Live : Rahul Gandhi यांच्या वक्तव्याने काँग्रेसची अडचण?| Eknath Shinde | Devendra Fadnavis |Congress

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 81

  • @harisurve
    @harisurve หลายเดือนก่อน +7

    यस खरा चेहरा समोर आला. काँग्रेसचे दिवस भरले

    • @KEDAR412
      @KEDAR412 หลายเดือนก่อน +1

      बैलबुध्दी मोदी 😂😂😂

    • @rahuldharne6409
      @rahuldharne6409 หลายเดือนก่อน +1

      Pure vidoe neat eik bavaa ager same zale ki tumi bjp andhe bhakte hi

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 หลายเดือนก่อน +2

    70 वर्षांमधे जनतेला या सुखसोयी सुधारणा आरक्षण जनगणना का केली नाही काॅगेस ने

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 หลายเดือนก่อน +1

    Neharu aani Indira Gandhi che vichar pan asech hote….😊

  • @Sandeep-t6j
    @Sandeep-t6j หลายเดือนก่อน +9

    Anujaकाँग्रेस ने आजपर्यंत गरीब गरीबीत रहन्यासती आजपर्यंत रहन्यांची पूर्ण व्यवस्था केली आहे आजी टेक कर्ता आहे का?

    • @rahuldharne6409
      @rahuldharne6409 หลายเดือนก่อน

      Congress hi manun ajj bjp chaa pm hi

  • @R.D.R112
    @R.D.R112 หลายเดือนก่อน

    साहिल सर मस्त समजावून सांगतात आणि अनुजा मॅडम पण त्यांना चांगल सहकार्य करतात.(multi-task)

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official หลายเดือนก่อน +5

    फेक नेरेटिव लोकांना तेवढं कळत ...

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 หลายเดือนก่อน +1

    BJP che top chya leader ne konich ase statement kele navare pan atta tar congress che sarvesarva aani INDI alliance che leader Rahul Gandhi yani US madhe (India madhe pan nahi ) he vichar mandale aahet tyamule congress la bolanyasathi kahi jagach naahi urali….😡😅

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 หลายเดือนก่อน +3

    म्हणूनच महायुती असली भंगार बिनकामाच्या वक्तव्याचा मागे लागून जनतेच्या उपयोगाची कामे करायची सोडून पळतात म्हणुन भुईसपाट पानिपत करून घेणार स्वतःचे जो बोलले तो तोंड पोळून घेईल तुम्ही सरकारी यंत्रणा कशाला वाया घालवता आम्ही सजग नागरिक म्हणून प्रश्न विचारतो Cm Dy CM la

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 หลายเดือนก่อน +1

    आता हे राहुल गांधी आणि बरोबर असणारे जनतेचे काहीही भले करणार नाही

  • @ARUNSAMANT-ci6wo
    @ARUNSAMANT-ci6wo หลายเดือนก่อน +2

    ज्यांना ईंग्रजी समजत नाही, त्यामुळे असे वाटणे साहजिक आहे.

  • @pantacademy1772
    @pantacademy1772 หลายเดือนก่อน +6

    सर्वांना समान संधी उपलब्ध होईल तेव्हाच आरक्षण रद्द करण्याचा विचार करू. याचा अर्थ आरक्षण कधीच रद्द होणार नाही असा आहे.

  • @RomanaMascarenhas-l4q
    @RomanaMascarenhas-l4q หลายเดือนก่อน +1

    Without listening to the context of Rahul's speach, the illiterate hypocrite narcissist ruling party have gone on a bandwagon of criticism. He talked about tackling unemployment, increasing production and equality among the people where all the people are treated equally but as usual the illiterate ruling government has misinterpreted. That is why education is needed and is a necessity. India will be in more deeper deficit with this government.

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 หลายเดือนก่อน

    मनोजदादा पाटील सांगतील तेच आमदार होतील व सांगतील तोच मुख्यमंत्री

  • @nitesht2016
    @nitesht2016 หลายเดือนก่อน +1

    Mr Sahil Joshi will you ask Congress on this? What is the definition of equal opportunity? Mr Sahil pls explain

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z หลายเดือนก่อน +1

    गांधी परिवार दलित, आदिवासी, ओबीसी नाही ते उच्चंवर्णीय ख्रिश्चन आहे मग त्यांनी पंतप्रधान पदावरचा दावा सोडावा व मागासवर्गीय प्रधानमंत्री होईल. गांधी परिवार नको.

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 หลายเดือนก่อน

    Janta murkh nahi aahe.midiya aani विरोधक कितीही बोंबललेतरी काँग्रेस ला नुकसान होणार नाही

  • @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
    @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp หลายเดือนก่อน +2

    पप्पु पप्पू ही रहेगा

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 หลายเดือนก่อน +1

    'मुंबई तक' ने सुद्धा आरक्षण द्यावे. रोज साहील जोशींचं कां?

