ความคิดเห็น •

  • @SurekhaHangande
    @SurekhaHangande 2 หลายเดือนก่อน +2

    पहिल्या शुक्रवारी नाग पंचमी आहे शुक्रवारी कसा पकडाचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      असू देणार नागपंचमी असली तरी काही हरकत नाही करू शकतेस

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 หลายเดือนก่อน

    सोनाली तुला ही गुरुपौर्णिमे निमित्त हार्दिक शुभेच्छा तुझ्या कडून ही भरपूर शिकायला मिळते ज्या व्यक्ती मुळे ज्ञानात‌भर होते त्याचे ही आभार मानायला हवे ते ही आपले गुरुच आहेत

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 หลายเดือนก่อน

    Khup chan video anil khup chan Pooja keli Tai 👌 ❤️ ❤ Shree Swami Samarth ❤❤

  • @kalpanabhoyar-qh5vi
    @kalpanabhoyar-qh5vi 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🌺

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 2 หลายเดือนก่อน

    Thanks baji chee recipe dakhav mahnale hote ti dahkavli,puja chan kelis nevdala kay banvles,dada khup miss karet aahi maushi kasha aahet sharvan laglavr yayla sang maushi na ekdade recipe karun dakhvayla sang

  • @aniketani4543
    @aniketani4543 2 หลายเดือนก่อน +9

    सोनाली खूप छान पूजा केली आणि पूजा बघून मन प्रसन होते. आणि तुझ बोलण पण खूपच छान असच एकत रहावं वाटते आणि खुप काही तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि तू किती छान देवाची सेवा करते. तुझ कुटुंब नेहमी आनंदी राहो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 😊❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी. शिकणार आहे त्या सारखाच असावा लागतो तुझ्यात पॉझिटिव्हिटी आहे म्हणून तर तू चांगल्या गोष्टी कॅप्चर करते ना ताई तू पण बेस्ट आहेस

  • @minapawar8777
    @minapawar8777 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सोनाली तूला पण गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान केली आहे गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मलातर देव बघुन प्रसन्न वाटलं खरच खुप काही शिकण्यासारखे आहे ताई तुझ्याकडुन बरच श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      रेश्मा ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी कायम

  • @meenarecipes
    @meenarecipes 2 หลายเดือนก่อน

    हो खूप छान पूजा केली सोनाली ताई स्वामी समर्थांची मी पण गजानन महाराजांची सेवा करते😊❤

  • @obitosstrike
    @obitosstrike 2 หลายเดือนก่อน

    Very nice u r absolutely right about guruji so nice of u God bless you

  • @PallviRajput-lp1gu
    @PallviRajput-lp1gu 2 หลายเดือนก่อน

    मला धनलक्ष्मी कुंचम हवा आहे तर pleaseमला सांग

  • @Nayankale22
    @Nayankale22 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth tai Shree Swami Samarth Maharaj Ki Jai 🙏

  • @nikhilbhimrao3654
    @nikhilbhimrao3654 2 หลายเดือนก่อน +3

    Tai routine mast aahe puja mast keli aahes tu🙌🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 2 หลายเดือนก่อน +1

    सोना गुरुपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      तुला पण खूप शुभेच्छा खूप मनापासून आभारी आहे ताई मी

  • @ChhayaAmbhore-vo2vz
    @ChhayaAmbhore-vo2vz 2 หลายเดือนก่อน

    मी एक दुकानदार आणि ghruhiniआहे mala डेली routine कसे असावं ते सांगा

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 2 หลายเดือนก่อน +1

    Khup mast pooja Kelis chan vatale

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @sunitadhebe705
    @sunitadhebe705 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samarth

  • @nikitapatil9532
    @nikitapatil9532 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @madhuribabar3727
    @madhuribabar3727 2 หลายเดือนก่อน

    Sonali tai dev pusnyasathi na ek chota towel kiva napkin bhetato to vaprat ja fakt dev pusnyasathi blauj pis ne puslyane tithke korde pusale jaat nasnar mihi chota towelach vaparte fakt dev pusate tyane baki video mastach ❤love you 😊

