कणकवली व मुंबई गोवा हायवे जवळ स्वस्त फार्महाऊस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • 🔹 आजची आपले फार्महाऊस आपल्या मुंबई गोवा हायवे वरून मोजून 6 किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने वाडी वस्ती जवळ आहे. संपूर्ण प्लॉट ला जागा मालकांनी तारेचे कुंपण केलेले आहे. प्लॉट मध्ये सी. सी टी व्ही ची व्यवस्था देखील उपलब्ध आहे. तसेच सदर प्लॉट हा डांबरी रोड टच आहे. तसेच या फार्महाऊस पासून कणकवली शहर हे 21 km अंतरावर आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक हे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच ह्या फार्महाऊस चा प्लॉट हा 40 % थोडा डोंगर उतार आहे.
    ____________________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    इतर जागी गुंतवणूक केली आहे.
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर फार्महाऊस ची किंमत ६५ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #farmhouseforsale #kokanproperty #sindhudurgproperties #farmlandforsale
    #agricultureplot #kankavliproperty #realestate #lowbudgetplots #lowcostfarmhouse #nearstationfarmhouse #plotforsale

ความคิดเห็น • 13

  • @motherhoodkit
    @motherhoodkit 7 หลายเดือนก่อน +4

    निदान गावाचे नाव सांगितले पाहिजे तुम्ही , गावच्या नावावरून निदान माणसाला map varun बघून अंदाज येतो गाव कुठे आहे , जवळपास काय आहे , नुसते कणकवली पासून 6 किमी आहे ह्यावरून काय कळणारे ......

  • @parabkp8758
    @parabkp8758 3 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @satishzad4536
    @satishzad4536 7 วันที่ผ่านมา

    40 lakhat milel ka?

  • @suryakantparab9614
    @suryakantparab9614 7 หลายเดือนก่อน

    कोनत्या घावामदे हयो महालमता हाये ते कलेल काय रेठ जरा चढच वाठतो

  • @kishorekoli5138
    @kishorekoli5138 7 หลายเดือนก่อน +1

    17 lakhs per acre is too much

  • @PradyumnaBarve
    @PradyumnaBarve 8 วันที่ผ่านมา +1

    अतिशय फालतू व्हिडिओ, ग्राहकाचा वेळ घालविण्याचे काम ,निदान गावाचे नाव तरी हवे होते. इतकी कलम आहेत तर साधारण उत्पन्न मालकांनी किती घेतले avarage गेल्या 2-3 वर्षात हे तरी.मुंबईहून बघायला यायचे म्हणजे खर्चच किती ह्याचा विचार करावा लागतो, निदान गावाचे नाव कळवले तर बरे.

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद तुमच्या अमूल्य कॉमेंट साठी

  • @veenapatkar8367
    @veenapatkar8367 5 หลายเดือนก่อน +1

    18lakhs is very costly what about school and collage medicalfacility market kindly inform

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 7 หลายเดือนก่อน

    निदान गावाचे नाव सांगायला हवे होते.. .असे मार्केटिंग होणे..अत्यंत मुश्किल ..कठीण.

  • @PraptiShivalkar
    @PraptiShivalkar 5 หลายเดือนก่อน

    Hi

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 7 หลายเดือนก่อน

    Why sell the farm house after ao much efforts to develop it ?

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  7 หลายเดือนก่อน

      सदर प्रॉपर्टी विकून जागा मालक बाहेर गावी जात आहेत