दादा पूजाची काळजी घ्या पूजा घाबरू नको लवकरच बरी होणार व कृष्णा सुद्धा मम्मीची काळजी घेणार हो ना कृष्णा। श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या कुटूंबावर नेहमीच राहो हीच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
आग पुजा माझ पन 3 दिवसा पासुन पोट दुखतय मी पन आजच केली सोनोग्राफी तर आताड्याला सुज सांगीतली पन गोळ्या नी फरक पडल बोले तु पन नको काळजी करू काही नसल रिपोर्ट ok येईल
तुम्ही बारामती महिला हॉस्पिटल मध्ये जा तो दवाखाना खुप चांगला आहे माझा दोन्ही डिलीव्हरी तीथेच झाले आहे ते पन नॉर्मल ते हॉस्पिटल खुप चांगले आहे
पांडु दादा तु नक्की कुठे राहतो तो ते हॉस्पिटल तर बारामती येथे आहे
नका टेशन गेऊ पुजाताई लवकर बरा होतात
पांडू दादा तुम्ही पूजा ताई ची काळजी घ्या कृष्णा खूप छान दिसतो 👌👌👌👌👌👌
Pooja Tai lavkar bari honar
Vahine jasta naka tention gheya..hoil nit...vital.z pani madhe mix karon Piya jasta piyecha pani
काळजी घ्या पुजा ची दादा
पांडू दादा पूजा ताई ची काळजी घ्या तुम्ही लवकर बरी होईल टेन्शन घेऊ नका तुम्ही पांडू दादा 👍👌🙏🙏🙏🙏
😁
Kalji ge pooja tai
Take care 👍👌
Very nice video
मस्त विडिओ आहेत
दादा काळजी घ्या
😁😁😁
मी बारामती मधील च आहे
Dada kalji ghe pooja chi vatel lavkar bar . take care
ज्ञभ
पुजा काकी ची काळजी घा
ताई कालजी लवकर बरे होच आहे
पुजा कशी आहे
Teshan dhetu nka paturang bhatu Puja tai lavkar bari hoel
तुम्ही पुजाला डालीवरीसाठी कोणत्या हॉटेलमध्ये नेनार आहे
पूजा ताई लवकर बरी होईल दादा तू टेन्शन घेऊ नको
Dada Pooja Tai lavkarch bari hoil kalji naka karut Take care Pooja Tai 👍
पांडू दादापूजा ताई ची काळजी घ्या
काळजी नका करु मला पन तसंच सांगीतल होत रोज पानी जास्त पर्यायच पालेभाज्या खायच्या फळ खायचे राहुन जात लवकर
मला सेम हेच सगळ खायला सांगीतल dr नी
पाडुं सर काळजी नका करु पुजा लवकरच बरी होईल तीला आयुर्वेदीक औषध द्या 🖐🖐
पांडूदादा पूजाताईची काळजी घ्या पूजाताई लवकर बरी होईल टेंशन घेऊ नका 👍देव सदैव तुमच्या पाठीशी आहे 🙏
🙏🙏
रूनून या दोन
Dda
C आयपीएल घं तर सांगतो
Wetee hi nahi ho
श्री स्वामी समर्थ पूजा लवकर बरी होईल
मी एक सांगु का चांगले सांगते राग येवुन देवु नका
Dada puja Vahinichi kalagi ghya.
Hoil nit puja tai lavkar tenshan nako gheu badurang sir
पूजा टेंशन घेऊ नको लवकर बरी होशील पाडुरंग सर पुजाची काळजी घ्या पुढच्या विडीओ मधे आम्हांला सागा पुजा कशी आहे
Take care Tai
Pujataiila sahi yet nahi ka..
