🔴पुण्यात फक्त 10.99 लाखात Row House असा सेल परत होणे नाही🔥Row House Sale In Pune | R Zone Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Row House Sale In Pune | R Zone plots in pune | R Zone plots for sale near me | plots in Pune with bank loan approved | Plots in Pune under 10 lakhs | Plots for sale Near Pune | 1 guntha NA plot in Pune | Plots for sale in Pune below 5 lakhs
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Project Location
maps.app.goo.g...
---------------------------------
Office Address :
Mantra Essence
office no 203 , 2nd floor
Pisoli Rd, Shree Siddhivinayak Meera, Undri, Pune
maps.app.goo.g...
Time : 10 am to 7 pm
Phone : 𝟗𝟎𝟐𝟖𝟐𝟎𝟒𝟗𝟑𝟗
----------------------------------------------------------------------------------------------------------------
row house for sale
R Zone Pune
plots for sale near me
Plots in Pune with bank loan approved
plots in Pune under 10 lakhs
Plots for sale Near Pune
1 guntha plot in Pune
Plots for sale in Pune below 5 lakhs
bungalow plots near me
Plot for sale
pune city
1 bhk flat in pune
plot for sale in pune
#rowhouses
#rowhouse
#rowhouseforsale
#plotsforsale
#pune
#plot
#plots
Send detail, location,
Project Location
maps.app.goo.gl/PYw4p1h7HARJ2xiB7
---------------------------------
Office Address :
Mantra Essence
office no 203 , 2nd floor
Pisoli Rd, Shree Siddhivinayak Meera, Undri, Pune
maps.app.goo.gl/XLLyhc4RFLSogSxh6
Time : 10 am to 7 pm
Phone : 𝟗𝟎𝟐𝟖𝟐𝟎𝟒𝟗𝟑𝟗
Call busy .. what's app la reply nahi det koni
@@marathimarkethelp
Sagali mhiti nit nhi sangitali tumhi , tyncha call busy lagto, next time video kartana jara samanya mansache prashan v4 ta gheun video Kara. Comment yetat tyze uttar dya👍
घेऊ नका रे, तेथे पाणी नाही.
पहिले १८ लाखात बोलले, आता ११ लाखावर आलेत.. थोड्या दिवसांनी ६ लाखात देतील.. थांबा मित्रांनो घाई करू नका
😮
Chanel desat nahi
मी पाहून आलो आहे. सर्व घरे एकमेकांना चिटकून आहेत. पुढून आणि मागून खिडकी आहे. प्रत्येक घराची Right Left साईड attached भिंतींनी ब्लॉक आहे. शेजारच्या आणि आपल्या घराची मिळून एकच भिंत आहे. खाली हॉल आणि छोटा किचन व संडास बाथरुम आहे. वरच्या मजल्यावर निम्म्या जागेत एक बेडरूम आणि निम्मी जागा रिकामी आहे. घरातून वरच्या मजल्यावर जायला जिना आहे. एकूण जागा 300-350 स्क्वेअर फुटाची आहे. वरचा मजला पकडुन हे लोकं 600 स्क्वेअर फूट सांगत आहेत. कोंढवा खडी मशीन चौक पासून 3 किमी आणि पिसोळी पेट्रोल पंप मेन रोड पासून बरोबर दीड किमी आत आहे. शेवटचे 100 मीटर सोडले तर सर्व रस्ता चांगला आहे.
पण सध्या कॉर्पोरेशन चे पाणी मिळेल की नाही ते सांगता येत नाही. शेवटच्या दीड किमी साठी बसची व्यवस्था नाहीये. गाडी नसेल तर तेवढे अंतर चालत जावे लागेल. भाड्याने देण्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो.
Thank you for explain❤@@rupeshthorat-mz4xj
धन्यवाद थोरात साहेब@@rupeshthorat-mz4xj
हा पठ्ठया फोन उचलत नाही रे पुणेकरांनो😂😅 समजुन जा !😂
10 आणि 15 फुटाचे रोड????सँपल रोहाऊस पण दाखवलेले नाही..चँनेल चालवायचे तर सगळ्या गोष्टी दाखवा...
पैसे घेऊन पळून जाणार का ?
आमचे दोन ठिकाणी असेच गेले ?
विकासक पळूंनच गेले. गावकरी आमच्या 4,000 लोकांच्या जमिनीवर शेती करतात, फुले उगवून गब्बर झाले आहेत. आमची जमीन कुठे आहे तेच कळत नाही.
अजून माहिती सांगा याबद्दल
😂
त्या एरीयात पाणी नाही चांगले चांगले बंद पडलेत
😢
Mazya kade fakta 11₹ aahet.. bakiche nantar dein tar chalel ka
Water is not available that eria
कायदेशीर खरेदी पत्र होऊन मिळत असेल तर मी घेऊ शकतो. काय करावे लागेल बुकिंग साठी
सनसनी वार्ता पसरवनाऱ्या चॅनेलचा बातमी दार हो बाळा । 😅😂
चैनसे सोना है तो जागते रहो !
😂😂😂😂😂😂🎉🎉
२ बोअरवेल ७० प्लॉट साठी आहे आणि वॉटर स्टोरेज साठी काय फॅसिलिटी आहे .
ह्या वर्ष्या सारखा पावसात सगळ वाहुन जानार, नाही तर ५० वर्ष नंतर सरकारी जागा मह्णुन मोकळे करण्याचा नोटिस मिळणार का ? बुलडोजर येणार का?
Tyasathich loan gheycha asta property var kay asel tar te bank baghun ghiel
जांभूळ वाडीचा कधी चालू होणार आहे
आळंदी मध्ये आहे का
सगळे कागद पत्र. खरे पाहीजेत
तळेगाव जवळ प्लॉट स्कीम वरो हाऊस असेल तर सांगाल का?
Details पाठवा
सुरवातीला किती रक्कम जमा करायची
Documents sarv clear honar ka?
बुकींग साठी नंबर काय?
लोकेशन पाठवा
परंतु हिलटॉप प्लॉट असल्याने त्याचा पुणे महापालिकेचा परवाना आहे का...टॅक्स development चार्जेस...वगैरे खर्च आणि परवानगी आहे का...हे महत्वाचे आहे.
Ya area madhe independent house or plot or 2, 3 BHK Row asel tar sanga, loc k
बुकींग कसे कुठे करायचे सांगा
Sir mai bmc worker hai.mera old adhar pan link nhi hue hai pan me correct Krna tha name maine 1 st january ko correct krwaya abhi adhar pan kaisa link kru
डिटेल पाठवा मी घेतो
बुकिंग साठी काय करावे लागेल
10 लोकांचे नंतर येनार्याण किती किमत असेल.
मला पण घेणे आहे तर दहा मधे नंबर लागतो का हे कळवा नक्की
Rera aahe ka?
बुकिंग साठी किती पेमेंट करायच आहे सर सांगा मला घेयचं आहे
जास्त रक्कम. वाढवायची नाही
दहा लोकांचे पैसे जमा झाले आहे का
नसेल तर कळवा
फुकटात घर आहे तर अकरा लाख कशाला घेता.
हि स्कीम खुल्या गटासाठी आहे.
मागास प्रवर्गातील लोकांसाठी मंत्रालय आहे.
Sir plan pathva na plz..
Puna pasun kiti lamb Aahe
Send legaly document
Other sathi la kiti mandhe bhetnar house
कुठे आहे ठिकाण
प्रतिक तू घे ना एक फ्लॅट रो हाऊस, investments साठी, तुझ्या व्हिडिओ च्या कॉस्ट मध्ये मिळून जाईल😅😮😊😊😊😂
7/12 miltoy ka? tarch ghenar bola
पाणी नाय ते बर हाय आय घालायला महाराष्ट्र हवा जा तिकडे महाराष्ट्र सोडुण
महाराष्ट्र केव्हाच विकून टाकला सुध्धा. कुठे आहात तुम्ही ?
phone uchalala tar bar. phone uchalat nahit. fasavnuk hou shakte.
होम लोन मिळेल का
Is this project RERA sanctioned?
What about 2 bhk costs
Tell area name.
Search report आणि 7/12 बघा मगच घ्या
Rera registered aahe ka
Hum kondhwa katraj me hi rehte yaha 50 lakh rs gunta jaga hai to ye row house kaise 11 lakh me dere aadha gunta bhi hoga sirf plot hi 25 lac ka huwa.
Gelt vakti bedel kahi upey nahi ka
I will buy 17 lakhs wala row house
Contact kadhi karata yeil
एरिया कोणता आहे
Location kuthe ahe
1bhk ka price batao ji
Fsi kiti aahe, lon kiti milel
भोसले मध्ये नाही आहेत का
हा प्रोजेक्ट क्लीअर टायटल आहे कां? याच खरेदीखत होतं कां?
सात बारा आणि आठ अ ची नोंद करणार का
loan होईल का?
🎉 मेसेज का उत्तर देत नाही
Internal 10' road kase chalu shaktat
७/१२ आणि ८ अ वर नोंद करणार का
Booking kadhii and kuthe
जांभूळवाडीला चालेल
कर्जाच्या जाळ्यात अडकू नका
1lakh भरलेले चालेल का
आओढ्यात आहे का
स्वारगेट मध्ये दोन गुंठे प्लॉट विकायचा आहे 65 लाख किंमत आहे. कोणाला हवा असेल तर मेसेज करा कमी-जास्त केले जाईल किमतीत
फोन नाही उचलत
Rera aahe ka
हे सर्व फ्लॅट पुणे स्टेशन पासून किती अंतरावर आहे.
11 vaa number la kitila
Kiti mede badkam ahe eriya sanga
Nice 👍👍
Offer chalu ahe ka sir
जाबुळवाडी मध्ये काम करनार
Loan available aahe ka
Chinchawad la asel tar sanga
Aho saheb amhala buking karai che tumhi fhon uchlat nahi aaj tmahla fhon kele hote
रो हाऊस नको ओपन प्लॉट पाहिजे भेटेल का
Total price kitna hai
Documents clear ahe ka. Na ,rera clear kara
pahile 10 aplya la kase kadel
N pathava
Book for me.
👍
किती confuse karta tumhi sagle... Mg ghyava ki nahi
Yeda hay ka?
खरं असेल तर लोकेशन पाठवा व१ फोन करा
स्वारगेट मध्ये दोन गुंठे प्लॉट विकायचा आहे 65 लाख किंमत आहे. कोणाला हवा असेल तर मेसेज करा कमी-जास्त केले जाईल किमतीत
Call uchalat ny
शिल्लक आहेत का
Sir Wagholi madhe aahe ka?
Wagholi madhe independent house ahe chalel ka
@@rubinashaikh3773 budget madhe pahije
@@VMedvarsity kiti ahe budget
Koi fayda nahi..ye log call nahi uthate....
Sagal gheto 5 lakhat de srv ghre lagech de
पुणे तळेगाव दरम्यान असेल तर कळवा
मीही तळेगाव ल आहे...रो हाऊस हवय मला पण.....आमचा 1 bhk आहे
नाही.घेत.
Row house 10 gele aahet ka
Call kara
अहो सर आमचा नबर लागेल का आम्हाला स्वतःच घर नाही😢