ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
🌹🌹💖🌹🌹👁️👁️🌹🌹💖🌹🌹महाराष्ट्र शासनाचा 👈 तारीख 👈 महिना 👈 वर्षे 👈 सहीतच संपूर्ण ठराव मंजूर झाल्याचा संपूर्ण जि. आर. 👁️👁️ डोळ्यांसमोर वाचून दाखवल्या बद्दल 🌹💖🌹धन्यवाद🌹💖🌹 👈 📢 📢
किती दिवस हेच सांगता खरे व्हिडिओ टाका अपंगांन चे हाल होत आहे आता एकवीस तारीख आली तरी पैसे आले नाही
ही बातमी खरी आहे व्यवस्थित माहिती सांगितली आहे जिआर खरा आहे पुणे जिल्हा
2100 ने काहीच होत नाही 3000 रु महीना पाहीजे
माझ्या मुलीचा फार्म सप्टेंबरला अप्रौल झाला बैंकेत सर्व ओके असुनही एकही रुपया आलेला नाही
चार महिन्यातून आज 1500 आले काय चाललंय कायचं समजेना राव 🤔
Shrawan bal che ka?
सगळ्या पैशाची निवडणुकीसाठी वाट लावली यांनी
हे सरकार कीती खोटे बोलत आहे आज विस डिसेंबर तारिख आली आमची काय चेछंटा करता
Ok sir
1500रु.मागील चार महिन्यांचे अनुदान दिले नाही
दोन महिने झालै हेच ऐकतो जिआर आला काय खरं आहे
आज १५००रूपये जमा झाले सोलापूर जिल्हा
सर आजुन सप्टेंबर पासुन पैसे नाही भेटले अपंग आहोत ती आमची चुक आहे का फक्त एक महिना तुम्ही बिना पैशाच जगुन दाखवा तिकडं लाडक्या बहिनीचे ना त्या काम करत आहेत त्यांचे नवरे पण काम करतात पण अपंगांने काय करावे
B अरे छीनाल की चे 2100 रुपये पेन्शन असे स्टेटस का ठेवला व्हिडिओ वर हे झाड बरोबर जीहार आला आम्हाला माहिती आहे
Bogasnko ❤❤❤
वरील फाईल लवकर मार्गी लागत पण लाडकी बहीण फाईल विना विलंब मार्गीलागते असे का? होते
तुम्ही चेष्टा लावली अपंगाचि अहो एक तारिख फिक्स करा आणि द्या ना आता लय वैताग आलाय
दर महीना ला हे च बोलता की आता 5तारखेला पेंशन मीनार पण नहीं भेट
Kab milega 3man sa nahi mil hai
दोन महिन्याची पैशन कधी मिळनार आहे माझ आधार काड ब्बाकेला लिक आहेपुन्
Majhe Sanjay Gandhi che online form bharta yet nhi adhar tajtach error dakhaote Kay karo me apang mahila ahe
मलपेशनमिळालेनाहि
जवखेडेसिममलापेशंनमिळालीनाही
मी बहीण योजना घेतली नाही तरी माझ्या खात्यावर संजय गांधी का पडली नाही मार्गदर्शन करावे
दिव्यांगाना पण येणार का?
तीन महिने चे पैसे आले नाही
Kiti divas thambnar
तारिक फिक्स सांगा
किती दिवस हे सांगताय बाबा खरं सांगा की जरा
bhandara nahi aale ajun
पैसे आले कि तुम्हला देऊ कसेट बंद करा
Nandurbar la nahi aale ajun
Are mitra pan 2100 rs midnar ahet n pakka sanga ani 5 la confirm ahe Kay
Shanta 21 shee fheka fheki
🌹🌹💖🌹🌹👁️👁️🌹🌹💖🌹🌹महाराष्ट्र शासनाचा 👈 तारीख 👈 महिना 👈 वर्षे 👈 सहीतच संपूर्ण ठराव मंजूर झाल्याचा संपूर्ण जि. आर. 👁️👁️ डोळ्यांसमोर वाचून दाखवल्या बद्दल 🌹💖🌹धन्यवाद🌹💖🌹 👈 📢 📢
किती दिवस हेच सांगता खरे व्हिडिओ टाका अपंगांन चे हाल होत आहे आता एकवीस तारीख आली तरी पैसे आले नाही
ही बातमी खरी आहे व्यवस्थित माहिती सांगितली आहे जिआर खरा आहे पुणे जिल्हा
2100 ने काहीच होत नाही 3000 रु महीना पाहीजे
माझ्या मुलीचा फार्म सप्टेंबरला अप्रौल झाला बैंकेत सर्व ओके असुनही एकही रुपया आलेला नाही
चार महिन्यातून आज 1500 आले
काय चाललंय कायचं समजेना राव 🤔