Balkadu Movie Powada | Official Balkadu Powada

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2015
  • Balkadu 2015 Marathi Movie Powada
  • บันเทิง

ความคิดเห็น • 2.9K

  • @jayeshjadhav8657
    @jayeshjadhav8657 3 ปีที่แล้ว +1024

    असे शिक्षक सर्व शाळा मध्ये पाहिजेत, तेव्हाच मराठयांचा इतिहास जिवंत राहील..
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @vivekchavan6274
    @vivekchavan6274 4 ปีที่แล้ว +176

    जरी बाळासाहेबांची किर्ति महान असली तरी शिवाजी महाराज्यां पुढे सगळं जग कमीच आहे . शिवाजी महाराज जणू देवांचे देव .
    जय भवानी ll जय शिवराय.

    • @vilasbandal6737
      @vilasbandal6737 ปีที่แล้ว

      बरोबर 💯👍🏻👍🏻

  • @narayanhamde4910
    @narayanhamde4910 7 หลายเดือนก่อน +2

    "उभं चिरलं उदेभान्याला, उदेभान्याला जी रं हा जी जी" gives the thrills.

  • @thepragatisays8217
    @thepragatisays8217 2 ปีที่แล้ว +214

    धन्य धन्य 🙏🏽 ते "शूर योद्धा"🙇🏽‍♀️ ज्यांच्यामुळे आज आम्हाला माज आहे आमचा मराठी असण्याचा 🚩🇮🇳 जय भवानी... जय शिवाजी... 🙏🏽

    • @tusharmore6402
      @tusharmore6402 ปีที่แล้ว +2

      खरं आहे

    • @akshayingle2786
      @akshayingle2786 ปีที่แล้ว +2

      Abhiman shabd bara watto tai jay shivray🧡🧡

  • @anillohat8
    @anillohat8 4 ปีที่แล้ว +285

    माझा कडे एकच लाईक आहे .. जर एक लाख असते तर एक लाख लाईक केले असते ह्या व्हिडिओ ला.. जय जिजाऊ .. जय शिवराय .. जय नरवीर तानाजी मालुसरे ...🚩🚩🚩

    • @sagarhinglaje5081
      @sagarhinglaje5081 3 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @uttamchougale4765
      @uttamchougale4765 3 ปีที่แล้ว

      💪💪💪💪💪💪

    • @maratha96kgroup38
      @maratha96kgroup38 3 ปีที่แล้ว

      @@sagarhinglaje5081 cvmbb, 00. Nikunj. 0i

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 ปีที่แล้ว

      जय भिम जय शिवराय भावानो आमच्या द एडिटर किंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे.
      th-cam.com/video/3IOpoU6-Xrc/w-d-xo.html
      वरील लिंक वर क्लिक करा . वीडियो एडिटिंग शिका.वीडियो आवडला तर वीडिआओ लाइक करा.
      शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏
      विडिओला लाईक , शेअर , चॅनला सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

    • @VBremix07
      @VBremix07 3 ปีที่แล้ว

      @anil lohot 🚩

  • @sandeepjadhav6179
    @sandeepjadhav6179 3 ปีที่แล้ว +236

    बाळासाहेब ठाकरे हे होते
    पण त्यांच्या आधी छत्रपती संभाजी राजे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा

    • @sanskriti0072
      @sanskriti0072 3 ปีที่แล้ว +3

      Ho dada mi pan tech boltiye.

    • @rishikeshkasar4711
      @rishikeshkasar4711 3 ปีที่แล้ว +10

      हो।राजाराम महाराज आणि त्यात सगळयात अडचणीच्या काळात रामराणी महाराणी ताराबाई पण

    • @samarthsalekar6148
      @samarthsalekar6148 3 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @mahadevmumane6590
      @mahadevmumane6590 3 ปีที่แล้ว +2

      Right

    • @lalitsardesai8722
      @lalitsardesai8722 3 ปีที่แล้ว

      chutya... shivcharitra chalale aahe ani balasahebancha picture aahe. yz nit comment kar aukat madhye balasahebanvishayi kalale ka gaddar bgredya

  • @shambhaviambare5456
    @shambhaviambare5456 3 ปีที่แล้ว +97

    इंच इंच जखमा अंगाला
    रक्ताने वीर नाहलेला .
    ऐकून टचकन डोळ्यात पाणी आले.🥺

  • @Ganu.pi.
    @Ganu.pi. 2 ปีที่แล้ว +416

    छत्रपती शिवाजी महाराज यांच आणि बाळासाहेब ठाकरे यांच नाव ऐकल्यावर कोणा कोणाच्या अंगावर काटा आला.

  • @user-jy5ng4rx9r
    @user-jy5ng4rx9r 6 ปีที่แล้ว +1635

    मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात,
    ताज महलमाझ्या #राजानं_आईची ईच्छा पुर्ण केली हिंदवी स्वराज्य जय_शिवराय

  • @mission_india
    @mission_india 4 ปีที่แล้ว +468

    आज जर शिव छत्रपती शिवाजी महाराज जर असतेंना तर मुघलानी सुद्धा भगवाच फडकवला असता 😆😆😆😆😆😆😆😆😆😆🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻🤜🏻

