Devotional Visit to Tirupati Balaji by Kunal Sarmalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • "श्री व्यंकट रमण गोविंदा गोविंदा" मनोभावे घेतले श्री तिरुपती बालाजीचे दर्शन!
    शिवसेना विभाग प्रमुख श्री. कुणाल सरमळकर यांनी तिरुपती स्थित भगवान बालाजी मंदिरात जाऊन व्यंकट रमण गोविंदा श्री तिरुपती बालाजीची यथासांग भक्तीपूर्ण पुजा करत दर्शन घेतले.
    यावेळी आपल्या विभागातील नागरिकांच्या आरोग्याची, तसेच राज्यात सर्वदूर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो ही मंगलमय कामना करून त्यांनी प्रसाद घेतला.
    #TirupatiBalaji
    #VenkateswaraSwamy
    #DivineDarshan
    #SpiritualJourney
    #BalajiTemple
    #DevotionalVisit
    #Blessings
    #HinduPilgrimage
    #ReligiousRituals
    #SacredPrayers

ความคิดเห็น •