अख्या मुगापासून डाळ बनवण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस How to make Moong Dal from beans

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • अख्या मुगापासून डाळ बनवण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस,How to make Moong Dal from beans recipe by RR cookingमराठी,full process of moong dal making at home, mung beans Traditional Stone Mill | Stone Grinder | Moong dal Traditional Way Of Making Non Polished Moong dal
    ‪@rrcooking1234‬
    #MoongDalfrombeans #मुगापासूनडाळबनवण्याचीपद्धत
    #dalmakingathome #डाळ #moongdal #RRcookingमराठी #dalrecipe #rrcookingमराठी #homemadedalrecipe #mungdal #indiancuisine #dal #mungdal
    जात्यावर दळुन केलेली मुगाची आखरी दाळ | Traditional Way Of Making Non Polished Moong dal
    नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चैनल ला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर अशी माहिती मिळणार आहे म्हणजेच दोन किलो ज्या प्रमाणामध्ये अख्या मुगापासून डाळ कशी बनवली जाते, अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती तसेच यात किती प्रमाणात डाळ बनते किती चूर शिल्लक राहतो व त्यापासून आपण काय बनवू शकतो हे
    देखील अगदी सविस्तर तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती घ्या व माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा व अशा माहिती पूर्ण व्हिडिओ साठी RR cooking channel ला नक्की सबस्क्राईब करा 😊
    #TraditionalWayOfMaking NonPolished Moongdal #JatyvarchiMugachiDal
    आज आपण मुगापासुन घरच्या घरी सोप्या पद्धतीने जात्यावर किंवा गिरणीवर दळुन आपण खुप छान बिना पॉलिसकरता चविला चांगली व लगेच शिजणारी चविला खुपच छान अशी मुगाची दाळ आज आपण घरच्या घरी बणवुयात.
    your queries ➡️➡️
    अख्या मुगापासून डाळ बनवण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस,How to make Moong Dal from beans, full process of moong dal making at home,
    how to make mung dal by hand mill,easy and unique process to make mung dal from
    mung beans,Traditional Stone Mill | Stone Grinder | Moong dal
    मुग डाळ घरी कशी बनवावी,HOW TO MAKE MUNG DAL AT HOME,
    मुग च्या दाण्या पासून तयार केली अप्रतिम मुग डाळ,
    Dal making process by RR cookingमराठी,
    घरच्या घरी पारंपारीक पद्धतीने बनवा मुगापासून मुगडाळ,How to make Mugdal at home, मुगापासून बनवा मुग डाळ,
    what you will learn in this video
    how to make mung dal from mung beans,
    ,full process of mung dal making at home
    ,mung dal laddu mung dal dhokada
    ,mung dal appe,mung dal dirade,mung dal dosa,mung dal wademung dal, dal fry

ความคิดเห็น • 40