संप काळातील मानधन मिळाले पाहिजेच पण वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे नाहीतर पुन्हा कोणी विश्वास ठेवणार नाही.. आणि ठेवतही नाही... संघटनेवर आणि सरकार वर सुद्धा
सर्व काम करुन घेत आहेत डिसेंबर जानेवारी चे अहवाल कोरडा आहार वाटप सर्व काम आमच्या कडून करुन घेतले सर आता वजन मोबाईल वर भरा म्हणून मागे लागलेत आता वजन उंची ही भरुन घेतेत मग त्यांनी संपकाळातील मानधन देलेच पाहिजे 🙏🙏👍🙏🙏
त्वरित आदेश देण्यात यावे मिनी अंगणवाडी रुपांतर झाले ले आहे त कोणत्या महिन्यात लागु केले आहे ताई मिनी अंगणवाडी रुपांतर झाले आहे तर मदतनीस कधी देणार आहेत भरती प्रक्रिया कधी आहे
खुप खुप धन्यवाद आम्हाला तेवढाच आधार होईल काही का होईना पण
Dhanywad
संप काळातील कामं करायची आहेत तर संप काळातील मानधन मिळायला पाहिजे
संपा दरम्यान चे मानधन मिळाले च पाहिजे
संप काळातील मानधन मिळाले पाहिजेच पण वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे नाहीतर पुन्हा कोणी विश्वास ठेवणार नाही.. आणि ठेवतही नाही... संघटनेवर आणि सरकार वर सुद्धा
होताई बरोबरच आहे
खुप खुप छान माहिती दिली आहे ताई
धन्यवाद
सर्व काम करुन घेत आहेत डिसेंबर जानेवारी चे अहवाल कोरडा आहार वाटप सर्व काम आमच्या कडून करुन घेतले सर आता वजन मोबाईल वर भरा म्हणून मागे लागलेत आता वजन उंची ही भरुन घेतेत मग त्यांनी संपकाळातील मानधन देलेच पाहिजे 🙏🙏👍🙏🙏
अगदी बरोबर आहे ताई तूमचे म्हणनं.
धन्य व🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
हो मॅडम मानधन मिळालं तर तेवढाच आधार होईन
5 अंगणवाडी कर्मचारी गले
त्यांचा कुटुंबच काय
मदतनीस पदोन्नती कधी होणार आहे
आपला जिल्हा कोणता?
संगंटना ने पैसे खाले आहे
सारवासारव करू नका, युनियन ने कर्मचारी यांना विश्वासात न घेता संप मागे घेतला म्हणून सर्व जण नाराज आहेत. पुन्हा दिशाभूल करू नका हात जोडून विनंती.
Ho kharch ahe he ata vishwas rahila nahi
अगदी बरोबर आहे विश्वास राहिला नाही
ते मानधन मध्ये सुध्दा संघटना पैसे घेऊन कायतरी बहाना दाखवून देतील
त्वरित आदेश देण्यात यावे मिनी अंगणवाडी रुपांतर झाले ले आहे त कोणत्या महिन्यात लागु केले आहे ताई मिनी अंगणवाडी रुपांतर झाले आहे तर मदतनीस कधी देणार आहेत भरती प्रक्रिया कधी आहे
सरकारी काम आणि,....
एक रुपयाची पण वाढ न करता संप माघे घेतला त्यामुळे आत्ता हातात आल्यावर च तुमच्यावर विश्वास करणार
तेवडे तरी पदरात पडेल 😔😔
या संघटनेच्या लोकांवर काहीच विश्वास नाही मॅडम तुम्ही असं काही सांगू नका
लेखी पत्र आहे तूमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.🙏🏻🙏🏻 धन्यवाद ताई
Sevikachi bharti stagiti kadhi uthanar
काही वाढवलेले नाही हे तरी द्या म्हणाव
Sanp 4 te 8 divasat mitla asta tar don mahine karnyachi garaj nahvati tyamule sanp kalatil mandhan he milaylach have
Mandhan kadne he kahi mothe kam nahi,kruti samiti kiti ghetli te इमानदारीने सांगा
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद