ความคิดเห็น •

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 20 วันที่ผ่านมา +59

    फक्त बदली 😂😂😂😂, फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी

    • @jayramkorgaonkar2220
      @jayramkorgaonkar2220 20 วันที่ผ่านมา

      बदली कसली हिला हमाल म्हणून रहाची पण लायकी नाही,,,

    • @satishrekhi
      @satishrekhi 20 วันที่ผ่านมา +4

      नका हो साहेब मुद्दाम नाही केले पूजाने
      फार तर एखादा निबंध लिहून सुटका व्हावी 😅

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 20 วันที่ผ่านมา +3

      300 ओळ का निबंध काफी हैं ❤

    • @sureshpawar4518
      @sureshpawar4518 19 วันที่ผ่านมา +1

      तिच्या वडीलांची सुध्दा चौकशी करायला पाहिजे 40कोटी रुपये आणि 110एकर शेती आज त्यांचेकडे आहे .एव्हडी अपसंपदा कशी जमवली .

  • @gautamsonawane2782
    @gautamsonawane2782 20 วันที่ผ่านมา +33

    स्पर्धा परीक्षा चां बट्या बोळ होऊ नये यासाठी कटोर पाऊले उचलली पाहिजे
    यामुळे गरीब स्पर्धकालायापासून मुकावे लागले

  • @examlogic1309
    @examlogic1309 20 วันที่ผ่านมา +39

    जर मानसिक आजारी असलेल्या उमेदवार जर upsc निवडत असेल तर अवघड आहे... सम्पूर्ण जिल्हा यांच्या ताब्यात हे तर त्याही पेक्षा भयानक आहे...

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 20 วันที่ผ่านมา +3

      yes 🙏🏻

    • @satishrekhi
      @satishrekhi 20 วันที่ผ่านมา +2

      एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य मुद्दा
      मांडलाय आपण🎉

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 20 วันที่ผ่านมา

      अपंग मधून आरक्षण असता..

  • @NitishvijayPawale
    @NitishvijayPawale 20 วันที่ผ่านมา +45

    पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.

    • @vijayjadhav1408
      @vijayjadhav1408 19 วันที่ผ่านมา

      सखोल चौकशी करावी

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 17 วันที่ผ่านมา +1

      एवढी सरळ सज्जन भाषा वापरणे संयुक्तिक व अयोग्य आहे

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 20 วันที่ผ่านมา +17

    यूपीएससी काहीही करणार नाही.. कारण त्यांच्या इज्जतीचा सवाल आहे..😊😢😢

    • @hemant1967
      @hemant1967 20 วันที่ผ่านมา +2

      उलट इज्जत वाचवण्यासाठीच त्यांनी काही केले पाहिजे. नाहीतर UPSC ची विश्वासार्हता रहाणार नाही.
      तिने तर दाखवून दिले की UPSC किती manageable आहे.😢

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre7256 20 วันที่ผ่านมา +16

    कुठला सनधि अधिकारी गरीबांना न्याय देतो ॽतो उलटा त्या बचाऱ्या गरीबांना त्याच्या सवलती लूटुन पुजाच्या वडिलांन सारखा गडगंज संपत्ती चा मालक होतो,

    • @urmilasharma2274
      @urmilasharma2274 17 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर आहे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 20 วันที่ผ่านมา +14

    डॉक्टर कशी झाली हे तपासून घ्यावा आताची नीट परीक्षा बघता तेव्हा पण नीट काशी केली असणार आहे हे नक्की आहे 😢😢😢

  • @vikrampatil8076
    @vikrampatil8076 20 วันที่ผ่านมา +18

    सर खूप छान प्रकारे बोलला ❤असे लोक आयएएस बनले तर कसा भारत बदलेल.
    माझ्या मते तिच्या बापाने upsc चा selection बोर्ड विकत घेतला असवा,

  • @abusanas6244
    @abusanas6244 20 วันที่ผ่านมา +24

    हकालपट्टी हाच पर्याय

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 20 วันที่ผ่านมา +14

    एक आढावा घेतला तर अपवाद वगळता अजूनही IAS व IPS मधील ब्रिटीश वागणे गेलेले नाही. केंद्र सरकारने याचा आढावा घ्यावा

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 20 วันที่ผ่านมา +18

    नवीन म्हण : कलेक्टर चे डोके ठिकाणावर आहे का

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 20 วันที่ผ่านมา +11

    आज सर्व भारतीय यांची दिशा भूल करणारी घटना आहे.... तर सर्व सामान्य विध्यार्थी यांनी काय विचार करावाच प्रत्येक क्षेत्रात राजकीय लोकांच्या मुलांना नोकरी मध्ये प्रधान्य आहे असे दिसून येते.......?

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 20 วันที่ผ่านมา +21

    बिचारी गरीब, होतकरू, वंचित यु.पी, एस. सी चे तयारी करणारे उमेदवार

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 20 วันที่ผ่านมา +7

    खोटी सर्टिफिकेट देऊन आयएएस अधिकारी झाली ही अतिशय गंभीर घटना आहे. तिला निलंबित करावे. कडक कारवाई करावी.

    • @stockmarketmoneymaker1244
      @stockmarketmoneymaker1244 20 วันที่ผ่านมา

      Are haklun dhya Tila
      Ti aatacha majali aahe
      Nantar tar aajun kya kya Karel ti

  • @diverseindia7931
    @diverseindia7931 20 วันที่ผ่านมา +12

    पश्या दादा, upsc च्या बॉडी मध्ये सुद्धा हस्तक्षेप झालाय 💯

  • @lokeshwani9492
    @lokeshwani9492 20 วันที่ผ่านมา +6

    असले आधिकारी अजून भरपूर असतील. असल्या पूजा पण भरपूर असतील. एक मासा गळाला लागलाय आता. आता पाण्यात गळ टाकून उपयोग नाही, जाळं टाकलं पाहजे. जाळं टाकून बघा किती मासे मिळतात.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 20 วันที่ผ่านมา +16

    खर तर ब्रीद वाक्य पापम परम भूषणम् 😂😂 पाहिजे

  • @ganeshgaikwad1020
    @ganeshgaikwad1020 20 วันที่ผ่านมา +8

    सब गोलमाल हे भाई सब गोलमाल हे

  • @rajeshshinde8729
    @rajeshshinde8729 20 วันที่ผ่านมา +10

    Great prasad sir👍👍

  • @manasikeer5200
    @manasikeer5200 20 วันที่ผ่านมา +4

    असे कित्येक सरकारी अधिकारी आहेत.ज्यांच्या मुलांना नॉन क्रिमिलियर मिळालेलं आहे.पण सामान्यांना नाही मिळत. हि सत्य परिस्थिती आहे.

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 20 วันที่ผ่านมา +3

    पदा वरून नुसती हकाल पट्टी नाही तर केलेल्या गुन्ह्या बद्दल शिक्षा झाली पाहिजे.

  • @shankarnandavadekar9325
    @shankarnandavadekar9325 20 วันที่ผ่านมา +2

    केवळ युपीएससी नाही तर देशातील सर्वच क्षेत्रातील सिस्टीम वरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
    याचा वेळीच विचार करण्याची गरज आहे.
    नाहीतर अराजक निर्माण होईल.

  • @vishalkachare8865
    @vishalkachare8865 20 วันที่ผ่านมา +3

    मेरा भारत महान अस जबरदस्ती बोलावं लागतंय या अशा कारणांमुळं आजची उचहशिक्षित तरुणाई बाहेरील देशात settle होऊ पाहत आहे गुंडशाही झाली आहे या देशात नुसता बककळ पैसा कमावतात ही लोक

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 20 วันที่ผ่านมา +5

    माला श्रीकांत देशपांडे, अविनाश धर्माधिकारी, विनायक निपुण यांची आठवण येते.

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 20 วันที่ผ่านมา +3

    भाजपाच्या आशिर्वादाने वंचित आघाडीकडून तुमचा बाप जर निवडणूक लढु शकला तर तुम्ही IAS होनारच.

  • @bharatsakore4075
    @bharatsakore4075 20 วันที่ผ่านมา +4

    अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे upsc साठी

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 20 วันที่ผ่านมา +2

    चर्चा तर झालीच पाहिजे

  • @vaibhav00001
    @vaibhav00001 20 วันที่ผ่านมา +2

    मस्तच 👌🏼

  • @shivamsaoji
    @shivamsaoji 20 วันที่ผ่านมา +5

    heart-wrenching, please raise the voice against it

  • @SubhashDaule
    @SubhashDaule 19 วันที่ผ่านมา +2

    नम्रता असणं आवश्यक आहे. नागरीकांना न्यान कसे काय मिळणार.

  • @Zebra289
    @Zebra289 20 วันที่ผ่านมา +5

    Remove her from job .it's possible to remove under act of frauds

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 20 วันที่ผ่านมา +2

    खुप छान विश्लेषण केले प्रसन्न जोशी सरांना धन्यवाद 🙏🙏

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 19 วันที่ผ่านมา +1

    ज्याने नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र दिले त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. आई पण लय भारी आहे.

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 20 วันที่ผ่านมา +4

    त्यांचा atendance ही चेक करा

  • @user-gi3uu9jo9t
    @user-gi3uu9jo9t 20 วันที่ผ่านมา +5

    Right

  • @user-si2br9kt6n
    @user-si2br9kt6n 20 วันที่ผ่านมา +3

    ४२० करणारी असताना शिषा दिली पाहिजे

  • @rbswamiswami2437
    @rbswamiswami2437 20 วันที่ผ่านมา +4

    पुजा खेडकर हीला ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे.

  • @YoGZRulZ
    @YoGZRulZ 13 วันที่ผ่านมา

    प्रसन्न जोशी,,, आज तुमची आता पर्यंत ची पकिट पत्रकारिता संपून खरी पत्रकारिता सुरू झाली असे वाटते...
    Keep it up

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 20 วันที่ผ่านมา +3

    , कोणत्याच बडे पापा की पोरापोरींवर कारवाई नाही झाली होणारही नाही, त्यांच्या आशीर्वादावर सरकार चांललंय 😂 मुख्यमंत्री पिक्चर काढणे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा वापर करून स्वतः ची पब्लिसिटी करून घेणे यात व्यस्त आहेत , नेभळटपणा

  • @bhalchandraahirrao6946
    @bhalchandraahirrao6946 19 วันที่ผ่านมา +1

    लोकसेवा आयोग मार्फत निवड झालेले अधिकारी यांचे लोक सेवक नात्याने त्यांचे कर्त्यव्य व जबाबदाऱ्या याची छान माहिती दिली. पूर्वीचा इतिहास पाहिला तर IAS व lPS या सर्व्हिस मध्ये 60% त्याचे पाल्यांची निवड होतं असे यात शंका नाही. 🙏🏼🙏🏼

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 20 วันที่ผ่านมา +1

    प्रसन्ना सर छान विश्लेषण केले आहे.पण खेदाने म्हणावे लागते आहे की बट्ट्याबोळ झालाय या परिक्षांचा आणि
    सवलतीचे फायदे घेणारे यांचा

  • @avinashbhoye8847
    @avinashbhoye8847 19 วันที่ผ่านมา +1

    ह्या बाईची व संपुर्ण परिवाराची ED मार्फत चौकशी व्हायला पाहिजे. शासनाला फसवून गरिबांना त्रास देतात, सवलतींचा लाभ घेतात.

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar8924 20 วันที่ผ่านมา +3

    छान विश्लेषण प्रसन्न.

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 20 วันที่ผ่านมา

      💷💎🥁IAS Pooja khedkar 🔥🌶🤑 #BJP adminitration
      Pankaja Munde Tai prasanna😭
      Power+ पैसा + Caste ❤
      ED, CBI, IT, Police & Modi- Fadvanis zoplet 😂

  • @SSS-cr7cd
    @SSS-cr7cd 20 วันที่ผ่านมา +4

    In interview- मला देशसेवा करायची आहे.
    After Selection- आता मला देशाला लूटायचं आहे.
    th-cam.com/users/shortswH_wKFUO8LI?si=G3wV66_YUa0RaXOi

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 20 วันที่ผ่านมา +2

    तिच्या पूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने सरकारने अटक करावी,इतक्या बोगस पद्धतीने निवड होते,आई,बाप पोरगी दादागिरी काय करतात अशांना फक्त जेल आहे.जर सरकारने कारवाई केली नाही.तर सरकार ,त्यांचे मंत्रालयातील अधिकारी सर्व या प्रकरणात सामील आहे असे जनतेच्या लक्षात येईल.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 20 วันที่ผ่านมา +3

    कार्यवाही का होत नाही फडणवीस साहेब

  • @bhagwankade3461
    @bhagwankade3461 20 วันที่ผ่านมา +6

    😂Aarakshanaxha parinam

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 20 วันที่ผ่านมา +3

    प्रसन्ना जिल्हा न्याय दंडाधिकारी नाही रे, जिल्हाधीकारी तथा जिल्हा कार्यकारी दंडाधिकारी रे.

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 20 วันที่ผ่านมา +5

    Upsc currupt

  • @Skumar.B.
    @Skumar.B. 20 วันที่ผ่านมา +1

    Prasanna sir, you have done a very good analysis...👌👌👌👍👍👍

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 20 วันที่ผ่านมา +1

    सर आपले खुप खुप अभिनंदन आपण अतिशय अनमोल विचार मांडले आहेत

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 20 วันที่ผ่านมา +2

    आता सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता अथवा मनस्थिती काय झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा. पुर्णतः मानसिक द्रष्ट्या खचले असतील.

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 20 วันที่ผ่านมา +1

    एकदम छान विश्लेषण.

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 20 วันที่ผ่านมา +3

    आरक्षणाचा संपुणॅ गैरफायदा !! लायक उमेदवारांवर अन्याय!!

  • @suryakantahire7874
    @suryakantahire7874 20 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan video

  • @DigvijayGavhane
    @DigvijayGavhane 19 วันที่ผ่านมา +1

    एक वेळ EBC प्रवर्गामधून अधिकारी झालेल्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.

  • @anandraopatil4428
    @anandraopatil4428 20 วันที่ผ่านมา +1

    Very nice vishleshan

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR 19 วันที่ผ่านมา +1

    आयएएस अधिकारी खोटा असेल तर पुढे खरे कार्य करू शकतील काय म्हणून अश्या व्यक्तीला नोकरीतून काढून टाकायला हवेच

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t 17 วันที่ผ่านมา +1

    अहो हे सर्व सामान्य मुलांना अशा लोकांमुळे चांगल्या नोकऱ्या मिळत नाही

  • @vikaskadam3949
    @vikaskadam3949 20 วันที่ผ่านมา +1

    जिल्हा अधिकारी यांच्या कडुन जशी कारवाई केली.त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली जाईल याबाबत शंका आहे.

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 20 วันที่ผ่านมา +1

    मला वाटतं हे एकमेव मराठी news चॅनेल आहे जे राजकारणफालतुगिरी करत नाही

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 19 วันที่ผ่านมา +1

    हे महसुली अधिकारी जेव्हा निवडणूक अधिकारी बनतात तेव्हा त्यांचा रूबाब बघण्यासारखा असतो.ज्या शिक्षकांच्या जीवावर ते निवडणूक पार पाडत असतात त्या शिक्षकांची प्रशिक्षणात टवाळी करतात हे लोकं.त्रास देतात.

  • @navnathbhadale8876
    @navnathbhadale8876 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान,साहेब.

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 20 วันที่ผ่านมา +2

    Upsc also managed by polititions, 😢

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 20 วันที่ผ่านมา +2

    जे नम्रता, शील ,समाजहित जपतात, प्रामाणिकपणावर जे जगले आणि नोकरी नव्हे सेवा केली ,त्यांचे काय हाल केले ? उदाहरणार्थ सुनिल केंद्रे ,तुकाराम मुंडे ,भाटिया....

  • @rajeshpatil1368
    @rajeshpatil1368 20 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर vdo

  • @Zebra289
    @Zebra289 20 วันที่ผ่านมา +3

    How mental unfit person is selected. Question mark on selectors

  • @vidulakoshti9794
    @vidulakoshti9794 20 วันที่ผ่านมา +1

    सगळ्याच परीक्षाचा बट्याबोळ झालाय हे निश्चितच!

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 18 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण

  • @PRASADKAMAT-bh1um
    @PRASADKAMAT-bh1um 20 วันที่ผ่านมา +1

    प्रसन सर नुम्हालही माहित आहे की शील हा शब्द फक्त पाट्या वरच राहिला आहे.. बाकी तुम्ही समजू शकता.

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 20 วันที่ผ่านมา +1

    प्रसन्नजी असे दिव्यांग चे वेगळे वेगळे सर्टिफिकेट घेऊन खूप जण नोकरीत कार्यरत आहेत पण त्याच्यावर कोणीही कारवाई करत नाही

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale9554 20 วันที่ผ่านมา +1

    त्या आयएएस नसून आयएसआय च्या एजंट असाव्यात आणि त्यात कोणकोण भागीदार आहेत याचा तपास व्हावा.

  • @satishpharande4907
    @satishpharande4907 20 วันที่ผ่านมา +1

    सर अजुनही कारवाई त्या आणि वाडिल यांचेवर कारवाई का हो ता नाही सर कोन ती लोक शाही ही

  • @shantarampingle5786
    @shantarampingle5786 20 วันที่ผ่านมา +1

    सर्वच सरकारी नोकर भरती बोगस आहेत pwd zp मध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत परीक्षा झाल्या त्यात सुद्धा बोगस अपंग सर्टी फिकेत छा जास्त वापर झाला आहे

  • @ibrahimshaikh9677
    @ibrahimshaikh9677 8 วันที่ผ่านมา

    खुप छान सादरीकरण केले आहे सर❤❤❤❤❤❤

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 19 วันที่ผ่านมา +1

    नियम वाकवून,सवलतींचा गैरफायदा घेऊन त्यांनी पद मिळवले आहे हे उघड असतांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी होती. प्रत्यक्षात त्यांना सोयीचा वाशिम जिल्हा देण्यात आला.हे गॉडफादर असल्यामुळेच.

  • @dipakkongre8606
    @dipakkongre8606 19 วันที่ผ่านมา +1

    Hopeless situation
    याला मराठीत सत्तेचा श्रीमंतीचा नंगा नाच म्हणतात 😢

  • @mahendrakulkarni6608
    @mahendrakulkarni6608 20 วันที่ผ่านมา +1

    खरा कलप्रीट UPSC,
    ते विकले गेलेत
    पुढे काही होणार नाही
    त्यांचे हात वर पर्यंत आहेत
    तुम्ही नुसती चर्चा करा
    दोन वर्षे होऊ द्या
    त्या जिल्हाधिकारी होतील
    सर्व विकले गेलेत
    मूख्य मंत्री, उपमुख्यमंत्री, हे पण संशयास्पद

  • @user-un1wv5ob8b
    @user-un1wv5ob8b 20 วันที่ผ่านมา +1

    पण आता तर परीक्षा न देता प्रशासकीय अधिकारी नेमले जात आहेत. याचे परिणाम राज्यांचा स्वायततेला धोका निर्माण केला जाणार आहे. हे लक्षात घेण्यासाठी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. संघराज्य भारत

  • @DhirajKumarGarg-d2s
    @DhirajKumarGarg-d2s 20 วันที่ผ่านมา +2

    Adi Sarkar madey borse saheb Thorat masul mantri chee sarva kaam bagat hote tyani vrs gheuan 2.5 varshat 500 koti kamavale pls inquiry lava

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 20 วันที่ผ่านมา +2

    U.P.S.C. चीच चौकशी झाली पहिजे.

  • @ganeshkolekar4533
    @ganeshkolekar4533 20 วันที่ผ่านมา +2

    Garib obc chi seat khali

  • @dilipbadekar3783
    @dilipbadekar3783 20 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर

  • @RP-dv7ld
    @RP-dv7ld 20 วันที่ผ่านมา +1

    मुळात अभ्यासाची कमी आहे मीडिया मधे. यूपीएससी ची भूमिका/जबाबदारी फक्त परीक्षा घ्यायची असते. बाकीची जबाबदारी DoPT ची असते.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 13 วันที่ผ่านมา

    जिल्हाधिकारी हे पद लोकांना न्याय देण्यासाठी असते गरीब सामान्य लोकांवर अन्याय करण्यासाठी नसते हे कदाचित खेडकर कुटुबाला माहीत नसावे

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR 19 วันที่ผ่านมา +1

    त्यांची बदली करण्या पेक्षा त्यांना पाहिले निलंबित करायला हवी होती

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 15 วันที่ผ่านมา

    असे अधीकारी पुढे काय काय करतील त्याची काही ग्यारंटी नाही. या गोष्टीचा आताच परदाफास झाला पाहिजेत.

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm 8 วันที่ผ่านมา

    खूप छान साहेब , पण ....यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करायला हवा.

  • @sanjaysathe4585
    @sanjaysathe4585 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    .Right sir.

  • @satishrekhi
    @satishrekhi 20 วันที่ผ่านมา +1

    सर चार दिवस फारच जोरदार चर्चेत राहुन हा विषय विसरला जाईल 😢
    काहीही न होता पूजा खेडेकर फक्त बदलि होउन अन्यत्र सनदी अधिकारी
    रहातील
    फार फार वर पर्यंत हाथ असल्याने च एवढं डेअरिंग त्या करु शकल्या 😅
    आपला हिंदुस्थान लवकरच महासत्ता म्हणून उदयास येईल 😂😂

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 20 วันที่ผ่านมา +1

    पुजा खेडेकर sorry म्हणाली तर तीचे गुन्हे माफ करणार का.

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 18 วันที่ผ่านมา

    आपण खूप छान विश्लेषण केले आहे.

  • @vitthalshinde4864
    @vitthalshinde4864 17 วันที่ผ่านมา

    खुप छान सर असे भ्रष्ट लोक गरीबांना काय न्याय देणार 🙏

  • @pramdas9621
    @pramdas9621 18 วันที่ผ่านมา +1

    किती दिवस चालवाल. . . शेवट पर्यंत कि काहि मानधनापर्यंत😂

  • @deepaksambhapure9024
    @deepaksambhapure9024 20 วันที่ผ่านมา +3

    Ssundar vishletion

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 19 วันที่ผ่านมา +1

    या बाईने खोटी कागदपत्रं दिली,पण त्याची सत्यता पटवण्यासाठी वारंवार सांगूनही ती तयार झाली नाही,गेली नाही ही मोठी चुक.बापाची संपत्ती ही अमाप दिसतेय,ती कुठून आली याचीही चौकशी व्हावी.

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 20 วันที่ผ่านมา +1

    खुप छान सर

  • @shamraosapkal9380
    @shamraosapkal9380 19 วันที่ผ่านมา +1

    साहेब!!जेवढ जीव तोडून तुम्ही सांगता तसं जे न्युज चॅनल, वर्तमान पत्र, मीडिया चे मालक यांच पण जरा संपत्ती, कसे तुम्ही मीडिया वाले न्युज मॅनेज करतात याची पण सखोल माहिती जनतेला द्यावी 🙏🙏
    एक आम नागरिक, माहिती चा अधिकार असलेली 🇮🇳🇮🇳

  • @anilshindkar2192
    @anilshindkar2192 18 วันที่ผ่านมา

    सर अशा व्यक्तीवर अतीषय कडक कारवाई केली पाहिजे म्हणजे परत अशी हिम्मत कोणी करणार नाही .

  • @vipulchavan7504
    @vipulchavan7504 20 วันที่ผ่านมา +1

    खूप मस्त विश्लेषण