Prajakta Mali हिच्या पाठीशी माळी महासंघ, Suresh Dhas यांच्यावर तिखट शब्दांत टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 484

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 3 วันที่ผ่านมา +170

    आरे भावा करुणा मुंढेन हॉटेलच्या नावाने तक्रार केली होती तेव्हा कुठे झोपला होता काय.

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 3 วันที่ผ่านมา +12

      अरे भाऊ तुम्ही कुठे गेला होता dm वाल्मीक कराड येवढे खून करे पर्यंत का बोलले नाही

    • @VikasW3V
      @VikasW3V 3 วันที่ผ่านมา

      ​@@Mundhe-j2m
      कोणता मुंडे आहेस शेंगुळ्या
      खोटं आडनाव टाकतोस

    • @lakhandeshmukh1584
      @lakhandeshmukh1584 3 วันที่ผ่านมา +10

      ​@@Mundhe-j2mएकदा रानबाजार पिक्चर बघा सनी लियोन च्या पोटावर पाय दिला 😂

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 3 วันที่ผ่านมา +6

      तुम्ही झोपले होते का जेव्हा गोरगरीब लोकांचे घर दुकान जाळत होते त्यांचे हाफ मर्डर करत होते हे जरांग्याचे लोकं तेव्हा. त्या गोर गरिबांना न्याय नको होता का

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 3 วันที่ผ่านมา +9

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 3 วันที่ผ่านมา +36

    मेलेला कोणत्या समाजाचा आहे याला महत्त्व नाही तो मेलाय त्याच्या घरच्याला किती दुःख

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 3 วันที่ผ่านมา +103

    आरे बाबा करूणा मुंडे बोलल्या तेव्हा कुठे गेलतात

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 3 วันที่ผ่านมา +5

      तुम्ही झोपले होते का जेव्हा गोरगरीब लोकांचे घर दुकान जाळत होते त्यांचे हाफ मर्डर करत होते हे जरांग्याचे लोकं तेव्हा. त्या गोर गरिबांना न्याय नको होता का

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 3 วันที่ผ่านมา +3

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

    • @maheshmetkari5573
      @maheshmetkari5573 3 วันที่ผ่านมา

      Karuna munde baiko aslele purave det hoti teva tu zhopla hota ka atta mali samajcha avda pulka ala

    • @maheshmetkari5573
      @maheshmetkari5573 3 วันที่ผ่านมา +1

      Orijnal dhas kaipn manale nahi asch murdar karnaryala atak kara manun ka tumhi bolat nahi

    • @rahuldarade3080
      @rahuldarade3080 3 วันที่ผ่านมา

      Jara thamb Suresh dhas bag Puna amdaar hoto ka bag

  • @the_kingOfBahubali567
    @the_kingOfBahubali567 3 วันที่ผ่านมา +91

    😂😂😂 करुणा ताई मुंडे तर काय काय बोलल्या माळी ताई बदद्ल .. आम्हाला तर ऐकायला पण लाज वाटते.. त्यांचे काय स्वागत करतोय का तुमचा महासंघ.. का नातेगोते आहेत काही त्यांचे 😂😂😂

    • @devroy9801
      @devroy9801 3 วันที่ผ่านมา +1

      धस ने गौतमी पाटील च नाव नाही घेतलं 😂😂

    • @devroy9801
      @devroy9801 3 วันที่ผ่านมา

      धस ने गौतमी पाटील च नाव नाही घेतलं 😂😂

    • @KishorSankpal-o2x
      @KishorSankpal-o2x 3 วันที่ผ่านมา

      sagato ghyala ata tuj pan sangu ka nav ghyayla

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 3 วันที่ผ่านมา +49

    धस साहेबानी 3 नटी चे नाव घेतला या माळी ला ऐवढ राग का

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 3 วันที่ผ่านมา +2

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

    • @RahulTangade-g3s
      @RahulTangade-g3s 3 วันที่ผ่านมา

      @truth4allhumanity 😀😀😀

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 3 วันที่ผ่านมา +63

    हाच होता का छगनला मंत्री पद नाही भेटल तेंव्हा भाषण करणार 😂😂.