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 2 หลายเดือนก่อน

    गुरुपोर्णिमेची पूजा खुप छान केली ताई क्लीनिंग खुप छान केली खुप ऐक्टिव आहात ताई तुम्ही खुप छान सेवाही केल्या खुप छान आणि प्रसन्न वाटल ताई खुप काही घेत असतो आम्ही तुमच्याकडून खुप काही शिकतोही त्यामूळे तुम्ही आमचे गुरु आहात हे म्हणायला काही हरकत नाही🙏🙏व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤👌🏼

  • @kalyanibhamare8115
    @kalyanibhamare8115 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई ❤

  • @divyansh7997
    @divyansh7997 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @ashwiniingle1314
    @ashwiniingle1314 2 หลายเดือนก่อน

    Tai Gurupornimache hardik Subhechha 🌹🙏🌹....mla ubarta chi mahiti sang thodi, tya Khali kay takaych vaigre..Plz tai reply de..

  • @priyankask1432
    @priyankask1432 2 หลายเดือนก่อน +1

    Vidio khupach. Chan pooja bhari
    Sonali.shree Swami samartha ❤🙏🌺🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 2 หลายเดือนก่อน

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥

  • @sunandakekane
    @sunandakekane 2 หลายเดือนก่อน

    Tai Puja khup chan Kelis

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई गुरु पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा पुजा बघुन मन प्रसन्न झाले ताई शनिवारी ड्रेस घातलेला तो कितीला आहे किमत

  • @shubhangikamble3133
    @shubhangikamble3133 2 หลายเดือนก่อน +1

    Tai Tu guru keles kay, maze pan man mhanat aahe guru karava

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 2 หลายเดือนก่อน +1

    Devpooja khup mast ❤👌💐🙏 nice vlog dear 💓🏠👍💓💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 2 หลายเดือนก่อน +1

    Hi sonali. आज खूप.वाट पाहिली उशीर झाला का आज...देवपूजा खूप खूप सुंदर.किती मनापासून करते....सगळे विचार पॉझिटिव्ह आहे तुझे. त्यामुळे आमच्यात पण पॉझिटिव्ह एनर्जी येते.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      विशाखा ताई काही महत्त्वाची काम आहेत ग ती मी सध्या करत आहे त्यामुळे बाहेर गेली होती तिथे खूप वेळ झाला त्यामुळे मी वेळेत व्हिडिओ पाठवू शकले नाही बाकी तू कशी आहेस तुझे मनापासून आभारी

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही जेव्हा स्वस्तिक करता त्या वेळेस दोन्ही बाजूला लाईन ओढा तसेच ठेवायचे नसते स्वस्तिक ला दोन लाईन ओढून ठेवायचे असते

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏⚘Shree swami samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear 😘 love you too dear

  • @swarajgamer9922
    @swarajgamer9922 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई ❤ गुरूपौर्णिमे च्या खुप खुप शुभेच्छा ताई ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ तुला पण शुभेच्छा

  • @shailajabhise3485
    @shailajabhise3485 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खाली पण एक बेड रूम केलेली आहे का.

  • @SurekhaHangande
    @SurekhaHangande 2 หลายเดือนก่อน +3

    ताई श्रावण महिन्यात दुसरा शुक्रवारी एकादशी आहे कशा धरायचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      मग तिसऱ्या शुक्रवारपासून पकडता येईल किंवा श्रावणातला पहिला पकडला तरी पण चालेल

  • @vijayaghadge3064
    @vijayaghadge3064 2 หลายเดือนก่อน

    Sonali Gurupournimechya hardik shubhechchha🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे पाठीशी

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 2 หลายเดือนก่อน

    Guru poornima chya khup khup shubecha tai khup sunder keli puja tai chan vatle pahun maan prasanna zale darvaja che pn pujan chan kel aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      हेमा ताई तुझे अगदी मनापासून आणि हृदयातून आभारी आहे माझी गोड गुणाची जुनी ताई आयुष्यामध्ये एक गुरु काय असतो हे तुमच्या कमेंट मुळे रोज आयुष्यामध्ये मिळत जातं शिकत जातं त्या माझ्या ताईंचे मनापासून आभारी

