JK Businessman ❤️😃 Comedy Video 🤪 Dinba Master | Darshana Zirva | Mr.Alibaba | Sakshi Pagi | Sadu K😎
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2023
- 𝙅𝙆 𝘽𝙪𝙨𝙞𝙣𝙚𝙨𝙨𝙢𝙖𝙣 -
Comedy Video 🤪😃💥☀️🎼🎶❤️
♥️𝘾𝙖𝙨𝙩-
Dinesh Bhoir, Jayesh Kadam
Manoj Bundhe, Rupesh Kadav
Darshana Zirwa, Sakshi Pagi
Sadu Kavale, Dharma Belkar
Bharat Guhe, Manoj Belkar
Samir Bambare, Vivek Urade
Prasad Kadam, Manish Kadam
Bhushan Jadhav, Yogesh Padher
Ram Vange, Pranit Jadhav
Kshitij Bhoir, Vedant Bhoir
Harshad Dumade, Bharat Sapate
Mahesh Kachare, Bhavesh Kachare
🧡𝙎𝙩𝙤𝙧𝙮, 𝘿𝙞𝙖𝙡𝙤𝙜𝙪𝙚, 𝘿𝙞𝙧𝙚𝙘𝙩𝙞𝙤𝙣--
Dinesh Bhoir
💜𝙀𝙙𝙞𝙩𝙞𝙣𝙜, 𝙋𝙤𝙨𝙩𝙚𝙧, 𝙂𝙧𝙖𝙥𝙝𝙞𝙘𝙨 & 𝙑𝙁𝙓-
Abhinay Tandel, Dinba Master
❤️𝘾𝙖𝙢𝙚𝙧𝙖 & 𝙏𝙚𝙘𝙝𝙣𝙞𝙘𝙞𝙖𝙣 𝙏𝙚𝙖𝙢-
Bhai Dupare, Prathamesh Kadam
Yuvraj Ashan, Ashish Ganeshkar
Sandesh Kavale, Vivek Urade
Just Lucky, Samir Bhombe
Suraj Jadhav, Dinesh Bhoir
🤎𝘿𝙧𝙤𝙣𝙚-
Yuvraj Ashan
💙𝘾𝙧𝙚𝙖𝙩𝙞𝙫𝙚 𝘾𝙤𝙣𝙛. 𝙏𝙚𝙖𝙢-
Vivek Urade, Vishal Chaudhari
Nitesh Bundhe, Manish Kadam
Rupesh Kadav, Ankush Zirwa
💛 𝙎𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡 𝙏𝙝𝙖𝙣𝙠𝙨 -
Yogesh Gawa Sir
Ajju Jadhav, Adv.Nitesh Mhase
Nitesh Bundhe, Mahesh Belkar
Bablu Patil Music, Rohit Davare Music
Amit Gaikar, Kash Baswat
Suresh Jadhav, Vivek Gawa
💗 𝙇𝙤𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨-
Chaneman Wada,
Vangarje Dahanu,
Kev Vikramgad,
Onde Vikramgad,
Dharampur Dahanu,
Suponde Wada,
Kone Wada,
Suryamal Mokhada,
Pimproli Wada.
अस्वीकरण | Disclaimer
सदर व्हिडिओ मनोरंजन हा उद्देश ठेवून तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातील कलाकारांच्या अभिनय कौशल्ल्याचा एक उत्तम अंदाज अनुभवण्यास मिळतो, आपल्या ग्रामीण भागातील कलाकारांना भरभरून प्रेम, संधी व दाद मिळावी हाच या व्हिडिओ निर्मितीमागील उद्देश आहे.
यातील कथानकातील पात्र, प्रसंग, संवाद, विचार व विषय काल्पनिक असून त्याचे आपल्या संबंधीत गोष्टींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. यामध्ये कोणत्याही व्यक्ती, समाज, धर्म, राष्ट्राचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही तसेच कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ही काळजी घेतली असून आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवूनच व्हिडिओला भरभरून प्रेम द्याल, ही अपेक्षा आहे. प्रसंगातील घडामोडींचा जीवंतपणा व संवादातील गोडवा जपण्यासाठी आपल्या ग्रामीण भागातील बोली भाषेचा, संवादांचा व शब्दांचा वेळोवेळी वापर केला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन, ग्राम स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण लोकजीवन, व्यसनाधीनता व ग्रामीण बोलीभाषा अशा विषयांना स्पर्श करून तज्ञमंडळींच्या मार्गदर्शनातून एक मनोरंजनपर आविष्कार साकारण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओ प्रती आपली समर्पक प्रतिक्रीया व दाद यातील उणीवा दूर करण्यासाठी तसेच आमच्या क्रिएटीव्ह टीम व टेक्निकल टीमचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.
