आपले विनोद निकोले साहेब यांना परत संधी मिळाली त्याच्या बदल मी खुप खुप आभार आहोत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हातोडा तोयता स्टार या प्रचंड मतांनी विजयी करु लाल सलाम आमदार कॉम्रेड विनोद निकोले साहेब
@@Rds7824 विकास शासकीय ऑफिसर लोगों के एजेंडा पर चलता है, नहीं आमदार के एजेंडापर, गांव के प्रश्नों का हल ग्राम पंचायत ऑफिस से चलता है, अपोजिट का शासन काम करने के लिए पैसा ही मंजूर नहीं करेगा तो क्या करेगा आमदार
@@AvinashShanwar-p5xअंधा भगत, आमदार से आपकी क्या अपेक्षा है, आज तुम्हारे पास जो जमीन है वह कम्युनिस्ट पार्टी की देन है, उससे ज्यादा क्या चाहिए तुम लोगों को, आप लोगों को आदिवासियों का इतिहास बिल्कुल नहीं मालूम है आदिवासी होने पर भी
गरीब माणूस श्रीमंत झाला हीच विकास कामे झाली ही सर्व कार्यकर्त्यांन माहीत आहे जशी 2019 ला निवडणून आणण्यासाठी साठी प्रयत्न केले त्याच्या डबल 2024@ प्रयत्न करु ....
निकुळे साहेब हे खरोखर हुशार व्यक्तिमत्व आहेत मी तर वाड्याताकुल्यात राहतो त्यांनाच निवडून द्या त्या भागातील मतदार मित्रांना तसेच स्थानिकांना आव्हाहन करतो की सर्व गरजा पाच वर्षांत पूर्ण होत नाही अजून काही कालावधी लागणार पण तुमच्या गरजा पूर्ण करतील हे नक्की
मित्रांनो काहीही पोस्ट टाकु...नका आमदार विनोद निकोले काय आहे ते mala😂माहित आहे... मी त्याचा दुश्मन नाही मी त्यांचाच c p m चाच कारेकर्ता आहि परंतु आमदार काहीही कामाचा नाही... त्यांना विचारा गेले...5...वर्षा त्यांनी काय. काम केले...नंतर मी सोगतो की त्यांनी काय केले...
@@Rds7824 आरे भाऊ त्रयंबकेशवर शहर म्हणजे दुसरी दुबई आहे इथे कीतिहि कामे केली तरी लोक निवडून देण्यांत आलें नाहीं इथेच फक्त भारतीय जनता पक्ष पैशाचा पाऊस पडला जातोय जय आदिवासी जय जोहार
Kama kay keli ahet ti bagha jara ekde morcha tikde morcha bas dusra kahi nay samajcha vikas kara aadhi nntr bola na kay te ..ek 2 kama krun kay ..vikas hoil kay .sangha na saheb sabda detat te pn nay purna kart ani aalet bolaila he kru te kru

धन्यवाद निकोले साहेब
Very very nice Vinod sir
माननीय विनोद निकोले साहेब या विधानसभा निवडणूकीत आपण भरघोस मताने निवडून यावे व ही शुभेच्छा,
डहाणू मध्ये कोसबाड कैनाड ग्राम पंचायत वेगळी करू देतो ५ वषा त काहीच केले नाही बहीषकार मोडला
आमदार काहीही कामाचा नाही
होणार. काही काळ लागतोच विषय मोठा आहे
5 वर्ष हे खूप होतात
जय जोहर साहेब
वीजयी भव निकोले साहेब लाल सलाम
❤ शेतकरी जिंदाबाद कामगार जिंदाबाद आदिवासी समाज जिंदाबाद ❤
जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम जय भवानी जय शिवाजी जय भारत जय महाराष्ट्र राज्य
फक्त विरोध विरोध विरोध 5 वर्ष हेच केल बाकी काहीच काम नाही
@@Rds7824 विकास शासकीय ऑफिसर लोगों के एजेंडा पर चलता है, नहीं आमदार के एजेंडापर, गांव के प्रश्नों का हल ग्राम पंचायत ऑफिस से चलता है, अपोजिट का शासन काम करने के लिए पैसा ही मंजूर नहीं करेगा तो क्या करेगा आमदार
जोहार झिंदाबाद विजय होणारच
नाय होणार
नाय होणार हे खर
@@AvinashShanwar-p5xअंधा भगत, आमदार से आपकी क्या अपेक्षा है, आज तुम्हारे पास जो जमीन है वह कम्युनिस्ट पार्टी की देन है, उससे ज्यादा क्या चाहिए तुम लोगों को, आप लोगों को आदिवासियों का इतिहास बिल्कुल नहीं मालूम है आदिवासी होने पर भी
एक काम सुध्दा करत नाहीत कशाला हा आमदार 😂
बरोबर आहे
बरोबर
आमदार आहे म्हणून तुम्हाला जेवनाची थालीपण घरी आणून देण्याची अपेक्षा आहे काय,
@@AjaySalkar-x7tआपको क्या काम अपेक्षित है आमदार से, सत्ता के सरकार में आमदार निकल नहीं है इसलिए काम के लिए निधि कम मिलता है, अंध भगत
ज य स्व । मि नारायण नि न को ले साहे ब विजय हो नार च
कॉम्रेड आमदार विनोद निकोले साहेब मी म्याझ्या खात्रीने सांगतो निवडून येणारच लाल सलाम जिंदाबाद
गरीब माणूस श्रीमंत झाला हीच विकास कामे झाली ही सर्व कार्यकर्त्यांन माहीत आहे जशी 2019 ला निवडणून आणण्यासाठी साठी प्रयत्न केले त्याच्या डबल 2024@ प्रयत्न करु ....
निकोलस साहेब जिंदाबाद
निकुळे साहेब हे खरोखर हुशार व्यक्तिमत्व आहेत मी तर वाड्याताकुल्यात राहतो त्यांनाच निवडून द्या त्या भागातील मतदार मित्रांना तसेच स्थानिकांना आव्हाहन करतो की सर्व गरजा पाच वर्षांत पूर्ण होत नाही अजून काही कालावधी लागणार पण तुमच्या गरजा पूर्ण करतील हे नक्की
मग आपल्या विधानसभा मध्ये त्यांना घ्या
5 वर्ष खूप होतात
विजय भव❤
Ganjad मध्ये युरिया खत पकडला त्याचे काय झाले.अजुन पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही आता cpim चे कार्यकर्ते म्हणतात गोडाऊन मध्ये खत नाही मीठ होते.
5 वर्षात काय विकास केला ह्यां😢नी खाली आश्वासन दिलं लोकांना
Vinod Nikole On the Top 📌
Jay aadivasi vijay nkiii
मित्रांनो काहीही पोस्ट टाकु...नका आमदार विनोद निकोले काय आहे ते mala😂माहित आहे... मी त्याचा दुश्मन नाही मी त्यांचाच c p m चाच कारेकर्ता आहि परंतु आमदार काहीही कामाचा नाही... त्यांना विचारा गेले...5...वर्षा त्यांनी काय. काम केले...नंतर मी सोगतो की त्यांनी काय केले...
एकदम खर
😂😂😂
आमचा विश्वास आहे तुमच्यावर परत निवडून येणारच व जनतेची चांगली काम कराल अशी आशा आहे ...जोहार जिंदाबाद
डाहणु विधानसभा विनोद मेंढा bjp मधुन निवडून ऐनार
👏👍
Yenar nakki
Yova strong man
भारतीय जनता पार्टी ने आदिवासी समाजाचि वाट लावली आहे
मग कोणती पार्टी नी वाट नाही लावली सांगा तर
@@Rds7824 त्र्यंबकेश्वर शहरात भाजप चि सत्ता असतें व आज पर्यंत पेसा कायदा लागू केला नाही
@@SandipGavari-i5iमग 5 वर्षे दुसऱ्याना चान्स द्या त्यांना सांगा की लागू करा अस
@@Rds7824 आरे भाऊ त्रयंबकेशवर शहर म्हणजे दुसरी दुबई आहे इथे कीतिहि कामे केली तरी लोक निवडून देण्यांत आलें नाहीं इथेच फक्त भारतीय जनता पक्ष पैशाचा पाऊस पडला जातोय जय आदिवासी जय जोहार
@@SandipGavari-i5i भावा जशी तुमची परिस्थिती आहे ना इथे ही तशीच आहे फक्त फरक एवढा आहे की पार्टी दुसरी आहे इथे cpm काहीच काम करून देत नाही बस
काय कामाचा नाय निकोले
Kama kay keli ahet ti bagha jara ekde morcha tikde morcha bas dusra kahi nay samajcha vikas kara aadhi nntr bola na kay te ..ek 2 kama krun kay ..vikas hoil kay .sangha na saheb sabda detat te pn nay purna kart ani aalet bolaila he kru te kru
बरोबर
एक मत विकासाकडे बीजेपी जिंदाबाद
विजय निश्चीत आहेत
कधीही विजय होणार नाही
काही कामाचा नाही हा