गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०४|शेवटी बायकोने रडवलेच ! फुल कॉमेडी व्हिडिओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
  • #priyajanjal #nitinaswar #kfpstudio #sominathaswar
    Title :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०४|शेवटी बायकोने रडवलेच ! फुल कॉमेडी व्हिडिओ
    Actor-Nitin Aswar, Sanjay Bhandari, Priya janjal, Yuvraj Kumar, Bhagchand Shirvale, Rupali Khomane
    Dop-Sominath Aswar,Atul thorave
    Editor & Director :- Sominath Aswar
    Producer-Vrushabh kaswa, Rajesh bhujbal , Ganesh pawar, Sandip Aswar
    Writer- yuvraj kumar, Sandip Aswar
    For Promotion Contacts :-
    sandip Aswar- 8208031265
    Email id
    Marathiart9096@gmail.com
    First Part Links :-
    Part 01
    :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०१ | सासूने लग्नच जमवले ! फुल कॉमेडी व्हिडिओ
    • शिकलेला नवरा हुकलेली ब...
    part 02
    :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०२|सुहागरतीला बायकोने घराबाहेर काढले ! फुल कॉमेडी व्हिडिओ
    • गावाकडचा मुलगा शहरातील...
    Part 03
    :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०३|स्वप्नात बायकोने पाजलाच शेवटी चहा ! फुल कॉमेडी व्हिडिओ
    • गावाकडचा मुलगा शहरातील...
    Part 04
    :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०४|शेवटी बायकोने रडवलेच ! फुल कॉमेडी व्हिडिओ
    • गावाकडचा मुलगा शहरातील...
    part 05
    गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-05 | कारल्यावानी कडू बायको ! फुल कॉमेडी व्हिडिओ | Yuvraj, Priya
    • गावाकडचा मुलगा शहरातील...
    Part 06
    :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०६|नवऱ्याकडून करून घेतला बाजार ! फुल कॉमेडी व्हिडिओ
    |Yuvraj,Priya
    • गावाकडचा मुलगा शहरातील...
    Part 07
    :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०७|सासरा जोमात जावई कोमात ! फुल कॉमेडी व्हिडिओ
    |Yuvraj,Priya
    • गावाकडचा मुलगा शहरातील...
    part 08
    :- गावाकडचा मुलगा शहरातील मुलगी | Part-०८|तुझं माझं एकदाचं जमलं ! फुल कॉमेडी व्हिडिओ | Yuvraj,Priya
    • गावाकडचा मुलगा शहरातील...
    नमस्कार मित्रांनो ,
    Royal Studio या युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
    आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडीओ अशाच विडिओ साठी Royal Studio चॅनेल subscribe करा
    धन्यवाद ...टीम Royal Studio
    Enjoy & Stay connected with us!
    TH-cam: / royalstudio
    Instagram: / krishnafilmproduction. .

ความคิดเห็น • 41

  • @aabasahebkothimbire426
    @aabasahebkothimbire426 2 ปีที่แล้ว

    दाजी लयच भारी भोलतारावय तुम्ही

  • @kakasahebdesai5640
    @kakasahebdesai5640 4 ปีที่แล้ว +4

    प्रिया तुझी अँक्शन लय भारी...love you

  • @sagarkarjule4919
    @sagarkarjule4919 4 ปีที่แล้ว +4

    त्याच्या सोबत प्रेमाचे दोन शब्द तरी बोल.☺️💐

  • @भाटुकोऴपो
    @भाटुकोऴपो ปีที่แล้ว

    🎉🎉🎉🎉

  • @nitindevkule7647
    @nitindevkule7647 4 ปีที่แล้ว +2

    हान हान

  • @Ganeshpawar.1010
    @Ganeshpawar.1010 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @pramodkamble8661
    @pramodkamble8661 4 ปีที่แล้ว +1

