अधिपतीला भुवनेश्वरीचे खरे रूप आणि दुर्गुण कळलेच पाहिजेत म्हणजे तरी जरा डोकं ताळ्यावर येईल नुसता आईसाहेब ,आईसाहेब करतोय डोक्यात जातो फालतू हो त चाललीय मालिका
हाकलून लावण्या आधी चारुहास न भूविचे सत्य उघडकीस आणायला हवे होते कारण त्याला माहित नाही का अधिपती चे आईवर प्रेम हा सिरीयल ढकलण्यात टाईम पास केलाय संपायला हवी
भुवनेश्वरी रजेवर गेली असल्याकारणाने कथेला कलाटणी दिली आहे आणि आपण किती समरस होऊन मालिका बघतो पुढे काय होणार नुसता वेळेचा अपव्यय दुसर काय चॅनलच बंद करणे
Adhipati nawachya Bailala zodun kadhayla pahije mahamurkh
अधिपतीच्याकानाखली आवाज काडला पाहिजे मग तो सुधारेल
कधी कळणार अधिपतीला लवकर पर्दाफाश करा आता अति झाले उघड करा तिचे कारनामे
अधिपतीला भुवनेश्वरीचे खरे रूप आणि दुर्गुण कळलेच पाहिजेत म्हणजे तरी जरा डोकं ताळ्यावर येईल नुसता आईसाहेब ,आईसाहेब करतोय डोक्यात जातो फालतू हो त चाललीय मालिका
Aho nahi kalnar serial sampel na
Adipati cha ha vedepana kadhi sampnar?
Serial samplyavar
Security kuthe geli?Gele kahi episode security nahi aahet.
कोण कोणाला धडा शिकवतो आहे तेच कळत नाही .भरकटत चालली आहे मालिका फारतुगीरी
हाकलून लावण्या आधी चारुहास न भूविचे सत्य उघडकीस आणायला हवे होते कारण त्याला माहित नाही का अधिपती चे आईवर प्रेम हा सिरीयल ढकलण्यात टाईम पास केलाय संपायला हवी
Kay Masta zeechi tarif karavi tevdhi thodi ahe vadilana kase ajachi pidhi vagavte Kiva vagavle pahije hyache chan demo detat tepan rastya varchya Bai sathi
हेच आई चे संस्कार का
Third class serial
भुवनेश्वरी रजेवर गेली असल्याकारणाने कथेला कलाटणी दिली आहे आणि आपण किती समरस होऊन मालिका बघतो पुढे काय होणार नुसता वेळेचा अपव्यय दुसर काय चॅनलच बंद करणे
Adhipati aai cha andh bhakt ahe 😅