अतिशय सुंदर आवाज...स्पष्ट नि सुमधुर शब्दफेक नि संगीत संयोजनही सुमधुर असेच!प्रेरणाची ही सारी भक्तीरसात न्हाऊं घालणारी गीते कान तृप्त करतात नि मन भक्तिरसाने चिंब भिजवतात!दोघांही गुणी कलाकारांची ही साधना अशीच बहरत राहूंदे!
उत्कृष्ट! उत्कृष्ट! उत्कृष्ट! 👌👌👌 संस्कृत मध्ये प्रेरणा तुझे गायन खरोखर उत्कृष्ट झाले. संस्कृत चे वाचन करताना जिथे अवघड वाटते ते तू सहजपणे गायन केलं. Great 👍
So beautifully soul touching rendering. If you give the meaning in English all parts of Bharathwasi can enjoy Pandurang. Vittala Vittala Jai Hari Vittala.
खूपच छान प्रेरणा तू रत्नागिरीची असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे अशीच खूप मोठी हो आणि नावलौकिक कमाव
खूप छान
खूप छान.
Great 👍
सुंदर.❤
सुंदर गं ❤
Khup chan.abhinandan Rupak&Prerana
भारी...खूप सुंदर ❤❤
गोड आवाज..खूप छान .🎉🎉🎉🎉
खुप खुप छान गायलात❤
खुप सुंदर म्हंटले आहे 👌🏻👌🏻
Khupach chan tala surat. Ghatale aahe bol spasht ❤
अप्रतिम गायन आणि शुध्द उच्चार5
Shabdochhar ATI sundar.
नमस्कार,छान, उत्तम.धन्यवाद.
खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
Melodious mam!!
Jai Jai Vital Panduranga 🙏
अप्रतिम
हे अष्टक निवडल्याबद्दल मनापासून आभार! प्रेरणाचे शुद्ध, स्पष्ट उच्चार आणि मागचा कोरस , उत्तम साथसंगत यांमुळे स्तोत्र नितांतसुंदर श्रवणीय झाले आहे.
खूप छान वाटले
खुप सुंदर गायले आहे
👌👌👌
खूप सुंदर 👌👌👌
फार सुंदर
सरस्वती वाणी, शुद्ध उच्चार, खूपच छान सादरीकरण 😊😊👌
अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान प्रेरणा, ऐकून मन प्रसन्न होऊन गेले 🎉🎉
अप्रतिम. स्पष्ट उच्चार. अतिशय आवडले.
Ahhhh......!!!!
Kupach Chan Sundar .....!!!
🎉🎉🎉🎉🎉
Melodious performance
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Too good.. beutiful voice
सुंदर आवाज 😍💐Wow
मस्त
आपका एक बार फिर तहे दिल से ❤ अप्रतिम गायन।
संस्कृत उच्चार एकदम स्पष्ट , छान अभिनंदन
Sundar 🙏🙏👌👌👌
रूपक ने आज पर्यंत पाठवलेले सर्वात अप्रतिम स्वराष्ट्क... प्रेरणा खूपच छान गायलीस
Uttam
Chan ahe
अप्रतिम...
खुपच सुंदर छानच ऐकत रहावे असे वाटते.
छान गायलं आहेस प्रेरणा💐
Kathin shabd hi chaan riti ne gayle
Very nice
This shows your speciality and uniqueness👌🏻👍🏻🙌⭐✨🪄🙏
Sundar👌
Very nicely sung.👌
खुपच अप्रतिम....प्रेरणा...रुपक...खूप खूप शुभेच्छा....
Good devotional song❤
अप्रतीम! नेहमीप्रमाणेच उच्चार व सादरीकरण प्रशंसनीय! ऐकून खूप प्रसन्न वाटले. अनेक शुभेच्छा! 💐🙏🏻
Prerana ...Rupak❤❤
Amazing voice.. lot of peace.. Prerna खूपच सुंदर. ❤
क्या बात है..... केवळ अप्रतिम!!!!!
Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
खूप स्पष्ट आणी दमदार शब्द ऐकायला मस्त वाटतय .खूप छान
अतिशय सुंदर आवाज...स्पष्ट नि सुमधुर शब्दफेक नि संगीत संयोजनही सुमधुर असेच!प्रेरणाची ही सारी भक्तीरसात न्हाऊं घालणारी गीते कान तृप्त करतात नि मन भक्तिरसाने चिंब भिजवतात!दोघांही गुणी कलाकारांची ही साधना अशीच बहरत राहूंदे!
राम कृष्ण हरी माऊली
शुध्द उच्चार, गोड आवाज.... विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤
ऐकून मन शांत झाले
अप्रतिम तर गायलं आहेच पण संस्कृत उच्चार शुध्द आहेत, प्रसन्न वाटलं, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा❤🎉
जय जय रामकृष्ण हरि 🙏🙏
राम राम
उत्कृष्ट! उत्कृष्ट! उत्कृष्ट! 👌👌👌
संस्कृत मध्ये प्रेरणा तुझे गायन खरोखर उत्कृष्ट झाले.
संस्कृत चे वाचन करताना जिथे अवघड वाटते ते तू सहजपणे गायन केलं.
Great 👍
खूप छान
So beautifully soul touching rendering.
If you give the meaning in English all parts of Bharathwasi can enjoy Pandurang.
Vittala Vittala Jai Hari Vittala.
खूप छान
खूप छान.