  • @omnatekar4967
    @omnatekar4967 3 ปีที่แล้ว +1083

    Only the real maratha blood will get
    Goosebumps ❤️🥺

    • @brutalfox1590
      @brutalfox1590 3 ปีที่แล้ว +49

      I am a gujarati, living in Mumbai. I also get goosebumps❤

    • @omnatekar4967
      @omnatekar4967 3 ปีที่แล้ว +11

      @@brutalfox1590 good

    • @Sanatani_256_
      @Sanatani_256_ 3 ปีที่แล้ว +44

      Not Marathi Every Indian blood

    • @SatyamKumar-px1ch
      @SatyamKumar-px1ch 3 ปีที่แล้ว +34

      I'm Bihari..... Chhatrapati Shivaji maharaj is my ideal

    • @Sanatani_256_
      @Sanatani_256_ 3 ปีที่แล้ว +37

      @@SatyamKumar-px1ch Brother it doesn't matter from which caste or religion you belong to we are Indian and Shivaji Maharaj is the king of entire India of all Indians

  • @satishkolhe1983
    @satishkolhe1983 3 ปีที่แล้ว +117

    "यशवंती घोरपड नाही...यशवंत घोरपडे आणि त्यांचे बंधू होते गड सर करायला...जे कोणताही गड सर करण्यात सरस होते. घोरपडीचं नाव घेऊन त्या दोन शूरवीरांना विसरून जाऊ नका...!🙏जय शिवराय -जय शंभूराजे, जय स्वराज्य 🙏

    • @atharvadeshmukh6023
      @atharvadeshmukh6023 3 ปีที่แล้ว +2

      ghorpadach hoti tanhaji movie madhe te bandhu dakhavle ahet,ajay devgn ne tyachya interview madhe sangitla hota

    • @mangeshpimple8048
      @mangeshpimple8048 3 ปีที่แล้ว

      Ghorpadi hote re 4 thicha ithihasat hoti ki

    • @starkff6331
      @starkff6331 3 ปีที่แล้ว +1

      Maharajancha barachsa itihas badalla gela ahe re, tyamule aapn kahi goshti pakkya nahi sangu shakat, tyatlich hi ek

    • @SatyamKumar-px1ch
      @SatyamKumar-px1ch 3 ปีที่แล้ว +2

      Jai Veer Tanhaji 🐅🐅🐅🐅🚩❣️🙏🏻

    • @riyabadukale4225
      @riyabadukale4225 3 ปีที่แล้ว +3

      Ghorpad ani Ghorpade doghehi hote जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🚩

  • @prafulpansare3700
    @prafulpansare3700 7 ปีที่แล้ว +875

    खूपच छान....... खरच आजच्या मूलांना शिव कथा सांगितल्या पाहिजे...... त्यांना आपला इतिहास माहिती असलाच पाहिजे.......

  • @malojipalde1242
    @malojipalde1242 4 ปีที่แล้ว +425

    जे लोक याला बघून unlike करताय तर त्या लोकांची लायकी काय aahe जो माझ्या राजाला बाप मानतो तोच खरा मराठा जय शिवराय

    • @ssm7593
      @ssm7593 3 ปีที่แล้ว +9

      Aamhi dev maanto

    • @akshaymatsagar1710
      @akshaymatsagar1710 3 ปีที่แล้ว +9

      baap nhi dev bol.........

    • @rushikeshdavhare7555
      @rushikeshdavhare7555 3 ปีที่แล้ว +4

      Baap naahi dada, dev mhana

    • @mahadevmumane6590
      @mahadevmumane6590 3 ปีที่แล้ว +5

      Te sampurn maharashtrache ch navhe ter saglya jagach baap ahe

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 ปีที่แล้ว +1

      जय भिम जय शिवराय भावानो आमच्या द एडिटर किंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे.
      th-cam.com/video/3IOpoU6-Xrc/w-d-xo.html
      वरील लिंक वर क्लिक करा . वीडियो एडिटिंग शिका.वीडियो आवडला तर वीडिआओ लाइक करा.
      शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏
      विडिओला लाईक , शेअर , चॅनला सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @atharvabahetiofficial9499
    @atharvabahetiofficial9499 3 ปีที่แล้ว +1199

    मला खरोखर त्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाची आठवण येते🙏👌 पुढील सहा वर्ष दहावीपर्यंत आम्ही सर्वांनी शिवरायांचा तो सुवर्ण इतिहास खरोखर खूप मिस केला💯🥺

    • @ashwinirajurkar3327
      @ashwinirajurkar3327 2 ปีที่แล้ว +14

      Yes

    • @familiademadridista
      @familiademadridista 2 ปีที่แล้ว +4

      Sahi mai bhava

    • @mahadevmankar6718
      @mahadevmankar6718 2 ปีที่แล้ว +4

      @@familiademadridistaY

    • @vibhavariborse8191
      @vibhavariborse8191 2 ปีที่แล้ว +23

      इयत्ता चौथी चा इतिहास म्हणजे जीवनाचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग होता 🙏🏻

    • @dreamer....537
      @dreamer....537 2 ปีที่แล้ว +12

      इतिहासच असा आहे की ,
      राज्यांच्या नावानेच अंगावर शहारे येतात 🚩🚩🚩🧡🧡🧡

  • @sjcreation7295
    @sjcreation7295 2 ปีที่แล้ว +33

    अंगावर शहारे येणारा पोवाडा आहे. जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मन प्रसन्न होत.

