जळगावात महायुती की महाविकास आघाडी, कुणाचं पारडं जड? | Jalgaon Vidhan Sabha Hawa Kunachi | PR2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
- जळगावात महायुती की महाविकास आघाडी, कुणाचं पारडं जड? | Jalgaon Vidhan Sabha Hawa Kunachi | PR2
#jalgaon #hawakunachi #havakunachi #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
राम कृष्णा हरी जोरात वाजवा तुतारी,खोडपे सर निवडुन येणार आहे हे निश्चित
वाजवा तुतारी अन् विटेचा तुकडा घेऊन जा मुतारी त...😂🤣😂
देवकर आप्पा चा महा विजय होईल 100% gurantee कारण मतदार संघात खूप भयंकर लाट आहे आप्पा ची म्हणून पाटील साहेबाना अवघड आहे यंदा
खोडपे सर निवडून येणार ही खरी परिस्थिती आहे..💯
मी जामनेर मध्ये राहतो महाजन येणारे ते😂
@@ChandrakantJadhav-m9t Liha Tanda cha video pahila nahi ka
@@Anonymous-rh8jp लिया तांड्यात पण तोच लीड वरती आहे.
@@ChandrakantJadhav-m9t नंबर टाका पैज लाऊ
@@ChandrakantJadhav-m9t
या वेळी महाजन घाबरलाय ..
😂
गिरीश महाजन यांनीच जळगांव जिल्ह्याची वाट लावली आहे..
देवकर आप्पा विजयीभव
जळगाव ग्रामीण फिक्स आमदार देवकर आप्पासाहेब 🎉🎉🎉❤❤
चोपड्यात मशाल 🎉
जामनेर खोळपे सर यांना विजयी
आताशा पिस्तुल्याची वटवट ऐकायला मिळत नाही.
खरच शेतकरी असाल तर महायुतिला मतदान करु नका तुम्हाला माझी शेतकरी म्हणून विनंती हिंदू खतरे नही शेतकरी खतरेमे है
माहाविकास आघाडी 182+
सत्तांतर अटळ...
गिरीश भाऊ आता विश्रांती घ्या. खूप चातेगिरी झाली.😮😮😮
देवकर ,खोडपे,100%निवडुन येईल
गिरीश महाजन भाऊ तुमच्या कार्यामुळे जनतेला विकासाची नवी दिशा मिळाली आहे
Yes Fakt Bhau
फिक्स आमदार निवडून येतील खालीलप्रमाणे:
१) देवकर आप्पा (जळगाव ग्रामीण)
२) गिरीष भाऊ (जामनेर)
३) रोहिणी खडसे (मुक्ताईनगर)
४) संजय सावकारे (भुसावळ)
५) अनिल भाईदास पाटील (अमळनेर)
टीप : लढाई काटे की टक्कर पण १००% हेच उमेदवार निवडून येणार.
Devkar aapa fix aahet❤
गिरीष भाऊ हेच आमचं नेतृत्व
#GirishBhau he naamdaar aahet #aamdar nahi
एकच भाऊ गिरीषभाऊ
भाऊंच नेतृत्व खरच खूप प्रेरणादायक आहे
कोणताही चॅनल लावा, B J P किंवा महायुतीची जाहिरात असतेच. कुठून आणले येवढे पैसे (पैका)
हि जाहिरातच त्यांना पोहचवणार योग्य ठिकाणी.
