पूनम खरच ह्या योगितला बसून खायला पाहिजे कसली फुगली आहे😂 बिनकामाचा आणि तिला कामाचा कंटाळा आहे तिच्या thobadakar बघितल तर लगेच कळत आणि मूलबाळ होणारच नाही तर त्या गोष्टीचा विचार का करत बसते
Poonam tai tumhi tumcha swabhav khup chan ahe tumhi bahinichi kiti kalaji gheta mala aie vadil bhavu bahin kuni nahi mala nehami vatate ki mazi pan tumchasarakhi bahin asti tar me Mumbai varun suman Sontate
ताई ज्या घरात पुजा आरत्या आणि शांती असते तिथे लक्ष्मी असते असे मोठमोठ्याने आरडाओरडा करुन बोले की अवदसा म्हणजे अलक्ष्मी येते 🙏
पूनम खरच ह्या योगितला बसून खायला पाहिजे कसली फुगली आहे😂 बिनकामाचा आणि तिला कामाचा कंटाळा आहे तिच्या thobadakar बघितल तर लगेच कळत आणि मूलबाळ होणारच नाही तर त्या गोष्टीचा विचार का करत बसते
योगिचा आजार पूर्ण बरा झाला असे तिला बघुन असेच वाटते
तुम्ही दोघी आशाच राहा हसून खेळून राहिले ना की छान वाटतं, मला या गोष्टीचा फार वाईट वाटते की मला बहीणच नाहीये तुमचे दोघींना बघितलं की फार बरं वाटतं
पुनम ताई चा स्वभाव खरंच छान आहे तू रागीट आहे पण तुला माया पण तेवढीच आहे
कशी झोपलाय योगा .बाई ने पाठीवर झोपू नये एका कुशीवर झोपावे
मला नाये आले आजूक पन काय करू
खुप छान लवकर केला भाजी ताई हिडोओ टाकत जा
पुनम ताई बिर्याणी कधी कधी मटन रस्सा बनवत जा...
Poonam tai tumhi tumcha swabhav khup chan ahe tumhi bahinichi kiti kalaji gheta mala aie vadil bhavu bahin kuni nahi mala nehami vatate ki mazi pan tumchasarakhi bahin asti tar me Mumbai varun suman Sontate
सूमनताई मला तूम्ही तूमची बहीण समजा माझ्या कडे या मी पण नवी मुंबई ठाणे ला राहते
लाडकी बहिणीच्या पैसे आले का ताई तुला मला आलं ३०००परत.आता.आले.पैस१५००
Aaj aale ka