  • @yogirajchavan7702
    @yogirajchavan7702 4 ปีที่แล้ว +498

    अशी शाळा असेल तर कोणी पण घरी बसून राहणार नाही

  • @onkarjagtap938
    @onkarjagtap938 5 ปีที่แล้ว +432

    हे गाण ऐकून तरी शहाणे जाल पाहिजे आईच्या इच्छेप्रमाणे राजे गड घेतात आणी आपण आई ला वृध्दाश्रमात ठेवतात

    • @amarpatil3871
      @amarpatil3871 4 ปีที่แล้ว +2

      @@sanjaykolekar7350 hj7j

    • @amarpatil3871
      @amarpatil3871 4 ปีที่แล้ว +2

      @@sanjaykolekar7350jigogiuo

    • @amarpatil3871
      @amarpatil3871 4 ปีที่แล้ว +2

      @@sanjaykolekar7350 mhdiiifbk

    • @kanchannitinpande9839
      @kanchannitinpande9839 3 ปีที่แล้ว +2

      🙏🙏🙏

    • @keshavbhoir4703
      @keshavbhoir4703 3 ปีที่แล้ว +1

      गायकवाडयांनीद्वारेद्वारेद्वारेद्वारेद्वारेद्वारेद्वारे

  • @SamarthSarvade
    @SamarthSarvade 3 ปีที่แล้ว +111

    जय शिवराय ❤️
    Proud to be Maratha🔥
    जय महाराष्ट्र 🙏🏻

    • @official_adi_i
      @official_adi_i 8 หลายเดือนก่อน

      @SamarthSarvade Jai jijau jai shivray

  • @scifimemer5914
    @scifimemer5914 3 ปีที่แล้ว +205

    We're really proud that our teacher teaches history in same way😍😍❤️ mr. Deokar sir. ❤️

  • @sumitbankar5751
    @sumitbankar5751 4 ปีที่แล้ว +77

    तानाजी चित्रपट पाहिल्या नंतर जो जोश पाहायला मिळत आहे सर्व हिंदु धर्मात ते कदाचितच कधी पाहायला मिळाला असेल..
    आपल्या इतिहासा बद्दल अभिमान वाटत आहे सर्वांना...
    जय भवानी... जय शिवाजी.. हर हर महादेव... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @its_me8638
      @its_me8638 2 ปีที่แล้ว +1

      हो पण तानाजी मालुसरे खरे हिरो होते पण शेलार मामा ला इतिहासातून पुसून टाकले पिक्चर मध्ये आम्ही लहान पणा पासून ऐकलंय 80 वर्षाच्या तरुणाने उदयभान्याला उभा चिरला म्हणून

  • @user-oo5fs4fu2t
    @user-oo5fs4fu2t 5 ปีที่แล้ว +1140

    असे गुरुजी पाहिजे सर्व शाळांमध्ये इतिहास शिकवण्यासाठी
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @kaustubhmane1374
    @kaustubhmane1374 3 ปีที่แล้ว +47

    "छत्रपती शिवाजी महाराज की" म्हटल की आपोआप ज्याच्या तोंडातून "जय" बाहेर पडले तोच खरा मराठी 🚩🚩🚩

  • @narendrathakare1846
    @narendrathakare1846 3 ปีที่แล้ว +75

    😍❣️खुप छान पोवाड़ा होता. मुघलांची फुकट वाह वाह करन्यापेक्षा छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, महाराणा प्रताप, यांचा इतिहास वाचा. आज आपन ,आपला देश ,हिंदू धर्म,संस्कृति आज यांचा मुले जिवंत आहे. आणि आता आपले हे कर्तव्य आहे की आपन येनारी पीढिला यांचा इतिहास सांगून भारताला एक मजबूत राष्ट्र बनवूया।.....🇮🇳🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩🙏🙏❤️

  • @chefsachinw2060
    @chefsachinw2060 4 ปีที่แล้ว +42

    सध्या मी usa मध्ये आहे ,आज हा पोवाडा पुन्हा बघितला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतल्याचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय.

    • @omkarbhadait8578
      @omkarbhadait8578 4 ปีที่แล้ว +2

      अरे मीत्रा देशा साठी काम करा
      शिवरायांची शिकवण आहे

    • @chefsachinw2060
      @chefsachinw2060 4 ปีที่แล้ว +2

      @@omkarbhadait8578 हा अजून पर्येत तिथेच होतो, बोलणं सोपं असत आणि तुमच्या सारखे ज्ञान देणारे जेव्हा देशाला खरंच गरज असते तेव्हा मागे पडतात,तेव्हा महाराजांनी काय शिवकवल हे एका गडावर राहणाऱ्या मावळ्यांला सांगू नका, जय जिजाऊ जय शिवराय

    • @omkarbhadait8578
      @omkarbhadait8578 4 ปีที่แล้ว

      @@chefsachinw2060 ते मला सांगू नका

    • @omkarbhadait8578
      @omkarbhadait8578 4 ปีที่แล้ว

      @@chefsachinw2060 मी देशासाठी काम करत आहे.

