प्रयत्न फळाला आले! बनवले एकदम चविष्ट मोदक!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • पहिल्याच प्रयत्नात जमले Ukdiche modak. उकड चुकली तरी ही कसे जमवले मोदक हे या व्हिडीओत पाहता येईल #ukdichemodak #steamedricedumplingswith sweet coconut #modakrecipe #festival #ganapatifestival2024 #maharastrianrecipe #culture #meenakshirathod #yara #actor

ความคิดเห็น • 18

  • @dhanusathe4849
    @dhanusathe4849 5 วันที่ผ่านมา +2

    So sweet tai lov U ❤😘yaara

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 3 วันที่ผ่านมา

    खूप मस्त मोदक. आणि तुमची कॉमेंट्री त्याहून मस्त.

  • @MithunJangam
    @MithunJangam 2 วันที่ผ่านมา

    मस्त आहे ताई ❤❤❤❤

  • @krishang_super_arts
    @krishang_super_arts 3 วันที่ผ่านมา

    Love you yaara beta Ma'am tumhi kupch chhan modak kel😊

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 3 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @shrikantpatil6304
    @shrikantpatil6304 3 วันที่ผ่านมา +1

    Panyat pith takal ki gas band karun zakan thevave chan ukad hote

  • @user-xf2lk9lp7s
    @user-xf2lk9lp7s 5 วันที่ผ่านมา

    अग तू हुशार आहेसच,तू दिलेली मटणाची पार्टी स्वतः बनवून आणलेस तेंव्हा च समजले❤

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 5 วันที่ผ่านมา

    छान झाले

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 3 วันที่ผ่านมา

    hasat khelat mastta vlog

  • @madhavpathak5367
    @madhavpathak5367 5 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @gayatriyallurkar9680
    @gayatriyallurkar9680 5 วันที่ผ่านมา

    Nice❤❤❤❤

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 5 วันที่ผ่านมา +2

    ताई छान...👌 थोडं फार होत इकडे तिकडे कधी कधी 😅 फक्त एका वेळी दोन गोष्टी नको करू... आधी सारण बनवावे...मग उकड काढावी🙏 व्हिडिओ खूप हसत खेळत मस्त.. एन्जॉय केला😊

  • @seemajagtap1680
    @seemajagtap1680 5 วันที่ผ่านมา

    मस्त आहे ताई

  • @SeemaPatil-i3b
    @SeemaPatil-i3b 5 วันที่ผ่านมา +1

    Tai kadhi panna ,Pani chan ukalun ghya,aani mag pith tak,

  • @shrikantpatil6304
    @shrikantpatil6304 3 วันที่ผ่านมา

    Maltana pani gheunch mal kahi problem nahi

  • @pushparokade636
    @pushparokade636 5 วันที่ผ่านมา

    Tu प्रयत्न केले तेच खूप आहे

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 5 วันที่ผ่านมา

    अभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉.... मोदक छान झाले त्याबद्दल 🔥🔥🔥 पण आम्हाला taste करायला नाही मिळाले 😂....
    ताई उकडीमध्ये अर्ध पाणी व अर्ध दूध दोन्हीच मिश्रण वापराव म्हणजे मऊसूद उकड बनते... जे दूध व पाण्याचं मिश्रण आहे कदाचित त्याचं व पिठाचे प्रमाण mismatch झालं असेल त्यामुळे तुझी उकड कडक झाली.... पीठ मळताना वरून पाणी वापरू नये तसेच ते पीठ जे पोळत होतं तुला मळताना त्यावेळी वाटीने दाबून दाबून पीठ मळावं अन कोमट झालं की हाताने.... कदाचित पीठ पोळतंय म्हणून तू लवकर लवकर पीठ न मळू शकल्याने पण ते तस dry झालं असेल
    असो... अंत भल तर सगळंच भलं 🔥👌
    आणी तू सरिताज किचन चे video पाहत जा ती एक नंबर बनवते सगळं
    तसेच ताई निवांत वेळी एक दोनदा बनवून बघ म्हणजे पुढच्यावर्षी आणखी कमाल बनतील... जसे video बनवताना कैलास दादा बोलला ना हॉटेल खोलता येत 😂.... Same तसच 😂😂😂
    Lot's of ❤️❤❤❤