ठाणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा २०२२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @nivruttigovind8137
    @nivruttigovind8137 ปีที่แล้ว +11

    सतत चार वर्षे प्रथम क्रमांक मिळविणे म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. या विजयी चौकारात सहभागी सर्व विद्यार्थी आणि त्यांचे महान गुरुवर्य या सर्वांना मनाचा मुजरा.. या विद्यार्थ्यांच्या आवाज म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा प्रसादच आणि हा आवाज घडवणाऱ्या गुरूंचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. पुन्हा एकदा अभिनंदन भोईर सर.... तुम्हा सगळ्यांना मिस करतोय..

  • @darshanagholap5010
    @darshanagholap5010 ปีที่แล้ว +1

    खरोखरच अप्रतिम.... तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन सर...💐💐👍👍

  • @rajanikhapare2975
    @rajanikhapare2975 ปีที่แล้ว +2

    🌹 अप्रतिम गीत व गायन शिक्षकवृंद शेलवली बांगर आणि विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन 🌹👍👍👍👍💐💐💐💐🎉🎉✨✨👌👌👌👌👌

  • @babanthakare1835
    @babanthakare1835 ปีที่แล้ว +1

    छान गायन आणि संगीत.
    विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक यांच्या मेहनतीने असे सुस्वर ऐकायला मिळतात.
    अभिनंदन.आपल्या गायन स्पर्धा मधील यश यापुढेही कायम राहील.

  • @maheshgaikar2532
    @maheshgaikar2532 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर गायन अप्रतिम.

  • @sanjaythakare2627
    @sanjaythakare2627 ปีที่แล้ว +2

    Congratulations all students and all Super Teachers 💐💐💐💐💐💐💐💐

  • @mahendradhimate9647
    @mahendradhimate9647 ปีที่แล้ว +2

    BEST...अभिनंदन💐💐💐👍

  • @sunitapawar8170
    @sunitapawar8170 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर, ताल, लय, सुर, अप्रतीम..

  • @rameshchaudhari3552
    @rameshchaudhari3552 9 วันที่ผ่านมา

    खूप छान 💐💐

  • @maheshtupe8140
    @maheshtupe8140 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 👌👌👌👌
    अभिनंदन 💐💐💐

  • @ramdasbangar3093
    @ramdasbangar3093 ปีที่แล้ว +2

    खूपच छान गीत गायन 👍👍👍👍👍

  • @Maulisir
    @Maulisir ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌👌👌👌👌💐💐💐

  • @YOGESHPATIL-si4kt
    @YOGESHPATIL-si4kt ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @gajananbangar8497
    @gajananbangar8497 11 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉khup chhan sir

  • @nivruttidandakar2249
    @nivruttidandakar2249 ปีที่แล้ว +1

    छान....अभिनंदन🎉

  • @piano.yashodeep
    @piano.yashodeep ปีที่แล้ว +1

    Abhinandan 👑🌷

  • @sakshivishe78
    @sakshivishe78 ปีที่แล้ว +2

    Very nice 👌👍

  • @kanakadalal2592
    @kanakadalal2592 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @learnwithPallavi07
    @learnwithPallavi07 22 วันที่ผ่านมา

    गीताचे बोल मिळतील का

  • @DikshaBhagat-p9r
    @DikshaBhagat-p9r 11 หลายเดือนก่อน

    Song cha nav ky aahe...?

  • @kishorshelavale1417
    @kishorshelavale1417 11 หลายเดือนก่อน

    Nice

  • @kanakadalal2592
    @kanakadalal2592 ปีที่แล้ว +1

    लिरिक्स पोस्ट करु शकाल का? सगळ्यांना उपयोगी पडेल.

  • @arunbangar2329
    @arunbangar2329 ปีที่แล้ว +1

    खूपच छान