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 3 วันที่ผ่านมา +15

    आरोपीला समर्थन करणे म्हणजे समाज नाही

  • @dhananjayborade3338
    @dhananjayborade3338 3 วันที่ผ่านมา +48

    रान बाजार मध्ये काय केले तेव्हा गप होता मी बी तांगडे फकत आहे तुम्ही तंगड्या फाकत आहे हे असं कसं जमतं

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 3 วันที่ผ่านมา +51

    यांचा अभ्यास कमी आहे पुन्हा यांची प्रतिक्रिया घेऊ नये अडाणी लोकांची प्रतिक्रिया घेऊ नका.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 วันที่ผ่านมา

      मग काय जरंग्या सारख्या अडाण्याची घ्यायची काय.... तुझ्या..... जा..... आहे म्हणून...

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 3 วันที่ผ่านมา +2

      #अडानचोट

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 3 วันที่ผ่านมา +2

      #अडानचोट

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 3 วันที่ผ่านมา +6

    नक्कीच धसावर गुन्हा दाखल केला पाहिजे

  • @rajabhujadhav9577
    @rajabhujadhav9577 3 วันที่ผ่านมา +9

    अहो साहेब प्राजक्ताची पूर्ण माहिती करुणा मुंडेंना विचारा

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 3 วันที่ผ่านมา +20

    सुरेश धस याच राजिनामा मागवा. एकाद्या महिलांचा आपमान करायचा याला काही अधिकार नाही. 🙏💪✊💐

    • @shashank255
      @shashank255 3 วันที่ผ่านมา

      😅😅😅🤣🤣🤣🤣🤣

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 3 วันที่ผ่านมา +31

    अगदी बरोबर आहे ह्या दसकटाची पातळी खुप खलवली आहे

  • @rajeshbhai4772
    @rajeshbhai4772 3 วันที่ผ่านมา +17

    सपना ताई चौधरी 😂😂
    मग सनी ताई लिओनी पण बोला 😂😂

    • @devroy9801
      @devroy9801 3 วันที่ผ่านมา +3

      मग गौतमी पाटील पण बोला😂😂

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 3 วันที่ผ่านมา +1

      devroy मग राखी म्हणा 😂😂😂😂

  • @PatilSurya-i4o
    @PatilSurya-i4o 3 วันที่ผ่านมา +12

    तुम्ही रानबाजार च्या वेळी आवाज उठवायला हवा होता.

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 3 วันที่ผ่านมา +17

    संतोष देशमुख यांचा खुन केलेला आहे ते प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे चांगले काम जमते वा

  • @Arunkalunke4346
    @Arunkalunke4346 3 วันที่ผ่านมา +11

    करुणा ताई बोलत होत्या तेव्हां भाऊसाहेब आपण कुठे गेलतात.? भाऊ तुम्ही काय बोलून बोलता राव

    • @Rock-star143
      @Rock-star143 3 วันที่ผ่านมา

      अरे मित्रा ती धनूभाऊ ची बायको आहे 🙏

  • @ajaypund6540
    @ajaypund6540 3 วันที่ผ่านมา +3

    पूर्ण OBC समाज प्राजक्ता ताई तुमच्या सोबत आहे...

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 วันที่ผ่านมา +15

    काका, मंत्रिपद अजित दादांना, ते मराठा आहे, त, त्यांनी दिलं,, मुख्यमंत्री साहेब, ब्राह्मण आहेत त्यांनी मंत्रिपद दिलं,,, जात येथे कुठे ,,

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 วันที่ผ่านมา +16

    माळी संघाच्या लोकांनो करुणा मुंडे यांनी जाहीर यू ट्यूब चायनल वर म्हणाली होती प्राजक्ता माळी आणि धनजंय मुंडे ओबेरॉय हॉटेल मध्ये भेटून काय नाही ते करतात तेव्हा भावा तू झोपला होता की कानात आणि डोळ्यात काही गेले होते तुझा....

