आई तुझ्या पायऱ्या | Official New Devotional Song | Singer- Jagdish Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2021
  • आई तुझ्या पायऱ्या
    #AayTuzyaPayrya #Jagdish Patil
  • เพลง

ความคิดเห็น • 581

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial  2 ปีที่แล้ว +272

    धन्यवाद मित्रांनो 🙏🏻
    असच सहकार्य करा 😊
    जय एकवीरा 😇🙏🏻

    • @maheshdude4581
      @maheshdude4581 2 ปีที่แล้ว +27

      I love you JAGDISH PATEL 1no

    • @bhalchandrashitkar358
      @bhalchandrashitkar358 2 ปีที่แล้ว +17

      धन्यवाद भाव जगदीश

    • @pritipatil2691
      @pritipatil2691 2 ปีที่แล้ว +14

      I'll

    • @bhaveshpatil9584
      @bhaveshpatil9584 2 ปีที่แล้ว +7

      दादा अशीच नवीन नवीन गाणी काढत जा आपल्या कोळी आगरी लोकांची

    • @saipawshe1859
      @saipawshe1859 2 ปีที่แล้ว

      Lllkyt

  • @pandharikachre6675
    @pandharikachre6675 2 ปีที่แล้ว +44

    जगदिश पाटील ( आमचा दादु ) खरच खुप जुनी आठवण करू धिली तुम्ही..खुप सुदंर रिधम ढोल ढोलकी वाजताच नाच येईल ..व तोच आवाज दादु तुमचा वेड लावेल 100% ..खुपच सुदंर गाण.....करा एक लाईक आपल्या बंदवासाठी..

  • @ganneshdesale
    @ganneshdesale ปีที่แล้ว +3

    Eke no

  • @rohitshelke3013
    @rohitshelke3013 2 ปีที่แล้ว +12

    जगदीश दादाचे गाने आयकत मोठे झलोत आजून पन या आवाजाला तोड नाही ❤️🤙 किती पन मोठे सिंगर होऊदेत पन आमचे आगरी लोकांचे हल्दीला दादाचे गानी वाजनार 👑

  • @vishupatil7422
    @vishupatil7422 ปีที่แล้ว +11

    मला हे गाणं खूप खूप आवडते.. दिवसातून रोज 20 ते 25 वेळा मै हे गाणं ऐकते... खूप छान गाणं आहे.. गाण्याचे बोल तर अतिसुंदर.... आणि त्तुम्ही खूप छान गायलं आहे... 🙏🏻🌹

  • @TEJASThakur313
    @TEJASThakur313 2 ปีที่แล้ว +9

    खुप छान गाण आहे आवाज तर गोड आहे दादा तुमचे आय माऊलीचा उदोउदो जय एकविरा माऊली❤️🙏

  • @kavitamukadam2407
    @kavitamukadam2407 2 ปีที่แล้ว +10

    छान भाऊ👌👌💐💐 आई माऊली चा ऊदो ऊदो🙏

  • @BharatBhoir-ls9vp
    @BharatBhoir-ls9vp 2 ปีที่แล้ว +32

    हा गाणी मी आज 15 वेला ऐकलं तरी मन भरत नाही ...डोळ्यातून आश्रु येतो अपोआप... दादा खूपच छान..

  • @jagdishtemkar4098
    @jagdishtemkar4098 ปีที่แล้ว +3

    जगदीश पाटील दादा तुमच्या सारखे तुम्हीच तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही!!!

  • @ganneshdesale
    @ganneshdesale 2 ปีที่แล้ว +30

    अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या गोड आवाजाने वेड लावणारे महाराष्ट्राचे लाडके गायक जगदीश पाटील दादा खूपच छान गाण आहे तुमचं

  • @Rk_tupe
    @Rk_tupe 2 ปีที่แล้ว +13

    आवाज बसलाय तरीपण गाणी कडक गायलाय🚩🤩😘आगरी कोळी music industry चा किंग ओन्ली one जगदिश पाटील सर😎

  • @umeshthakurdivroha
    @umeshthakurdivroha 2 ปีที่แล้ว +36

    आगरी कोळ्यांची शान लाखो दिलांची ज्यान
    सु प्रसिध्द गितकार गायक j p दादा साहेब
    खूप छान अप्रतिम गीत अप्रतिम आवाज
    👌🏻👌🏻😘😘

  • @deepakmhatre2425
    @deepakmhatre2425 3 หลายเดือนก่อน +1

    मनाला आनंद देवून जाणारे साँग आहे.

  • @KATHEMusicDilip08
    @KATHEMusicDilip08 2 ปีที่แล้ว +105

    जगदीश दादा खरोखर तुमच्या आवाजात गोडवा आणि जादू आहे.
    तुम्हाला आवाजाचा बादशाह म्हणणे योग्यच आहे.
    👌👌👌

  • @vishaljambhale182
    @vishaljambhale182 2 ปีที่แล้ว +4

    मस्त गाणं आहे जगदीश दादा
    🙏🙏जय एकविरा आई 🙏🙏😘

  • @karankoli8823
    @karankoli8823 2 ปีที่แล้ว +6

    साधं सोप्प पण खुप छान..👌🏼👌🏼
    नायतर हल्ली आईच्या गाण्यांवर तमाशा जास्त चाललाय, बहुतेक जण आपली संस्कृति विसरत चाललेत..
    जगदिश दादा तुझा नाद नाही या कोळीवुड मध्ये..🙏

  • @vikaschaulkar3623
    @vikaschaulkar3623 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सुंदर गाणं हे गाणं ऐकतानाअंगावर काटा येतो आणि आई माऊलीचा साक्षात दर्शन होतो माझा लाडक्या गीतकार संगीतकार जगदीश पाटील यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी आपल्या अनेक भक्तांचे मन नाही तर हृदय जिंकली त्यांना नवीन गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vishrantimhatre8044
    @vishrantimhatre8044 2 ปีที่แล้ว +1

    खूप.... खूप.... छान.........

  • @pradipdhak1065
    @pradipdhak1065 2 ปีที่แล้ว +2

    मस्त सोंग आहे खूपच सुंदर आहे
    आई एकविरा

  • @anandgharatofficial456
    @anandgharatofficial456 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर गीत
    जय एकविरा आई

  • @karishmasurte5533
    @karishmasurte5533 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar ahe video

  • @maheshshelawale8078
    @maheshshelawale8078 ปีที่แล้ว +1

    एक नंबर जगदीश भाऊ ❤️

  • @Sachinpardeshi
    @Sachinpardeshi 2 ปีที่แล้ว +30

    जगदीश पाटिल दादाचा आवाज म्हणजे साखरेचा गोड़ पाक ,,, आगरी कोळी कराड़ी समाज तर दादा वर प्रेम करतोच पन दादाच्या आवजाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लाउन ठेवले आहे,,, दादा तू माझ्या साठी पन खुप मोठा कलाकार आहेस पन माझा मोठा भाऊ सुद्धा आहेस, आणि नेहमी आदर सत्कार करणार लहान कलाकारांना प्रेरणा देणारा एक गुणवंत कलाकार आहेस तू,, तुझी अजुन भरभराटी होओ हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना ,,गाण खुप छान आहे दादा ,,

    • @roshanbhopi4386
      @roshanbhopi4386 2 ปีที่แล้ว

      एक नंबर आवाज जगदीश दादा

  • @user-dp1bb1wd1e
    @user-dp1bb1wd1e 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त जगदीश दादा... अप्रतिम गाणं अंतकर्णातील आवाजात गायलं आहे.

  • @vaibhavharad4447
    @vaibhavharad4447 ปีที่แล้ว

    आई माऊली 🤩 🙌😇🥳

  • @Sgrkambli_005
    @Sgrkambli_005 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम दादा. बऱ्याच दिवसांनी आवाज ऐकायला मिळाला. लोकगीत कोळीगीत आवाजाचा बादशहा.

  • @harshalpowale1907
    @harshalpowale1907 2 ปีที่แล้ว +1

    All time hit jagdish bhai

  • @pramodpatil8671
    @pramodpatil8671 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर , अप्रतिम आवाज , एकविरा आई सदैव तुमच्या पाठी उभी राहूदे हीच आई एकविरा देवीच्या चरणी सांगणं🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @swapniljadhav7844
    @swapniljadhav7844 2 ปีที่แล้ว +9

    जय एकवीरा खुप शान गाण आहे .जगदिश पाटिल . योगेश पाटील .

  • @prashantvaidya3079
    @prashantvaidya3079 2 ปีที่แล้ว +2

    दादा मस्त गाणं आहे. जय एकविरा माऊली 🙏💐

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 2 ปีที่แล้ว +5

    एकही दिवस हे गाण ऐकल्याशिवाय जात नाही सुंदर गाण सुदर आवाज जगदीश दादा

  • @GAUJITMUSIC
    @GAUJITMUSIC 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान गाणे आहे जगदीशदादा जय एकविरा

  • @prakashshingole4415
    @prakashshingole4415 2 ปีที่แล้ว +3

    आवाजात खूप मजा आणि झलक आहे तुमच्या गाण्यात रोज ऐकावेसे वाटते.👍👌

  • @bhageshdhumal1450
    @bhageshdhumal1450 หลายเดือนก่อน

    छान गाणं आहे भाऊस जय एकविरा जय आगरी कोली

  • @rajpatil1997
    @rajpatil1997 2 ปีที่แล้ว +9

    जगदीश पाटील, जगदीश पाटील आहेत,old Is Aways Gold,,,,superb Voice 🚩 जय आगरी, 🚩

  • @VIJAYKOLI111
    @VIJAYKOLI111 2 ปีที่แล้ว +2

    *Super Jagdish bhai vijaykoli 👍👍👍👍*

  • @user-yz1lf9rx6s
    @user-yz1lf9rx6s ปีที่แล้ว

    Ekvira aaicha udo udi 🙏🚩♥️

  • @darshanbhoir4735
    @darshanbhoir4735 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गीत आहे जगदीश भाई
    जय एकविरा आई 🙏🙏

  • @santoshpatil5813
    @santoshpatil5813 2 ปีที่แล้ว +60

    आवाजाची आणि संगीताची जादू प्रत्येक गाण्याची गोडी वाढवते दादा...👍👍
    तुला तोड नाही दादा..👌👌👌
    आम्ही मोठे फॅन आहोत तुझे दादा

    • @kishorbhoir4627
      @kishorbhoir4627 2 ปีที่แล้ว

      👌👌🙏🙏❤❤🌺🌺❤ एक नंबर दादा जबरदस्त जाम भारी

    • @f.a.k.kumbhar6564
      @f.a.k.kumbhar6564 2 ปีที่แล้ว +1

      लय.भारी.दादा

    • @sulbhapavshe7640
      @sulbhapavshe7640 ปีที่แล้ว

      @@f.a.k.kumbhar6564 of
      Jjhnn

  • @sonalipatil931
    @sonalipatil931 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar song

  • @ganeshvishe-hq5ku
    @ganeshvishe-hq5ku 4 หลายเดือนก่อน

    जगदिश दादा सारखा दुसरा सिंगर होने शक्य नाही....😍👈👌

  • @rohitmhatre2806
    @rohitmhatre2806 2 ปีที่แล้ว +1

    ओल्ड इज गोल्ड

  • @kavitapatil255
    @kavitapatil255 2 ปีที่แล้ว +1

    आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकविरा आई चा उदो उदो 💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @thakurayaa6680
    @thakurayaa6680 2 ปีที่แล้ว +2

    Suparrr एक Aai की jay 🌺🚩

  • @sushant72bro70
    @sushant72bro70 ปีที่แล้ว +1

    कधी कार्ला ला गेलो की नक्की हे गाणं लगत हाय गाण्यात कार्ला च्या आठवणी आहे nice song एकविरा आईचा उदो उदो

  • @sanjayjoshi9553
    @sanjayjoshi9553 ปีที่แล้ว

    जगदीश दादा आवाज जाम खूप चांगला आहे गाणी आईच सुंदर आहे किती ऐकलं तरी तरी ऐकाच वाटतं

  • @avinashpatil1820
    @avinashpatil1820 2 ปีที่แล้ว +1

    आई एकवीरा माऊली

  • @KP_Villa_0005
    @KP_Villa_0005 2 ปีที่แล้ว +1

    Jay एकवीरा

  • @dattamhatre2983
    @dattamhatre2983 ปีที่แล้ว

    अप्रतिम गाणं अप्रतिम आवाज जुनं ते सोनं

  • @vilasgoregaonkar5213
    @vilasgoregaonkar5213 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, जगदीश दादा, जय एकविरा

  • @sushilvartak6715
    @sushilvartak6715 2 ปีที่แล้ว +1

    मस्त गाणं आहे मला हे गाणं आवडत आहेत अशीच नवीन नवीन गाणी काढत रहावे

  • @yogendramhatre5815
    @yogendramhatre5815 ปีที่แล้ว

    Aaj pan udya pan ani nehmich aagri voice king .....my fev singer jagdish patil😊

  • @___-xl5fp
    @___-xl5fp 2 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे जगदीश दादा song 👌👌👌

  • @avitarase8308
    @avitarase8308 2 ปีที่แล้ว

    मला खुप गाणी आवडलं jay ekvira

  • @yogeshnaik4306
    @yogeshnaik4306 2 ปีที่แล้ว +4

    Khup Chan Song Ahe Dada , Tum Cha Awaj Khup Chan Ahe , Tumchi Gani Khup Avadtat Dada ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍

  • @ishantpatil8530
    @ishantpatil8530 2 ปีที่แล้ว +2

    Jay ekvira

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 2 ปีที่แล้ว +5

    Wow ❤️

  • @KishorChandanshive-qm5yi
    @KishorChandanshive-qm5yi 25 วันที่ผ่านมา

    👌👌👌 एकच नंबर

  • @hareshdukare3080
    @hareshdukare3080 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गाणं आहे... जगदीश भाईच आवाज एक नंबर

  • @sachinhumane4878
    @sachinhumane4878 2 ปีที่แล้ว

    एक नंबर दादा एकच वादा जगदीश दादा

  • @user-lz5lg5tr3o
    @user-lz5lg5tr3o 5 หลายเดือนก่อน

    मेनकुदळे दिलीप
    गाणे छान आहे आवाज ही सुंदर आहे पाच सहा गाणी आवडली आहे😊😊

  • @jayshreechogale9738
    @jayshreechogale9738 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज आहे तुमचा

  • @sachinhumane4878
    @sachinhumane4878 2 ปีที่แล้ว

    जगदिश पाटील साहेब एक नो आवज आहे

  • @bharatbhoir1480
    @bharatbhoir1480 2 ปีที่แล้ว +2

    जगदीश पाटील सर खरंच अतिशय सुंदर गाणी अतिशय सुंदर म्युझिक आणि तेवढंच आपल्या आवाजात असणार गोडवा

  • @bharattandel2233
    @bharattandel2233 2 ปีที่แล้ว +1

    जगदिश पाटील आपल्या गाण्यानी मन भरून येते

  • @sachinhumane4878
    @sachinhumane4878 2 ปีที่แล้ว

    एकच वादा जगदिश पाटील दादा

  • @namdevmahanavar4163
    @namdevmahanavar4163 ปีที่แล้ว

    जय मल्हार जगदीश दादा पाटील खुपचं छान 🙏👌

    • @namdevmahanavar4163
      @namdevmahanavar4163 ปีที่แล้ว

      माझा आवडता गायक जगदीश दादा पाटील जय मल्हार पुरंदर

  • @mahijiva1991
    @mahijiva1991 ปีที่แล้ว

    Ekc अवाज j patil yancha Gani ऐकाल zam bhari

  • @raut7002
    @raut7002 2 ปีที่แล้ว

    आल टाईम हिट जगदीश पाटील फिट😎😎😎😎😎😎👍🏻👍🏻

  • @ashwinijadhav6279
    @ashwinijadhav6279 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan gane aani tumcha aawaj khup sundar jay ekvira aai

  • @indrajitgawad2435
    @indrajitgawad2435 2 ปีที่แล้ว +7

    दादा...खूप खूप छान...तुमच्या आवाजाला तोड नाही...

  • @mithungawad3324
    @mithungawad3324 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान... जगदीश दादा , मस्त गाणं आहे ऐकायला भारी वाटते . आई एकविरा माते की जय🙏🚩

  • @sonupatil7727
    @sonupatil7727 2 ปีที่แล้ว +2

    Aapli Sanskriti jagrut thevachi kama tumi sagli singers n gitkar kartav...🙏❤️🙏
    Aaplyi Aagri Koli gani jagache puran tumache mulech yetan...😎🔥🔥🔥
    Great Jagdish Dada..
    We all love you...😎😍
    Jai Ekvira ❤️🙏❤️
    Jai Aagri Koli 🙏❤️❤️
    Jai D B Patil Saheb 🙏❤️🙏

  • @rupeshraut1361
    @rupeshraut1361 2 ปีที่แล้ว +1

    जगदीश दादा तुमच्या आवाजात गाणी ऐकणं म्हणजे, स्वर्गसुख, थोडक्यात मन प्रसन्न होतं.

  • @saiekvirasutdiokamansurajd4544
    @saiekvirasutdiokamansurajd4544 2 ปีที่แล้ว +2

    मस्त गाणी आहे दादा 🙏🙏जय एकविरा 🙏🙏

  • @yogeshchaudhari6872
    @yogeshchaudhari6872 ปีที่แล้ว +2

    Khup chan song jagdish dada jay ekvira

  • @pranceepatil8987
    @pranceepatil8987 ปีที่แล้ว +1

    Mast song kadla aahe ❤

  • @KP_Villa_0005
    @KP_Villa_0005 2 ปีที่แล้ว +1

    Jp 1 नंबर सोंग आहे

  • @ajaymiraka637
    @ajaymiraka637 2 ปีที่แล้ว +1

    जगदीश दादा खुप सुदंर आवाज 👍👌👌👌👌

  • @preetpatil2122
    @preetpatil2122 ปีที่แล้ว

    खूप छान गाणी आहे दादा मला जाम आवडतो माझा फेवरेट गाणी ❤️

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 2 ปีที่แล้ว

    खुप छान अतिसुंदर आवाज आहे

  • @anantapatil1127
    @anantapatil1127 2 ปีที่แล้ว +3

    Aai ekveera devi 🙏 all the best jagdis patil

  • @sudhirvangule7567
    @sudhirvangule7567 2 ปีที่แล้ว +2

    Dadus खूप सुंदर गाणं 🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @shouryavardhandandi3272
    @shouryavardhandandi3272 ปีที่แล้ว +1

    मी आगरी कोली नाही तरी पण हे गीत खुप आवडते मला. पाटिल सहेबाबच्या आवजात वेगला गोडवा आहे. खुप छान

  • @mangeshmhatre1870
    @mangeshmhatre1870 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @namratachoudhari3906
    @namratachoudhari3906 2 ปีที่แล้ว +8

    My favourite song 😍

  • @sayalivartak2218
    @sayalivartak2218 2 ปีที่แล้ว +1

    Aai akvira

  • @ganeshbhopi6276
    @ganeshbhopi6276 2 ปีที่แล้ว +1

    आगरी कोळी गाण्यांचा बादशाह.. जगदीश पाटील 🙏🙏🙏

  • @aagrikabbadiking6981
    @aagrikabbadiking6981 ปีที่แล้ว

    Agari-Koli Gitancha Badshah.. Jagdish Dadus.. Aai Ekveera Tumhala Udanda Ayushya devo.. 🙏🙏 Kharach Abhiman Watato Agari-Koli Samajat janmalyacha..

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 2 ปีที่แล้ว +3

    Superb JP Dada ❤️❤️

  • @BharatBhoir-ls9vp
    @BharatBhoir-ls9vp 2 ปีที่แล้ว +1

    दादा एक नंबर गाणी काढला खूपच् आवडला

  • @jeevanSkhanolkar560
    @jeevanSkhanolkar560 ปีที่แล้ว

    पाटील दादा ऐक नंबर भाऊ❤❤

  • @ushaambare6324
    @ushaambare6324 2 ปีที่แล้ว

    Dadus 1 no.gani yeikun khup chhan vatatey

  • @satishmusic8759
    @satishmusic8759 2 ปีที่แล้ว +1

    Khup mst dada

  • @santoshmanchekar1530
    @santoshmanchekar1530 11 หลายเดือนก่อน

    किती पण वाजवा हे गाणं, तरीपण ऐकत राहावं हे गाणं, जय आई एकविरा 🌺🌺

  • @deepakmhatre2425
    @deepakmhatre2425 3 หลายเดือนก่อน

    खुप छान गाणे आहे.❤

  • @amoltalkar7958
    @amoltalkar7958 2 ปีที่แล้ว +2

    जय एकविरा आई 🙏

  • @surajeditinglover666sv8
    @surajeditinglover666sv8 12 วันที่ผ่านมา +1

    Aie maulicha udo udo 🙏✨♥️🌺

  • @udaypatil3950
    @udaypatil3950 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दादूस ❤