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan pooja keli tai shri Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ताई आजचा व्हिडिओ खूप छान आहे गुरुपौर्णिमेची सर्व पूजा खूप छान बघतच रहावे वाटते
    ताई आता तब्येत कशी आहे ताई काळजी घे. 👌👌👍👍🌹🌹❤️❤️❤️💖💖🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +1

      ताई तुझी फार मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे सगळ्यात आयुष्यामध्ये जर मला मिळाला असेल तर तुझ्या स्वरूपात ज्या काही माझ्या आयुष्यात ताई मिळाल्या त्या सगळ्या गुरु आहेत मी शब्दात सांगू शकत नाही पूर्वजन्मीचं कर्म खरंच चांगलं होतं करण एवढी हजारो ने आपल्या आयुष्यात गुरु म्हणून येणं सोपी गोष्ट नाही मी भाग्यवंत समजते अशीच आपली साथ राहू दे

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 2 หลายเดือนก่อน +1

      @@pranjalShindevlogs ताई तुझ्या सत्कर्मांनी तुला हे मिळत तुझ्यातील सेवाभावी वृत्ती सगळ्यांचे चांगले होवो हा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच मदती करण्याची मनापासून असणारी इच्छा या सर्व गुण संपन्न गोड ताईला माझा मनापासून प्रेमपूर्वक नमस्कार.
      ताई तुला खूप सारे प्रेम ❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी महाराज माझ्या गोड ताईंच्या पाठीशी सदैव राहो हिच स्वामी समर्थ महाराजांच्याकडे प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @pallavibatale3815
    @pallavibatale3815 2 หลายเดือนก่อน +2

    Hiee tai ... mi kal tujhabaddal trolling cha vedio pahila mala khup vait vatle ..tu khup mehanti aahes ani khup nirmal swabhav aahe tujha .. tujhe asach vedios pahayla miltil tujha vedios mule gharatil kam karayla urja milte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई मी याचे उत्तर देईन ग लवकर असू दे जे ऐकायला मिळत आहे ते चांगल्यासाठीच म्हणायचं पण वेळ लवकर आलेली आहे त्यांची जे काय चालवलेला आहे ना ते तुला ऑगस्ट नंतर बघायला मिळणार पण नाही

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samarth ❤

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 หลายเดือนก่อน

    सोनाली आपल्या गावाकडे पात्राची भाजी फक्त जेवताना कच्ची खातात ती भाजी परतून खायची नसती पात्र ची भाजी आपल्या आईच्या जागी असते म्हणून तिला परतुन खायची नसते मी खूप जणांकडून ऐकले आहे म्हणून तुला सांगते तू जेवण करताना जरूर कच्ची खाऊ शकते आणि मला माहिती आहे की तू नेहमी चांगलं सांगितलेल्या गोष्टीला कधीही रागाला जात नाही मी खूप दिवसापासून तुला जोडून आहे पण कमेंट कधीतरी टाकते❤❤

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामींची पुजा खूप छान सुंदर 🌺🌺

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 2 หลายเดือนก่อน +1

    Tai mi cureskin che product magvale tuzhe pahun kahi saide effect tar nahi na plese sang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      नाही ताई साईड इफेक्ट नाही आणि जर तुला काही प्रॉब्लेम जाणवलाच जाणवत तर नाही पण जाणवला तर तू डायरेक्टली त्यांना कॉल कर आणि सविस्तर बोल त्याच्यावरती खूप सारे पर्याय ते देतात आणि परमंत त्यांचा फॉलोअप असतं ते मात्र जरूर घेत जा खूप बेस्ट रिझल्ट आहे

  • @madinakhatib517
    @madinakhatib517 2 หลายเดือนก่อน

    Hi majhi mavshi kolhapurla rahte rakanlachya phule lakshatirth vasahat ya area madhe pan mala aahe na jivnat kadhiter ekda tumhala bhetayache aahe❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 2 หลายเดือนก่อน

