खूप छान आवाज आणि खूप छान संगीत... हा एक च गाणं नाही तर तुमचं सर्वच गाण्यांना खूप छान संगीत असतो आणि तुमच्या आवाजात ते खूप च छान ऐकावं वाटत... अशीच छान छान गाणं रसिकांना द्या....🙏🙏🙏कोकण ची शान आता मोठ्या पडद्यावर येयला वेळ लागणार नाही... कोकणची शान लवकर च महाराष्ट्राची आवड झाली पाहिजे त्या साठी आपण प्रयत्न करू 👍👍कोणाला माझी कॉमेंट पटली आणि आवडली तर नक्की share करा गाणं... गणपती बाप्पा मोरया...🙏🙏🙏
सुंदर आवाज बुवा !!! जाम भारीच तुमची सगळी गाणी एकलीत Aprtim चाल न संगीत हेवा वाटतो कोकणातील या आवाजाचा नेहमी यश मीळो आपणास हीच बाप्पा चरणी वीनंती
काय आवाज काय म्युजिक काय वर्णन काय रचना
सगळं ok मध्ये
खूप छान गीत आहे 👌👌👌💐💐💐
𝓢𝓱𝓮𝓮𝓵𝓪
कोकणची लोककला
Nice song बुवा. पूर्ण महाराष्ट्राला आपल्या कोकण च्या लोक कलेची ओळख झाली पाहिजे.
खूप छान आवाज आणि खूप छान संगीत...
हा एक च गाणं नाही तर तुमचं सर्वच गाण्यांना खूप छान संगीत असतो आणि तुमच्या आवाजात ते खूप च छान ऐकावं वाटत... अशीच छान छान गाणं रसिकांना द्या....🙏🙏🙏कोकण ची शान आता मोठ्या पडद्यावर येयला वेळ लागणार नाही... कोकणची शान लवकर च महाराष्ट्राची आवड झाली पाहिजे त्या साठी आपण प्रयत्न करू 👍👍कोणाला माझी कॉमेंट पटली आणि आवडली तर नक्की share करा गाणं... गणपती बाप्पा मोरया...🙏🙏🙏
खरचं खुप छान . अशीच गाणी घेवून . या
खरच खूप छान....परत परत आयकतच राहावं असं वाटत ...
मनाला आवडलेले सुंदर संगीत आणि सुंदर आवाज अप्रतिम
Nice
@Mahendra shinde Shinde pop
खूपच छान शब्दरचना आणि संगीत आहे...👍
Ek number buva..kadak..song 🎊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान संकल्पना
सुंदर गाण्याची भेट मिळाली गणेशभक्तांना सचिन भाईं कडुन ❤
एक नंबर ऑल फेवरेट गाणं....👌💥😍😍😘😘😘😘😘😘
Nadch nhii buvaa 💓 song chaa ..kadak
सुंदर 😍छाण 👌🏻👌🏻अप्रतीम😊 आणि एकदम कडक😎😍👌🏻👌🏻
Dhanyawad 🙏
संपूर्ण कोंकणात गणपतीतून दहा दिवस हेच गाणं वाजत होत पुढच्यावर्षी सुद्धा अशीच छान गाणी बनवा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Nice buva I love song
Sundar gane aani apritam chal
Khup Chan avaj ahe buva n gan pn khup Chan ahe
No. 1
@@karishmabhagane3931 ऋऋ।
1ch number song Sachin bhau
सचिन सर,गाणं आणि आवाज खुपच छान आहे😊😊
खूप छान महिती दिलीत धन्यवाद ताई
कडक आवाज आणि कोकणची शान राखलात बुवा
मस्त
@@archanamulye1035 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ओम प्रकाश पडला होता तो आता पोचलो होतो असे आहे खासगी आयुष्यात आली होती आणि मला त्या निष्क्रिय वायू बाहेर पडत होते
khed chatav gavchi shan
Mst
छन नन छनं छन छन.......क्या बात है.
अप्रतिम👌
Khup chhan sachin shahir
कडक ,नादखुळा
कोकणची शान गौरी गणपती 👌👌👌
सकाळीच सूर्वात या गाण्याने होते.....
कडक
Khup chhan dada asch yesh yeu de tumhala
कोकणची शान शक्तीतूरा 😍😍🔥👑
खूप छान 😘
खूप खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकच No. गाणं आहे बंधू
1no bhava
नाद खुळा 💥💥👌
छान
Buvancha aavaj kiti god aahe
खुप छान सचिन दादा
Gana tr khup chhan ahech. Pn avaj tr khup God. Wow! So beautiful.
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा महाराजा ग्रुप वालचंदनगर
खेड ची शान...#sachinkadam
WwqWawa
Khup sundar....🤗
कडक बुवा❤❤❤❤❤❤❤❤❤
तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक मनसे शुभेच्छा शुभेच्छूक जगदंब प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वागदरी
खूप सुंदर आवाज व गीतकार...
भाऊ तुमचा आवाज एकदम छान आहे ... Very nice... 😊
लय भारी 👍👍👍👍👍👍👍
खूपच छान मस्त
1.no. song
Khup Chan song & voice Sachin dada
Thanks prachi singer
अतिशय चांगलं गाणं मला आवडलं कोकणातील अस मला वाटत अशीच छान छान गाणि बनवा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Khup chaan 💐💐👌🏻👌🏻
1 नंबर आवाज आणि चाल सुद्धा👍🙏
बोलेतो एकदम झकास 👌👌👌
jabardast song mastach
❤छान गीत सचीन बुवा आवाज खुप छान
Supar nice song
फर्मास झक्कास आबाल वृद्धांना पण ताल धरायला लावणारं गाणं
अप्रतिम.
खुप सुंदर शब्द रचना सचिन शाहीर
सुंदर
Ek no SACHIN buva khed chi shan love from Ambavali
सुंदर गाणं।
Nice song love you ❤️😍😍😍❤️😍❤️❤️😍 I love bappa
Kaddk na bhai
खुप खुप छान दादा
खूपच सुंदर गाण आहे शाहीर सचिन बुवा
खूप छान सचिन बुवा
Kadak Sachin bhava
Sachin bhau 1 no kdk mast avaj gane music sarkech aikt basava vatate ani aikt god ahe great
अप्रतिम
Kdk
जबरदस्त सचिन असेच गाणं तयार कर
Khrch kup chyan song ❤🙏
Thank You.
À
Ek no. Song bhava kokan bahar
एकदम कडक गणपती बप्पा मोरया
Kaddddk
1 no
Maz favourite song.... I like this song.... Bappaa ch song...... Happy...... 😘😘🙏🙏
Super singer ❤
No 1 gan
खूपच छान.!
No 1
अतिशय सुंदर गाणं
सुंदर गण
Jabardast gane ahe buva 👌👌👌
Bhariiiiiii
Kdk
.
Ek no dada🤩🤩🤩🤩🌏🥰🥰🥰🌏🌏🌏😍😍😘😘😘😘😘
1 no. Dada tumch aavaj mazhyakde shabdhch nahi aahet bollayla pn khrch tumchyasarkh as god aavaj nahi aahe khup chan gayan krtta khrch tumhala pudil vattchalis khup mazhyakdun subhechya ....🙏👌😊
सुंदर गाण अप्रतिम
Sundar rachna ,Sundar Aavaj keep it up best of luck
Mast 👏👏👏👌
Super
Parat parat aikave vatte 😍
Mastch
Nice song Kokanat alaya sarkha watala nice so sweet
❤sundarr
Khup chan gana ahe 👌 pudhcya varshi sudha asac chan gana banva pudhcya vatcali sathi shubhecha
खूप छान गाणं आहे, यापुढेही अशीच गाणी बानूदेत आपल्याकडून.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
आवाज एकदम निर्मल आहे छान गाणे असतात
खूप शान आहे गाना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤👌👌👌
❤