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 3 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही झोपले होते का जेव्हा गोरगरीब लोकांचे घर दुकान जाळत होते त्यांचे हाफ मर्डर करत होते हे जरांग्याचे लोकं तेव्हा. त्या गोर गरिबांना न्याय नको होता का

    • @RavindraSanap-cb3nx
      @RavindraSanap-cb3nx 3 วันที่ผ่านมา +1

      करुणा ही काय आमदार आहे का

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 3 วันที่ผ่านมา +24

    जरांगे पाटलां बदल बोलु नको काळा गेंडा

  • @vikasbharate9205
    @vikasbharate9205 3 วันที่ผ่านมา +10

    अखिल महाराष्ट्र मराठा समाज पण रस्त्यावर उतरेल उगाच काहीतरी बोलून आम्हला वेगळी भूमिका घेण्यास प्रवृत्त करू नका

  • @cbr2306
    @cbr2306 3 วันที่ผ่านมา +5

    सर्व माळी समाज.. करुणा मुंडे ची पण दाखल घेणार का..!!
    चित्रा वाघ ने..पूजा चव्हाण.. विषाई भूमिका मान्य आहे का..!!

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 วันที่ผ่านมา +7

    धंस साहेब एक नंबर नेता आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 วันที่ผ่านมา +7

    राज्यात सत्तेची मस्ती चालू आहे. हे लोक पोलीस आणि न्यायालयावर विश्वास ठेवत नाहीत. हे कोणाचीही इज्जत घेत आहेत.

  • @mangeshdhokne8221
    @mangeshdhokne8221 3 วันที่ผ่านมา +3

    सुरेश धस न दिलगिरी व्यक्त केली पहिले माफी मागणार नाही म्हणे आता फाटली देवा भाऊंन आदेश दिल्यावर

  • @AngelSaeevolg
    @AngelSaeevolg 3 วันที่ผ่านมา +27

    झोप आली का बाबा तुला 😂😂

    • @wofacts2546
      @wofacts2546 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 3 วันที่ผ่านมา +5

    पत्रकारानी करुणा मुंढे कडे जावे आणि तिला काय परिस्थिती आहे ते तिलाच विचारावे जातीवर जाऊ नये

  • @ShardaMule-y9s
    @ShardaMule-y9s 2 วันที่ผ่านมา +1

    Your right speech sir

  • @VasantSable-o7w
    @VasantSable-o7w 3 วันที่ผ่านมา +35

    तुमची ताईचे काम बघा रानबाजार मधे

    • @RavindraSanap-cb3nx
      @RavindraSanap-cb3nx 3 วันที่ผ่านมา +1

      रान बाजार हा चित्रपट आहे
      तु शुद्धी वर ये

    • @VasantSable-o7w
      @VasantSable-o7w 3 วันที่ผ่านมา +2

      @RavindraSanap-cb3nx तु बघ रानबाजार बघ कसा अभिनय केला तुझा ताईने कशी मथाऱ्या चा बोकांडी बसली मने चित्रपट अभीनय केला तीने

  • @shantaramugale1945
    @shantaramugale1945 3 วันที่ผ่านมา +21

    करुणा मुंडे बोलल्या त्यावेळी त्या गप्प का बसल्या त्यामुळे बाकीच्यांना आयती संधी मिळाली

    • @RavindraSanap-cb3nx
      @RavindraSanap-cb3nx 3 วันที่ผ่านมา +1

      करुणा ही काय आमदार आहे काय रे

  • @VijayDhane-d6w
    @VijayDhane-d6w วันที่ผ่านมา +1

    सुरेश जातीय.वाद..लावतोय.हे.नेहमी.लकझात..नेहमी.ठेवावेत

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 วันที่ผ่านมา +4

    हे बाहेर आणल करूणा मुंडे नी पहिल्यांदा बोलली करूणा मुंडे. मग आताच का एवढा आकांडतांडव. विषय भरकटवण्यासाठी पुढे आली आणली प्राजक्ता माळी.
    मिडिया आणि जनता देशमुख यांना न्याय मिळणे हे फोकस आणि महत्त्वाचे राहु द्या.