  • @Bhanudas847
    @Bhanudas847 หลายเดือนก่อน

    साधं आणि सरळ गोष्ट आहे राहुल गांधीं इतके काही short minded नाहीत.... की इतकी सरळ चुक करून नुकसान करून घेतील .. हे लहान मुलांना ही पटणारे नाही..... हे चॅनल काहीतरीच मुद्दा घेऊन विनाकारण वायफळ चर्चा मांडतात.... तर हे तुमच्या चॅनलच्या तोट्याचे आहे..... कारण आता बराच मोठा काळासाठी बदल होत आहे... हे लक्षात असू द्या....!!

  • @moreshwargawade3562
    @moreshwargawade3562 หลายเดือนก่อน +2

    nahi kahi nahi honar

  • @ajaykumarty
    @ajaykumarty หลายเดือนก่อน +1

    साहिल कामाचे सोडून बाकी सगळे बोलता राव

  • @PPPatil5
    @PPPatil5 หลายเดือนก่อน

    हे आता संविधान बचाव सारखं झालं आहे.....काॅंग्रेस ने आता कितीही बचाव करण्याचा प्रयत्न केला तरी हे आता अवघड जागेच दुखनं झाल आहे.......काॅंग्रेस हवेत होती त्यांनी आता तरी जमीनीवर येऊन काम करावे.....नाहीतर बाराच्या भावात जातील.....भाजपा प्रमाणे....😅😅

  • @AjayDeshmukh-nz7fw
    @AjayDeshmukh-nz7fw หลายเดือนก่อน

    भारत प्रगत झाला आहे राहुल बरोबर बोलत होते लवकर आरक्षण रद्द करा

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 หลายเดือนก่อน

    विचार करेल असा शब्द आहै

  • @MasterrGK
    @MasterrGK หลายเดือนก่อน

    सध्याच्या मुंबई तक च्या चर्चा या महायुतीला पूरक आहेत. तुम्ही किती पण चर्चा करा पण मतदार त्याला भिक नाही घालणार. शेवटी तुम्ही पण narrative set kartay.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน +1

      MVA kadun nehami bolat asatat tenva majja watate na mag tashich majja aatta pan ghya na…😂😂😂

  • @drbharatgyn
    @drbharatgyn หลายเดือนก่อน

    राहुल गांधी यांना काही त्रास होण्याऐवजी त्यावर जी प्रतिक्रिया बीजेपी नेत्यांनी दिली आहे त्यामुळे अंध भक्तांची मात्र काय तगमग होत असेल? की जाए तो जे कहा जाए?

  • @rajanshri0
    @rajanshri0 หลายเดือนก่อน

    Some thing wrong with Sahil joshi. He should leave journalism and join congress

  • @rohitwarade9988
    @rohitwarade9988 หลายเดือนก่อน +3

    Fake narrative

  • @dadabhaudeshmukh7603
    @dadabhaudeshmukh7603 หลายเดือนก่อน +1

    चाय बिस्कीट पत्रकार

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 หลายเดือนก่อน

    काही होणार नाही... फेक नरेटिव वाले कोण हे लोकांना कळून चुकले आहे.. 😂

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 หลายเดือนก่อน

    अर्धवट माहिती देऊ नका.पूर्ण विधान सांगा. संदर्भ सोडुन देऊ नका

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 หลายเดือนก่อน

      Khare ahe he bhikarchot ahet tyana hyane kay bolale te kalelech nahi. Dadhi valyala raga kay bolala te kalalech nahi. Tarbuja love day lagale ahet tyat fek naretive karnyasathi dhavnarach Karan tarbuja par sadla.

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z หลายเดือนก่อน +1

    काँग्रेस व शरद पवार या पक्षाच्या मागे दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांनी जावू नये व वंचित बहुजन आघाडीला मते द्यावीत.

  • @amrutagosavi9768
    @amrutagosavi9768 หลายเดือนก่อน

    Anpad logo ko Rahul ji ka language samaj nahi aayega...Only RaGa 💐💐💯💯

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 หลายเดือนก่อน +1

    बिनबुडाचा मुद्दा घेउन पळत सुटले आहेत कारण याच्याकडे काही चांगल्या कामाचा मुद्धाच नाही काहीतरी निम्मित पाहिजे तुम्हाला दुसरी भरपूर चांगली काम करा CM Dy CM शेतकरी किती संकटात आहेः ते पहा तुम्ही द्या की मराठ्यांना आरक्षण का त्यांना थांबवले आहेः नुसते drame करू नका कामे करा आणि दाखवा काय करताय

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน +1

      Tumhi swataha aika Rahul
      Gandhi kay mhanale te

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน

      M Tak Interview cha vedio ka dakhavat naahi….😡

  • @vijayrane3468
    @vijayrane3468 หลายเดือนก่อน

    Sahil, what he mean to say at present there no equal opportunity to Indian citizens as per constitution?