- दिनेश भोईर (Dinba Master)
टीम, वाडा, पालघर
9860396300
🙏🌿🌿 - บันเทิง
व्हिडिओ पाहून झाल्यानंतर शब्द संपले माझे ......कॉमेंट करू की नको ही धास्ती आहे कारण तारीफ करायला शब्द कमी पडले तर उपटी पण घालाय बसलहेस तुम्ही लेकाहो ....
अप्रतिम कलाकारी आहे .व्हिडिओ बघतांना बॉलिवूड,टॉलिवुड ,हॉलिवूड बंद पडले की काय असं फील झालं .पालघर मध्ये आदिवासीवुड पण होऊ शकत याची खात्री देणारा हा उत्तम नमुना आहे .बोलीभाषेचे प्रादेशिक मिश्रण आणि त्यातून झालेली अतिशयोक्ती आणि विनोद हा जबरदस्त आहे .आणि jk आणि मनोज दादा उत्तम निभावलय तुम्ही .एडिटिंग बाप आहे आणि दिनबा कवटा भुज्या त पेटवून टाकीतो ....सुंदर कलाकारी दिनेश सर तोड नाही आणि तुमचे शिष्य आम्ही म्हणण्यात धन्यता वाटते.....चित्रीकरणासाठी साधारणतः एक वर्ष लागणाऱ्या ह्या बिग बजेट व्हिडिओ मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली उपकार आहेत दिनेश सर पुढील भागाची दात निचकून आतुरता आहे🔥😜 ...........😂🙏😍😘😘😘(Mr. अलिबाबा)
आणि त्यातले त्यात #रुपेश सर always किंग..
ऑफ आपली आदिवासी ट्न्ग
..दात निचकून...आतुरता...😄😂😀😀म्स्त् झाक डोईलोग आहेत 100 शे 1...व्हिडिओत...त.. येउद्या लवकर पार्ट 2 रा..भो.दी.. बाबा..
Nay Bes😂
Mr alibaba tuzi coment vachun
Dat nichkun haslu😁😁😁😁😁
Only rkm group 🔥
खुपच छान
Kadkk video 👌👍 nice all team
Vangarje gaon he femous zala ravi karmoda chya navavar 👑
खूपच सुंदर सर. लेव्हल up❤❤
sir फार भारी व्हिडिओ आहे🎉🎉🎉
बी एम डब्ल्यू... 🤣🤣🤣🤣
Khup cchan
जबरदस्त कॉमेडी
नवीन कलाकारांनी खूप छान कला सादर केली..!
Khatarnak ❤😊
JK बिजनेस मॅन एक नंबर
बोलें तो जबरदस्त, धमाल, kdk, sort film
Khatarnak 😂😂
Super se bhi uper comedy ❤️🥰 lavkarch yeude part 2
Jam bhari bhava.....aani darshu tai....😅😅😅😂😂😂😂❤❤❤❤
सुपर व्हिडिओ आवडला मला दादा 👌👍
मस्त विडिओ
मस्त विडिओ सर 👌👌👌👌
Supar comedy
Super b aahe 😂😂😂😂❤❤❤
जुनियर दिनबा... ❤️👍
Super Bhai
Super video Mast
Nice video सर...... खरणाक झकास..एक नंबर ......कडक कॉमेडी....... परफेक्ट टायमिंग ............🥳🥳🥳🥳
Jk BWM Vala 😂😂🤣
Nice video
Khup chan movie oll the best
Ek no😂
Vivek chi acting bhari.
Bundhe ani jk phone nay uchalnar ata pasun 🤪 celebrity jhalet te.
View vadhvaycha aahet to dialogue bhari 😅
Pan bhondi babala lagnala por nay bhetat tyacha kay😂
होतील,
सर्वांची लग्ने होतील.
सर्वांना लांबची किंवा अतीशय जवळची सासुरवाडी भेटेल.
😃🤪💥💥💥
अप्रतिम
येऊ दया पार्ट 2😂
👍👌🏻nice
Ek no
Na
कदम दादा मस्त 👌👌👌
Full South Style and adivasi Combination style 😂👌
Mast 😂😂😂😂😂 Comedy 😅😂
Nice video sir,👌👌 nice acting all team👌👌 next part lavkar gheun ya👍
Very nice.
Jk टायर वाला आहे ना चारोटी पेट्रोल पंप वर.......😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅 Superb Comedy ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Nice Video Dinesh Sir ❤...JK,Manoj Da, Alibaba & Aryan team..... superb काम 🔥💯
Nice dada ❤❤❤❤
Mast😁🤗🥰
Johar
मस्त 👌👌💐💐 येउद्या पार्ट 2 लवकर च..
😀😀😀👌👌👌👌
आम्हाला व्हिडिओ मध्ये आपल्यासारख्या गाजलेल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल दिनेश भोईर सर व सर्व टीम चे आभार...
सर्वांनी निवांत वेळ काढून व्हिडिओ नक्की पाहा...ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन द्या !
Ravi karmoda 👑king 🤴
Nice Acting Manoj & jk bro...😅😂👌
सर्वच कलाकारांनची खुप मेहनत दिसते मस्त मनोरंजन क शिन आहे त संगळेच दिनेश सर jk and टिम लवकरच २ part आणा खुप मज्या येणार आहे ☺️👌🔥🔥
Only rkm group 🔥
🎉🔥🔥
❤
Nice One
जाम भारी स्टोरी आहे jk भाई 😅
पुढचा लवकर पाठवा विडियो
Mst video aahe
❤️❤️😂
Sir khup chhan video aahe aavdli aaplyala 👌❤️
Zkad comedy ahe dinesh sir ...sarv kalakaranni bhari act keley ...next video lvkrch yeude❤
अप्रतीम विडिओ ,पार्ट2 उत्सुकता
यार😂😂
Kadak JK bhai 🤣🙌👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कौतुक करावं तेवढं कमीच दिनेश सर....शब्द कमी पडतील, पण स्तुती कमी होणार नाही, जास्त काही लिहावं एव्हढे आम्ही मोठे नाही, पण एक नक्की सांगेन, सुरू झाल्या पासून हा व्हिडिओ संपे पर्यंत वाटलच नाही 19.42 मिनटे कधी संपली, प्रत्येक क्षणाला खीलऊन ठेवलेत..आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटी एक उत्सुकता मनाला लावून ठेवलीत, पुढचा भाग कधी??
लवकरच येऊ दे..आपले दर्दी प्रेक्षक पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहेत.....❤❤
Zakkass
Mast video
Super Comedy Bhai ❤❤❤
अभिनंदन टीम❤
कवटा भूजा .....😂😂😂
मस्त आहेत दादा 👌👌👌🎉🎉🎉🎉🎉❤😂😂😂🎉🎉🎉❤❤😂😂😂😂❤🎉🎉🎉
Nice 👌
Super 😂😂❤
😂🥳
19:42 best part 👌👌👌
Jk raju टायर वाला चारोटी चा
Jk पुढचा टायर
😂
परत बघितला 🤪
Very nice acting manoj , jk ,bharat and all team😎😎
Only rkm group 🔥
❤❤hay
दादा काका सर्व काही हा व्हिडीओ मस्त आहे आवडला पण 1 सांगायचं होत हा कॉमेंट जर तुम्ही बघितला तर नक्की रिप्लाय द्या हा ती 1 गोष्ट आहे ह्या व्हिडीओ मध्ये आपली गावठी भाशा वापरली असती अजून व्हिडीओ भारी झाला असता तरी पण नाईस गुड मस्त 1 नंबर
दादा, आपण प्रयत्न केलाय, काही ठिकाणी ग्रामीण बोलीभाषा वापरून जिवंतपणा जपला आहे. Next part मध्ये काळजी नक्की घेवू. तुमचं प्रेम सदैव रहुद्या..🙏
Ravi karmoda 👑king
मस्त yarr 👍
😙😗😍
😂😂😊😂😊😂
चनेमान cha बंड्या 🤣
😂😂
😂😂😂😂😂😂😂
😅😅😅😅😅😅😅
❤👍👍👌👌💐
Only rkm group 🔥
Nitesh bhude rial hiro
vivek urade palgharcha hero100%✓✓✓✓baki 0ahet
पैसा डबल करुन देत ते काय
पोल
Jlshlndra Baraf
Ek t Marathi bola ny t aadivashi bola
Adivashi aanu Marathi donhi bhashechi bhaji karun takali
Comedy etki bhari nay aahe
काय आहे या video मध्ये इतका हसण्यासारखा काही पण काढतान faltu गिरी
तरीही vdo पाहिल्याबद्दल धन्यवाद. 🙏
जरा पण चांगली कॉमेडी नी वाटत...🤮🤮🤮
तरीही vdo पाहिल्याबद्दल धन्यवाद. 🙏
Comedy nathing
Nitesh bhude vagar video bekar
kdk Comedy Video 😂✨👌
Next Part ची आतुरता.......
Best Of Best
#JK_to_Late
Outstanding Acting Jayesh Bhai & Monoj bhai .all cast 💐👌 #Dinba
youtube.com/@jayeshkadammusic
youtube.com/@ManojBundhe
Nice video