गुरूजी नमस्कार.आमच्या घर भावकित सुतक आले आहे.9 तारखेला तर आम्ही कावघास हा केव्हा ठेवायचा.तसेच गणपतीच्या वेळेस पण सुतक होते.म्हणून आमचा ववसा पण नाही करण्यात आला.तर तो ववसा केंव्हा भरावा.. गुरूजी आम्हाला तुमच्या कडून मार्गदर्शन पाहिजे आहे. मी अंधेरीला रहाते..🙏🙏
हरि ओम गुरुजी
२८ तारखे चा व्हिडिओ कधी टाकनार आहे
सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे
गुरुजी रामराम माझी रास. मकर आहे व जन्म. तारीख 11. 7. 1979आहे. तरी मार्गदर्शन करा
गुरूजी नमस्कार.आमच्या घर भावकित सुतक आले आहे.9 तारखेला तर आम्ही कावघास हा केव्हा ठेवायचा.तसेच गणपतीच्या वेळेस पण सुतक होते.म्हणून आमचा ववसा पण नाही करण्यात आला.तर तो ववसा केंव्हा भरावा.. गुरूजी आम्हाला तुमच्या कडून मार्गदर्शन पाहिजे आहे. मी अंधेरीला रहाते..🙏🙏
आपले संपूर्ण सुतक समाप्तीच्या नंतर जी पण अमावस्या येईल त्या अमावस्याला आपण करू शकता
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरूजी .🙏🙏
आणि ववसा गौरीचा ते कधी करावे गुरूजी..
गुरूजी नमस्कार राहलेला ववसा केंव्हा करावा त्याबद्दल प्लीज मला मार्गदर्शन करा ना गुरूजी..🙏🙏
गुरुजी सोळा सोमवार व्रत करत आसताना नवरात्रीच्या उपवास कसा करावा या बद्दल माहिती सांगा आपले गाव कोणते आहे