तुमचा देवावर अभ्यास आहे तर तेहतीस कोटी देवांच्या नावांची डायरी बनवून त्या सर्व देवाचं कार्य काय होतं त्यांचा जन्म कोठे झाला राहात कोठे होते, त्यांच राहाणी मान एवढ़या उच्च दर्जाचं कस काय होतं जेवणात काय खात होते नुसते फाळच खात होते का भारतात एवढे कोठे गेले ब्राम्हा ने पृथ्वी निर्माण केली तर इतर देशात का नाहीत याच देशात का आहेत, याच देशाच हवामान देवांना राहण्यासाठी चांगलं होत त्यांचे वंशज कोठे आहेत, एवढं सांगितलं बरं होईल उगच बाबासाहेबांना घेऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी लेखन करत आहात तुम्हाला माहिती आहे खरा वाचन करणारा वर्ग आंबेडकर वादी आहे, हिंदू वाद्यांचं तर्क पध्दतीचं वाचन नाही ठोठो करणारं वाचन आहे नेमक तुम्हाला तेच पाहिजे, या देशातील तुमचे वंशजांनी सुई आणि दोरा याचा सुध्दा शोध लावला नाही, तुम्ही फक्त नव्या, नव्या देवांचा शोध आणि देव निर्माण करण्यात पटाईत आहात तुमच वाचन करणारा वर्ग (आंबेडकर वादी सोडून)किती चिकत्सक बुध्दीचा आहे हे जगाला चांगलं माहीत आहे, पाप आणि पुण्य, कोप, नुकसान, अघटीत, आशा प्रकारच्या भिती पोटी जन्म घेतलेला तुमचा वाचक तुम्ही त्यांच्या माथी जे थोपाल तेच योग्य म्हणतात विचार असेल तर विचार करतील, तुम्हाला एकच सांगतो ईतर धर्म या देशात आहेत म्हणून तुमचा धर्म टिकून आहे, तुम्ही किती कम कुवत आहात हे जर तुम्हाला आजमावयाचं असेल तर प्रत्येक धर्माचे वेगवेगळे देश करा त्या मध्ये ईतर धर्माचा एकही अनुयायी नसला पाहिजे मग पहा कोणत्या धर्माच्या देशात धर्म परिवर्तन होते ते पहा नंतर देव देवतांच्या भाकड कथा लिहीत राहा आणि आणखी कोणत्या नविन देवांची निर्मिती करता येईल का यावर शोध निबंध लिहा उगाच बाबासाहेबांना तुमच्या लिखाणात घेऊन गढूळ वातावरण करून प्रसिद्धी मिळवू नका
Totally agree with you that we need to go beyond Babasaheb,but you should also need to upgrade yourself that term Hinduism itself is abuse by Arabs to Buddhist living in India. Recent revelation suggest that Hinduism is currept form of various branches of DHAMMA...like mahayan etc.
ज्यांचे म्रत्यु ईंग्रजी कैलेंडर येण्या पूर्वी होत तेव्हा ते भारतीय कैलेंडर मधील तिथीप्रमाणे धरीत म्हणून पुण्यतिथी म्हणत. कारण त्यात तिथी होत्या तारखा नाही. ईंग्रजी कैलेंडर प्रमाणे तारीख असते तिथी नाही. जे लोक ईंग्रजी तारखे प्रमाणे मृत्यूची तारीख धरतात व त्या वर्ष श्राद्धाला पुण्यतिथी म्हणून साजरी करतात, याला काय म्हणावे. नेहरू, गांधी या सर्वांच्याच निधन तारखांना पुण्यतिथी म्हणतात हे अजब नाही का? बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधन तारखेला बौद्ध पद्धतीने महापरिनिर्वाण म्हणतात. यात वादाचे काय आहे?
नाशिक शहर व जिल्ह्यात दैनिक देशदूत नावाचं वर्तमानपत्र खूप लोकप्रिय होतं. श्री. द्वादशीवार म्हणून त्याचे मुख्य संपादक होते. त्यांनी "रिडल्स इन रामायण" वर लेख लिहिला. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला आणि तो पेपर बुडाला.
जातक कथांमध्ये ही मिथक आहेत,आपण लहानपणी ऐकलेली वाचलेली लाकूड तोड्याची कथा ही मिथक आहेत.त्याचा आशय प्रामाणिक पणा हा गुण दाखवण्यासाठी आहे. लहान बौध्द मुलांना तुम्ही काय वाच्यला देणार आहात??
ranasaheb with due respect, are we going towads science/ tecnology or towads myth ? Babasaheb ambedkar written this book and according to you , you also told purpose. sir, is there any occasion to evaluate writting of babasaheb with regard to book " riddles in hinduism" it is true that there is no last line , but past is past. let us think about new thoughts that will be beneficial to mankind.babasheb literature/ writtings/ speeches are for for benefits of society as a whole.authour/ writer should create literature where " andhashradha and pakhand" will be given up by people and will move towards scientific thinking. jaybhim namobuddhay jaybharat
Buddha's teachings and the religion Buddhism are two different things though appears to be in resemblance. Dr. Ambedkar's perceptions in his writings are from the angle of Buddha's teachings. Earnest request to discard the religious angle because Buddha never propagated Buddhism.
तुझी लायकी आहे का डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुढे जाण्याची. नालायक लोकांकडून काय अपेक्षा. तुला स्वातंत्र्य संविधानुसार मिळालेच आहे पण पुराणातील अंधभक्तीस बौद्ध धम्मीय बांधवास मान्य नाही. तसा लिहिलयस तर तुझे तोड काळे करणार भिमराव सैनिक .हे ही लक्षात ठेव .
सर मनस्कार ❤🎉
मुळात तंत्रयान हा बौद्ध धर्माचा एक पंथ होता. त्यातूनच तांत्रिक, शाक्त, अघोरी वगैरेंची निर्मिती झाली.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद . बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला सर्व ठिकाणी सशक्त संदर्भ दिले आहेत ते सर्व प्रथम शोधून वास्तव विचारांची मांडणी करावी
Bhudha Dhamm Mhanaje Aary Aathangik Marg sar ji only and Aacharan Namobhudhay
बाबसहेबांना खोडून काढून जर अब्राम्हणी छावणी अधिक मजबूत होणार असेल तर तसे करणे ही बाबासाहेबांना ज्ञानमय आदरांजली ठरेल.
त्याला upgradation mhanta येइल.आशय तोच आहे,सामान्य हिंदूंची वैदिकापासून सांस्कृतिक मुक्तता
माधव गडकरी यांनी या बाबासाहेब आंबेडकर यांनिच या पुस्तकाचे वाद वाढवला पण भिम सैनिक यांनी लढा जिंकला जय भिम जय संविधान
उत्कृष्ट विवेचन जे सत्य आहे तेच 👍
तुमचा देवावर अभ्यास आहे तर तेहतीस कोटी देवांच्या नावांची डायरी बनवून त्या सर्व देवाचं कार्य काय होतं त्यांचा जन्म कोठे झाला राहात कोठे होते, त्यांच राहाणी मान एवढ़या उच्च दर्जाचं कस काय होतं
जेवणात काय खात होते नुसते फाळच खात होते का भारतात एवढे कोठे गेले ब्राम्हा ने पृथ्वी निर्माण केली तर इतर देशात का नाहीत याच देशात का आहेत, याच देशाच हवामान देवांना राहण्यासाठी चांगलं होत त्यांचे वंशज कोठे आहेत, एवढं सांगितलं बरं होईल उगच बाबासाहेबांना घेऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी लेखन करत आहात तुम्हाला माहिती आहे खरा वाचन करणारा वर्ग आंबेडकर वादी आहे, हिंदू वाद्यांचं तर्क पध्दतीचं वाचन नाही ठोठो करणारं वाचन आहे नेमक तुम्हाला तेच पाहिजे, या देशातील तुमचे वंशजांनी सुई आणि दोरा याचा सुध्दा शोध लावला नाही, तुम्ही फक्त नव्या, नव्या देवांचा शोध आणि देव निर्माण करण्यात पटाईत आहात तुमच वाचन करणारा वर्ग (आंबेडकर वादी सोडून)किती चिकत्सक बुध्दीचा आहे हे जगाला चांगलं माहीत आहे, पाप आणि पुण्य, कोप, नुकसान, अघटीत, आशा प्रकारच्या भिती पोटी जन्म घेतलेला तुमचा वाचक तुम्ही त्यांच्या माथी जे थोपाल तेच योग्य म्हणतात विचार असेल तर विचार करतील, तुम्हाला एकच सांगतो ईतर धर्म या देशात आहेत म्हणून तुमचा धर्म टिकून आहे, तुम्ही किती कम कुवत आहात हे जर तुम्हाला आजमावयाचं असेल तर प्रत्येक धर्माचे वेगवेगळे देश करा त्या मध्ये ईतर धर्माचा एकही अनुयायी नसला पाहिजे मग पहा कोणत्या धर्माच्या देशात धर्म परिवर्तन होते ते पहा नंतर देव देवतांच्या भाकड कथा लिहीत राहा आणि आणखी कोणत्या नविन देवांची निर्मिती करता येईल का यावर शोध निबंध लिहा उगाच बाबासाहेबांना तुमच्या लिखाणात घेऊन गढूळ वातावरण करून प्रसिद्धी मिळवू नका
Tumach mat right aahe he maratha samajache itihaskar nemaka konta dharmacha itihas sangtat te tyani spasht karave
Hinduism che purskarte saheb.