    • @omkarbhadait8578
      @omkarbhadait8578 4 ปีที่แล้ว

      @@chefsachinw2060 मझ्या साठी देशच महत्वाचा आहे

  • @sangramsalunkhe4438
    @sangramsalunkhe4438 9 ปีที่แล้ว +1825

    कृपया शिवाजी महाराजांची तुलना बाळा साहेबांन बरोबर करू नका
    आकाशाला शिखर म्हणत नाहीत
    विसरू नका
    बाळ साहेबांची कीर्ती फार असली तरी महाराज महाराज होते

  • @atharvavedak
    @atharvavedak 2 ปีที่แล้ว +105

    👑जय महाराष्ट्र 👑जय भवानी 👑जय जिजाऊ 👑जय शिवराय 👑जय शंभूराजे 👑जय तानाजी मालुसरे🚩🚩⚔️⚔️🌹🌹💐💐🙏🙏

  • @Dipti_amnerkar
    @Dipti_amnerkar ปีที่แล้ว +10

    आम्ही मराठी असल्याचा माज आहे
    शिवाजी महाराजांना साठी मराठी माणसाचा मनात प्रेयनादायक स्थान आहे❤❤❤❤

  • @sangramsalunkhe4438
    @sangramsalunkhe4438 9 ปีที่แล้ว +368

    जय भवानी।। जय शिवराय ।।
    जय वीर तानाजी ||

    • @adityagaikwad1519
      @adityagaikwad1519 7 ปีที่แล้ว +5

      jay Maharashtra

    • @suhaskapse8639
      @suhaskapse8639 5 ปีที่แล้ว +3

      Maharajancha ekeri ulekh talava

    • @narayanalankar9136
      @narayanalankar9136 4 ปีที่แล้ว +2

      S S
      jay

    • @adityas.6000
      @adityas.6000 4 ปีที่แล้ว +2

      @@suhaskapse8639 Jay shivaji Jay bhavani , he GhoshVakya ahe, hyat ekeri ulekh nahi , kriyapad nahi hyachya madhe fakt naam ahe

    • @gaurangsharma8261
      @gaurangsharma8261 4 ปีที่แล้ว +1

      @@adityagaikwad1519
      Jai hind

  • @shyamshelke8042
    @shyamshelke8042 5 ปีที่แล้ว +70

    1maratha lakh maratha 👍👌
    I like for marathas

    • @shyamshelke8042
      @shyamshelke8042 5 ปีที่แล้ว +1

      We r here because of maharaj 😢

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 ปีที่แล้ว

      जय भिम जय शिवराय भावानो आमच्या द एडिटर किंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे.
      th-cam.com/video/3IOpoU6-Xrc/w-d-xo.html
      वरील लिंक वर क्लिक करा . वीडियो एडिटिंग शिका.वीडियो आवडला तर वीडिआओ लाइक करा.
      शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏
      विडिओला लाईक , शेअर , चॅनला सब्सक्राइब करा🙏👍❤️🙏

  • @bhagwatmanwatkar7353
    @bhagwatmanwatkar7353 3 ปีที่แล้ว +8

    ನನಗೆ ಇದು ಸಾಂಗ್ ತುಂಬ ಲೈಕ್.मला हे गाणे खुप आवडते.

  • @DM-fo2zw
    @DM-fo2zw 2 ปีที่แล้ว +16

    🙏असे शिक्षक असतील तर, माझ्या राजांचा, मराठ्यांचा आणि मावळ्यांचा इतिहास सर्वाकडे पोहचेल.... 💯🚩

  • @FactzSociety
    @FactzSociety 2 ปีที่แล้ว +18

    मराठी माणसाला ताठ कळा शिकवणारे माणसं.
    छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩 आणि बाळासाहेब ठाकरे

  • @aakashmarathe1826
    @aakashmarathe1826 6 ปีที่แล้ว +226

    👨‍💼 ​माझ्या_⛳शिवरायांची 👏_👉हवा​...!
    त्यावर_👉 ​ऊडतोय_⛳भगवा⛳_✍थवा​...👨‍💼👬👫!
    👉अरे_🧐 ​डोळे_🤓ऊघडून_🙄पहा​
    👉 ​सारं_🌍जग_🌎म्हणतंय​,,
    👉 ​आम्हालाही_⛳शिवबा⛳हवा​....!!!
    तमाम
    हिंदु बांधवाना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा
    #शुभेच्छुक #
    ⛳ ​जय शिवराय @ #जय शिवराय​⛳

  • @netgodzg7577
    @netgodzg7577 2 ปีที่แล้ว +81

    If he was our history teacher I will never skip history class

  • @Nikunj.universe
    @Nikunj.universe 3 ปีที่แล้ว +99

    We want this types of teachers and education in school who teaches about veer chatrapati shivaji maharaj /maharana pratap singh/jansi ki rani/ porus/chandra gupt morya and more

    • @shlokutekar6_6_0_9
      @shlokutekar6_6_0_9 2 ปีที่แล้ว +3

      Say Chhatrapati Shivaji Maharaj and maharana pratap Singh

    • @Nikunj.universe
      @Nikunj.universe 2 ปีที่แล้ว

      @@shlokutekar6_6_0_9 I have edited it my friend and sorry for this mistake

  • @seemarawool8579
    @seemarawool8579 7 ปีที่แล้ว +629

    this is my school Ekveera vidyalay kandivali

  • @AMCTECH
    @AMCTECH 4 ปีที่แล้ว +48

    3:39
    Model pun vaknar nahi
    Goosebumps

    • @sudhakarnarwade7046
      @sudhakarnarwade7046 4 ปีที่แล้ว +1

      AMC Tech i

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 ปีที่แล้ว

      जय भिम जय शिवराय भावानो आमच्या द एडिटर किंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे.
      th-cam.com/video/3IOpoU6-Xrc/w-d-xo.html
      वरील लिंक वर क्लिक करा . वीडियो एडिटिंग शिका.वीडियो आवडला तर वीडिआओ लाइक करा.
      शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏
      विडिओला लाईक , शेअर , चॅनला सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @harshaldongare1060
    @harshaldongare1060 2 ปีที่แล้ว +59

