ความคิดเห็น •

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 หลายเดือนก่อน

    हळद आम्ही 10 वर्षे झाली लावतो कधीच सोडली नाही त्यामुळेच फायदा झाला

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 หลายเดือนก่อน

    लागवडीसाठी ९००० क्विंटल दराने बियाणे खरेदी केली आहे.जानेवारी फेब्रुवारी मध्ये काय भाव मिळू शकतो,आपला काय अंदाज

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125 หลายเดือนก่อน

    Biyane kharedi karun halad lagvad karu nay

  • @shrikantpole4789
    @shrikantpole4789 หลายเดือนก่อน

    मी पन हळद लावतो दर वर्षी चर एकर रहाते या वर्षी तीन एकर आहे.

  • @ShreeHarsh712
    @ShreeHarsh712 20 วันที่ผ่านมา

    हलद विकली नाही

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 หลายเดือนก่อน

    मागील दहा वर्षांपासून दोन तीन एकर हळद लावतो.पांच सात हजारांहून कमी दर मिळाला.यावर्षी एकरभर लावली, उत्पन्न कमी आले.किमान दहा हजार दर मिळाला तरच हळद परवडते.

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 หลายเดือนก่อน

    मी गत वर्षी ऐक कीटक बेणे लावले होते या वर्षी त्याच बेण्याची हळद 21 कीटल झाली दोन ऐकर या वर्षी लावायची आहे वर्षभर असेच भाव टीकुन राहतिल अशी आशा आहे