    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सोनाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear 😘 love you too

  • @SangitaKshirsagar-l3v
    @SangitaKshirsagar-l3v 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान विडिओ असतात ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear 💗

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan puja keli sonali shree Swami Samartha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      तुझे मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 หลายเดือนก่อน +10

    किती वाट पाहिली ताई व्हिडिओ ची , श्री स्वामी समर्थ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +1

      अग ताई एका महत्त्वाच्या कामाला बाहेर गेले मला वाटलं मी लवकर येईल पण नाही ग त्या कामांना खूप वेळ लागतो सगळ्या प्रोसिजर असतात तुझे मनापासून आभारी आहे ताई

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 2 หลายเดือนก่อน +1

    Hi tai nice blog ♥️Love you all ♥️🙏🏻🌹Jay sadguru🌹🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏💗 love you too dear Tai ❤️

  • @kalpananaik7473
    @kalpananaik7473 2 หลายเดือนก่อน +2

    Shri swami samarth

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth 🙏🏻🌹

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 2 หลายเดือนก่อน +2

    येवढी कशी g गोड आहे सोना ,किती छान बोलते, किती किती सुंदर विचार आहेत तुझे, 1 नंबर vedio रोजच्या सारखा👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-jaya-
    @user-jaya- 2 หลายเดือนก่อน +1

    Namsmarn konthe karayche te sang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जो आहे तो कायम करत राहायचा तोंडामध्ये

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏kavitabawane जय जय स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ मनापासून आभारी ताई

  • @gayatrishewade8931
    @gayatrishewade8931 2 หลายเดือนก่อน +1

    Kiti wat baghitali videochi ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      So sorry
      Love you too dear Tai ❤️

  • @earningside3842
    @earningside3842 2 หลายเดือนก่อน +2

    ताई अंगठयाजवळचे बोट आणि कंरगळी सोडून करायचं असतं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      ताई राग मानत नाही ग पण पाच बोटाने सुद्धा कुंकुमार्चन केलं जातं ताई

  • @Clouall
    @Clouall 2 หลายเดือนก่อน +1

    , ताई खूप छान देवाचे अनुभव सांगितले आहे

    • @Clouall
      @Clouall 2 หลายเดือนก่อน

      असं वाटतं की ऐकताना मन प्रसन्न होते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @madinakhatib517
    @madinakhatib517 2 หลายเดือนก่อน

    Hi tai kal video yenar nahi mahit jhale pan aaj teen vaje pasun vaat bagat hote tumche video baghitlya shivay mi jevat nahi roj aaj khup vaat pahili video ushira aale mood half jhala roj jevatana bhagnyachi savay jhali aahe video yenar nahi mahntle ter manus gap basto pan yenar aahe pan ajun aale nahi ter mood off hoto aani video aankhi thode mote treat jawa tai❤

  • @GshsGahsis
    @GshsGahsis 2 หลายเดือนก่อน

    सोनाली गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुला तुझे करतेस किंवा तू आतापर्यंतचा प्रवास केला आहेस तर तू स्वतःच्या मनाने सर्व गोष्टी करून तो आतापर्यंत सक्सेस झाली आणि तो प्रवास केलाय इतर तर कमेंट खूप तुला काही येत असतील की सोनाली असं कर तसं करा असं करू नाही तसं करू नये किंवा ज्या पण गोष्टी तुला सांगत असेल कांदा लसूण खाऊ नये खावा परंतु त्यांचं नाव ऐकून घेतो तुझ्या मनाने जे करत आहेस का आता तर तू सक्सेसफुली चा प्रवास तू तुझ्या मनाने केलाय तर तू तसाच करत राहा

  • @revatipatil6132
    @revatipatil6132 2 หลายเดือนก่อน

    Me roj cleaning karte sofe, table, bed mg farshi puste 😊😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      So sweet Tai
      Thank you so much dear 😚 love you too dear

