हे भविष्य वगैरे सर्व एक मजेदार खेळ आहे ! याचा खर्या जीवनाशी संदर्भ जोडू नका ! नाहीतर दु:खी व्हाल ! यांच्याकडे एक करमणूक म्हणुन बघा ! हे भविष्य सांगणार्यांनाच स्वताचं भविष्य माहित नसतं !
खुप छान सांगितले ताई बृषभ राशी बदल धन्यवाद पण मंत्र जर विडियो वर टाकला तर बरे होईल लिहून घेता येईल कारण की लक्षात रहात नाहीत मी जेष्ठ नागरिक आहे माझी रास वृषभ रास आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जेष्ठ नागरिक साठी लागु पडेल का तेवढे सांगा धन्यवाद,🙏🌹
ओम श्री दुर्गा माता महालक्ष्मी 🌹🙏🙏🙏🌹❤️❤️❤️🌹🙏🙏🙏🙏🌹❤️❤️❤️❤️🌹🙏🙏🙏🙏🌹❤️❤️❤️
शुभ दिपावली शुभेच्छा🎉
धन्यवाद जी गुरुदेव दिदी
Thanks for shearing
😅😊🎉😮😂❤
❤खूप छान माहिती❤
ताई वाईट कर्म करणारी सुखात आहेत
Magache janamatlay karama changle ahay tya lokan che
..
Lagel ghoda tyanaa pn tyanna nhi lagla tr tyanna yenarya family la karm fheda lagtil koni vachu nhi shkt karma cha khedashi
एकदम बरोबर बोललात ताई
Ketu chya effects babatche prediction ekdam correct aley
Nehmi pramane muddesud avashyak mahiti.Suchavileli upasana sahaj karata yenya sarakhi.Dhanyavad.
हे भविष्य वगैरे सर्व एक मजेदार खेळ आहे ! याचा खर्या जीवनाशी संदर्भ जोडू नका ! नाहीतर दु:खी व्हाल ! यांच्याकडे एक करमणूक म्हणुन बघा !
हे भविष्य सांगणार्यांनाच स्वताचं भविष्य माहित नसतं !
ओम् ह्रेम नमः बरोबर आहे का
Start 2:48
Kup chan mahiti ahe
खुप खुप धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली आहे
खुप छान सांगितले ताई बृषभ राशी बदल धन्यवाद पण मंत्र जर विडियो वर टाकला तर बरे होईल लिहून घेता येईल कारण की लक्षात रहात नाहीत मी जेष्ठ नागरिक आहे माझी रास वृषभ रास आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जेष्ठ नागरिक साठी लागु पडेल का तेवढे सांगा धन्यवाद,🙏🌹
Madam , thanks for mahiti, vrushabh rashi til loan kadhi sapnar
व्हिडिओला हेडिंग अर्थात टायटल खूपच भारी
खुप छान
❤
ओम साई राम ओम साई शाम
Khup chan Tai sangta
nikal
दिवाळी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
जय माँ लक्ष्मी, जय माँ सरस्वती, जय माँ दुर्गा, जय माँ कालि , जय गुरु देव, ओम नमः शिवाय, हर हर महादेव 🎉😊
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Tai majhe karj khu vadhlho Kay upay kravahech कळेना मला काही उपाय सुचवा
🙏🙏
खूप छान ताई माझी मेष रास आहे त्या बद्दल थोडेसे सांगाल का
Good
🙏🙏🙏🙏🙏🙏
माझा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे काम होईल का जन्म तारीख 28.8.2003
Dipavali shubhechha
😁🙏🙏🙏
वषभ राशीच्या वर्तवलेल्या भविष्यात प्रत्यक्ष काहीच का घडत नाही. कृत्तिका नक्षत्र आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअर चर्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे माझा मुलगा इंजिनिअर सोडायचं म्हतो काय करावं
Take help of IPH by DR. Anand Nadkarni
Ur prob will be solved
खुप छान माहिती आहे ताई माझ्या घरात बरेच दिवस पंख वाल्या मुंग्या येतात तर त्या ला उपाय सांगा
.
१२/३/१९८९ जन्म तारीख आहे मला माझे भविष्य सागाल का?
अगदी जवळच्या लोकांपासून सावध राहा कारण तुझा मूलांक तीन आणि भाग्याने सहा आहे
संख्याशास्त्र प्रमाणे सांगितलं तुला मित्रा कारण माझा स्वतःचा मूलांक तीन आणि भाग्यांक सहा आहे अगदी जवळचे म्हणजे घरची माणसं
ह्या बाई कुंडली मार्गदर्शन करण्या साठी संपर्क केला असता टाळा टाळ करतात मार्गदर्शन करण्याची बहुतेक यांना भीती वाटत असावी 😢
पैशाची लालची आहे.
@vivekshinde4055 पैसे देत होतो तरी
माला आपला कार्यक्रम खुप आवडतो मला या महिन्यात गाडी घ्यची आहे काय करु जन्म 13/8/1987 आहे
Khot bolnyat kahi nahi
Faltu bhavishya