    Long live the name of Shelar Mama.
    Long live Tanaji malusare.
    Long live chhatrapati Shrimant Shivaji Maharaj ❤️💯

  • @abgamingandvloging2570
    @abgamingandvloging2570 3 ปีที่แล้ว +1107

    We want this type of history in our school💪💪💪💪

  • @abhishekkalkutki2011
    @abhishekkalkutki2011 4 ปีที่แล้ว +13

    अश्या अनेक शिक्षकांची गरज आहे प्रत्येक शाळेत.. आपल्या महाराजांचा इतिहास सदैव स्मरणात राहण्यासाठी!!👍👍

  • @rahuldhawan5715
    @rahuldhawan5715 4 ปีที่แล้ว +62

    Marathi mansala donch mansani that rahila shikavla ek mahnje shivaji maharaj ani dusre sambhaji maharaj.🚩jay shivaji jay sambhaji

  • @ashamhatre3932
    @ashamhatre3932 2 ปีที่แล้ว +1

    असं इतिहास शिकवला की मुलांना किती सहज समजेल.खुपच छान खुप आवडलं. 🚩🚩🚩उमेश कामत खुपच छान

  • @sukrutpatil8901
    @sukrutpatil8901 2 ปีที่แล้ว +49

    After long days got that goosebumps 😍 🙌
    Jai bhavani,Jai shivaji....

  • @shrijayghorpade7443
    @shrijayghorpade7443 3 ปีที่แล้ว +55

    Best povada ever listen❤️❤️❤️

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 ปีที่แล้ว

      जय भिम जय शिवराय भावानो आमच्या द एडिटर किंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे.
      th-cam.com/video/3IOpoU6-Xrc/w-d-xo.html
      वरील लिंक वर क्लिक करा . वीडियो एडिटिंग शिका.वीडियो आवडला तर वीडिआओ लाइक करा.
      शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏
      विडिओला लाईक , शेअर , चॅनला सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @amolkashe01
    @amolkashe01 9 ปีที่แล้ว +221


    !!!जय भवानी! !!जय शिवाजी!! !!!जय महाराष्ट्र!!!

    • @samadhanmore1065
      @samadhanmore1065 5 ปีที่แล้ว +4

      जय शिवराय सर

    • @shrikrushnachate234
      @shrikrushnachate234 5 ปีที่แล้ว +2

      !!!जय भवानी! !!जय शिवाजी!! !!!जय महाराष्ट्र!!!

  • @gauravbhojane5656
    @gauravbhojane5656 3 ปีที่แล้ว +36

    याला म्हणतात मराठी माणसाचा इतिहास🙏

  • @vishalmulik2533
    @vishalmulik2533 11 หลายเดือนก่อน +1

    खर म्हणजे शिवाजी महाराज इतिहास हा पुस्तकांच्या माध्यमातून चालू ठेवले पाहिजे तर मुलांना कळलं पाहिजे

  • @prabhavpandey8540
    @prabhavpandey8540 2 ปีที่แล้ว +154

    “We are fortunate to born on the land where Chatrapati Shivaji was born….. It is truly a pride for every Indian to share his Motherland with a courageous soul like him…. Happy Shivaji Jayanti❤️.जय भवानी❤️

    • @ApnaHistorian
      @ApnaHistorian 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/A3uAZ_q0nXA/w-d-xo.html 🚩🚩🙏

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 2 ปีที่แล้ว +3

    इयत्ता 4 थी इयत्तेचे इतिहास च पुस्तक आठवलं जय भवानी जय शिवाजी

  • @vivek1727
    @vivek1727 2 ปีที่แล้ว +2

    हे गाणं ऐकल्यावर माझा चौथी चा वर्ग आठवला

  • @NJoyScience
    @NJoyScience 3 ปีที่แล้ว +8

    !! जय भवानी जय शिवाजी !!
    अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

  • @vedantyadgire215
    @vedantyadgire215 3 ปีที่แล้ว +18

    अशे शिक्षक संपूर्ण देशात असले पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे

  • @gaurijadhav4607
    @gaurijadhav4607 3 ปีที่แล้ว +9

    पुण्य श्र्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय...🚩🚩🙏🙏🙏

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 ปีที่แล้ว

      जय भिम जय शिवराय भावानो आमच्या द एडिटर किंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे.
      th-cam.com/video/3IOpoU6-Xrc/w-d-xo.html
      वरील लिंक वर क्लिक करा . वीडियो एडिटिंग शिका.वीडियो आवडला तर वीडिआओ लाइक करा.
      शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏
      विडिओला लाईक , शेअर , चॅनला सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @digitalmarathi1590
    @digitalmarathi1590 3 ปีที่แล้ว +4

    अशी शाळा असेल तर घरा घरात सुशिक्षित मराठी माणूस होईल

  • @vishal_4507
    @vishal_4507 ปีที่แล้ว +8

    That Line..
    उभा चिरला उदयभान्याला, उदयभान्याला.. 🔥🔥

  • @vipulbhoir1408
    @vipulbhoir1408 6 ปีที่แล้ว +109

    Jai chatrapati shivaji maharaj RAJA छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. .......