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 หลายเดือนก่อน +1

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू खूप छान सुंदर अशी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद गुरुपौर्णिमा च्या खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      नंदाताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे गुरु स्वरूपात एवढ्या सगळ्या जणी भेटणं साधी गोष्ट नाही

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 หลายเดือนก่อน +2

    Khup khup bhari vlog must👌👌👌👌 tumch pahun ch mi swami sevela lagli ahe ani mla khup khup fark padla khup bar vatt namsamran karun 1 no vlog 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      करत राहा ताई स्वामींची सेवा करण्यासाठी स्वामींची इच्छा असावी लागते जिथे त्यांची मर्जी झाली तिथे तो व्यक्ती त्यांचा असतो आम्ही फक्त कारण आहोत सगळं काही भरभरून जे करतात ते महाराजच करतात आणि असेच तुला सेवा करून घेत राहो

  • @saraswatishinde5014
    @saraswatishinde5014 2 หลายเดือนก่อน +1

    Tai aaj aapli navin riksha yenar ahe.tyasathi aaplya sagya taincha aamchya pathishi aashirvad asu dya.ani tai mala tula bhetaych ahe g.mala darroj video pahtana as vatey ki aapan kadhi ekada dhetu.plz bhet tai mala.love you tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      ताई नवीन रिक्षासाठी तुला भरभरून शुभेच्छा स्वामी महाराज तुझे अशीच प्रगती करू आज एक आली तर उद्या आणि चार येऊ तुझ्या दारात सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ताई आणि असणार आहेत कारण आपली फॅमिली जी आहे ती पॉझिटिव्ह आहे भरभरून आशीर्वाद देते भेटूया की ताई कुठे राहतेस तू इमेल वरती कॉन्टॅक्ट कर जेव्हा कधी येणार असेल कोल्हापूरमध्ये

  • @GouriGhemad
    @GouriGhemad 2 หลายเดือนก่อน

    ताई तुझी देवपूजा बघुन खुप प्रसन्न वाटते आणि मी पण तुझी. पुजा बघुन घरात करते सहा महिने झाले महाराजांची सेवा करते मला तुझा अभिमान वाटतो खुप छान पूजा करते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      ताई तुझे फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे अग ताई स्वामी तुझ्याकडून सेवा करून घेतात याहून काही सुद्धा मोठं नाही

  • @bharatipaunikar6899
    @bharatipaunikar6899 2 หลายเดือนก่อน

    Sonali swamiche parayan kashe kartat tu mala sangshil kay tujhi pooja pahun mala pan karavashe vatte

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 หลายเดือนก่อน

    ❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️

  • @anitapophale5086
    @anitapophale5086 2 หลายเดือนก่อน

    Tai tu nehmi positive rahate tuzha kade bagun khup chan vatate mala khup energy bhetate

  • @asmitapatil3991
    @asmitapatil3991 2 หลายเดือนก่อน

    Tai ashtlaxmi deep fkt frisay la lavaych ka??? Vaibhav laxmi vatra veli toch diva pujaycha ka??

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      ताई वरचं काही मला कळालं नाही तुझी कमेंट तसं काहीच नाही कोणताही दिवा लावू शकते तोच दिवा असावा असं नाही माझ्याकडे आता आलेला आहे म्हणजे मी घेतलेला आहे

  • @pradipyadav6209
    @pradipyadav6209 2 หลายเดือนก่อน

    Bed room cha dore aamchya sarka aahe

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 2 หลายเดือนก่อน +1

    गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर देवपूजेची मांडणी केली आहे. खूप दिवसानंतर तुला कमेंट करत आहे आणि तुझे व्हिडिओ खूप दिवसांनी बघत आहे. माझ्या पुतणीचे लग्न होते. त्यामुळे पंधरा-वीस दिवस गडबडीत होते. त्यामुळे व्हिडिओ पण बघायला मिळाले नाही. ताई तुझ्या व्हिडिओची खूप सवय लागली आहे. एक दिवस व्हिडिओ बघितला नाही तर असे वाटते काहीतरी मिस झाले आहे.. ताई आपण कधी भेटणार गं. मला खूप भेटण्याची इच्छा आहे. आम्ही लग्नाच्या खरेदीला गांधीनगरला येणार होतो पण काही कारणाने येता आलं नाही. मी कधीही भविष्यात कोल्हापूरला आले तर तुझी नक्की गाठ घेईन.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      अरे वा ताई अगं यायला मिळाला असता तुला गांधीनगरला तर किती बरं झालं असतं काही नाही कधी पण जेव्हा येथील कोल्हापूरला तेव्हा नक्की भेट मला होईल ग भेट इच्छाशक्ती असली की सगळं होतं आपली आहे त्यामुळे फक्त वेळेची वाट बघायची

