रामकृष्ण हरी माऊली,१९८० च्या दशकात रेल्वे मध्ये आम्हचे भजन असायचं व्ही टी ते ठाणे, संध्याकाळी ७.०३ ची गाडी असायची तेव्हा,त्यात आम्हचे भालेराव काका वाजवी पावा ही गौळण म्हणायचे,आज त्यांची आठवण झाली,
खरंच अभंग इतके छान आहेत,, पण ह्या मध्ये मध्ये जाहिरात येतात त्या नकोश्या वाटतात कारण असे अभंग ऐकणाऱ्यांचे ह्या जाहिरातीनशी काही घेणे देणे नसते एवढी ह्यांना अक्क्क नसावी,,,😂😂😂😂
अत्यंत बेपर्वा असं हे यूट्यूब चं नवीन अपत्य आहे. ते गाणं आहे 'क्षणभर उघड नयन देवा'. आणि तुम्ही लिहिता 'क्षणभर उघड डोळे देवा!' हा उद्धटपणा आहे. मराठी भाषे विषयी दाखवलेला.
th-cam.com/video/dB8NrXyYUQ8/w-d-xo.html
खरेच विशेष गायन.अभंग रत्न तर गायन माणिक.अप्रतिम सूरमयी हृदयस्पर्शी गायन.
👌👌अप्रतिम
अप्रतिम, सुंदर. डोळे मिटून ऐकून घ्यावीत अशी एकाहून एक सरस गाणी आहेत ❤
खरच खूप सुंदर गायले आहे भजन
जूने ते सोने 🙏🎶🎵
अप्रतीम मस्त ❤
. जुन ते सोन हे मात्र खर 😊
स्वर्गीय अनुभूती
स्वर्गीय आनंद ,आवाज आणि शब्द
माणिक वर्मा जी का तो जवाब नही, बहोत कर्णमधुर!!!
स्वर्गीय आनंद 😊🎉 🙏
Aprateem aani balpanichya aathavanichi kasturi roopi khajina.khup krutadnya ahot amhi sarv.maniktai tumhi gayleli sarv gani hi amchyasathi khup mothi bhet ahe.dhanyawad.❤❤❤
अप्रतिम जुनी गाणी आणि माणिक वर्माजींची गायकी ❤
Swargiy Anand 🙏🏻🌹
खुपचं मस्त
Wov msat khup khup chan 👌👌
खूपच छान
Sundar Chan 😂
अप्रतिम गायन ❤
अप्रतीम आवाज .
खूपच छान 👏🏻👏🏻
Khup Apratim ganiTainche🙏🙏🙏
फारच छान, पुन्हा ऐसे होणे नाही
खुप छान वाटलं सर्व भजन ऐकून मन प्रसन्न झाले
फारच छान आवाज आहे
Very good ❤❤❤
अप्रतिम गाणी
Mala majhe Balpan aathvale kiti sunder vittal Bhakti geet aahet
Sakali eikayala khupach chhan vatate.
Monik Varma is great
Far sunder.
देव अतरी पाहवा आनंद देव आहे
क्षणभर उघड नयन देवा।
रामकृष्ण हरी माऊली,१९८० च्या दशकात रेल्वे मध्ये आम्हचे भजन असायचं व्ही टी ते ठाणे, संध्याकाळी ७.०३ ची गाडी असायची तेव्हा,त्यात आम्हचे भालेराव काका वाजवी पावा ही गौळण म्हणायचे,आज त्यांची आठवण झाली,
Manik Varma yanchi gaani khupach chhan ahet, paan video cha naavach wrong ahe please correct kara
Bhaktirupiganget Pawan karnari bhaktigite!
🌺🌺 तल्लीन व्हावं, शांत व्हावं!
❤ ❤. Beautiful collection of Maniktai’s best! But the album name is a shame and it should change!
For such old selected songs of respected Manik Varma, Karaoke track should b easily available .
खुप छान अप्रतीम गायन ताइंचे
Junya आठवणी jagya zalya
अतरी श्री राम विठ्ठल विठ्ठल
Please plead for massage gums that is the strength of teeth.. Run your index finger on gems when wash your mouth.
खरंच अभंग इतके छान आहेत,,
पण ह्या मध्ये मध्ये जाहिरात येतात त्या नकोश्या वाटतात कारण असे अभंग ऐकणाऱ्यांचे ह्या जाहिरातीनशी काही घेणे देणे नसते एवढी ह्यांना अक्क्क नसावी,,,😂😂😂😂
अत्यंत बेपर्वा असं हे यूट्यूब चं नवीन अपत्य आहे. ते गाणं आहे 'क्षणभर उघड नयन देवा'. आणि तुम्ही लिहिता 'क्षणभर उघड डोळे देवा!' हा उद्धटपणा आहे. मराठी भाषे विषयी दाखवलेला.
क्षणभर उघडी नयन देवा ऐवजी क्षणभर उघडी डोळे देवा असला पांचटपणा का बरं केला असेल ?
इतकी गोड गाणी ऐकून डायबेटिस होऊ नये म्हणून का ?
😡😡😡
❤❤❤❤❤❤🎉🎉
Dole nahi nyn aahe
खूपच छान आवाज व भक्ती गीते.
Khup shant watate. 👌
खुपच गोड भजन