  • @Siddharth-c4x
    @Siddharth-c4x 3 วันที่ผ่านมา +7

    तुम्हांला ती कधीच विचारणार नाही... रान बाजार बघा स्वतःचीच लाज वाटेल आपल्याला.... जय भीम 🙏

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 3 วันที่ผ่านมา +4

    अहो तीन-चार लोकं म्हणजे पूर्ण माळी समाज नाही

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 วันที่ผ่านมา +19

    जन्नत दाखवली तिने धन्याला असे करुणा मुंडे म्हणाली धस नाही

    • @RavindraSanap-cb3nx
      @RavindraSanap-cb3nx 3 วันที่ผ่านมา

      धस काय तिचा दलाल आहे

  • @BhagyshriTidke-g9q
    @BhagyshriTidke-g9q 3 วันที่ผ่านมา +2

    हे बरोबर आहे साहेब

  • @bharatavhad8088
    @bharatavhad8088 3 วันที่ผ่านมา +1

    धष म्हणजे रंग बदलू चतुष्पाद आहे

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 3 วันที่ผ่านมา +27

    दास साहेब जिंदाबाद

  • @sangameshwarbiradar3554
    @sangameshwarbiradar3554 3 วันที่ผ่านมา +3

    या स्वयंघोषित नेत्याला विनंती आहे जेव्हा करूना मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली तेव्हा कुठे होता हा नेता तुम्हाला जर महिलांविषयी इतकीच आत्मीयता असेल तर जेव्हा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते तेव्हा तुम्ही समोर का नाही आलात वा वा ...
    जय फुले जय महाराष्ट्र

  • @devroy9801
    @devroy9801 3 วันที่ผ่านมา +11

    धस ने गौतमी पाटील च नाव नाही घेतलं 😂😂

  • @vasantrakh6870
    @vasantrakh6870 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे साहेब जय श्री राम

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 3 วันที่ผ่านมา +11

    धास काय म्हणाले हे तरी सांगा ....

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 3 วันที่ผ่านมา +3

    आपण बोलता त्या गोष्टी बोंबलत जाऊ दे - आरोपीचा एन्काउंटर कधी होणार याची जनता वाट बघते

  • @jawaharlalpawar3526
    @jawaharlalpawar3526 3 วันที่ผ่านมา +6

    शेवटी आला का जातीवर...
    शेवटी मराठा हे नाव घेतल्याशिवाय कुणालाच थंड वाटत नही...

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 3 วันที่ผ่านมา +5

    Suresh anna dhas 🚩🚩🔥🔥

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 วันที่ผ่านมา +2

    हे आमचे नेते ओबीसी चे ओबीसी गरीब ओबीसी श्रीमंत दोन गट आहेत

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 3 วันที่ผ่านมา +1

    हाेय👍👍

  • @sangameshwarbiradar3554
    @sangameshwarbiradar3554 3 วันที่ผ่านมา +2

    दस यांनी जे काही माळी काकूंना बोलले आहेत त्याबद्दल काय होईल ते नंतर बघू पहिला संतोष देशमुख ला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तर खरे नेते म्हणून घ्या स्वतःला

  • @Kkp777k
    @Kkp777k 3 วันที่ผ่านมา +3

    संतोष देशमुख खून प्रकरण divert करण्यासाठी हे चाललंय

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 3 วันที่ผ่านมา +2

    Dhas la arrest kara 😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠

  • @digambarlohakare96
    @digambarlohakare96 2 วันที่ผ่านมา +1

    फरार आरोपींना शोधणार का महासंघ

  • @AMITKUMAR-zy1bs
    @AMITKUMAR-zy1bs 3 วันที่ผ่านมา +13

    Mi माळी
    Pan dhas साहेब sobat

  • @Paisa_pani
    @Paisa_pani 3 วันที่ผ่านมา +12

    छान बोलले अभिनंदन , आता tv लावा आणी रणबाजार बघायला घ्या😂😂

  • @balasahebingle582
    @balasahebingle582 3 วันที่ผ่านมา +2

    दस साहेब बरोबर बोलतात

  • @dnyaneshwarkendre8167
    @dnyaneshwarkendre8167 3 วันที่ผ่านมา

    सुरेश दत्ताचा राजीनामाचा शंभर टक्के पक्षाने घेऊन हकालपट्टी केली पाहिजे तुम्ही अगदी बरोबर बोलताय छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य भूमी मध्ये असे बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराची हकलपट्टी 100% झाली पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 วันที่ผ่านมา +6

    राज्यात दीड वर्षांपासून राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद माजवला आहे.