    Nice video banvato bhau

  • @nitindevkule7647
    @nitindevkule7647 4 ปีที่แล้ว +5

    थोडं आती होतंय राव

  • @anilbindass912
    @anilbindass912 4 ปีที่แล้ว +2

    Pirya my best acter

  • @sanjivanishinde9014
    @sanjivanishinde9014 4 ปีที่แล้ว +1

    अशा सगळया बायका नसतात हीतर खुपच अती करतीय

  • @अमोलदुधारे-स1ह
    @अमोलदुधारे-स1ह 4 ปีที่แล้ว +5

    भाऊ आपली मौज मजा फक्त बापाच्या पैश्यावरच पूर्ण होती आपण कमावलेल्या पैश्यावर कधीच मौज माजा करता येत नाही...अन अशी बायको भेटल्यार तर लगेच नाही.

  • @krushnarajchilgar4845
    @krushnarajchilgar4845 4 ปีที่แล้ว +5

    बाप ते बापच असतो

  • @sandipchavan1382
    @sandipchavan1382 4 ปีที่แล้ว +1

    तुला,गरज,होती,आता,खी,भागुन

  • @gavandesantosh5636
    @gavandesantosh5636 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ranjanashinde8452
    @ranjanashinde8452 3 ปีที่แล้ว

    शहरातील मुली असे करत नाही, गावच्या मुली अस करतात कारण त्यांना अशीलाइफस्टाइल भेटलेली नसते मणुन त्या जास्त अती करतात

  • @sopanshinde9743
    @sopanshinde9743 3 ปีที่แล้ว +1

    अशी बायको एकदाच उचलुन आपटली ना आयुष्यभर त नजरेत नजर घालुन सुद्धा बोलनार नाही

  • @ashokshitole5668
    @ashokshitole5668 4 ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ashokgargote7019
    @ashokgargote7019 4 ปีที่แล้ว +1

    Priya

  • @ashokshitole5668
    @ashokshitole5668 4 ปีที่แล้ว +2

    अर काय बायको हाय वा

  • @dipakkotwal3590
    @dipakkotwal3590 3 ปีที่แล้ว

    If

  • @nitindevkule7647
    @nitindevkule7647 4 ปีที่แล้ว +2

    बायको महूनन घेते आणि स्वन बगती दुसऱ्याची

  • @arunvairi9397
    @arunvairi9397 4 ปีที่แล้ว +2

    कॉमेडी करत जा यार काही

  • @namdevchavan3878
    @namdevchavan3878 4 ปีที่แล้ว

    असे कुठे तरी असत का

  • @sachinsonwane5679
    @sachinsonwane5679 4 ปีที่แล้ว +2

    Dusri bayko anaychi na 1 li dya haklun

  • @sachinlimbure5777
    @sachinlimbure5777 4 ปีที่แล้ว +1

    हेलपाटे मारल्या शिवाय काय होत नाही

  • @avinashshinde6883
    @avinashshinde6883 4 ปีที่แล้ว +1

    By
    In en

  • @nanathombare3647
    @nanathombare3647 4 ปีที่แล้ว +1

    Payar main mar gaya

  • @anilpatil986
    @anilpatil986 4 ปีที่แล้ว +1

    ही अशी वागती मग इची ?

  • @shivajimali5517
    @shivajimali5517 4 ปีที่แล้ว

    मी शेतकरी आहे राव आमच्या कडे बाई चा रुबाब चालत नाही राव

  • @sanjaykurund5328
    @sanjaykurund5328 4 ปีที่แล้ว +4

    अशी कुठ बायको असते का

  • @dhondibadighe4711
    @dhondibadighe4711 4 ปีที่แล้ว +1

    Kiti episode ahet aple

  • @vishnudighe6520
    @vishnudighe6520 4 ปีที่แล้ว +3

    Faltu bayko

  • @payalmadav1422
    @payalmadav1422 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sagaradhane9514
    @sagaradhane9514 3 ปีที่แล้ว

    Nice