सर तुम्ही ओरिजिनल व चालू घडामोडी विषयी सत्य माहिती कथन केला याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो व महत्त्वाचे म्हणजे ज्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही शेळी पालन करू शकतात हेही तुमचे वाक्य मला जास्त आवडले कारण असू द्या शिरोही असू द्या उस्मानाबादी असू द्या पण तुमच्या भागात जे योग्य असेल ते करा सरळ स्पष्ट आणि स्वच्छ मनानं कुठलीही जाहिरातबाजी चा विचार न करता जे काही मांडलात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर
शेतकरी भावांनो बकरी पालन खुपच फायदेशिर व्यवसाय जास्त बकर्या घेतल्यापेक्शा कीमान पाच ते दहा बकर्या मध्ये सत्तर ते येंशी हजार वार्षीक हमखास शंभंर टक्के राहनार
Very Good information Thank you सर .. तूम्ही जेवढे सत्य बोलत राहणार , तेवढी जास्त प्रमाणात तूमची प्रगती होईल असे वाटते. कारण म्हणजे , सत्य परेशान हो सकता हैं , .. लेकीन पराजित नहीं
भाऊ हरभऱ्याचे भुस्कट तुरीचा भुस्कट मुगाचा भास्कर कुठे मिळते कुठून आणता तुम्ही शेळी साठी खाद्य आणि मी काय शेळी साठी खराब झालेली केळी टरबूज काकडी बाभळीच्या शेंगा टोमॅटो पत्ता असं खाद्य दिलं तर चालेल का
Khup changli mahiti dili,pan Pratyek channel wala tech tech prashna vicharto, adchani, arogya,kantala aala tech tech prashna aikun, marketing war vichara, khatik kai bhav deto, kilo var neto ki nusta haat laun bhav tharvto, janmlyapasun te vikeparyant kiti kharcha yeto ek bakrila, economics var vichara na kahi.
नमस्कार सर सर मला पण शेळी पालनाचा व्यवसाय करायचा आहे माझ्याकडे दहा शेळ्या आहेत तर मला खूपच अनुभव आहे यावर्षी मला शेठ ची तयारी करायची व पाण्याची व्यवस्था करायची आहे तसेच त्यामध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा करायचा आहे आमच्याकडे गावरान शेळ्या आहेत
faqta breeding walech kamavtat ka? asech vatatte. Pan pratyek shetkari breeding karu shakat nai, cutting la maal deun ekhada farm nafyat aahe ka, asel tar tya farm var video banva hi namra vinanti. karam shevti cutting la maal nafyat jana he jasta mahatvacha aahe tarach ha dhanda tikel, breeding la maal vikna yala ek divas limit aahe.
सर उस्मानाबाद शेळी पेक्षा बीटल हे शेळी किती दूध देते माझ्याकडे उस्मानाबादी शेळ्या आहेत तुम्ही म्हणला ते खर आहे उस्मानाबादी शेळ्या मध्ये परवडत नाही बीटल हे जात आपल्याकड नाही म्हणून उस्मानाबादी शेळ्या पाळावे लागतात सर मी स्वतः इंजेक्शन आणून मी त्यांना देतो मला थोडं फार माहित आहे त्याच्या मधलं
खुप छान गोट फाम॔ आहे व माहितीही खुप छान दिल्याबद्दल धन्यवाद👌👌👌🐐🐐
सुंदर माहिती दिली सर खर बोलला आपन आवडली माहिती
खुपच सुंदर माहिती सर
खर बोलात दादा 🙏👍
खरी माहिती दिली अभंग सरांनी खुप खुप आभार great. Maharashtra
Anant Ingale धन्यवाद भाऊ
@@चारानियोजन तुमचा फोन नंबर द्या
धन्यवाद सर खूप मस्त माहिती दिल्या बद्दल माझी पण परिस्थिती तुमच्या सारखीच झाली। आहे माझ्याकडे उस्मानाबादि शेळ्या आहेत पण मी आता बिटल चालू केलंय
Nice one
सर जी
माहिती अप्रतिम
Khupch authentic information dili aahe sir.
