बुवा विनोद चव्हाण ❌ बुवा संदीप लोके ❌ बुवा गुंडू सावंत | रुपावली | देवगड मध्ये नुकतीच झालेली डबलबारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 23

  • @jagdishrane7336
    @jagdishrane7336 10 หลายเดือนก่อน +1

    तिन्ही बुवांची बारी टाकण्यात यावी

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 10 หลายเดือนก่อน +4

    विनोद चव्हाण बुवा, लय भारी सादरीकरण ❤

  • @manojrane231
    @manojrane231 10 หลายเดือนก่อน +1

    कृपया सर्व व्हिडिओ टाका सुरूवाती पासुन

  • @santoshrajivale5169
    @santoshrajivale5169 10 หลายเดือนก่อน +3

    लोके बुवांची बारी सुरुवातीपासून टाकली तर बरं होईल माऊली

  • @दिपककोळापटेएककलाप्रेमी
    @दिपककोळापटेएककलाप्रेमी 10 หลายเดือนก่อน +1

    विनोद बुवा छान गायन पण तुमची एकट्याची बारी टाकली

  • @LetsGoToRide31
    @LetsGoToRide31 10 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @ganeshkadam5983
    @ganeshkadam5983 10 หลายเดือนก่อน +1

    Loke buwanchi bari taka mawuli. Kiti divas jhale.

    • @siddheshparab2357
      @siddheshparab2357 10 หลายเดือนก่อน

      Kahi tari problem aahel Bhuvani taku naka ase sagitl aahel.

    • @kokani_bhajan_sitare
      @kokani_bhajan_sitare  10 หลายเดือนก่อน

      जे बारी रेकॉर्ड करायला देतात त्यांची मी बारी रेकॉर्ड करून चॅनलला टाकतो.
      जे देत नाहीत त्यांची नाही टाकत तुम्ही त्यांना विचारावं काय कारण आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळवा.
      धन्यवाद 🙏

  • @दिपककोळापटेएककलाप्रेमी
    @दिपककोळापटेएककलाप्रेमी 10 หลายเดือนก่อน

    दोन्ही बुवांची बारी टाका नाही तर कोणाची टाकू नका

    • @kokani_bhajan_sitare
      @kokani_bhajan_sitare  10 หลายเดือนก่อน

      जे बारी रेकॉर्ड करायला देतात त्यांची मी बारी रेकॉर्ड करून चॅनलला टाकतो.
      जे देत नाहीत त्यांची नाही टाकत तुम्ही त्यांना विचारावं काय कारण आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळवा.
      धन्यवाद 🙏

    • @kokani_bhajan_sitare
      @kokani_bhajan_sitare  10 หลายเดือนก่อน

      आणि मला हि फालतुगिरी सांगणारा तु कोण
      तु सांगनार आणि मी करनार त्या बुवांना विचार का नाही आली ती बारी युट्युब ला मग समजेल

  • @santoshrajivale5169
    @santoshrajivale5169 10 หลายเดือนก่อน +1

    बाकी दोन्हीं बुवांची पण बारी टाका plz

  • @santoshrajivale5169
    @santoshrajivale5169 10 หลายเดือนก่อน +2

    प्रार्थना नोटेशन असेल तर टाका

  • @kalpeshwalawalkar4486
    @kalpeshwalawalkar4486 10 หลายเดือนก่อน +2

    एकाच बुवांचे व्हिडिओ ....बाकी बुवांचे पण टाका

  • @devanandvarnekar6502
    @devanandvarnekar6502 10 หลายเดือนก่อน +1

    Are baki pn Don buvachi taak na

  • @sushantshirke1636
    @sushantshirke1636 10 หลายเดือนก่อน +2

    Purn bari taka,3 ni buwanchi

  • @sushantshirke1636
    @sushantshirke1636 10 หลายเดือนก่อน +3

    Ekach buwanche video takto

  • @pritamparab9686
    @pritamparab9686 10 หลายเดือนก่อน

    Bari takaychi asel tr tirangi asel tr tinahi buvanchi taka NY konachich taku nko

    • @kokani_bhajan_sitare
      @kokani_bhajan_sitare  10 หลายเดือนก่อน

      जे बारी रेकॉर्ड करायला देतात त्यांची मी बारी रेकॉर्ड करून चॅनलला टाकतो.
      जे देत नाहीत त्यांची नाही टाकत तुम्ही त्यांना विचारावं काय कारण आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळवा.
      धन्यवाद 🙏

    • @kokani_bhajan_sitare
      @kokani_bhajan_sitare  10 หลายเดือนก่อน

      तु एक काम कर त्यांच्या घरी जा आणि त्यांना विचार काय प्रॉब्लेम झाला होता.
      आणि तो प्रॉब्लेम तू सॉल कर आणि बारी रेकॉर्ड करायला द्यायला सांग.
      नको ती फालतूगीरी ना तिथे कमेंट्स मध्ये बोलताना समजते तुम्हाला
      पण निस्तारताना खूप मोठी असते.
      तुमच्या अशा फालतू कमेंट्समुळेच ना त्या दोन्ही बुवांणी बारी बंद केलेली आहे युट्युब वर टाकायला

  • @vijaygosavi7977
    @vijaygosavi7977 10 หลายเดือนก่อน +2

    भजन म्हणजे काय हे लोके बुवांचं पण नाही आहे गुगल वर टाकून बगा कोणी स्वतः मांडलेलं नाही आहे ते सुद्धा दुसरयाने कोणी तरी मांडलेलं आहे