्लिनिंग इज द की ऑफ सक्सेस
जी तुम्ही करत नाही
चुकून पण रोटर मध्ये ग्रीस लावू नये फक्त 140 नंबर च ऑईल टाकावे
विस्कॉसिटी मॅटर्स
सर पूर्ण माहिती असल्याशिवाय फक्त इंजिनिअरिंग नॉलेज देऊ नये.
आणि क्लिनिंग केल्याशिवाय आम्ही ते असेच फिट करतो असे तुम्हाला वाटते का..?
सर्व साफसफाई व्हिडिओ मध्ये दाखविली तर लोक व्हिडीओ पूर्ण न पाहता पळून जातील..
आम्हि आमचे काम व्यवस्थित करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
धमाळे सर कम्पणीने रोटावेटोर का बनविला..?
ट्रॅक्टरने नांगरणी केल्यावर फक्त ढेकूळ फोडण्यासाठी...👍
लोक कपाशीच्या - पपईच्या अशा बऱ्याच उभ्या पिकात रोटावेटोर चालवितात हे माहीत आहे का तुम्हाला...?
शेतात अशाप्रकारे रोटावेटोर चालविल्यावर रबर ऑइल सील किती टिकेल ?
अजून दगड धोंड्याच्या शेतात सुद्धा चालवावे लागते ...
मग ऑईलसील जवळ थोडी जरी माती गेली तर ऑईलसील लिकेज होते.
व सर्व ऑइल गळून जाते...
आणि ऑईलमध्ये जर ग्रीस टाकले तर ते घट्ट लुब्रिकेट लवकर लिकेज होत नाही व दीर्घकाळ चालते...
🙏🙏🙏🙏🙏
Superb bhai sahab🎉🎉
thank bro
Welcome
Sir iska rpm badhana h kya bad sakta h
Nahi
Bahut acha laga
Thank you sir
very nice wark 👌
apka repering center kaha par hai
Ner Dist. Dhule Maharashtra
Bhai tractor me hydraulic oil and gear oil and transmission oil me kya farak he issbare me video banaye
Ok sir
@@dhandaitractorgarage😢
अच्छा
Thank you
Bohot zyada Kam ka video banaya apne
Thank you sir
भाई शक्तिमान सेमि चैम्पियन 5 फिट का साईड के गियर सर्विस का वीडियो बनायें प्लीज ।
सर मैंने व्हिडिओ बनाया है जरूर देखीये
Crawn ki being ka kon kaise naikala batao
sir mera rotavater kudak rha h bhut kya kare sir bahut pareshan hai usse khet bhi nhi juta rha h
Kya problem hai sahi bataye
@@dhandaitractorgarage rotavater khet me lg nhi rha hai vibration bhut ho rha hai
@@pintutech1880 usme aawaj aati hai kya
@@pintutech1880 rotavator konsi compni ka hai
@@dhandaitractorgarage sonalika company hai sir
मल्टी स्पीड रोटावेटर करता येतो का येतो का हा रोटावेटर
Nahi
सर त्यासाठी मोठ्या हंडीचा रोटावेटोर हवा
મોબાઈલ નંબર આપો.
Sir aapka contact no. Dena
Sir aapka number dijiye