खुप छान वाटलं सर खरी माहिती सांगितला
Khup chan mahiti dili sir
बरोबर वाटले पहीली वेळ
सर तुम्ही ओरिजिनल व चालू घडामोडी विषयी सत्य माहिती कथन केला याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो व महत्त्वाचे म्हणजे ज्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही शेळी पालन करू शकतात हेही तुमचे वाक्य मला जास्त आवडले कारण असू द्या शिरोही असू द्या उस्मानाबादी असू द्या पण तुमच्या भागात जे योग्य असेल ते करा सरळ स्पष्ट आणि स्वच्छ मनानं कुठलीही जाहिरातबाजी चा विचार न करता जे काही मांडलात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर
Virbhadra Pise धन्यवाद दादा
खूप छान माहिती आहे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद मनापासून आभार
खुप छान माहीती दीली
खूप छा न माहिती दिली सर
Thank
शेतकरी भावांनो बकरी पालन खुपच फायदेशिर व्यवसाय जास्त बकर्या घेतल्यापेक्शा कीमान पाच ते दहा बकर्या मध्ये सत्तर ते येंशी हजार वार्षीक हमखास शंभंर टक्के राहनार
Sir masta mahiti dili 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
#kadamagro#
खूप छान
bhaoo khop chan mahiti dili nice boro
Nice saheb
Practical goat farm of Nikhil Abhang Bhai quality Beetal breed , Goats , kids , bucks, and foddar seeds , nice information on breeding
मस्त माहिती सांगितली !
Pandurang Jadhav धन्यवाद भाऊ
एकच नंबर भाऊ......खरच खुप छान मार्गदर्शन
सर वजन वाढण्यासाठी कोणते औषध द्यावे
Que bohit badia v4 saheb khup chan
Very Good information
Thank you
सर .. तूम्ही जेवढे सत्य बोलत राहणार ,
तेवढी जास्त प्रमाणात तूमची प्रगती होईल असे वाटते.
कारण म्हणजे , सत्य परेशान हो सकता हैं ,
.. लेकीन पराजित नहीं
Khup chan
Khupach changali information dili aahe
Great information video bhava
nicely informtion
Aani gabhan shelila las dilyane kay problam nay yet ka
Great sir
खुप छान
खूप छान माहिती.
Sir mala pn goat farm chalu karaycha ahe. Konti jat nivdu ani kiti shelyapasun chalu karayla pahije.
Beetle la market konte ahe.
भाऊ हरभऱ्याचे भुस्कट तुरीचा भुस्कट मुगाचा भास्कर कुठे मिळते कुठून आणता तुम्ही शेळी साठी खाद्य आणि मी काय शेळी साठी खराब झालेली केळी टरबूज काकडी बाभळीच्या शेंगा टोमॅटो पत्ता असं खाद्य दिलं तर चालेल का
Jivnt bokda kay ret ne vikta
Khup changli mahiti dili,pan Pratyek channel wala tech tech prashna vicharto, adchani, arogya,kantala aala tech tech prashna aikun, marketing war vichara, khatik kai bhav deto, kilo var neto ki nusta haat laun bhav tharvto, janmlyapasun te vikeparyant kiti kharcha yeto ek bakrila, economics var vichara na kahi.
Nice sir 👍👍👍👍
सर खुप भारी आणि खरी माहीती सांगता मला तुमच्या फार्म ला भेट देयाची आहे कोणत्या तालुक्यात अणि जिल्ह्यात गांव आहे तुमचं? सर १ नंबर
जय जवान जय किसान thanks sir
@@चारानियोजन .
1no. Bhaava.
Supr sir
नमस्कार सर, मला पण शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा आहे, तरी कोणत्या शेळी पासून करावी,
Khup chan mahiti sir
Vikas Gabhane धन्यवाद भाऊ
Sunder
Best of luck
छान सर माहिती मला पन शेळि पालन करायचे आहे
Pandurang Sawant धन्यवाद दादा
खरी माहिती
Ek number
धन्यवाद sir
Sar 1 nomber mahiti
Mast o patil
छान
👌👌
आमच्या कडे गावरान५० शेळीचे अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे
Ok
Tumach mob no send kara
SIR आजकाल तुमच्यासारखी देवमाणसं क्वचितच पहायला मिळतात 👌👌😀
Good sar mshiti delybadl
साहेब 8 लाख कसे मिळवले डिटेल्स सांगा पण खरे सांगा
ग्रेट💐
suhas kondurkar thanks
नमस्कार सर सर मला पण शेळी पालनाचा व्यवसाय करायचा आहे माझ्याकडे दहा शेळ्या आहेत तर मला खूपच अनुभव आहे यावर्षी मला शेठ ची तयारी करायची व पाण्याची व्यवस्था करायची आहे तसेच त्यामध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा करायचा आहे आमच्याकडे गावरान शेळ्या आहेत
9960614295
good sir
Kisan Wable thanks
2लाखाचा शेळीपालन अहवाल प्रकल्प कसा तयार करावा माहिती द्या
Khup pramanik mahiti ahe
आमच्या कडे ४६० रु
Sir tumchya gaot farm la bet devu Shaktho ka
Jagdish Pawar Dahiwadi
Nice information
Male ahead ka
I started new goat farm in Jalgaon please help me 🙏
Nice
Mast information
faqta breeding walech kamavtat ka? asech vatatte. Pan pratyek shetkari breeding karu shakat nai, cutting la maal deun ekhada farm nafyat aahe ka, asel tar tya farm var video banva hi namra vinanti. karam shevti cutting la maal nafyat jana he jasta mahatvacha aahe tarach ha dhanda tikel, breeding la maal vikna yala ek divas limit aahe.
Gretttt
Zar gavran kivha osmanabadi Che 2-3 mahinyache pille aanoon ardhbandisht palan suru kelyas tyacha parinaam kasa Rahil...
Aapla anubhav Sanga...
Me Naveen goat farm suru kartoy...
Uttar Nahi bhetla mala...plz reply
Sir jat konti nivdaychi
बीटल नर किलोवर विकला जातो का बाजारामधे
हो विकला जातो
9403805555cl me
Mala kg beetal male pahijet
Chan ahe sir
Sir shelila aata pavsalyasathi konti las dyala pahije
पिल्लू आहे का विकायला
वरीजनल माहीती दीली
Mitrano he sangtat te barobar aahe
Please upload same with English subtitles sir helps all over Indian farmers
Yes okk
Sir विकतचा चारा घेऊन शेळीपालन परवडते का
Ho
Sir mala bittal briding Sathi bokad pahije
सर पावसाळ्यातील नियोजनावर व्हिडीओ बनवा.💐👍
Thanks dada
विक्री कोठे करता कसा काँन्टँक्ट केला जातो
मसत माहिती दिली
Real fact
👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👌
cross karnyasati bokad miltil ka
tumhi 100 ads jari taklya tari pan 18 minutes cha video mdbe TH-cam 6 cha war ads dakhawat nahi
कसे kg आहे
पाठ 500 रु kg बोकड 450
पाठ किती महिन्याची आणि किती किलो असते
बीटल ला लोकल मार्केट आहे काय
☺
आंग बाहेर येते तर काय करु
Shelichi kimat kay
Chara kasa milvata..
Kiti jamin havi
आमाला बिटलच बोकड मीळेन का
Santhosh Chavan हो मिळेल
Bhai mana ek male female jodi payje milal ka NS goat farm khed
7000 me kids milegaa 2pis
Address
सर उस्मानाबाद शेळी पेक्षा बीटल हे शेळी किती दूध देते माझ्याकडे उस्मानाबादी शेळ्या आहेत तुम्ही म्हणला ते खर आहे उस्मानाबादी शेळ्या मध्ये परवडत नाही बीटल हे जात आपल्याकड नाही म्हणून उस्मानाबादी शेळ्या पाळावे लागतात सर मी स्वतः इंजेक्शन आणून मी त्यांना देतो मला थोडं फार माहित आहे त्याच्या मधलं
Sir hamal tumchya javal training ghaycha ahe.
2 tarkhela aahe
nikhil pentawar 8208088922
Taap aaleli Kashi katle