सचिन मुरलीधर साठे I इ.१० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 2017 I Pimple Nilakh- Part-1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • गुणवतांचे कौतुक करणे आणि यशाने हुलकावणी दिलेल्यांना प्रेरणा देणे यासाठी , स्व.राजीव गांधी सेवा प्रतिष्ठान पिंपळे निलख आणि साचिन साठे सोशल फाऊंडेशन याद्वारे गेले १८ वर्षे आम्ही अविरतपणे इ.१० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान घेत आहोत.
    दि.११ जुलै २०१५ रोजी सिनेअभिनेते देवदत्त नागे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले होते.
    त्याची ही स्मृती ..!!
    Social links
    Facebook sachinmsathe
    Instagram sachinsathe.in
    Twitter sachinsathe55
    Website www.sachinsathe.in

ความคิดเห็น •