  • @raghunathkadam8686
    @raghunathkadam8686 3 วันที่ผ่านมา +1

    संतोष देशमुख यांना जीवेमारण्याचे काहीच नाही म्हणजेमराठा समाज नालायक माळी समाज चांगला आहे धन्य माळी वंजारी एक मेव जयते

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर कोणी काय बोलतोय कळल पाहिजे....... आमदार झाला म्हणजे कोणाला काही बोलणार का

  • @jagdishpatil7866
    @jagdishpatil7866 3 วันที่ผ่านมา +1

    करुणा मुंडे यांची बहीण आहे वाटतं.......

  • @harishchandrakhade7335
    @harishchandrakhade7335 3 วันที่ผ่านมา +3

    दिलदार मनाचा जावाई भेटले तुमाला...

  • @vikasdokh5917
    @vikasdokh5917 3 วันที่ผ่านมา +1

    लाडक्या बहिणी बद्दल वाईट बोलले राग आला
    मग लाडक्या बहिणी चे कुंकू पुसले ते दिसत नाही का

  • @shubhzzworldd4232
    @shubhzzworldd4232 3 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस साहेब काहीच चुकीचे बोलेले नाहीत ते फक्त म्हंटले की प्राजक्त माळी परळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतात यात चुक काय आहे

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 3 วันที่ผ่านมา +8

    एका मुलीला हा धस बोलतो लयी कंबर हलवते हा त्याच्या आई बहिणीला असचं बोलतो का धसकट आणि त्याला हे लोक समर्थन करत आहे लाजा वाटू द्या जरा शिवाजी महाराजांची अशीच शिकवण आहे का धस ने आमदारकीचा राजीनामा द्यावा

  • @keshaojaybhaye9606
    @keshaojaybhaye9606 3 วันที่ผ่านมา +2

    बरोबर बोलत आहेत

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 วันที่ผ่านมา

    एकदम सडेतोड वक्तव्य, एकदम बरोबर आहे

  • @jagdishpatil7866
    @jagdishpatil7866 3 วันที่ผ่านมา +1

    सपना ताई choudhari 😂😂😂😂.

  • @गोविंदमुळे-झ6ख
    @गोविंदमुळे-झ6ख 3 วันที่ผ่านมา +1

    जाहीर निषेध

  • @balupaithankar3842
    @balupaithankar3842 3 วันที่ผ่านมา +1

    धस धनु चे काही वाकडं करू शकत नाही मग महिलांवर बोलतो

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 3 วันที่ผ่านมา

    योग्य भूमिका

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 3 วันที่ผ่านมา +1

    धसाचा राजीनामा द्यावा

  • @SatishSable-k2k
    @SatishSable-k2k 3 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @truth4allhumanity
    @truth4allhumanity 3 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 วันที่ผ่านมา +4

    आमचा मानुस तुम्ही मराला ताया बदल बोला देशमुख सरपंच का गुनाह केला होता आम्ही मराठा समाज धंस पाटिल सेबत आहे

  • @mohannakharekar1528
    @mohannakharekar1528 3 วันที่ผ่านมา

    प्राजक्ता.माळी.तुमचेतली.माळी.नाही.अरे.भाऊ.अपमाना.योग्य.नाही.ही.माळी.
    उगाच.बडबड.करू.नाका.ही.एवढी.स्वछ.नाही.रे.बाबा.

  • @kirandhindale739
    @kirandhindale739 3 วันที่ผ่านมา +2

    जय आदिवासी ❤❤❤❤

  • @Soham-c4f
    @Soham-c4f 3 วันที่ผ่านมา +1

    इतके दिवस करुणा मुंडे सांगत होत्या तेव्हा का तक्रार केली नाही मग

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 2 วันที่ผ่านมา

    हाॅटेलवर गेल्यानंतर विनयभंग ......😂😂😂

  • @grandleakage2666
    @grandleakage2666 3 วันที่ผ่านมา +9

    सुरेश धसांनी कोणत वाक्य बोललं ते तरी सांगा. यांना आपमाण काय आणि कोणत्या शब्दाने झाला ते सांगा... मुर्खांसारख वेगळं वळण नका देवू

    • @RavindraSanap-cb3nx
      @RavindraSanap-cb3nx 3 วันที่ผ่านมา +1

      फक्त तपासा बाबत बोलायचे त्या धस नी हा एवढा धुतल्या तांदळसारखे आहे का याच्या बुडा खाली किती अंधार आहे हे सर्वांना माहीत आहे

    • @grandleakage2666
      @grandleakage2666 3 วันที่ผ่านมา

      @RavindraSanap-cb3nx त्याच्यासह सर्वांच्याच बुडाखाली खूप आंधार आहे मात्र ज्याचा घडा ज्या वेळी भरेल त्यावेळी त्याचा हीशोब चुक्ता होणारच मग तो धस आसो किंवा ईतर कोणीही.
      तुम्ही मणता की केवळ खूनाबद्दल बोलायच तर समोरून प्रश्न तसा विचारल्यास उत्तरही तसंच देणार कोणीही मात्र सध्या धस यांच वादग्रस्त वाक्य कोणत हे कळवावं.....

  • @vikassakate7777
    @vikassakate7777 3 วันที่ผ่านมา +1

    एवढ्या दिवस अमेरिकेत होता का तुम्ही
    करूणा मुंडे बोलताना

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे धस साहेब आमदार आहे ते कलावंत मुलींना म्हणता या कंबर हलवता आवो कला दाखवण्या साठी आमच्या या मागास मुलीने केलं काय वाईट केलं ,कलेचा उगम येथून झाला इतिहास पहा,

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 3 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम करत आहेत.

  • @dnyaneshwarmore9997
    @dnyaneshwarmore9997 3 วันที่ผ่านมา

    करूणा ताईला तुम्ही सगळे जण जाऊन भेटा
    आणि त्यांना न्याय द्यावा

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 3 วันที่ผ่านมา +1

    हित आमचा सोन्यासारखा माणूस गेला आणि तुम्ही राजकारण करता लाजा वाटू द्या थोडी

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 2 วันที่ผ่านมา

    स्वतःचा समाज विकणारा समाजसेवक आहेत अशी चर्चा आहे..

  • @VishalHawaldar-lk8hn
    @VishalHawaldar-lk8hn 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही जर प्राजक्ता माळीना पाठिंबा देत असाल तरी मी मराठा म्हणून सुरेश धसांच्या पाठीमाघे राहीन

  • @Songshorts_219
    @Songshorts_219 3 วันที่ผ่านมา +3

    उघडं नगड अभिनय करती त्या वेळेस पण निषेध करत चला

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 2 วันที่ผ่านมา

    याचीच सीआयडीमार्फत चौकशी करा..कुणाच्या संपर्कात आहे..किती कोटीला विकला गेला

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 3 วันที่ผ่านมา +1

    गरीब लोकांची घरे, दुकाने, हॉटेल जळाले ते प्रकरण फास्ट ट्रॅक वर आना.

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 3 วันที่ผ่านมา +5

    अभिनेत्री ने असे समाज बांधवाला पुढे केले तर त्याच्या कले पेक्षा जातील महत्त्व देतील प्रक्षेक

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    एखाद्या आमदाराने अशी भाषा वापरण चुकीच .

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam8282 3 วันที่ผ่านมา

    कुठे चाललय महाराष्ट्र माझा

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 3 วันที่ผ่านมา

    आम्ही पण मराठी सुरेश धस साहेबा सोबत आहेत.

  • @haribhaukale8149
    @haribhaukale8149 วันที่ผ่านมา

    बरोबरच आहे

  • @mudradigital8632
    @mudradigital8632 3 วันที่ผ่านมา +2

    मग तू का नही आला मोर्चात

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 3 วันที่ผ่านมา +2

    यात जात कुठे आली
    कृपया जातपात करू नका

    • @SanjivGangawane123
      @SanjivGangawane123 3 วันที่ผ่านมา

      जातीच राजकारण सूरू आहे बीड मध्ये

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 3 วันที่ผ่านมา +1

    धासाच धसकट मुळासकट उपटून काढा

  • @vilasghule4849
    @vilasghule4849 3 วันที่ผ่านมา +8

    साहब बराबर बोलत आहैत

  • @SanjayNagolkar-w3u
    @SanjayNagolkar-w3u 3 วันที่ผ่านมา

    Sures dhas jatiwadi bhasha krto yoge ti karwi kravi😮😮😮😮

  • @A-lw8ir
    @A-lw8ir 3 วันที่ผ่านมา +1

    अरे तो नेमका बोलला काय...???कसला अपमान...??उगीच कशाला काहीही लावून विषय बदलू नका