जामनेर खोडपे सर 🎉🎉
जळगाव ग्रामीण पुन्हा देवकर आप्पा
girish ya vedes padel
या वेडेस तो पडलाच पायजेल 😅
गिरीश भाऊ तुम्हीच जामनेरचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता
महाराष्ट्र भारत देशात फक्त एकच समस्या आहे मुसलमान मुस्लिम धर्म बाकी कोणत्याच समस्या नाहीत भाजप व महायुतीच्या प्रचारात मुसलमान हिंदू धर्म खत्रे मे है एवढेच प्रचार चालू आहे जणू काही महाराष्ट्रात शिक्षण आरोग्य बेरोजगारी या समस्याच नाहीत शेतीमालाला बाजार भाव महागाई हे तर काहीच नाही
फक्त देवकर आप्पा
जळगाव ग्रामीण देवकर आप्पा
मुक्ताईनगर खडसे तुतारी
जामनेर खोडपे सर
रावेर चौधरी काँग्रेस
हे उमेदवार 100% निवडून येतील असं दिसत आहे कारण जरांगे फॅक्टर चालणार आहे
तुतारी लय जोरात आहे .......!!!
आम्हा गरिबांचा आवाज गिरीष भाऊ
गिरीश महाजन अन गुलाबराव पाटील 10 वर्ष पासून मंत्री आहेत...एकही भरीव काम जिल्ह्यात आलेलं नाही..... तरुणांना साठी एकही काम नाही..... सर्वांना विनंती आहे की या दोघांना थोडा आराम द्या ... नाहीतर पुढील पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही.
जामनेरच्या विकासाची गती गिरीशभाऊंच्या हातात आहे म्हणून आम्ही भाऊंच्या सोबत आहोत
Jamner khodpe sir ✌️
चाळीसगाव मधुन मशाल निवडून येत आहे जळगाव ग्रामीण मधुन देवकर आप्पा येत आहे त 💯🚩⚡
चोपडा मशालच येईल खड्डे युक्त आमदार पडणार
गिरीश भाऊ तुमच्यासारखा खरा कार्यकर्ता नाही
देवकर आप्पासाहेब 🔥 फिक्स
रावेर फिक्स धनुभाऊ निवडून येतील हाताचा पंजा
गिरीश भाऊ तुमच्या नेतृत्वात जामनेरची उन्नती झाली आहे
मतदान करताना कापूस सोयाबीन चे भाव डोक्यात ठेवा .
गिरीष जी
Only गिरीष भाऊ लावा म्हणा ताकद
तर जनतेच्या सदैव हृदयात राहणारं आहे
Kon?
@@Patil-m8o Only Girish Bhau
गिरीश भाऊ तुमच्याशिवाय जामनेरला खरा आधार नाही
Only natha bhau🎉🎉🎉
मराठा जय मराठा 🚩🚩🚩🚩🚩
जनतेला गिरीश महाजन भाऊंसारख्या सक्षम नेत्याची गरज आहे
गिरीश भाऊ तुमच्यासारखा नेता जनतेसाठी योग्य आहे
चोपडा त आमदार कार्यालय दाखवा 1 लाख मिळवा
महा विकास आघाडीच येणार
Jalgaon gramin devkar Appa fix
गिरीश महाजन भाऊ तुमच्यासोबत जामनेरचा प्रत्येक नागरिक आहे
Only #GirishBhau
आमचं ठरलं आहे
महाविकास आघाडीच निवडून येईल
MVA 200+
तुम्ही आहात म्हणून आमचे काम होतात आमचं मत फक्त तुम्हाला
कोण तुम्ही?
@@Patil-m8o फक्त भाऊ
महा आघाडी
Gulab.girish.cha.ahnkar
nasht.zalach.pahije.
Khodpe sar tutary vajanar
तालुक्याचा विमा भाऊंनी दिला नाही आम्हाला त्यांच्याबद्दल बातमी टाका
50% 50% हे समीकरण आहे
शिरीष दादा अमळनेर फिक्स आमदार ❤️❤️❤️❤️
Amalner only anildada
सर्वसामान्य माणसाला श्री दिलीप खोडपे सरांना निवडून द्या .
गिरीष भाऊ rock बाकी सब बकवास
चोपडा आणि जळगाव ग्रामीण मध्ये मशाल फिक्स आहे 🔥🔥🚩🚩
100 smart cities banavalyat.....MAHAGAI kami zaliy.......BJP la 288 seats miltil......😉
गुलाबराव देवकर विजयी होतील
Girish bhau mahajan fiks aamdar jamner
गिरेगा गिरीश ....!