    • @s.sgaming3825
      @s.sgaming3825 3 ปีที่แล้ว

      अशे सर असले तर कोन घरी राहणार नाही

  • @768_sci_fyjc_f_yashshevde5
    @768_sci_fyjc_f_yashshevde5 4 ปีที่แล้ว +34

    My favorite Song of Balkadu movie.
    JAY छत्रपती शिवाजी महाराज
    JAY छत्रपती संभाजी महाराज
    JAY छत्रपती शाहू महाराज
    JAI HIND, JAI MAHARASHTRA
    PROUD TO BE AN INDIAN 🇮🇳

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 2 ปีที่แล้ว +39

    अप्रतिम सादरीकरण
    हर हर महादेव
    जय भवानी
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र
    👏👏💪🙏👍🚩

  • @sunil-rp5wf
    @sunil-rp5wf 2 ปีที่แล้ว +2

    जगातील पहिले छत्रपती 🙏सर्व रयतेचे पालक
    बहुजन प्रतिपालक🙏

  • @classicgaming9884
    @classicgaming9884 6 ปีที่แล้ว +175

    बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराज यांनी सांगितले मोडेल पण वाकणार नाय.all Maratha should be shivsenik
    Jay Bhavaniii
    jay shivaji
    हर हर महादेव

    • @rajsbhadange7218
      @rajsbhadange7218 4 ปีที่แล้ว

      Barobar ahe bhai tumche

    • @prashantnaikwadi5373
      @prashantnaikwadi5373 4 ปีที่แล้ว +8

      No comparison between Chatrapati Shivaji Maharaj and Balasaheb thakere ,,,, great legend SHIVRAY

    • @diehardsrkian795
      @diehardsrkian795 4 ปีที่แล้ว +2

      Bal thakrey chi layki ahe ka maharajansobat naav ghyala

    • @gawarepratihtha3663
      @gawarepratihtha3663 3 ปีที่แล้ว +1

      Very very very very very nice I like you🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay shivray

  • @krishnagorde7295
    @krishnagorde7295 ปีที่แล้ว +23

    Used to get goosebumps when I used to read history book in school but then no goosebumps when British Era n Gandhi history started. Used to feel proud when I was in 4th while reading chatrapati shivaji Maharaj history.

  • @learnwithrohini8533
    @learnwithrohini8533 3 ปีที่แล้ว +33

    Proud to be marathi😎😎 shivaji maharaj ki jay❤❤❤😍

  • @mangalsanap3512
    @mangalsanap3512 ปีที่แล้ว +2

    हे बघून शाळेची आठवण आली, मला शिक्षक असेच होते. टेलुरे सर, जि प शाळा खंबाळे.2006

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar8525 4 ปีที่แล้ว +36

    'गोब्राम्हणप्रतिपालक' 'बहुजनप्रतिपालक'
    'म्लेंच्छक्षयदीक्षित'
    'क्षत्रियकुलवंत'
    'श्रीमंतयोगी'
    छत्रपती शिवाजी महाराज.

    • @dhanshreehindane4633
      @dhanshreehindane4633 4 ปีที่แล้ว +2

      Ki jai

    • @therahulspiano5476
      @therahulspiano5476 3 ปีที่แล้ว

      छत्रपती‌ शिवाजी महाराज ‌हे गोब्राम्हण‌प्रतिपालक नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडीभुषण‌, बहुजनप्रतिपालक होते 🙏🙏🚩🚩

    • @vipulpalkar8525
      @vipulpalkar8525 3 ปีที่แล้ว

      @@therahulspiano5476 असा इतिहासात स्पष्ट उल्लेख असेल तर ते ही म्हणू.

    • @therahulspiano5476
      @therahulspiano5476 2 ปีที่แล้ว

      @Prajyot Singh Bhonsleसडक्या आंब्याची पैदास मनूवादी 🤣🤣

  • @durga_bhatakanti_nashik1462
    @durga_bhatakanti_nashik1462 9 ปีที่แล้ว +71

    गडकोट प्रतिष्ठान तर्फे श्री छञपती शिवरायांना ञिवार मानाचा मुजरा...
    जय जिजाऊ जय शिवराय....

  • @komal1057
    @komal1057 ปีที่แล้ว +2

    🚩🚩माझं स्वतःच नाही पण माझ्या कडे चौथी च महाराजांच्या इतिहासाचं पुस्तक आहे... आणि मला जो पर्यंत जपता येईल तो पर्यंत ते मी जपून ठेवेण... 🙏 खरंच किती छान पुस्तक, पुस्तक नाही तर पहिल्यांदा महाराजांची जवळुन ओळख करून देणारं पुस्तक , Missing you fourth standard history... छत्रपती शिवाजी महाराज की जय...🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🚩🚩

  • @sidarampawar476
    @sidarampawar476 3 ปีที่แล้ว +4

    मराठी माणसाला मन ताट ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. 🙂🙂

  • @akashdave2694
    @akashdave2694 3 ปีที่แล้ว +31

    Got goosebumps. Love from gujarat

  • @hazelyt45
    @hazelyt45 3 ปีที่แล้ว +26

    This is best way to study history of our raje🙏....
    Missing history due to I'm a cbse student😢
    Anyone other💔

    • @raghavfadnavis560
      @raghavfadnavis560 3 ปีที่แล้ว +2

      Cbse walayansathi mughalach history ahe

    • @raghavfadnavis560
      @raghavfadnavis560 3 ปีที่แล้ว +2

      Shivaji maharajancha ullekh fakt eka chapter madhech ahe

    • @hazelyt45
      @hazelyt45 3 ปีที่แล้ว +2

      @@raghavfadnavis560 nahi mughalanchi nahi ....
      Germany ani France la jast mahatvya dilay history la

  • @arjunpagar2711
    @arjunpagar2711 ปีที่แล้ว +7

    उभा चिरला उदयभानाल्या 🔥🔥
    Goosebumps

  • @SatyamKumar-px1ch
    @SatyamKumar-px1ch 3 ปีที่แล้ว +5

    जय भवानी जय शिवाजी ।
    बिहार से महाराज की चरणवंदना।
    🚩❣️🙏🌹😇🇮🇳🙏🙏🙏

  • @sumanlalitaverma8950
    @sumanlalitaverma8950 3 ปีที่แล้ว +5

    शिवबा, आमचा मल्हारी, Chatrapati Shivaji Maharaj Or Unke Sabhi Sardoro Ki Jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @sohilmithbavkar3643
    @sohilmithbavkar3643 3 ปีที่แล้ว +35

    Missing this all in 4th standard HISTOY

  • @chaitanyakulkarni4789
    @chaitanyakulkarni4789 2 ปีที่แล้ว +5

    अलिकडच्या मुलांना इतिहास विषय बोरिंग वाटतो . पण असे शिक्षक असतील तर मुलांना इतिहासा चा तास बोरिंग वाटणार नाही .
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    आम्हाला सुद्धा इतिहास विषय शिकवायल
    असेच शिक्षक होते अगदी असे गात नव्हते पण आपल्या विनोदी कौशल्याने चांगला इतिहास त्यांनी आम्हाला शिकवला .. 👍🏻

  • @anupzade3030
    @anupzade3030 2 ปีที่แล้ว +8

    #अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
    #श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
    जयंतीनिमित्त
    ⛳#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
    शिवमय हार्दिक शुभेच्छा.⛳

  • @amolpawar9266
    @amolpawar9266 3 ปีที่แล้ว +3

    आजच्या काळात महाराजांचा ईतिहास असाच प्रत्येक शाळेत शिकवायला हवा ...जय शिवराय..

  • @shivamjoshi2812
    @shivamjoshi2812 6 ปีที่แล้ว +254

    baahubali baahubali sagle khote khare aaple shivaji maharaj 😎😎😎😎😎

    • @karanpaul6944
      @karanpaul6944 4 ปีที่แล้ว

      Kadakkkk bhau

    • @maheshkale3246
      @maheshkale3246 3 ปีที่แล้ว

      a, You

    • @garibyoutuber2.063
      @garibyoutuber2.063 3 ปีที่แล้ว

      Yes

    • @rushikeshkurhade1386
      @rushikeshkurhade1386 2 ปีที่แล้ว

      Bahubali महाराज्यान पासूनच प्रेरित होऊन बनवलाय अस निर्मात्याने ट्विट केलं होतं 🙏

  • @aryanbhosale5925
    @aryanbhosale5925 ปีที่แล้ว +4

    4:07 Shivaji Maharaj aani BalaSaheb Thackeray!🔥🔥GOOSEBUMPS🔥🔥

  • @gaytrishinde1030
    @gaytrishinde1030 ปีที่แล้ว +1

    महाराज होते म्हणून आपण सर्वजण आज हा दिवस पाहत आहे धन्य तया जिजाऊ धन्य ते महराज 🙇‍♀️🙇‍♀️

  • @abhijeetbansod8997
    @abhijeetbansod8997 4 ปีที่แล้ว +24

    Really great work every schools teach like this 🙏🙏🚩

  • @Mr123yogi
    @Mr123yogi 9 ปีที่แล้ว +58

    जय शिवराय ......................जय भवानी जय शिवाजी ....
    बालासाहेब ठाकरे अमर रहे .....
    जय जय हिन्दुराष्ट्र

  • @npawar443
    @npawar443 2 ปีที่แล้ว +1

    मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाळासाहेब यांचा आभिमान आहे जे कोणी ये फिल्म केली त्यांना नतमस्तक 🙏🙏🙏 ... आशी शाळा प्रत्येक गावात आसली ना तर कोणीही घरी राहणार नाही प्रतेक जन शाळेत रोज जातील ... पोवाडा तर किती वेळेस ही आयकावा वाटतो ... या फिल्म मध्ये hero चा तर रोल लई भारी आहे बाळकृष्ण sir यांचा रोल तर लई भारी आहे छत्रपाती शिवाजी महाराज की जय आणि बाळासाहेब की जय

  • @agastyajadhav2320
    @agastyajadhav2320 2 ปีที่แล้ว +3

    bola chatrapati shivaji maharaj ki jai

  • @sandeepjadhav6179
    @sandeepjadhav6179 3 ปีที่แล้ว +170

    मराठी माणसाला कणा ताठ ठेवायला 2 माणसाणी शिकवले 1 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
    आणि 2 म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे विसरू नका

  • @user-is7tj7el8c
    @user-is7tj7el8c 6 ปีที่แล้ว +46

    This powada was on tanaji malusare
    Every people was commenting on shivaji Maharaj and balasaheb

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 ปีที่แล้ว

      जय भिम जय शिवराय भावानो आमच्या द एडिटर किंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे.
      th-cam.com/video/3IOpoU6-Xrc/w-d-xo.html
      वरील लिंक वर क्लिक करा . वीडियो एडिटिंग शिका.वीडियो आवडला तर वीडिआओ लाइक करा.
      शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏
      विडिओला लाईक , शेअर , चॅनला सब्सक्राइब करा🙏👍❤️😘

  • @sanskarniugare38
    @sanskarniugare38 2 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज👑❤

  • @manishbazigar9901
    @manishbazigar9901 2 ปีที่แล้ว +2

    शाळेत असताना.. कार्यक्रमात मी ह्या पोवड्यात आपल्या महाराजांची 🙏✨... भूमिका केली होती खूप नशीब वान आहे मी महाराजांची तेजस्वी भूमिका केली...🙏😌✨🚩🚩

  • @hrishikeshgore2307
    @hrishikeshgore2307 7 ปีที่แล้ว +94

    jaii Shivraii
    .Jaii Tanaji ..
    Jaii Shambhuraje

    • @dhanajimirgane3920
      @dhanajimirgane3920 4 ปีที่แล้ว

      Xlrideo😢😡😢😥😦😦😦😦😦😦😦

    • @dhanajimirgane3920
      @dhanajimirgane3920 4 ปีที่แล้ว +1

      Xlrideo😢😡😢😥😦😦😦😦😦😦😦

  • @therahulspiano5476
    @therahulspiano5476 3 ปีที่แล้ว +10

    छत्रपती‌ शिवाजी महाराज ‌हे गोब्राम्हण‌प्रतिपालक नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडीभुषण‌, बहुजनप्रतिपालक होते 🙏🙏🚩🚩

  • @Mahakalbhakt45792
    @Mahakalbhakt45792 2 ปีที่แล้ว +2

    रयतेचा राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा ऐकून नवी प्रेरणा मिळाली.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @sagarpatil1013
    @sagarpatil1013 2 ปีที่แล้ว +8

    🦁सिहाची चाल,🦁
    🦅 गरुड़ा जी नजर,🦅
    🙍‍♀️श्रीयांचा आदर,🙍‍♀️
    ⚔️शत्रूचे मद॔न,⚔️
    ♥️असेज असावे♥️
    💂‍♂️मावळ्यांचे वत॔न💂‍♂️
    🙏हीज छत्रपति शिवाजी🙏
    महाराजांची शिकवण........🙏
    🚩जय भवानी🚩
    🚩 जय शिवराय 🚩

  • @milindtare1198
    @milindtare1198 8 ปีที่แล้ว +11

    !!जय भवानी!! !!जय शिवाजी!!
    !!!जय महाराष्ट्र!!!

  • @radedrwfdr3366
    @radedrwfdr3366 3 ปีที่แล้ว +7

    Jai shree ram jai bhavani jai shivaji

  • @shriharinaik6616
    @shriharinaik6616 3 ปีที่แล้ว +2

    Shivaji maharaj aani thanaji malusure hechi history sangitlya bandal khup khup aabhar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @daulatminmine4245
    @daulatminmine4245 2 ปีที่แล้ว +2

    🌹🌹🌹🍁💐काय सांगायचं पवाडा ऐकल्यावर अंगावर शहारा येणारच असे घडून पण इतिहास ऐकायला मजाच वेगळी आहे या इतिहासाची 💐💐💐💐🌹🌹

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 6 ปีที่แล้ว +83

    महाराजान सारखा परत या जगात कोण होणार नाही .
    राज्यांची तुलना कोणाबरोबर पण करु नका .
    राजे खुप महान होते .त्याची सर कोणाला येणार नाही या गाण्यात एक वाक्य आहे.मराठी माणसाला दोनच माणसांनी जगायला शिकवले .बाळासाहेब आणि शिवाजी महाराज पण सत्य तर हेच आहे आम्हाला जगायला शिकवले ते फक्त शिवाजी आणि संभाजी महाराज बास नंतर कोणी नाही .त्यामुळे कोणाचीही तुलना राज्याबरोबर करु नका .😈
    जय शिवराय जय शंभुराय ⛳🗡🙏

    • @sahiltapkir2525
      @sahiltapkir2525 5 ปีที่แล้ว

      Kdkkk

    • @user-oo5fs4fu2t
      @user-oo5fs4fu2t 5 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब ठाकरे यांनी मग मराठा समाजाला आरक्षण का मिळवुन दिले नाही
      जय शिवराय जय शंभुराजे

    • @akshayzanzane8084
      @akshayzanzane8084 4 ปีที่แล้ว

      जय शिवराय

    • @rajanikantpatil8651
      @rajanikantpatil8651 4 ปีที่แล้ว +2

      अगदी मनातला बोलला शुभम
      मृत्यू समोर असताना देखील शंभूराजे भयभीत झाले नाहीत...
      शंभू राज्याचं पण नाव असायला पाहिजे होतं
      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय शंभूराजे

    • @pruthviraj6631
      @pruthviraj6631 4 ปีที่แล้ว

      तुम्ही सगळे छत्रपती संभाजी महाराजांना विसरताय

  • @udayprataphogale449
    @udayprataphogale449 2 ปีที่แล้ว +24

    I really thanks to that person, who fixed "history of maratha empire" in 4th std. 🙏🏻🙏🏻,& I really miss that book...

  • @bharatsawant5686
    @bharatsawant5686 2 ปีที่แล้ว +4

    "यशवंती चाल" ! Really gossbumping !!

  • @skgamingyt4946
    @skgamingyt4946 2 ปีที่แล้ว +6

    Salute to Tanaji Malusare😃😇