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 หลายเดือนก่อน

    What about Rahul

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 หลายเดือนก่อน

    Wuestion is about Rahul why diverting

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 หลายเดือนก่อน

    Rahul gandhi yani kay chukiche bolale bjp.la je rg yani bolun gele te changlya ritine samjvun ghya .

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx หลายเดือนก่อน +1

    काँग्रेस पक्ष नेहमी बाबासाहेब विरोधात गेलेला आहे त्यांनी दोन वेळा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला त्यामुळे राहुल गांधी तुम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी तुम्हाला शिव करणार नाहीत❤😂🎉😢

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 หลายเดือนก่อน

    Anuja,kahi farak padanar nahi, sanvidhan baddal Modivar vishvas navhata?

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 หลายเดือนก่อน

    तुम्ही पत्रकार आहात की,.....
    जेव्हा देशातील आर्थिक विषमता संपेल तेव्हा आरक्षणाची गरजच भासणार नाही अशा संदर्भात ते वक्तव्य होते.
    स्वर्गीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुध्दा हेच मत होते.
    संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे हेच मत होते.

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 หลายเดือนก่อน

    Sanket Bavankule ch kaya zale?

  • @vaibhavbirwatkar8216
    @vaibhavbirwatkar8216 หลายเดือนก่อน

    Shinden cha Kay manawar gheta Tula Kay kalta Kay

  • @wajidparkar933
    @wajidparkar933 หลายเดือนก่อน

    Agar sb ky pass bar pur Paisa huga tu aarakshan ki kya zarurat

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 หลายเดือนก่อน

    Rahul var bol chora

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 หลายเดือนก่อน

    Useless Sahil

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 หลายเดือนก่อน

    nepotism la aapan sath det aahe... M 0:01 VA prachara aapanch karu lagl as vat...aapli purn team .news discussion tech Bolte nehmi...vikas babat bola.. Navin project kutle.tya babat bola.

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 หลายเดือนก่อน

    Sahil ata bol Rahul var

  • @rahulpendor2755
    @rahulpendor2755 หลายเดือนก่อน

    paid patrkarita ha tr bjp ni aaj tak ni mumbai tak chi tra saway aahe

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 หลายเดือนก่อน

    Ata bol chora

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 หลายเดือนก่อน

    Be impartial chora

  • @rahulpendor2755
    @rahulpendor2755 หลายเดือนก่อน +1

    mumbai tak ला bjp कडून किती मिळणार आहे फेक narrative sathi ते तरी सांगा

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks หลายเดือนก่อน

    मोतीलाल शर्मा. फडनविस येवढा तत्परतेने बाहेर आला मिडीया समोर. पुतळा प्रकरण मधे येवढी तत्परता दाखवली आसती तर इज्जत तर वाचली आसती. आजुन माफी मागीतली नाही नागपुरी संत्रा टरबुजा ने. येवढा घमंड माज आला आहे.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน

      Karnataka mdhil putala kasa JCB ne ukhadala te dakhav na ekada 😡

    • @DimpleSharma-bj3ks
      @DimpleSharma-bj3ks หลายเดือนก่อน

      @@deodattapathak316 मोतीलाल शर्मा. झाटानो ऊकडुन काढने वेगळे आणी भ्रष्टाचार करुण करोडा चा पुतळा वारया ने पडला. वारया ने मिंधे का नाही पडला विमान हेलीकाप्टर मधुन फडतुस का नाही पडला वारया ने. भाजपा संघ खानदानी महाराज विरोधी आहे

    • @DimpleSharma-bj3ks
      @DimpleSharma-bj3ks หลายเดือนก่อน

      @@deodattapathak316 मोतीलाल शर्मा. आरे झाटयानो ऊकडुन काढने वेगळे आणी वारया ने पडने वेगळे. भाजपा आणी संघ आणी हया लोकाची पिलावळ खानदानी महाराज विरोधी आहू. वारया ने एकनाथ देवेंद्र ची गाडी का पलटी झाली नाही. करोडा चा भ्रष्टाचार केला आणी छपरी ज्ञान देयला आला

  • @JavedShaikh-pp7cp
    @JavedShaikh-pp7cp หลายเดือนก่อน +1

    Ghadhe logo ke Samaj me nahi aayega, bjp knows what will happen to them in haryana and Maharashtra that's why they are making narrative

  • @Sandeep-t6j
    @Sandeep-t6j หลายเดือนก่อน +1

    Anujaकाँग्रेस ने आजपर्यंत गरीब गरीबीत रहन्यासती आजपर्यंत रहन्यांची पूर्ण व्यवस्था केली आहे आजी टेक कर्ता आहे का?

  • @Sandeep-t6j
    @Sandeep-t6j หลายเดือนก่อน +1

    Anujaकाँग्रेस ने आजपर्यंत गरीब गरीबीत रहन्यासती आजपर्यंत रहन्यांची पूर्ण व्यवस्था केली आहे आजी टेक कर्ता आहे का?