Mi udya pasuncha uthalya uthalya aanghol karen
ओम् श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth🌺🙏🏼🌺
Thnk you tai ....shree swami samarth
धन्यवाद ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏
खुप छान ताई
ताई मी कराची पण आदी खूप प्रसन्न वाटाचे ते लेपण लावून पण अचानक आता असं घडतयं की जेव्हा पण मी हळदी च लेपण लावल की घरात भांडण होते मी 4/5 दा अनुभव घेतला असं का होत सांगाल का?
घरात जरी भांडण होत असले तरी सेवा किंवा उपाय थांबवू नका
कोणतीही सेवा सुरु केली कि पहिले त्रास होतोच
Aamcha gari ubartayvar. Pay. Padto Kay. Karave
धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺
खूपच सुंदर माहीती
Khup chan tai
Shree swmi samrath👃
ताई खूप छान माहिती दिली आहे🙏
खूप छान माहिती सांगितली आहे
ताई जे उपाय सांग ता ते मी अगदी मनापासून आवडीने करते धन्यवाद ताई धन्यवाद
व्हेरी व्हेरी नाईस
Zadun aadhi kadhay ch ki nahi
Thank you mam🙏
Shri Swami Samarth
घर आपल घर छोट असोत किंवा मोठ ते आपल्यासाठी खूप महत्वाच असते👍🙏
Chan mahiti👌sangitli
Shree swami samarth 🙏🌷
Jay swamy samrt 🙏
Nice
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼
Maharaj Sri Swami Samarth
Thanks Tai
Dhanyawad Tai🙏
, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth🌺🌺
Khup Chan ani important mahiti tai 🙏🙏🙏🙏 me tumchakadun khup Navin Navin mahiti sikate gaaa kharach khup bhari vatata 🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Khup chan mahiti. Thanks👌👌👍🙏
खुप छान आहे माहिती
Shree swami samarta
जय स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे 👍🥰👌👌
🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌼🙏🏻
Shri.sawmi.samarth
Shree swami Samantha
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree swami samarth 🌹🙏🙏🙏🌹
जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏 🌹🌹🌹
SHREE SWAMI SAMARTH🌷🙏🙏
Shree swami samarth.
धन्यवाद
Tai khupach Chan mahiti Sri swami samarth mauli
Shree swami samrth
Shri swami samarth Jay Jay swami samarth shri gurudev datta 🙏🙏🙏
, श्री स्वामी समर्थ
Shree sai samarta prasanna
श्री स्वामी समर्थ.....🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami samarth 🙂
Shree Swami samarth tai 🙏🙏🙏👌
पण ताई आमच्या घराला उंबराच नाही मग कस करायचं ,खूप खूप धन्यवाद ताई खूप छान सांगितली ,🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🌷Shree swami samarth 🌷🙏
🌹🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌺
Thaku
हळदीची लेपण केले खूपच छान वाटलं
माझ्या घराला लाकडी दरवाजा होता .शेतात राहात आसल्याने त्याला स्पोर्टस म्हणून लोखंडी दरवाजा लावला आहे .त्यमुळे दोन्ही पुजते .चालेल का.
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
सकाळी उठून पाच वाजता आम्ही फिरायला जातो आणि
फिरून आल्यावर आंघोळ करतो अशा वेळेस काय करावे
Shri Sami samarthi
Best👍👍👍💯 🙏🙏🙏
Plz Tai reply dya
🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻
मी कालभैरव जंयती पासून घरात महादेवांच्या पिंडीसमोर रोज सकाळी व संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावते देवासमोर दुसरा तेलाचा दिवा लावते याहीपुढे कायम मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर चालेल का प्लीज रिप्लाय द्या 🙏🙏
👍👌👌
हेपर्थम, ऐकले फार आवडले.
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🕉🌹🌿🚩🙏🕉🌸🌿🚩🙏🕉🌼🌿🚩🙏🕉🌺🌿🚩🙏🕉🌷🌿🚩🙏
श्री स्वामी समर्थ ....मी. रोज सकाळी आंघोळ
केल्यानंतर पाण्यामध्ये थोडे गोमूत्र टाकुन बाहेर. दरवाजावर , घरात पाणी शिंपडून नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतो ,, चालेल का. श्री स्वामी समर्थ,,,,,,,
🙏
Tai pashupati vratat je 6 dive lavaiche 5 mandirat thevaiche tyatala lavalela 6 va diva ghari yeun lavaich ki mandiratun laun anaicha
माझी आई रोज न चुकता रोज सकाळी हे करते
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ताई.
आमच्या घराचा उंबरठा खाली आहे दिसत आहे पण बाहेर उंच झाले आहे तर तशी उंब र्याची पूजा केली तर च।लेल का?
Tai majhya kade kashvav kachecha aahe pn mi to Pani madhe thevte ......aani Tai kashvach tond mukhy darvaja samor thevaych ki kash thevaych tond kashvach aani Pani madhe kashav theu shakto na tai plzz sanga mala🙏
कासव पाण्यामध्येच ठेवावा
आणि कासवाचे तोंड देवांकडे करावे, जसे मंदिरात साठे त्याप्रमाणे
आजार पण सतत ची यासाठी काही उपाय सांगा🙏🙏🙏🙏 pl pl 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹 shree Swami Samarth 🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई मी रोजच हळदीच्या पाण्याने उंबरठा धुते आणि दारात पाणी पण सिम पडते वारानुसार रांगोळी पण काढते श्री स्वामी समर्थ
वारानुसार ची रांगोळी देवाघरा समोर काढतात ना दारात काढली तरी चालेल का?
ताई रोज उंबरा धुऊन रांगोळी काढते.
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
Tai pan maza umbarthyat lakadi fali ahe mag kaay karayach
Tai me rent ni rahte pn majhya gharala umbra ny a ky karu sangna plz
Madam aamhi muslim aahet aamchyat ganpati bapa chalat nahi aamchya sathi kay upay aahe ka saanga gharachi problem ani kamachi
ताई मला सांगा गुरुचरित्र एकाच पुस्तकामध्ये दोन भाषेत आहे,तर एक मराठी भाषेत वाचू शकते का की दोन्ही भाषेतलं ते सांगा श्री स्वामी समर्थ
धन्यवाद ताई