पांडू तू काही टेंशन घेऊ नको पूजा ची काळजी मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला सपोर्ट करणार आहे
Thanks
दादा काळजी नका करू पुजा ताई लवकर बंरी होईल आणि हो पुजा ताई पण सांगा काळजी नको करु म्हणाव लवकर बंरी होशील
Congratulations for 60k subscribers
baga bhau kay zal al patat davyakhanyat Jauan ya br hoial
Kalji ghya Pooja Tai 😔
सर नका टेन्शन घेऊ होईल पूजा लवकर बरी
पूजा ताई लवकर बरी हो
पूजाताई लवकर बरे व्हा 😌😌😌
पूजा वहिणी लवकर बरी हो काही नाही सगळ बर होईल 🌹
आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, घरातील व्यक्ति आजारी असल्यास किती धावपळ होते , पाऊस वातावरणामुळे .....काळ जी घ्या.
K njan ī
Dada Pooja Vahinichi Kalaji ghey
काळजी घ्या दादा टेंशन नका घेऊ
मी बारामती कर पूजा वयनी ची काळजी घ्या दादा
पांडू दादा मला सांगायचय की मी आहे बारामती त का नाही सांगीतले दादा अश्या वेळ आल्या वर मी आली असती ना बारामती कर मदतीला
Mahit nahi tai tumhi kute rahata
पांडू आप्पा लवकरच बरी होईल पुजा वयनी राम कृष्ण हरी माऊली
काळजी घ्या ताई
Pooja di kalji karu naka thik honar
काळजी घे पुजा बरी हो
Kallji gya Dada Vahinichi
Tai kalji gya swatachi ..
पांडू दादा पूजाताई ची काळजी घ्या पूजाताई लवकर बरे होतील
दादा पुजा वहीणींची काळजी घ्या
Kalagi ghya
Dada navin aahe sapot kara
दादा पूजाची काळजी घ्या पूजा घाबरू नको लवकरच बरी होणार व कृष्णा सुद्धा मम्मीची काळजी घेणार हो ना कृष्णा। श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या कुटूंबावर नेहमीच राहो हीच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
@@ravindragobade7790😢😢
@@ravindragobade7790😢😢
आग पुजा माझ पन 3 दिवसा पासुन पोट दुखतय मी पन आजच केली सोनोग्राफी तर आताड्याला सुज सांगीतली पन गोळ्या नी फरक पडल बोले
तु पन नको काळजी करू काही नसल रिपोर्ट ok येईल
पांडू दादा पुजा ची कळजी घ्या
Kalji ghya dada puja tai chi
Puja tai chi kalji ghe dada
पांडु सर नका टेन्शन घेऊ पुजाताई लवकर बर्या होतील काळजी घ्या....
😅
काळजी घ्या वहिनी
काळजी घ्या दादा वहिनी ची
Kalji ghya puja vhini
पूजा ताई काही काळजी करू नका सर्व ठिक होईल ...
Kalji ghiya
काळजी घे ताई ❤️😇
काळजी घ्या
Baray ka ata
काळजी घे ताई
Kay bolle dr te nakki sanga
पुजा बरी आहे का
Apendititis zala operation karav lagte
Take care tai
पुजा ताईची काळजी घ्या स र
काळजी करूनका लवकरच बरी होईल पुजा ताई.
Puja laukar bari honar
Kaalji ghya sir
❤
Kalaji ghya
Get well soon
काळजी घ्या दादा पूजाची...सतत तीच सगळ्यांची काळजी घेत आता तुम्ही तिची care घ्या
0
काळजी घे पूजा श्री स्वामी समर्थ
पुजा ताई काळजी घ्या👍देव सदैव तुमच्या पाठीशी आहे
Hhh
hhhhhhhhhkh
Hh
Hh
Hhh
काळजी घे पूजा
खूप त्रास होतो पण काळजी नको करु पुजा लवकरच तू बरी होशील, श्री स्वामी समर्थ .
Report mala WhatsApp Kara
Br
Take care pooja
Eeyadwu
😭😭😭
😥😥
ऑल this video like video
सर काळजी घ्या ताईची❤️
Kalji gya
Puja काळजी घे, त्रास होतो कधी कधी मलाही झाला होता पण तू खरच काळजी घे बरं वाटेल आराम कर 👍🤩🤩🤩
Kidney stone hoga
पाडू दादा पुजा वहीनीची काळजी घ्या लवकर बऱ्या होतील वहीनी 😞😞
Sgle vyavsthit hoil thodi kalji ghya
dada Kalji ghya tsichi
Take care tai