अस्थिभंगावर १ व्हिडिओ करा 🙏🙏 Comminuted fracture at the neck of humerus.... उजव्या हाताला झाले आहे... उजव्या हाताचा दंतशल्यविशारद आहे...शस्त्रक्रिया टाळून नैसर्गिक पद्धतीने उपचार घेत आहे...bocomo xt ही आपली आयुर्वेदिक cap चालू आहे...त्यात हाडसांध वनस्पती आहे...१भहिना झाला.. मागच्या पौर्णिमेला झालेला अपघात... आपणही सल्ला द्या 🙏🙏 जय सनातन 🚩🚩
आयुर्वेदिक औषधी उष्ण असल्याने मुळव्याध होतों का❓एंजीओप्लॅटी झालेली आहे. नुकतेच हृदयामृत, बिपी ग्रिट, मुक्तावटी, अर्जुन वटी व इमोनोग्रिट सुरू केली आहे ❓ कृपया मार्गदर्शन करावे.
नेहेमीप्रमाणेच सहज, सोपं छान सांगितलंत. धन्यवाद
खूप उपुक्त माहिती आणि करायला सोप्पी
Khup Chan khup Chan Sir❤❤❤
माहिती खूपच छान दिली. धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
दामले सर आपले व्हिडिओ अवघड माहिती सोपी करून सांगणारे असतात. धन्यवाद🙏👍
Chan mahiti dilit...🙏🙏
Khup chan mahiti sangitli Sir khup khup aabhar
Khup chan mahiti dili Thanks
उत्तम माहिती दिलीत 🙏
धन्यवाद गुरुजी 🙏
डॉक्टर साहेब नमस्कार रॉकेल आता मिळत नाही त्या ऐवजी दुसरं काही खनिज तेल असेल तर सांगा. धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🙏
Guruji namaskar
Fungus infection var video banava
Dudhacha masala var tumcha video aahe tyachi link share kara na sir
Thank you
Guruji tumhi urin infection vr video banvta mhtlel kadhi banvnar? Mala punna urin infection zalay. Pn gharguti upaynni aaj kami aahe
अस्थिभंगावर १ व्हिडिओ करा 🙏🙏
Comminuted fracture at the neck of humerus.... उजव्या हाताला झाले आहे... उजव्या हाताचा दंतशल्यविशारद आहे...शस्त्रक्रिया टाळून नैसर्गिक पद्धतीने उपचार घेत आहे...bocomo xt ही आपली आयुर्वेदिक cap चालू आहे...त्यात हाडसांध वनस्पती आहे...१भहिना झाला.. मागच्या पौर्णिमेला झालेला अपघात... आपणही सल्ला द्या 🙏🙏
जय सनातन 🚩🚩
आयुर्वेदिक औषधी उष्ण असल्याने मुळव्याध होतों का❓एंजीओप्लॅटी झालेली आहे. नुकतेच हृदयामृत, बिपी ग्रिट, मुक्तावटी, अर्जुन वटी व इमोनोग्रिट सुरू केली आहे ❓ कृपया मार्गदर्शन करावे.
उपाय सोपे सांगितले आहे. ही समस्या निर्माण झाल्यास उपाय माहीत नसतात.
Mumbaila vaidh kon ani kuthe ahet?
Sir आंबट किंवा गार खाल्ल्यावर टॉन्सिल वाढतात गिळता येत नाही त्यावर उपाय सांगा ( लहान मुलांसाठी)
मला आल्र्जी आहे. म्हणजे मला सर्दी आतून गळा खाजने ,डोळेही खाजवता
Thodkyat sanga
👌🏻
मुंग्या येण हे उच्च रक्तदाब असण्याच लक्षण आहे का
Apan blood pressure ya vishayavar detail video banavla ahe... Dhanyawad
राॅकेल मिळत नाही आता....
छान माहिती दिली. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप ऊपयुक्त माहिती 👌👌👍🙏