कर्क जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - " कुलदीपक राजयोग " वाढवेल तुमचे यश व आत्मविश्वास ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

ความคิดเห็น • 24

  • @Vaishali-ji6oq
    @Vaishali-ji6oq 3 หลายเดือนก่อน +4

    Sir शनी वक्री चा अर्थ आणि त्या बाबत सगळ्या माहिती चा pls एक video share करावा 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน +3

      राशिभविष्य हे या महिन्यातलं सत्र संपल्यानंतर लगेचच वक्री क्षणी याविषयीच्या प्रत्येक राशीचे व्हिडिओ प्रकाशित होणार आहेत व्हिडिओचे शूटिंग झालेली आहेत .
      धन्यवाद विषय सुचवल्याबद्दल व्हिडिओ पाहायला विसरू नका . गुरुदेव दत्त .

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 2 หลายเดือนก่อน

    असं काही होत नाही तरी पण तूम्ही सांगता म्हणून विश्वास ठेवून पुढे जातो 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 หลายเดือนก่อน +1

      बिलकुल विश्वास ठेवू नका , अनुभव आल्याशिवाय कोणावरही अगदी आमच्यावर सुद्धा नका ठेऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची वैयक्तिक कुंडली जर विश्वास असेल तर तपासून घ्या . म्हणजे आपल्याला खरी स्वतःबद्दलची ज्योतिष शास्त्रीय माहिती मिळायला मदत होईल .
      धन्यवाद , आपल्या अभिप्रायाबद्दल व विश्वासाबद्दल गुरुदेव दत्त .

    • @ashagharge8745
      @ashagharge8745 2 หลายเดือนก่อน

      @@JyotishKatta 🙏

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती बरे. वाटले
    श्री स्वामी समर्थ

  • @chefabhiraj9192
    @chefabhiraj9192 3 หลายเดือนก่อน

    Pandit ji lokan na positive mindset var kase karave ase margdarshan kele tar changle hoil ki nahi? Grah stithi badlate rahane hi swabhabik gotha ahe. Ugachach tyacha upayog swarha sathi karane kitpat yoga ahe,?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      बिलकुल स्वार्थासाठी उपयोग करू नका आपल्याकडे असलेले धन हे समाजासाठी वापरायला आजपासून सुरुवात करा . किती सुंदर सकारात्मक विचार आहे ? पहिल्यांदा आजपासून आपण सुरुवात करा म्हणजे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @poojagupte5302
    @poojagupte5302 3 หลายเดือนก่อน

    Sir Shree swami samarth . sir mazi ras pan mark aahe kahi rajyog nahi aani kahich milat nahi mehanatich milun nahi rahil aalel chalel aahe tar kuthun rajyog yeil sir khup trasatun chalo aamhi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर राजयोग हा तुमच्या मूळ कुंडलीत असावा लागतो तो तपासून घ्या तो असल्यास आपणास योग्य दिशा मिळेल म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितले जाते .
      शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज वाचनात ठेवा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @SwatiKhade-wo6th
    @SwatiKhade-wo6th 3 หลายเดือนก่อน

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @chefabhiraj9192
    @chefabhiraj9192 3 หลายเดือนก่อน

    Manu smriti che palan poshan kasha sathi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      जैसी दृष्टी तशी सृष्टी !
      किती सुंदर विचार आहे हा !
      यशस्वी भव! गुरुदेव दत्त ...

  • @_Shri2005
    @_Shri2005 3 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐

  • @ss-wc6oc
    @ss-wc6oc 3 หลายเดือนก่อน

    🙏🪷 श्री स्वामी समर्थ 🪷🙏

  • @adv.sushilsarode1657
    @adv.sushilsarode1657 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरूजी

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 3 หลายเดือนก่อน

    khup chan

  • @rajendrawadkar6331
    @rajendrawadkar6331 3 หลายเดือนก่อน

    सुभाभात sir

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 3 หลายเดือนก่อน

    🙏🌹🙏

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 3 หลายเดือนก่อน

    Thanks😊

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      Welcome 😊

  • @latikashelke1727
    @latikashelke1727 3 หลายเดือนก่อน

    सर ,,तुमचे ऑफिस कुठे आहे,,भेटायचे आहे,,पत्रिकेबाबत सल्ला हवा आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      पत्रिका सल्ला हा फक्त ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच दिला जातो अधिक माहिती घेण्यासाठी व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्या व नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .