Anant Ambani, Radhika Merchant : Indian Weddings वर इतका खर्च का केला जातो?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • #bbcmarathi #ARWedding #Ambani #MukeshAmbani #NitaAmbani #IndianWedding #WeddingExpenses
    जगामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजे 80 लाख ते 1 कोटी लग्नं होतात. कारण भारतामध्ये तरूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापैकी 34% लोकसंख्या लग्नाच्या वयाची, 20 ते 39 वयोगटातली आहे.
    भारतापाठोपाठ चीनमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लग्नं होतात. तर अमेरिकेत वर्षाला 20 ते 25 लाख लग्नं होतात. भारतामध्ये एखाद्या कुटुंबात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नामध्ये होतो, असं एक रिसर्च सांगतो.
    किती मोठी आहे भारतातली वेडिंग इंडस्ट्री? आणि मुळात लग्नांवर इतका खर्च का केला जातो?
    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 51

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza หลายเดือนก่อน +31

    जिरावा जिरवी च्या नादात काही लोकांचे दिवाळे निघते😂😂😂

    • @GaneshJadhav-tw2dl
      @GaneshJadhav-tw2dl หลายเดือนก่อน +1

      अग्दी बरोबर ❤️👍

    • @Rushiraj123
      @Rushiraj123 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @Devotional_JpEdits
    @Devotional_JpEdits หลายเดือนก่อน +32

    काही लोकं तर कर्ज काढून शो बाजी करतात. आणि हफ्ते भरत बसतात 😂😂 कोर्ट मॅरेज करायचं. एखाद छोट रिसेप्शनपार्टी द्यायची. उरलेले पैसे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची.

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 หลายเดือนก่อน

      कारण भारतीय सात जन्मात एक लग्न करतात...
      आणि तुम्ही ज्या अमेरिकन डॉलर चे उदाहरणं देता तिथे एका जन्मात 25 लग्न करू शकतात....
      आणि कोण हा जेफरी आमची माहिती सांगणारा 🍌🍌

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 หลายเดือนก่อน +2

      ​@@hemrajkadali587अरे मराठी मराठी मधून लिहायला शिक म्हणजे कळेल परंपरा.... एवढा त्रास आहे तर करू नको तू

    • @Devotional_JpEdits
      @Devotional_JpEdits หลายเดือนก่อน

      @@udaysatav4440 दादा, काळ बदलतो तसे आपण बदलले पाहिजे... अंबानीसारखा पैसा असेल तर उधळा काही हरकत नाही. पण शेती गहाण ठेवून, त्यानं मोठं थाटामाटात लग्न केलं मी त्याहून भारी करणार म्हणून कर्ज काढून दिखावा (शो बाजी) करणे निव्वळ मूर्खपणा आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारा... मी स्वतः मराठी भाषेचा प्राध्यापक आहे. पण गडबडीत काही इंग्रजी शब्द वापरले जातात.

    • @Devotional_JpEdits
      @Devotional_JpEdits หลายเดือนก่อน

      @@hemrajkadali587 धन्यवाद सर जी 🙏

    • @Devotional_JpEdits
      @Devotional_JpEdits หลายเดือนก่อน

      @@udaysatav4440 मी मराठी भाषेचा प्राध्यापक आहे. मी अतिशय शुद्ध मराठीत बोलू शकतो. पण रिसेप्शन आणि mutual fund ला मराठीत काय म्हणतात ते सांगा. 😂👍 मतितार्थ (moral of the story) काय ते समजून घ्या... बाकी गोष्टी कशाला बघायचं ना 😅

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 หลายเดือนก่อน +7

    पद,प्रतिष्ठा आणि पैसा याचा सद्या खेळ सुरू आहे.

  • @navneetmotghare3032
    @navneetmotghare3032 หลายเดือนก่อน +13

    कारण आम्ही जगातील सर्वात श्रीमंत देश आहोत , खालून 😂

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 หลายเดือนก่อน +5

    आधुनिकता का मतलब जो रूढ़ी परंपरा पे नही चलता

  • @avimango46
    @avimango46 หลายเดือนก่อน +1

    उत्तम आणि दर्जेदार माहिती❤ उत्पन्नाच्या तीनपटीने खर्च म्हणजे “वार्षिक उत्पन्नच्या तीनपट” असाच आहे नं?😢

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 หลายเดือนก่อน +4

    भारतीय शादियों में 200 बिलियन का खाना फेक दिया जाता है

  • @user-sw3lt1nf7f
    @user-sw3lt1nf7f หลายเดือนก่อน +1

    प्रतिष्ठा, माझ्या मुलीचे माझ्या मुलाचे, माझ्या म्हणया प्रमाणे माझ्याच जातीत म्हणून आई वडील खरंच करतात,

  • @RAMESHPAWAR-ug7tp
    @RAMESHPAWAR-ug7tp หลายเดือนก่อน +3

    त्याच्यासाठी जिओचे प्लॅन वाढवले लग्नाच्या खर्चासाठी

  • @RajuYadav-dy6tf
    @RajuYadav-dy6tf หลายเดือนก่อน +2

    गरीबांना लुटल्या मुळे समजले सत्यम शिवम सुन्दरम ❤❤

    • @dhruvasrecipe3835
      @dhruvasrecipe3835 หลายเดือนก่อน

      तुला किती लुटला रे

  • @vishalk3700
    @vishalk3700 หลายเดือนก่อน +2

    श्रीमंताचे चोचले फक्त.. गरिबाला लुबाडून मौज मजा करतात..

