'धर्मवीर' ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना शब्दचं सुचेना | Dharmaveer | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • 'धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे' या चित्रपटाचा अलीकडेच ट्रेलर लाँचिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसह बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते 'धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंसाहेबांबाबत बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला.
    #dharmaveermukkampostthane | #cmudhhavthackeray | #kalakrutimedia
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

ความคิดเห็น • 225