Very nice 🎉
अभिवादन किंवा वंदन
सर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनामध्ये आपणास अधिक भर टाकता आली किंवा चुकीचे मत साधार खोडता आले तर स्वागतच आहे!
❤❤
Totally agree with you that we need to go beyond Babasaheb,but you should also need to upgrade yourself that term Hinduism itself is abuse by Arabs to Buddhist living in India.
Recent revelation suggest that Hinduism is currept form of various branches of DHAMMA...like mahayan etc.
Rana saheb Aapan pratham Bhudha Dhamma che Aabhyasak vha
रिडल्स ऑफ बुद्ध एन्ड आंबेडकर हे आनंद दिघे यांनी ठाणे वैभव मध्ये द्वेष भावनांनी लिहिले होते त्याबद्दल सांगा.
ज्यांचे म्रत्यु ईंग्रजी कैलेंडर येण्या पूर्वी होत तेव्हा ते भारतीय कैलेंडर मधील तिथीप्रमाणे धरीत म्हणून पुण्यतिथी म्हणत. कारण त्यात तिथी होत्या तारखा नाही. ईंग्रजी कैलेंडर प्रमाणे तारीख असते तिथी नाही. जे लोक ईंग्रजी तारखे प्रमाणे मृत्यूची तारीख धरतात व त्या वर्ष श्राद्धाला पुण्यतिथी म्हणून साजरी करतात, याला काय म्हणावे. नेहरू, गांधी या सर्वांच्याच निधन तारखांना पुण्यतिथी म्हणतात हे अजब नाही का? बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधन तारखेला बौद्ध पद्धतीने महापरिनिर्वाण म्हणतात. यात वादाचे काय आहे?
नाशिक शहर व जिल्ह्यात दैनिक देशदूत नावाचं वर्तमानपत्र खूप लोकप्रिय होतं. श्री. द्वादशीवार म्हणून त्याचे मुख्य संपादक होते. त्यांनी "रिडल्स इन रामायण" वर लेख लिहिला. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला आणि तो पेपर बुडाला.
Ha tantrayani budhist parmpara sanar pan he sarv budhache nirvan zalelya hajar Varsha nantar cha asnar budhist ambedkarwadi lok yancha nishedh kartat
जातक कथांमध्ये ही मिथक आहेत,आपण लहानपणी ऐकलेली वाचलेली लाकूड तोड्याची कथा ही मिथक आहेत.त्याचा आशय प्रामाणिक पणा हा गुण दाखवण्यासाठी आहे.
लहान बौध्द मुलांना तुम्ही काय वाच्यला देणार आहात??
th-cam.com/video/1a1dAmtmIPQ/w-d-xo.htmlsi=BUCmchJsdTuzh7fm
th-cam.com/video/v49D24lDfUw/w-d-xo.htmlsi=rJUV8LLLm738YxFU
ranasaheb with due respect,
are we going towads science/ tecnology or towads myth ?
Babasaheb ambedkar written this book and according to you , you also told purpose.
sir, is there any occasion to evaluate writting of babasaheb with regard to book " riddles in hinduism"
it is true that there is no last line , but past is past. let us think about new thoughts that will be beneficial to mankind.babasheb literature/ writtings/ speeches are for for benefits of society as a whole.authour/ writer should create literature where " andhashradha and pakhand" will be given up by people and will move towards scientific thinking.
jaybhim namobuddhay jaybharat
स्वागत
Buddha's teachings and the religion Buddhism are two different things though appears to be in resemblance. Dr. Ambedkar's perceptions in his writings are from the angle of Buddha's teachings. Earnest request to discard the religious angle because Buddha never propagated Buddhism.
काल कपाल महाकाल चे yt वर अनेक episodes आहेत
*राणा साहेब.*
*चर्चा करायला बुद्धी लागते. ती कोणाकडे आहे.??*
*विचाराची लढाई हीं विचाराने लढायची असतें. आत्याच्याराने नाही.*
होय.एकदम बरोबर
पण ते करायला हींमत हवी सर...
तुझी लायकी आहे का डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुढे जाण्याची.
नालायक लोकांकडून काय अपेक्षा. तुला स्वातंत्र्य संविधानुसार मिळालेच आहे पण पुराणातील अंधभक्तीस बौद्ध धम्मीय बांधवास मान्य नाही. तसा लिहिलयस तर तुझे तोड काळे करणार भिमराव सैनिक .हे ही लक्षात ठेव .