फणसाचे गेरे सुकवण्याची मज्जा || फणस फोडता फोडता काका दमला || कोकणी मेवा ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2023
- फणसाचे गेरे सुकवण्याची मज्जा || फणस फोडता फोडता काका दमला || कोकणी मेवा || #jackfruit#kokanisaurav
Yours Queries:
फणसाचे गेरे सुकवण्याची मज्जा || फणस फोडता फोडता काका दमला || कोकणी मेवा || #jackfruit#kokanisaurav,Jackfruit,Koakani ranmeva,Kokan,Koanatla ranmeva,#kokan,Kokanatli fanas khanyachi majja,Jackfruit in kokan
Mast Sundar
गरे सुखवून काय करता
So...गरे सुकवून पुढे काय केलं जातं ते सांगितले नाही. आम्हाला माहिती नाही म्हणून विचारले. उत्तर जरूर द्या.
पूर्ण गरे सुकवून मग ते खायचे खूप चविष्ट लागतात.....
@@kokanisaurav9246 सुकवून की पूर्ण वाळवून.. सुकवून खायचे तर किती वेळ सुकवायचे. असे सुकवलेले स्टोअर करता येतात का? स्टोअर करता येत असतील तर किती दिवस ?