  • @shailajad6484
    @shailajad6484 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan pooja keli tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @PallviRajput-lp1gu
    @PallviRajput-lp1gu 2 หลายเดือนก่อน

    ताई तु धनलक्ष्मी कुंचम किती घेतला आहे

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर पुजा केली आहेस सोनाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +1

      तुझे फार मनापासून मी आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे

  • @ShubhamPatil-r9t
    @ShubhamPatil-r9t 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth Tai 🙏

  • @savita9423
    @savita9423 2 หลายเดือนก่อน

    Ho mla pn parvti taei khup avdta kuchm ani ashtlkshmi diva mi parvti taei pasun ghetla ahe swast pn ahe. ..diva pn khupch jd ahe kunchm jr devghrat thvla tr khrch khrch ..khupch anrgy ani algch lokk yeto ....kuchm devghrat thevna khup chan asto.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      हो खूप छान देतात त्या कुठेही फसवेगिरी नाही काहीही नाही त्यांची वस्तूंची कॉलिटी वगैरे खूप छान असते खूप मनापासून आभारी आहे ताई तुझे

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 2 หลายเดือนก่อน

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @jyotishete3204
    @jyotishete3204 2 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth ❤🙏🌹

  • @tahiralipatel2095
    @tahiralipatel2095 2 หลายเดือนก่อน +1

    Hello tai wat baghun bhagun gele mi dudachi dhar kadayla mi ek susikhsit ahe amcha gaicha hota ahe mi karnataka warun ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      खूप मनापासून आभारी आहे ताई आणि मनापासून सॉरी म्हणते ग काही काम आहेत सध्या करावी लागत आहेत म्हणून मी बाहेर होते अरे वा गाईचा गोठा तू दूध काढते अग ताई माणूस हा विचार आणि सुशिक्षित असतो आणि तू आहेसच

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 หลายเดือนก่อน +47

    TH-cam चॅनेलच्या बाबतीत तुझा गुरु कोण आहे सोना... कोणी तुला सुचवलं.. मार्गदर्शन केलं.. ते सांगा ना... 👍👍🌼🌼🌼आवडेल ऐकायला 👍👍😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +12

      नक्कीच या प्रश्नाचे उत्तर देईन आणि तुझे फार मनापासून आभारी सोना हा शब्द तुझा मला खूप काही देऊन जातो कशी आहेस ताई तू
      आणि मी याचे उत्तर आधी दिलेला आहे तरी पण देईन

    • @ReshmaChavan-dp2bl
      @ReshmaChavan-dp2bl 2 หลายเดือนก่อน +4

      हो ताई या प्रश्नाचे उत्तर ऐकायला आवडेल 😊

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 2 หลายเดือนก่อน

    छान पुजा मांडली आहेस आणि सेवा ही छान केली आहेस श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear 😘 love you too dear Tai ❤️

  • @atpadkarhiralal1770
    @atpadkarhiralal1770 2 หลายเดือนก่อน

    Hi tai aashad madhe jar vaibhav laxmi varat suru kele tr chalte ka sang na please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      आता थांब ताई कारण येणारा श्रावण महिना खूप छान आहे तू तिथून सुरुवात कर
      आता किती पंधरा दिवस राहिले फक्त

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg 2 หลายเดือนก่อน

    सोनाली गुरूंबद्दल छान बोलली मला आवडलं श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      तुझे मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी

  • @aartichakke6498
    @aartichakke6498 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई
    आज खूप काही शिकायला भेटलं ताई मनापासून धन्यवाद❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 2 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth tai

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 2 หลายเดือนก่อน

    Tai me kalc pn bole Aaj pn sangen tu mazi tr guru aahesch karn me tuzyakdun sgl changlech Shikley ani pratkshyat utrawaych pn parynt krte nehmich ani tu roj nwin khi shikun jates ani tai tu tuzya vlog mhdhunch ek positive energy dates 😊 asch yapudhepn nwin nawin Kahi shikalyla bhetel hich apeksha ani tu Te krtesch 😊 ani tai kalchi gurupournima pooja khup chan kelis phkt Tai kunchan poojan krtana philyanda hald lawt ja mg tyawr kunku OK he poojan south bhagamdhe khup kel jat bgh tyach khup imp aahe me pn kal kel bgh Abhishek kunchan seva swami paramrut namsmran ani he sgl tuzyakdunch shikley 😊 khup chan possitive energy watat hoti bgh khup happy n Amhi ratri mathat pn gelo hoto swaminchya palkhi paduka darshan ghetal ani chan shastriy ganyacha karykram hota khup bhari watle ani tai pn skalich nevedya dakhwla waran ,Bhat ,kanda mirchi bhaji ,shevya Kheer, ani veg mix bhaji asa bet kela hota 😊 tuzyamule he sgl zal bgh ani aapli swaminchya krupene bhet zali . Khup chan watle bgh Kal 😊 tsch tuza vlog mast 🥰😘😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      स्नेहल खूप मोकळ्या मनाचे आहेत अगदी बडबडून सगळं मोकळं करून घेतल्यास तुझं मन खूप छान वाटलं ग अग तुझ्यात घेण्याची क्षमता आहे मुळात समोरचा व्यक्ती काय घेतो यावर ठरतं देणारा तर तयारच असतो पण घेणारा काय घेतो याला महत्त्व आहे ती पॉझिटिव्हिटी तुझ्यात आहे म्हणून तू सगळं काही घेते आणि निगेटिव्ह गोष्टी सोडते निगेटिव सोडूनच द्यायचं निगेटिव्ह ला जर घेऊन बसलीस तर मग पॉझिटिव्हिटी ची वाटच लागते हो मी इथून पुढे हळद आधी लावीन बाकी तुझा कालचा दिवस खूप छान गेला ऐकून खूप छान वाटलं करत रहा स्वामींची सेवा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही आणि तुझे प्रेम असेच राहू दे भलेही मी तुझ्यापेक्षा मोठी आहे पण रोजच्या तुझ्या कमेंट मधून बऱ्याश्या गोष्टी मला तुझ्याकडून अगदी मोठ्या बहिणीसारख्या शिकायला मिळतात

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth mazi god tai 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Shree Swami samartha ♥️♥️🙏🙏

  • @harichandramhatre3145
    @harichandramhatre3145 2 หลายเดือนก่อน +1

    छान बोलते ग ताई तू खरच ऐकण्यासारखं म्हणून तू आम्हाला खूप आवडते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 2 หลายเดือนก่อน

    Tai Jai shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      Shree Swami samartha ♥️🤗 love you too dear

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 2 หลายเดือนก่อน +1

    Aaj let aala ka g tu nehami positive ghetes sarva gosthi he Chan aahe sonsli

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      हो ग ताई काही काम माझ्या मागे लागलेले आहेत सध्या मी तिकडेच होती त्यामुळे ना मला लेट झाला यायला बाकी तुझे असेच आशीर्वाद प्रेम राहू दे आमच्या पाठीशी

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 2 หลายเดือนก่อน +1

    Kashi aahes beta pooja chan ch 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ ताई तुझे मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @GauriSakhare-u5s
    @GauriSakhare-u5s 2 หลายเดือนก่อน +1

    Khup vad pahini g tai khup miss kel g tai kal Shree swami samarth tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      हो ग ताई मी समजू शकते पण काही कामानिमित्त मी बाहेर होते आल्यानंतर व्हिडिओ पाठवला ग

