नदीत राडारोडा टाकून, सिमेंट टाकून पर्यावरणनाशात भर घालणार्या महापालिका आणि शासकीय संस्थांच्या बेकायदेशीर कृत्यांवर तुम्ही प्रकाश टाकलात, त्याबद्दल धन्यवाद! खूप कमी वेळात अत्यंत परिणामकारकपणे तुम्ही हे दाखवले आहे.
I completely agree, ma'am. Cement roads, under the guise of development, are causing significant issues. They prevent water from seeping into the soil, leading to waterlogging across Pune. This not only creates immediate problems but also reduces the groundwater levels over time.

Very true!
Kudos!
इसकोट केला आहे आमच्या मुळामुठा मातेच्या नैसर्गिक सौंदर्याचा पर्यावरणाचा परिसंस्थेचा जैवविविधतेचा.
पुणेकरांनो, आत्ताच हे थांबवा, लागल्यास रस्त्यावर उतरू या. नंतर पश्चात्ताप करून काही उपयोग नाही
सरकारचे ठोके ठिकाणावर आहे का?
It shows the monetary interest of contractors and indirectly government. Does the government care for experts' opinions? विनाशकाले विपरीत बुद्धी!