जिवाला नुसता आभाळाक . सांभाळून ठेऊ म्हणुन एवढं लागतच नाही पण कसं प्रत्येकाच उदाहरण आहे सांभाळून ठेऊ काहीही काही येईल म्हणुन.खुप छान मिळुन मिसळून मदत करतात.
अहो कपड्यांवर पाणी कशाला तापवता ? जाळल्यावर त्याचा वास किती खराब येतो ? त्या पेक्षा गोधड्या शिवणाऱ्या बायका येतात ना त्यांना विकून टाका ते कपडे त्यांनाही चार पैसे कमउ द्या
खुप छान
जिवाला नुसता आभाळाक . सांभाळून ठेऊ म्हणुन एवढं लागतच नाही पण कसं प्रत्येकाच उदाहरण आहे सांभाळून ठेऊ काहीही काही येईल म्हणुन.खुप छान मिळुन मिसळून मदत करतात.
खुप छान साफसफाई 👍
Jyoti chaha pach vajta det ja,karan lavkarch andhar padto,saynkal hote,manun mi matle,haripath mantat,chhan vatte,asech aanandi,sukhi raho,sarva,aaji,aajoba.❤❤❤
लोक जेव्हा कपडे देतात ना तेव्हा त्यांना सांगा की तुम्हाला विचारून देत जा म्हणून 👍
मृदुला आजी बद्दल माहिती द्या पूर्ण व्हिडिओ बनवा
मी सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं आहे पण अजून काही रिप्लाय नाही आला
Chakachak ❤
खूप छान साफसफाई केली आहे ताई
फार छान साफसफाई केली आहे
कपडे जाळू नका ताई पायपुस्ने किंवा गोधडी बनवा
छान
❤❤❤❤❤ताई नमस्कार
❤❤❤
छान साफ सफाई केली
छान छान छान छान छान
ताई छान सफाई करून घरली खूप छान
ताई काळ मी तुला कमेंट केलेली पण रिप्लाय नाही दिल
अहो कपड्यांवर पाणी कशाला तापवता ? जाळल्यावर त्याचा वास किती खराब येतो ? त्या पेक्षा गोधड्या शिवणाऱ्या बायका येतात ना त्यांना विकून टाका ते कपडे त्यांनाही चार पैसे कमउ द्या
अहो एवढ्या लोकांच्या संसाराला पुसायला वगैरे पण कितीतरी कपडे लागतात ते करायचे 😮
@shitaloak4362 हो ना
महिन्यातून 1 वेळ साफ सफाई केलीत तर सोपे जाईल.
कपडे जाळु नका ताई
Manda aaji khupach kharab jhaliy
Bathroom changl kra tai
Bathroom nit karayla paise deta ka tumi Karan yewdya lokanche bhagwayche aste tyana aplyala yek Manus pahune ale tr kiti tras hoto
Sarv kapde jalu nka.Bhangar wala paise deun vikat gheto.