  • @shrutivashivale65
    @shrutivashivale65 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तू 108 पारायण केले होते तेव्हा जप माळ किती वेळा बोलायची आणि तारक मंत्र किती वेळा बोलत होतीस आणि पारायण किती वेळेस झाले तुझे श्री स्वामी समर्थ
    हा मेसेज मी दोन दिवसांपूर्वी पण टाकलेला पण तू उत्तर दिलं नाहीस
    ताई तुझेहव्हिडिओ मला खूप आवडतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      अगं आत्ता काही दिवसापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये मी या सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत कदाचित तुझ्याकडून स्किप झाला असावा किंवा तुला मिळालेला नसावा तो व्हिडिओ एकदाच करायचे आहे ताई जपमाळ एकदा तारक मंत्र एकदा आणि रोज 21 अध्याय न चुकता डेली एक ही दिवस खंड पडू द्यायचा नाही माझे 108 पूर्ण झालेले आहेत ताई

    • @shrutivashivale65
      @shrutivashivale65 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई मी तुझे सर्व व्हिडिओ बघते चुकून कदाचित तो व्हिडिओ नसेल पाहिला

  • @Manasa14345
    @Manasa14345 2 หลายเดือนก่อน +3

    Tai shree Swami samartha pan tuzya badal khup vait bolale jate kittu badal chanal var tumi kay sangal ya var baki video khup chan aahe ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +2

      करू दे ताई जेवढे जास्त व्हिडिओ करेल तेवढे जास्त मला पुरावे गोळा करता येईल कायदेशीर कारवाईमध्ये ती जेवढी खाली उतरून बोलेल तेवढं मला सोपं जात आहे खूप गोष्टी गोळा करायचे आहेत अजून

    • @vaishulifestyle22
      @vaishulifestyle22 2 หลายเดือนก่อน

      ​@@pranjalShindevlogs true

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 2 หลายเดือนก่อน +2

    Ho tai ti ashweni Anni sandhay जास्तच बोलते मी पण harsh कमेंट केली मग तिला तर मला बोलते मला त्यांच्या व्हिडिओच्या अभ्यास करावा लागतो म्हणून तुझे व्हिडिओ ती बघते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน +3

      कर बाई म्हणाव अभ्यास तुझा अभ्यास मी पण लवकर काढणार आहे म्हणाव स्वतःच्याच हाताने स्वतःभोवतीच ती खूप भयंकर जाळ निर्माण करत आहे आणि त्यात तीच अडकणार आहे ऑगस्टनंतर माझ्या व्हिडिओला वाकून सुद्धा बघणार नाही

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 2 หลายเดือนก่อน

    ताई खूप सुंदर देवपूजा केली आहे. मी खूप दिवसातून कमेंट केले आहे.. माझ्या पुतणीचे लग्न होतं . मी 15-20 गावी होते. लग्नाच्या गडबडीत मला व्हिडिओ बघायला वेळ मिळाला नाही. खूप दिवसांनी तुझा आवाज आणि तुझा व्हिडिओ पाहिला खूप छान वाटलं. ताई तुझा व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत नाही. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      अग तेच म्हणत होते मी ही मला का दिसत नाही मी चेक पण केलं तुझ्या आयडी वरती जाऊन बरं झालं कमेंट करून तरी सांगितलंस तू काही हरकत नाही लग्नाच्या गडबडी असतात ग खूप महत्वाचं बाकी कशी आहेस वातावरण सध्या खूप बेकार आहे तुझी इकडे तिकडे धावपळ होईल त्यामुळे थोडसं जप स्वतःला आणि छान वाटलं पुन्हा एकदा तुझा डीपी बघून

  • @nishaavhad9578
    @nishaavhad9578 2 หลายเดือนก่อน +1

    ताई मी स्त्रीयंत्र हे भरीव असल पाहीजेल का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 2 หลายเดือนก่อน

      हो ताई भरीवच असावं पोकळ नसावे

    • @nishaavhad9578
      @nishaavhad9578 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई