धन्यवाद मित्रा निखिल आमच्या पेवे च्या आणि अंजनवेल च्या पालखीचे दर्शन दिल्या बद्दल. आई झोलाई देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहो , नक्कीच तू खूप मोठा you tuber होशील.
धन्यवाद निखिल गेल्या वर्षी पासून तिन्ही पालख्या ची भेटा भेटीचे दर्शन दाखवतो तिन्ही पालख्या चे तुला जवळून दर्शन घेतले जाते उञाजकाळेश्वरी माझ्या माहेरी ची देवी आहे काटकरीचा गवळी नी चा खेळ मानाचा आहे पेवेची झोलाई देवी प्रसन्न आहे ति आमच्या घरी येत तिन्ही देवी आमच्या कुटुंबाचा नमस्कार
Nikhil Thank you so much bro....... Aaj mumbai la aahe Gaavi nahi jata aale shimgya sathi pan Ha tuzaa video pahila and The mood is Great now. ... You make my whole year .. By the way वेलदूर माझ गाव आणि अंजनवेल माझे आजोल mhanun ha program khup relate karto me Thank you so much and keep create the good memories for us ...lot of love Nikhil.❤️
धन्यवाद निखिल आमच्या पेवे आणी अंजनवेळ गावच्या शिमगोत्सवातील पालखी उत्सव मधील एक परंपरा तुझ्यामुळे सगळ्यांना पाहता आली . आई झोलाई देवी तुला उदंड आयुष्य आणी चांगली प्रगती होवो
झोलाई देवी आईचे पुढील 3 मोठे सोहळे... 1. त्रिशूळ साखरी गावची पालखी - पेवे गाव ची पालखी भेटा भेट सोहळा. 2. पेवे गाव सहनेवरील सोहळा. 3. पेवे गाव पालखी आणि तळवळी गाव ची पालखी भेटा भेट सोहळा.... हे ही कार्यक्रम आपल्या चॅनल वरून प्रसारीत केलेत तर आमच्या आईचे सोहळे आम्हाला याची देही याचि देहि पाहता येतील... धन्यवाद......
धन्यवाद निखिल मित्रा तु दापोलीतून येवून आम्हास आमच्या आई झोलाई देवीचे दर्शन घडविले त्या बद्दल मी तुझा आभारी आहे.... हा सोहळा आम्हास डोळे भरून पाहता आला. पेवे पालखी, अनंजनवेल ची पालखी, वेलदुर ची पालखी भेटा भेट सोहळा पाहता आला यासाठी धन्यवाद. आमच्या आई झोलाई देवी कडे तुझ्यासाठी काही मागणं मागायचे झाले तर मी तुझ्यासाठी tuzya चॅनल चे 1 लाख subscribers लवकर पूर्ण होवोत , आणि तुझे चॅनल सर्व आनंदाच्या उत्तुंग शिखरावर पोहचन्यासाठी आई कडे प्रार्थना करतो धन्यवाद....
थँक्यू दादा माझ्या माहेरची देवीचे दर्शन दिल
धन्यवाद भाऊ आमच्या गावी येऊन तिन्ही पालखींची भेटाभेट दाखवल्या बद्दल 😍🙏 मी वेलदुरकर🤩
धन्यवाद निखिल दादा तू आमच्या पेव्याच्या पालखीची ,अंजनवेल आणि वेलदुर पालखी या तिन्ही पालखींची भेटाभेट दाखवल्याबद्दल ❤🙏
आपली संस्कृती दाखवल्या बदल अभिनंदन भाऊ
धन्यवाद मित्रा निखिल आमच्या पेवे च्या आणि अंजनवेल च्या पालखीचे दर्शन दिल्या बद्दल.
आई झोलाई देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहो ,
नक्कीच तू खूप मोठा you tuber होशील.
धन्यवाद निखिल गेल्या वर्षी पासून तिन्ही पालख्या ची भेटा भेटीचे दर्शन दाखवतो तिन्ही पालख्या चे तुला जवळून दर्शन घेतले जाते उञाजकाळेश्वरी माझ्या माहेरी ची देवी आहे काटकरीचा गवळी नी चा खेळ मानाचा आहे पेवेची झोलाई देवी प्रसन्न आहे ति आमच्या घरी येत तिन्ही देवी आमच्या कुटुंबाचा नमस्कार
धन्यवाद निखिल गेले दोन वर्ष आमच्या पेव्याच्या पालखीची परंपरा दाखवल्याबद्दल खूप खूप आभार
Nikhil Thank you so much bro.......
Aaj mumbai la aahe Gaavi nahi jata aale shimgya sathi pan Ha tuzaa video pahila and The mood is Great now. ... You make my whole year ..
By the way वेलदूर माझ गाव आणि अंजनवेल माझे आजोल mhanun ha program khup relate karto me
Thank you so much and keep create the good memories for us ...lot of love Nikhil.❤️
❤🙏 धन्यवाद दादा तुमच्या गावाकडची पालखी बघून मला खूप छान वाटलं
धन्यवाद भावा आमच्या गावी जाऊन पालकांची भेटा भेट दाखवली धन्यवाद 🎉
खुप सुंदर विडीओ निखिल भाऊ
निखिल खुप खुप धन्यवाद तुझ्या मुळे हा महासोहळा पहाता आले
Thank uhh dada mazhya gavchi palkhi dakhvlya bddal
दादा एकदा पवारसाखरीतील पालख्यांची भेटाभेट बघुन जा ❤
Khup Bhari vatla Palkhi cha Nach baghun🤩♥️🔥🔥 आमचे दाराशी हाय शिमगा😍❤️🙌🏻 Superb Video hota💓🙏🏻
Thanks Nikhil dada tu amchya gavi jaun ha palkhi vlog kelas ❤️🙏
धन्यवाद, अभिनंदन शिमगोत्सव, च्या, हार्दीक, शुभेच्छा ❤❤❤❤
धन्यवाद नीखील आमच्या गावच्या पालखीची भेटाभेटा दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद
गाव वेलदुर 🙏🙏
धन्यवाद निखिल आमच्या पेवे आणी अंजनवेळ गावच्या शिमगोत्सवातील पालखी उत्सव मधील एक परंपरा तुझ्यामुळे सगळ्यांना पाहता आली .
आई झोलाई देवी तुला उदंड आयुष्य आणी चांगली प्रगती होवो
khup chan👌👌🥁🥁
खुप छान . निखिल
Khup Khup Chan video bhava ❤️👌
खूपच सुंदर वीडीओ आहे
Thank you bhava
धन्यवाद न
Bhava ek number video hota
धन्यवाद निखिल
धन्यवाद
Namskar nikhil bhau khup chan video aahe aamchya pan gavi ye 6 la shearn kadhtat kongale gav dapoli madhe sayte gavachy bajula
Superb 👍
Mast video
झोलाई देवी आईचे पुढील 3 मोठे सोहळे...
1. त्रिशूळ साखरी गावची पालखी - पेवे गाव ची पालखी भेटा भेट सोहळा.
2. पेवे गाव सहनेवरील सोहळा.
3. पेवे गाव पालखी आणि तळवळी गाव ची पालखी भेटा भेट सोहळा....
हे ही कार्यक्रम आपल्या चॅनल वरून प्रसारीत केलेत तर आमच्या आईचे सोहळे आम्हाला याची देही याचि देहि पाहता येतील... धन्यवाद......
धन्यवाद निखिल मित्रा तु दापोलीतून येवून आम्हास आमच्या आई झोलाई देवीचे दर्शन घडविले त्या बद्दल मी तुझा आभारी आहे.... हा सोहळा आम्हास डोळे भरून पाहता आला. पेवे पालखी, अनंजनवेल ची पालखी, वेलदुर ची पालखी भेटा भेट सोहळा पाहता आला यासाठी धन्यवाद.
आमच्या आई झोलाई देवी कडे तुझ्यासाठी काही मागणं मागायचे झाले तर मी तुझ्यासाठी tuzya चॅनल चे 1 लाख subscribers लवकर पूर्ण होवोत , आणि तुझे चॅनल सर्व आनंदाच्या उत्तुंग शिखरावर पोहचन्यासाठी आई कडे प्रार्थना करतो धन्यवाद....
😊🙏👌👌👌👌💐खुपच छान
खूप छान 🙏🙏
Khup chan dada ❤❤ palki pn mst ahe ❤😊
Thank you nikhil
खूप छान विडीओ 👌👌🙏🙏
Thanx bhava mi Chiplun cha,chiveli gavacha...
Very very nice 🙏🙏🙏🙏👌👌👌👍
nice video
Thank you Nikhil👍
Masat hota video
Thanks 🙏
Mst dada...
मित्रा खूप छान विडिओ आहे 🙏🙏🙏😄
Dada aamcha gavchi pn palkhi explore kar
Ek no bhava
Tu aamcha pevyacha palkhichi bheta bhet dakhvlis🙏
Mst distoy Bhau
🙏🙏🙏🙏
Bhava sharan cha pn video dakhv 😊😊😊😊😊
निखिल अमित दादा पण होता ना तुझ्या सोबत.
🙏💐
❤️🥰
Majha gaav Veldur
निखिल दादा आमच्या पण गावी ऐ ना आमच्या पण गावी 2 पालख्या ची भेट होते ओमली गाव आमच 7 तारखेला आहे माय लेकीची भेट
Dada satish dada chya gavi ja na v konhvli mangadngd plkahi pahayla video kr na dada
🙏
निखिल bava आमचा गावी पन palaki भेट आहे तू नक्की जा वाकी pipalvat palaki भेट 8/3/2023
1नंबर
Ram mama
🙏