हा जिल्हा 25 ते 30 वर्षा पासून युतीचा आहे आणि राहणार
फक्त मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील साहेब हेंच विजयी होणार
Ek no toch padnar...shevti gaddar ch
येणार तर गिरीश भाऊ
@@RavindraPatil-et2dqघरी का?
Ho yenar
@@sudarshangaikwad8502tumch ghari pn yenar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
वरून खाली ...! 😂
Apan #naamdaar nivadto #Aamdaar Nahi. #Jamner la Nivadun #GirishBhau Mahajan ch yennar
Amalner amche shirishdada Choudhary yenar
काहीपण... विश्लेषण
निवडणूक सर्वासामान्य लोक हातात घेत असतात... बीवीध लोकविधायक कल्याणकारी योजना राबवल्या व विकासकामे मतदारसंघात झाली.. त्यामुळे महायुती fix 🚩
2019.la.grisha.ne.tyachi.mai.chadya.khali.ghatli
Yaar karan pawar sathi pan he lok tech mhanat hote
Donhi.2%che.gujar.padnar
जामनेर मध्ये जातीवर इलेक्शन कधीच झालं नाही,होणारही नाही,जातीवर इलेक्शन झालं असती तर गिरीष महाजन चा समाज जामनेर मतदार संघात 2000 मत आहेत , भाऊ कधीच आमदार झाले नसते, म्हणून 23 तारखेला महाराष्ट्र बघेल गिरीष भाऊ 50000 मतांनी निवडून येणार
Are kelya hya veles jarange sahebanni changli marun thevliy mahayuti chi 😂😂
50000 मतांनी निवडणे स्वप्नात पाहा,5000 बोलला असता तरी वाटल असत की तुला थोड फार समजत❤
कितीही आपटा येणार गिरीश भाऊच
@@Gkchildeeducation लोकसभेला40 हजाराच लीड आहे
#VidhanSabha Lead constant rahil... #GirishBhauMahajan nakki jinknaar. Kaam Bolta.
Chandu Bhau 🎉🎉
Bjp❤
काही नाही जामनेर मधे अस काही गिरीश भाऊ लीड ने येतील
Ghari bolav tyala chaha pyayla..
तुम्ही पत्रकार आहे का कौन आहे घरात बसून विश्लेषण करतात
गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण
विकास कामांच्या जोरावर निवडून येणार नाही
@@Raj-dp5cgjalgaon gramin madhe ye tula
Samzel
Girish Mahajan vijayi hotil
😂😂😂
😢
Hoooooooo
#GirishBhau Nivaduun yenaar
Gulab bhau ch yenar
Mva.mashal.tutari.
Budhvar pethetala girya mahajan padava lokani
Muktainagar.rohini.tai.fex
गिरीश भाऊ तुम्हीच जामनेरचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता
गिरीष भाऊ हेच आमचं नेतृत्व
Only गिरीष भाऊ लावा म्हणा ताकद
भाऊच येणार
आमचं ठरलं आहे
कधी?
@@Patil-m8o Nehemiah Bhau yenaar
गिरीश भाऊ तुमच्याशिवाय जामनेरला खरा आधार नाही
आम्हा गरिबांचा आवाज गिरीष भाऊ
गिरीष जी
गिरीष भाऊ rock बाकी सब बकवास
देवकर आप्पासाहेब 🔥 फिक्स
गिरीश भाऊ तुम्हीच जामनेरचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता
गिरीष भाऊ हेच आमचं नेतृत्व
गिरीष जी
आमचं ठरलं आहे
आम्हा गरिबांचा आवाज गिरीष भाऊ
गिरीश भाऊ तुम्हीच जामनेरचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता