Ramdas Athwale UNCUT: राज्यसभेत आठवलेंचं खुमासदार भाषण, काँग्रेसचा आक्षेप, धनकडांना हसू आवरेना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Ramdas Athwale UNCUT: राज्यसभेत आठवलेंचं खुमासदार भाषण, काँग्रेसचा आक्षेप, धनकडांना हसू आवरेना
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 291

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat5134 3 หลายเดือนก่อน +129

    साहेब आपल्या समाज्याची लाज घालवता.कविता न करता कधीतरी भाषण करा.तुमच्यातला पँथर मेला की काय.

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 หลายเดือนก่อน +6

      Kay laj ghalwali? Dimag khrb zala ka tumcha… Congress wale samazala mantripad detat ka?

    • @sandeep_Vlog11
      @sandeep_Vlog11 3 หลายเดือนก่อน

      Right

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 3 หลายเดือนก่อน

      Congress / bjp aplya party nhi only VBA bsp ❤❤​@@dipulmanwar5649

    • @vijaykumardate9677
      @vijaykumardate9677 3 หลายเดือนก่อน +1

      समाज नका म्हणू ते खासदार आहे देशाचे समाजाचे नाही

    • @pravinparshi1934
      @pravinparshi1934 3 หลายเดือนก่อน

      Barobr bhavu

  • @rkk36064
    @rkk36064 3 หลายเดือนก่อน +45

    फुकटचे मंत्रिपद मिळाल्यावर मोदी गुणगान केलेच पाहिजे.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 👍

  • @vinodbaburaokadam8249
    @vinodbaburaokadam8249 3 หลายเดือนก่อน +35

    यांच्या सारख्या लोकामुळे देशाची प्रगती होत नाही

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 หลายเดือนก่อน

      Himmat asel Rahul gandhicha contribution sang, desh jaude, amethi chya pragati madhla contribution saang?

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 3 หลายเดือนก่อน +22

    रामदास शेठ,अंधेरी मध्ये 600 दलित कुटुंबांच्या घरांवर बुलडोझर चालवल त्यांना मारहाण झाली,ते बेघर झाले,त्यावर बोला ,तुमच्या शायरी वरुन कळते कि तुम्हाला मंत्रीपद याच कामासाठी मिळते. (जय महाराष्ट्र, पालघर आदिवासी.)

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 3 หลายเดือนก่อน +74

    निवडणूक न लढवता मंत्री होणारा नेता.

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 3 หลายเดือนก่อน +125

    अरे बाबा हा खासदार आहे की जोकर काय चाललय हे

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 3 หลายเดือนก่อน

      यांची चुक नाही भिकारचौट महा विकास आघाडीचच आहे बाळासाहेब आंबेडकर यांना 5/6 जागा दिल्या असत्या तर 40वर जागा आल्या असत्या

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 หลายเดือนก่อน +1

      Imandar aahe…. Baki loka hajaro koti che ghotale krt aahet

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 หลายเดือนก่อน +1

      नुसता खासदार नाही तर मंत्री सुध्दा आहे.

    • @Dalestyen007
      @Dalestyen007 3 หลายเดือนก่อน +1

      याला समाजाचं काही घेणे देणे नाही.नुसत बाबासाहेबांचे नाव घेतो.पण याला विचाराशी काही घेणे.देणे नाही.

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 หลายเดือนก่อน

      @@maheshvelkar8359 number 1 manus aahe

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd 3 หลายเดือนก่อน +14

    आम्हाला खूप लाज वाटते.. मनोरंजनासाठी जोकर म्हणून मंत्री केले

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 3 หลายเดือนก่อน +33

    साहेब कविता करून आपला समाजाचा विकास नहीं. होणार .

  • @vinaykapadnis5366
    @vinaykapadnis5366 3 หลายเดือนก่อน +10

    हे भाट,कसं बोलावं हे वर्षा गायकवाड यांचे कडून शिका

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 3 หลายเดือนก่อน +18

    पुर्वी राजाच्या दरबारात स्तुती पाठक,भाट असायचे त्यापैकी एकाचा शेवटचा वंशज आहे हा जोकर. .

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣एकदम सही 👍

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 3 หลายเดือนก่อน +14

    ही शेवटची आवृती आहे. याला नियतीने वंश दिला नाही हे बर झालं.

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 2 หลายเดือนก่อน

      Aahe na ek porg.. bayko che nav phude karto

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 3 หลายเดือนก่อน +26

    रामदास भाऊ आप तो चाकरी करो, और भाकरी खावो। समाज के लिए
    कुछ नही करते। राहुल गांधी जी जननायक है। रामदास भाऊ आपको
    एंटरटेनमेंट के लिए मंत्री पद मिला है।

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 หลายเดือนก่อน

      Ramdas Athwale zindabad

    • @omsai5957
      @omsai5957 3 หลายเดือนก่อน

      अरे काय चाललंय तुमचं ज्यांनी संविधान बदललं त्यांच्या बद्दल तुम्हाला एवढा का पुळका आहे.

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 3 หลายเดือนก่อน +28

    साहेब काहीतरी समाजासाठी प्रभावी भाषण करा आशा फालतू कविता करून जातीची इज्जत घालू नका समाजहिताचा काहीतरी बोला

    • @democracy-matt
      @democracy-matt 3 หลายเดือนก่อน

      त्यांचं हित साधले आहे त्यांना समाजाचं काय गड्या समाजाचं काय ??😅😅

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 3 หลายเดือนก่อน +55

    जोकर ठेवलाय हा ना नेता .ना कामाचा.😂फक्त जोक करायला ठेवलाय😂काय एका एकच नशीब आसत😂😂😂

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 หลายเดือนก่อน +1

      Athwale saheb zindabad….. baki jati che Nete pan BJP madhe aahet tyana tyanchya jati che loka kahi bolat nhi…

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 หลายเดือนก่อน

      Rahul gandhicha tech kam aahe joke karne

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 3 หลายเดือนก่อน +43

    हे भाजपाने ठेवलेले पगारी मंत्री सारखेच भाषण देतात.

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 3 หลายเดือนก่อน +18

    अरे हा कसला मंत्री आहे... स्वतःच समाजासाठी काहीच प्रश्न नाहीत का यांच्याकडे.. समाजाचा आदिडचणीचे याला घेणेदेने नाही का??

  • @nishantgaikwad2893
    @nishantgaikwad2893 3 หลายเดือนก่อน +14

    समाजाबद्दल बोला आठवले साहेब काहीतरी। आपल्याला तिथे कशाला पाठवले

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 3 หลายเดือนก่อน +17

    याला जोकर म्हणून मुद्दाम लोकसभेत घेतात.याला आमच्या समाजा बद्दल काही घेणे देणे नाही.

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 3 หลายเดือนก่อน +1

      Samajachi ijjat ghalavtoy.

  • @vitthalkhade6294
    @vitthalkhade6294 3 หลายเดือนก่อน +17

    काय जोकरपणा लावला भाजप चा शिकवलेला पोपट

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 3 หลายเดือนก่อน +9

    सरकारने याला कविता करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करावे संसद महत्वपूर्ण प्रश्न मांडण्यासाठी असते कवितेसाठी नाही

  • @rak7463
    @rak7463 3 หลายเดือนก่อน +14

    आंबेडकरी समाजाने याला हद्दपार केल आहे कोणी याला सिरियसली घेऊ नये.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 หลายเดือนก่อน +18

    भाषण छान दिलं साहेब तुम्ही पण
    गरीब आंबेडकरी समाजासाठी काहीतरी
    करा जेणे करून पुढची पिढी तरी तुमच नाव काढेल

    • @omsai5957
      @omsai5957 3 หลายเดือนก่อน

      Vote kara na .bina vote karun karun boltay, jara vichar kara

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 3 หลายเดือนก่อน +8

    जनतेचे प्रश्न मांडा आपण कवी नाही . कवी आसता तर आपला विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात ठेवला असता .

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 3 หลายเดือนก่อน +5

    खोटं बोलून आपली पोळी भाजून घेऊ नका आठवले लाचार झाले आहेत

  • @mh30ak77
    @mh30ak77 3 หลายเดือนก่อน +4

    अशा माणसाला वेळ देऊन संसदेचा अपमान करत आहेत लाज वाटायला पाहिजे अशा माणसांना या लोकांना इथे खासदार म्हणून नियुक्त करतात

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 3 หลายเดือนก่อน +26

    नोटंकी व शेर शायरी साठी मंत्रीपद

  • @boliyoutubechannel4105
    @boliyoutubechannel4105 3 หลายเดือนก่อน +10

    साहेब काहीतरी दलितांशी बोला

  • @maheshpatil5173
    @maheshpatil5173 3 หลายเดือนก่อน +10

    जोकार..

  • @santoshpaithane199
    @santoshpaithane199 3 หลายเดือนก่อน +6

    समाज के हित के बारे में बोलो कविता करना है तो किसी कवी समेलन में जाये

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 3 หลายเดือนก่อน +10

    टाईमपास करने वाला जोकर

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 3 หลายเดือนก่อน +7

    मोदी घाबरतात यांना म्हणून निवडून न येता मंत्री होतात आठवले.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 หลายเดือนก่อน

      UPA ne suddha tyanna mantri kele hoye na? Kiti kaal UPA t hote he?

  • @358jayshivray
    @358jayshivray 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त साहेब खरंच सत्य मांडले तुम्ही

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 3 หลายเดือนก่อน +12

    80करोडो को किया भिकारी

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 หลายเดือนก่อน +5

    अरे तू निवडणूक लढवुन दाखव

  • @12kinjal
    @12kinjal 3 หลายเดือนก่อน +6

    किती चाटू गिरी करायची हे जीत जगत उदाहरण म्हणजे आठवले
    जी आंबेडकरवादी जनता याच्या मागे जाते ती याच्या सारखीच असणार यात कही दुमत नाही. त्यांनीही असेच स्वताची अस्मिता विकलेली असणार. दीक्षा भूमीचा विषय नाही का याच्या कडे बोलायला.?

  • @nanasahebasane2161
    @nanasahebasane2161 3 หลายเดือนก่อน +3

    बरोबर ❤

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 หลายเดือนก่อน +4

    मोदींचे कौतुक करण्यासाठीच ह्यांना मंत्री करतात.बाकी काम काही नाही.😂

  • @sureshbajiraobiskite1087
    @sureshbajiraobiskite1087 3 หลายเดือนก่อน +3

    सर्वात मोठा जोकर

  • @vijaysisale5759
    @vijaysisale5759 3 หลายเดือนก่อน +5

    याला लाज नावाचा काही प्रकार आहे....हे माहीत नाही 😅

  • @dattatrayakurhade2039
    @dattatrayakurhade2039 3 หลายเดือนก่อน +3

    Great sir

  • @VyankatKadam-u5s
    @VyankatKadam-u5s 3 หลายเดือนก่อน +7

    जोकर माणूस

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 3 หลายเดือนก่อน

    जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।

  • @JOKERTV-777
    @JOKERTV-777 3 หลายเดือนก่อน +3

    भाषण पण करा साहेब 😂😂😂

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 3 หลายเดือนก่อน

    जिकडे सत्ता, तिकडे सापडतो
    रामदासचा पत्ता!😘

  • @prakashdabke.2462
    @prakashdabke.2462 3 หลายเดือนก่อน +9

    कधि तरी जिभेला विश्रांती द्या.

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 3 หลายเดือนก่อน +3

    हा कसला साहेब , आरे लाचार माणूस तमाशातील पेंद्या आहे , फक्तं कोट घातला आहे म्हणुन नाहीतर गणपत पाटील चां रोल मस्त करेल

  • @manjushapatil1246
    @manjushapatil1246 3 หลายเดือนก่อน +9

    He is nominated only for reading poetry 😅

  • @sanjaypandit4022
    @sanjaypandit4022 3 หลายเดือนก่อน +6

    Big Joker In Parliament.😂

  • @gururajandyou
    @gururajandyou 3 หลายเดือนก่อน +4

    Where is discussion of development?

  • @ajaysidam8554
    @ajaysidam8554 3 หลายเดือนก่อน

    आठवले सर जी सॉरी

  • @hafizirfan80
    @hafizirfan80 3 หลายเดือนก่อน +9

    Jokar bhai 😂😂😂

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 3 หลายเดือนก่อน

    चौथी पास राजाचा भाट,चौथीतल्या मुलासारखी यमक जुळवून कविता,सर्वांचे हास्यास्पद पात्र

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 3 หลายเดือนก่อน

    Ramdas Sir

  • @narayanpatil2500
    @narayanpatil2500 3 หลายเดือนก่อน +2

    वा वा

  • @dnyaneshwarnandokar3523
    @dnyaneshwarnandokar3523 3 หลายเดือนก่อน +14

    जोकर

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 3 หลายเดือนก่อน +2

    जोकर no 1😂😂😂😂😂

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 3 หลายเดือนก่อน

    खरच समाजाच वाटोळं केल राव ह्यांनी कधी तरी समाजाचा प्रश्न मांड ,,,,,,,

  • @PinturajeNimbalkar
    @PinturajeNimbalkar 3 หลายเดือนก่อน

    जय भिम

  • @sureshbhadange4276
    @sureshbhadange4276 3 หลายเดือนก่อน +3

    कांग्रेसी ने अन्याय केला बाबा साहेबांवर हे किती वेळा आणी किती वर्ष सांगत बसणार आता पुढे पहाना आंबेडकर त्यावेळी विरोधी पक्षात होते हे का विसरता तरीही संविधान लिहिण्याचे अत्यंत महत्त्वाचे देशसेवा करण्याचे काम बाबा साहेबांकडून कांग्रेसी नेच करुन घेतले ना आठवले यांना काँग्रेस नेच पुढे आणलेना .भाषणात सामाजिक न्याय खात्या बद्दल काही मांडाना फक्त मोदी स्तुती साठी हा मंच आहे का.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 หลายเดือนก่อน

      Agadi barobar! Congress ne virodh akan nahi sanmaan dila hota! Emergency chi vel vegli hoti ! JPnni lashkaralahi band karaayla saangitle hote!

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 3 หลายเดือนก่อน +1

    दलीत वस्ती उद्ध्वस्त केली कुठे होते साहेब
    आत्ता हल्ली नागपूर ला दीक्षा भूमी उद्ध्वस्त होत आहे. झोपले का. असे कसे बौध्द आहात तुम्ही साठवले साहेब

  • @ravikantchaudhari4814
    @ravikantchaudhari4814 3 หลายเดือนก่อน

    रामदास आठवले साहेब एक नंबर नेता आहे.एकतरी मंत्री कॉमेडी असावा मंत्रालयात.

  • @janardanpalshetkar7213
    @janardanpalshetkar7213 3 หลายเดือนก่อน +1

    राजकारणातही जोकर असतो वाटतं!

  • @pradeepsolse9553
    @pradeepsolse9553 3 หลายเดือนก่อน +1

    मोदी ने दिले 80 करोड लोकांना राशन हया यड झव्याने धिले संसदेत भाषण 😂😂

  • @sagarwaghmare8464
    @sagarwaghmare8464 3 หลายเดือนก่อน +5

    Kurhadicha danda ahe ha 😢

  • @manojhowal5978
    @manojhowal5978 3 หลายเดือนก่อน +3

    Athwale samaja साठी tu kalank aahes

  • @chandrashekharrajput1024
    @chandrashekharrajput1024 3 หลายเดือนก่อน +6

    All educated people knows Modi ji work for the development of the country...
    All educated people knows Modi ji great work for the country...
    Ram mandir, international relations, national security,removal of ArticIe 370 and many more great work for the BHARAT...
    MODI JI always remember as a true and dynamic leader in the History of BHARAT..
    JAY HIND..JAY SHRI RAM...JAY BHARAT

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 3 หลายเดือนก่อน +1

    आहो आठवले साहेब नका घालू‌ समाजाची

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 3 หลายเดือนก่อน

    साहेब दीक्षाभूमीवर कधी तर बोला की आम्ही तुमच्या भाषणाची वाट बघत आहोत. आपल्या अनुयायांवर केस घालत आहेत त्यांचं जीवन उध्वस्त होत आहे. तुमची भाषणं कविता ऐकून मान खाली घ्यावं लागतं

  • @chandrakant1133
    @chandrakant1133 3 หลายเดือนก่อน

    इंदु मिलच्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात स्मामराकाच्या संबंधीत अति महत्वाच्या असलेल्या बाबींचा समावेश झालेला नसल्याने तो शासनाने करावा म्हणुन सन 2014 पासुन ते आज 2024 पर्यत केन्द्र सरकारचा एक जबाबदार मंत्री म्हणुन, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी म्हणुन पत्राने विनंती करीत आहे. देशाचे कर्तृत्ववान मा.प्रधामत्री महोदयांच्या कडुन स्मारक देशाला समर्पित करण्या 7:07 पूर्वी अति महत्वाच्या बाबीची पुर्तता करावी.
    पोच किंवा कारवाहीची माहिती आपल्या मत्रालया कडुन उपलब्ध होत नाही त

  • @sudhirjadhav9785
    @sudhirjadhav9785 3 หลายเดือนก่อน

    हे असे मंत्री भाषण, आपले मुद्दे मांडायचे सोडून कविता करतात कसं होणार देशाचे.

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 3 หลายเดือนก่อน +6

    Jokar kahi samjt nahi samjaci izat ghalvtoe bjp ca nokar ahe samajane hyacyavr visvas teunaye Jay shivray jaybhim Jay maharastra

  • @sanjunaik3368
    @sanjunaik3368 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा जोकर

  • @balupawar9100
    @balupawar9100 3 หลายเดือนก่อน

    आठवले साहेब गरीब समाजासाठी काम करा कविता म्हणतात

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 หลายเดือนก่อน +2

    तोतरा

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 หลายเดือนก่อน

    हा लोकनेता कधीही होऊ शकणार नाही. जर कविताच करायची होती तर इकडे पुस्तकं छापा. तिकडे तुमचं काम नाही. आठवलेजी ही अपेक्षा आपल्याकडून नाही आहे. आपल्या संविधानाचा आधार घेऊन जनहिताचे काम जोमाने करा. किती फुकट मंत्री बनायचे आपल्या जोरावर मंत्री बनू शकतो आपण दुसऱ्याची बाजू घेऊन तिथे बसण्याची ती जागा नाही आहे.

  • @pravinsonawane5618
    @pravinsonawane5618 3 หลายเดือนก่อน

    याची कवीता ऐकली की जीव द्यायची इच्छा होते कारण हा माझ्या समाजात का जन्माला आला 😊

  • @moinlia566
    @moinlia566 3 หลายเดือนก่อน +4

    You are selfish Leader

  • @navnathvairagar3600
    @navnathvairagar3600 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब समाजाविषयी काहीतरी बोला

  • @Mayur-sl1ks
    @Mayur-sl1ks 3 หลายเดือนก่อน

    मोदीजी काँग्रेस को बदल सकते है, मगर संविधान को नही... जबरदस्त भाषण😅😅😅👍👍

  • @ashokpagare5193
    @ashokpagare5193 3 หลายเดือนก่อน

    आठवले साहेबांनी u p चे आता निवडून आलेले चंद्रशेखर आझाद (रावण ) यांच्याकडून काही तरी शिकावं आठवले साहेब तुमचा मंत्री पदाचा व तुमचा समजा साठी काय योगदान आहे???

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 3 หลายเดือนก่อน +1

    फालतु बडबड .काही मुद्दा नाही.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 หลายเดือนก่อน +2

    विदूषक

  • @ImranShaikh-cz9gr
    @ImranShaikh-cz9gr 3 หลายเดือนก่อน

    अरे काही तरी मुद्याच बोलाव माणसानें संसद मध्ये जनतेचे प्रश्न मांडावे, कशाला आब्रु घालता.....

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 หลายเดือนก่อน

    ते काय बोलतात. जनतेच्या प्रश्नावर एकदातरी बोलायला पाहीजेत. कवीता म्हणून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. हे काय करनार जनतेसाठी. कवीता म्हणताना बाके व टाळ्या वाजवतात आश्चर्य आहे. जनता काय करनार.

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 3 หลายเดือนก่อน

    आठवले ना सिरिअस घ्यायची घाई करू नका, सिरिअस घ्या प्रकाश आंबेडकरना, कारण हे कधीच निवडून येणार नाहीत...............

  • @RanganathGarud
    @RanganathGarud 3 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब हारून समाजाच्या मनात जिंकले आपण कोणती निवडणुक लदविली धपकन पडल

  • @sudhirsingrajput6828
    @sudhirsingrajput6828 3 หลายเดือนก่อน

    नसीब अपना अपना😊

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 หลายเดือนก่อน

    लोक हसतात फक्त बाकि समाज पन तुम्हाला मानत नाही

  • @subhashvichare2425
    @subhashvichare2425 3 หลายเดือนก่อน

    निवडणूकीला उभे न रहाता किती काळ भिक मागून खासदार होणार

  • @avidnewsreader3491
    @avidnewsreader3491 3 หลายเดือนก่อน

    अशी व्यक्ती मंत्रिमंडळात घेवून पंतप्रधान मोदीनी आपलेच हंसू करून घेतले आहे.

  • @vijaysisale5759
    @vijaysisale5759 3 หลายเดือนก่อน +1

    बकवास.....

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 3 หลายเดือนก่อน

    आठवले साहेब BJP चे नेते महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक प्रचारा वेळी आपल्या भाषणामध्ये संविधान बदलण्यासाठी मोदी यांना बहुमताने निवडून द्या असे सांगत होते.

  • @RajratnaSonawane-l8x
    @RajratnaSonawane-l8x 3 หลายเดือนก่อน

    मोदीचे गुणगान गाण्यासाठीच आठवलेंना निवडून न येताच मंत्री पद मिळाले आहे.

  • @sudhakarb2753
    @sudhakarb2753 3 หลายเดือนก่อน

    आता माईक बंद होणार नाही...धनखड बोलका बाहुला आहे.

  • @kishorchavan6812
    @kishorchavan6812 3 หลายเดือนก่อน

    विदुषकी बंद करा

  • @PatwegarA-if7pb
    @PatwegarA-if7pb 3 หลายเดือนก่อน +6

    Ha chu ek kadhi shahana honar Kay mahit

  • @dipakballal336
    @dipakballal336 3 หลายเดือนก่อน

    जोकर no 1

  • @sudhakarb2753
    @sudhakarb2753 3 หลายเดือนก่อน

    आठवले साहेब तुम्ही समाजाची नाचक्की करताय तुम्हाला या विषयी काहीच वाटत नाही.

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 3 หลายเดือนก่อน +2

    Nasalela Sadlela Kanda

  • @mkraj518
    @mkraj518 3 หลายเดือนก่อน +2

    Johny Loksabha ka