  • @nikhilchopade1327
    @nikhilchopade1327 หลายเดือนก่อน +3

    1.5cr lagna kelele 😁kangal hotat 😁divorse😄

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh หลายเดือนก่อน +1

    काय फालतू चॅनल आहे
    डॉलर मध्ये कशाला खर्च दाखवतय, रुपया मध्ये दाखवा.

  • @user-su4ty6uf5s
    @user-su4ty6uf5s หลายเดือนก่อน +1

    Court marriage kara 1 rupyat kam hot.....😂

  • @BBpatil14
    @BBpatil14 หลายเดือนก่อน +3

    कारण असं आहे की बाकीच्या देशात कितीही वेळेस लग्न होतात ... आपल्याकडे एकदाच लग्न करतात .. तो एक दिवस आपण आपले सगळे नातेवाईक मित्र यांना बोलवतो ... Other countries मध्ये लग्न just an event असतो but आपल्याकडे लग्न एक संस्कार आहे ...खूप महत्व आहे लग्नाला आपल्याकडे

    • @raajmata
      @raajmata หลายเดือนก่อน

      असं काही नाही

  • @priyankashikhare1309
    @priyankashikhare1309 หลายเดือนก่อน +1

    Lagna hi Just formality ahe... Lagnq karnyat jo kharch karta to lagnannatarchya lifevar kela tar lagna tiknyashi jast possibility ahe...nhitar bhandat basa lagnanantr doghanchahi pagar purat nai sansar karyla

  • @prakashpant486
    @prakashpant486 หลายเดือนก่อน +3

    लग्नात प्रचंड खर्च होतो कारण अंधश्रद्धेवर असलेला विश्वास व चांगल्या शिक्षणाचा अभाव.बी.बी.सी.ने खेड्यातील शाळाची फिल्म जरूर बनवावी

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 หลายเดือนก่อน +3

    शेवटी भारतीय जनतेला लुबाडलेल्या पैशावर च ही मजा.

  • @LucidX94
    @LucidX94 หลายเดือนก่อน

    Baba Lagin Yaa Dhichak Dhichak Navra Aala Ved Shipasi 😂 Anant Babya

  • @sudhirfate7901
    @sudhirfate7901 หลายเดือนก่อน

    Dusryach पाहून आपली aypat नसताना ही कर्ज घेऊन लग्न करणे मूर्खपणा आहे

  • @dhruvasrecipe3835
    @dhruvasrecipe3835 หลายเดือนก่อน +1

    आणि हो 1000 गरीब जोडप्यांच्या लग्नाचा खर्च करून त्यांना वर्षभर पुरेल एव्हढं साहित्य दिल,आणि संसारोपयोगी साहित्य दिल,सोन्याचे दागिने दिले।त्यानंतर स्वतः च्या मुलाचं लग्न करतोय

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 หลายเดือนก่อน +1

      तुम्हा भक्तांना दाखवण्यासाठी असत ते भक्ता 😂

    • @dhruvasrecipe3835
      @dhruvasrecipe3835 หลายเดือนก่อน

      @@tamrajkilvish9215 तुझ्यासारखे गुलामांना त्यांची लायकी काय आहे ते कळते यावरून 🤣😂😅

    • @Devotional_JpEdits
      @Devotional_JpEdits หลายเดือนก่อน

      @@dhruvasrecipe3835 1000 नाही 50

    • @vishalk3700
      @vishalk3700 หลายเดือนก่อน

      अंधभक्त हे वॉट्सअप युनिव्हर्सिटी वर फॉरवर्ड झालेलं ज्ञान इकडे नको पाजु

  • @dhruvasrecipe3835
    @dhruvasrecipe3835 หลายเดือนก่อน +2

    लग्नात खर्च करण्याची ज्याची जेव्हढी ऐपत तेव्हढी तो करणारच

  • @englishskill1194
    @englishskill1194 หลายเดือนก่อน

    Lockdown vale tar khush ahe 😂

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 หลายเดือนก่อน +2

    काय फालतू विषयावर अभ्यास केला bbc ने वा यंदाचे नोबेल तुम्हाला देऊन टाकू...
    जरा इस्लाम लग्न...
    अमेरिकेत डिवोर्स नंतर पोरांचे हाल यावर बनवा कि....

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb หลายเดือนก่อน +1

    गेल्या सात ते आठ महिन्यापासून अंबानीच्या मुलांच्या लग्नाचा पूर्ण कवरेज दाखवले जाते आठ महिने लग्न चाललं .
    * आता एकच विनंती प्रत्येक इव्हेंट तर दाखवले आहेतच तेवढे सुहागरात पण दाखवा .
    🙄😑

  • @androiddoodles7058
    @androiddoodles7058 หลายเดือนก่อน

    Ekmekanchi layki kadhayla😅😅😊tu evdha kharch karto ka ....ye toh kuch bhi nahi....le phir ..paisachi danadan 😅😅

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน

    Ambani family Bharat ki shan he Bharat ka pura talent ek jagah ayega yahi saccha talented Bharat he dev lok me bhi yesi shadi nahi huyi hogi ham you tub mar dekhakar dev lok Indra pratha ka anubhav le rahe he

    • @tejaskondgekar5509
      @tejaskondgekar5509 หลายเดือนก่อน

      Tere ko shadi mai bulaya tha kya😂😂😂😂😂😂

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 หลายเดือนก่อน +1

    १३००० कोटी या मार्गाने का होईना पण अर्थव्यवस्थेत खेळते आणि वळते होतात. त्यामुळे अनेक जणांना रोजगार मिळतो. वा.